सर खुपच छान ! प्रत्येकान हात भार लावावा आपला महाराष्ट्र घडवण्या साठी आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर मोठे उद्योजक बनावेत .. सर आपल्या कार्याला सलाम 🙏 हरिहर कापूर खूपच छान .
सर आपला मूळ उद्देश तोच आहे किमान आपल्या मराठी तरुणांना वेगवेगळ्या व्यवसायाची संकल्पना तरी मिळेल आणि त्यातून एखादा ते व्यवसाय निवडू शकतील खूप खूप धन्यवाद सर
कापूर होलसेल भावात हवा असेल तर तुम्ही देता का, तुमचा पत्ता आणि मोबाईल नंबर द्या, सगळ्यांना मशीन घेणं शक्य नाही परंतु तुमच्या तयार मालाला खरेदी करू शकतात
सर खुपच छान ! प्रत्येकान हात भार लावावा आपला महाराष्ट्र घडवण्या साठी आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर मोठे उद्योजक बनावेत .. सर आपल्या कार्याला सलाम 🙏 हरिहर कापूर खूपच छान .
खूपच छान सर्व प्रश्नांची उत्तरे दिलीत 👍🙏
सर खुपच छान !
प्रत्येकान हात भार लावावा आपला महाराष्ट्र घडवण्या साठी आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर मोठे उद्योजक बनावेत ..
सर आपल्या कार्याला सलाम 🙏
हरिहर कापूर खूपच छान .
खूप खूप धन्यवाद सरजी
भिमसेनी कापूर तयार करणे साठी कोनती मशीन वापतात
एका वर्षात सुरू केलेला कापूर उद्योग त्यांनी अतिशय छान पद्धतीत वाढवला आहे
अगदी बरोबर खूपच व्यवसाय वाढवला आहे
Shodh varta congratulations 🎉Chan mahiti dilyabaddal
❤
तुमचे विडिओ खूप छान असतात सर तुमचा या मार्गदर्शना मुळे मराठी माणूस नक्की यवसाय करतो 🙏🏼
सर आपला मूळ उद्देश तोच आहे किमान आपल्या मराठी तरुणांना वेगवेगळ्या व्यवसायाची संकल्पना तरी मिळेल आणि त्यातून एखादा ते व्यवसाय निवडू शकतील खूप खूप धन्यवाद सर
खुप चांगल्या पद्धतीने कापूर उद्योगाची माहिती करून दिली आहे सर आपण 😊👍
धन्यवाद सर,
प्रत्येक व्यक्तीला तो व्यवसाय समजला0पाहिजे हाच आमचा प्रयत्न असतो सरजी.... आभार🙏
@@shodhvarta kkp0 ko Ok. 3%%%%
Small scale buisness idea chan ahe
Shodh varta team che abhar
Thank you
Heartly thanks for tim small scale business tim 🙏
Khup mast mahiti Dili Dr🙏👌
शोध वार्ता टिमचे खुप ख़ुप धन्यवाद...
मनःपूर्वक आभार सरजी
Sir very well business abhinandan
खूप छान आहे कापुर 🎉
देव बपा परभणी ला पण चालु करा
खूप छान उद्योग आहे सर
👌 देव बाप्पा तुमच्या हरिहर खूप मागणी यावा खूप 🙏
धन्यवाद सरजी🙏❣️
खूप छान माहीत दिली साहेब
मनःपूर्वक आभार सरजी
या माहीती मूळे व्यवसाय नक्की करू शकतो.पण मशीन कूठे कशी कितीला मिळेल याची माहीती सांगावी
कापुर उद्योग चालू करून आज प्रचंड प्रगती केली आहे
त्यामागे कष्ट सुद्धा भरपूर आहे याला नाकारता येणार नाही...
खूप छान वेवसाय,, गुरुदेव 😊🙏
धन्यवाद ताईसाहेब...🙏
छान माहिती दिली
खूप छान व्यवसाय सर
खूप खूप धन्यवाद सर,
आपल्या शुभेच्छा आमच्या पाठीमागे अशाच राहू द्या...🙏
खुप छान व्यवसाय आहे परंतु मशीन व त्यांच्ये साहित्य कुठे मिळेल
Ahe amchyakade vikaychi karun bagitla Kapur vyavsay
Very informative video sir
Nice information ❤
Very nice 👍👍👍
Khup chan saheb
मनःपूर्वक आभार सरजी🙏
खूप छान
धन्यवाद सरजी
Mangesh sir keep it up
साहेब तुमचा नंबर द्या थोडी विचारांची होती म्हणजे आंम्हाला चालू करायचे आहे खुपच छान
मालेगावा येथे सुरू करण्यात साठि मार्गदर्शन केले तर खुप बर होईल
मंगेश ऋषी यांना फोन करा त्यांच्या वेळेनुसार आपल्याला मार्गदर्शन करतील परंतु आपणही त्यांच्याकडून किती अपेक्षा ठेवायचे हे सुद्धा महत्त्वाचे ठरतं
Dada great work
धन्यवाद सर
खूप छान मला लातूर यते सुरू करायचे आहे सर
Hi
Very good sir
खुप छान व्यवसाय आहे आपण चार पाच महीलां पण रोजगार मिळवून देऊ ह्या बिजनेस मधुन साहेब तुमचा नंबर द्या ओके
Pune mathe kam karta yeyil ka
Awesome
sir machine kuthe melel mi Raulasgoan cha ahe please sanga
मशीन ची किंमत किती आहे. आणि ती कोठे मिळते याची पण माहिती द्यावे सर
Sir machine cost and raw material kuthe milel
Washim jilha madhe karta yeila ka
मला पूर्ण details मिळतील का raw material, machine kuthun ghetali te
Dada pls send me all different kind of Kapoor manufacred by you with price so I can market this in my Nashik district thanks
Kapur udyog kartana kiti kharch lagel...
Nagpur la h kam suru karayla madat milel ka tumchi
MACTION Company Dete ka, loan Karun
सर तुम तो वीडियो खुप आवढलाय पण कापूर बनवायची मसिन कितिला है आणि टोटल इन्वेस्टमेंट लागते सागत नाहीत
कोपरगाव तालुक्यात चालू करायचा आहे
machin kitila ahe ,kuthe milel
👌👌
Thanks
सर आम्हाला हा उद्योग सुरु करायचा आहे .सज्जनगड परळी .सातारा
धुळे येथे सुरू करण्यासाठी मार्गदर्शन केले तर फार बरे होईल
सांगली शहर मध्ये करायचे आहे तर आपणाकडून पक्का मला उठाव होऊ शकतो का?
कापुर तयार करण्यासाठी पावडर कुठुन आणायचे ते कळवने
नमस्कार सर मी सध्या चैनयी मध्ये आहे कापूर पाऊडर चैनयी मध्ये कुठे मिळेल आणि मशिन पण मिळेल का सर धन्यवाद
व्हिडिओमध्ये मंगेश ऋषी जे उद्योजक आहेत त्यांचा नंबर दिलेला आहे त्यावर फोन करा सर
Kahi madad milel ka
👏👏👏
Thanks
🙏🙏
मशीन कितने रूपये की आती है. कच्चामाल कुठून बोलवावा लागतो. किती पर्सेंट नफा राहतो.
हा व्यवसाय करायचा असेल तर काय करावे लागेल
Mumbai cha address dyal ka sir
सर नमस्ते ! मला सुद्धा कापूरचा व्यवसाय करायचा आहे कृपया आपण मार्गदर्शन करावे.
Kothun ahat aapn
कोल्हापूर जिल्ह्यात जर हरिहर कापूर चा उद्योग करायचा असेल तर आपल्याला यांची मदत मिळेल का ?
मिळेल का कोल्हापूर मदे करायला मदत करतील का
Ok
मग, का मिळणार नाही मराठवाडी माणूस फार मदतवृत्तीचा असतो.
Partner madhye kraycha ka
कापूर होलसेल भावात हवा असेल तर तुम्ही देता का, तुमचा पत्ता आणि मोबाईल नंबर द्या, सगळ्यांना मशीन घेणं शक्य नाही परंतु तुमच्या तयार मालाला खरेदी करू शकतात
Bhimseni Kapur mala pahije
👍👍🙏🙏
हा व्यवसाय मला सोलापूर जिल्हा तालुका माळशिरस गाव उंबरे वे येथे करायचे आहे
Kapur packing home milel kay
🙏🙏
धन्यवाद
१० ग्र्याम ची किंमत किती अश्या प्रकारे १००kg, ५००kg, २५०gm, १००gm ची किती असते.
Kspur kasys पासून करतो ते सांग
कच्चा मालाचा कोठे मिळेल ह्याच्या पतां द्यावे.
सर हा उद्योग आम्हाला शिर्डी येथे सुरू करायचा आहे .सहकार्य।करावे।ही विनंती
व्हिडिओमध्ये उद्योजक मंगेश ऋषी यांचा हेल्पलाइन नंबर दिलेला आहे त्यावर संपर्क साधा म्हणजे तुम्हाला परिपूर्ण अशी माहिती मिळेल
1:42 8:07 8:14
Sr mlaa bcht gtaasathi kaam पाहिजे
Ambala se Pune madhe kay karaych ahe
गडहिंग्लज तालुक्यात चालू करायचा आहे
सर मला पण सुरु करायचा आहेत तर कुठे मिळते मशीन तर पता सांगा आणि मोबाईल दया
डिशक्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे संपर्क करू शकता
कापूस पावडर कुठे मिळेल
Mla pn ha udyog karayacha ahe plz help mi
व्हिडिओमध्ये मंगेश ऋषी यांचा नंबर दिलेला आहे त्यांच्याशी संपर्क साधा
हो ना
Sir Aamhala Nilangyala karaycha aahe
व्हिडिओ मध्ये नंबर दिलेला आहे संपर्क करा🙏
Broiler contract farming varti video banva sir ....
आपल्या संपर्कात कुणी असेल तर कळवा सर....9765757575
सर आम्हाला हा उद्योग श्रीरामपूर मध्ये करायचा तर आम्हाला सहकार्य करावे
❤❤❤❤
धन्यवाद सरजी
Mumbai madhe kaccha mal kuthe milto plz address dya na
डिशक्रिप्शन मध्ये नंबर दिला आहे
सर पापड उद्योगाबाबत व्हिडिओ बणवा
सरजी,
आपण पापड उद्योग यावर व्हिडीओ बनवलेला आहे पाहून घ्या....
@@shodhvarta होय सर पाहतो
नंदुरबार जिल्ह्यात कापुर व्यवसाय सुरू करणेसाठी खर्च किती येईल.
जिल्हा कुठलाही असो व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारे गुंतवणुकी सारखीच असते
अमरावती महाराष्ट
Total kharch kiti yeto
Machine price kiti aahe
मलाही करायचा आहे हा व्यवसाय
सर आता घरकाम करते तर मला तूम्ही अजून काही माहिती देऊ शकता का?
Sir mala sudha ha udyog karayca aahe tumacha contact no dya
आणि विशेष करून गावांमधील बऱ्याच महिलांना काम सुद्धा आहे..
ही बाब सर्वात आनंदाची आहे...
मंगेश रुशी यानी गरजू महिलाना कायम रोज़गार द्यावा...
पुढे पुढे तर महिलांच्या हाताला काम देण्यासह आर्थिक सक्षम सुद्धा करणार आहेत...
मुंबईमध्ये कच्चा मल कुठे मिळेल please address sanga.
1:16
अमरावती जिल्हा
Hi
👌👌👌👌😅
ऑनलाईन मिळेल काय
मंगेश ऋषींना संपर्क करा
सर खुपच छान !
प्रत्येकान हात भार लावावा आपला महाराष्ट्र घडवण्या साठी आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर मोठे उद्योजक बनावेत ..
सर आपल्या कार्याला सलाम 🙏
हरिहर कापूर खूपच छान .
मनःपूर्वक आभार सरजी....
Row material kase milel
व्हिडिओ मध्ये नंबर दिलेला आहे संपर्क करा🙏
Machin kuthe aani kitila milel
डिशक्रिप्शन मध्ये नंबर दिला आहे