खूप छान अगदी प्रामाणिकपणे माहिती दिलीत धन्यवाद मीसुध्दा हा व्यवसाय येत्या 20फरवरी 2024 पासून सुरू करित आहे.आपल्याकडे 100,50 पाणीपुरीचं पॅकेट कितीला मिळते आटा रवा होलसेल आणि एकावेळेस होलसेलमध्ये किती पॅकेट खरेदी करावे लागतिल
महाराष्ट्रातली प्रत्येक स्त्री या उद्योगाकडे पॉझिटिव्ह अँगलने पाहू शकते ..कारण हा व्यवसाय खूप कमी गुंतवणुकीत सुरू होऊ शकतो आणि तुम्हाला चांगला नफा देऊ शकतो.....👌👍
हो ताई दादा आम्हाला पण हा व्यवसाय चालू करायचा आहे पाणीपुरीचा थोडी माहिती देतात का रवा आणि पीठ याचा माप किती घेता पीठ मळायची मशीन किती पर्यंत आहे तुमचा नंबर मिळेल का
कोणत्याही गृहिणीला करता येईल असा सोपा आणि सहज उद्योग शोधवर्ता टीम ने दाखवला.. अशीच प्रेरणा देत चला.. खुप खुप शुभेच्छा पुढील व्हिडिओ साठी 😊
Apan far chaan panipuri Udyog mahiti dele ahe
Hi
Khup छान सर नवनवीन business idea आणि प्रो्साहन देता नवीन उद्योजकांसाठी
धन्यवाद सर शोध वार्ता मुळे स्त्रियांना खूप प्रोत्साहन मिळते🙏👌👌
खूपच छान व्यवसाय आहे ताई ना शुभेच्छा
खूप छान अगदी प्रामाणिकपणे माहिती दिलीत धन्यवाद मीसुध्दा हा व्यवसाय येत्या 20फरवरी 2024 पासून सुरू करित आहे.आपल्याकडे 100,50 पाणीपुरीचं पॅकेट कितीला मिळते आटा रवा होलसेल आणि एकावेळेस होलसेलमध्ये किती पॅकेट खरेदी करावे लागतिल
महाराष्ट्रातली प्रत्येक स्त्री या उद्योगाकडे पॉझिटिव्ह अँगलने पाहू शकते ..कारण हा व्यवसाय खूप कमी गुंतवणुकीत सुरू होऊ शकतो आणि तुम्हाला चांगला नफा देऊ शकतो.....👌👍
खुप छान आहे ताई
खूप छान
छान माहिती दिलीत 🙏🏽
शंभर आणि पन्नास च पॅकेट कितीला विकतात ते पण व्हिडिओत सांगायला पाहिजे होत
Khup chan dev tumhala khup ysh deo
खूप छान 👌👌 bussiness idea
जो करता है अपने काम से प्यार
उसका सफल होता हैं व्यापार
❤❤
हो ताई दादा आम्हाला पण हा व्यवसाय चालू करायचा आहे पाणीपुरीचा थोडी माहिती देतात का रवा आणि पीठ याचा माप किती घेता पीठ मळायची मशीन किती पर्यंत आहे तुमचा नंबर मिळेल का
ruclips.net/video/0kFNP2b9vI8/видео.htmlsi=HoESQ6FUXGfcEBfb
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर ,👍
मनःपूर्वक धन्यवाद सर
7:12
Khup chan tumhala asech Yash milat raho khup shubhechhya.
धन्यवाद सर छान माहिती दिल्याबद्दल
Wow
खूप छान
खूप छान प्रकारे माहिती दिली ताई
धन्यवाद🙏
पाणीपुरी साठी कोणते कोणते पिठ मिक्स करावे लागतात ते सांगाल का
यांच्याकडे नविन मशिन आल्यावर व्हिडिओ बणवा
भाऊ मैदा व रवा प्रमाण काय घेता
Kaju prakriya bissness chi mahiti vr video banva
खुप छान काम केले आहे
खूप खूप धन्यवाद
Khup chan
खूप छान माहतीपूर्ण सांगितले दादा
मनःपूर्वक आभार सरजी
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर❤
धन्यवाद🙏
खुप छान सुंदर एक नंबर
ताई होलसेल पाणी पुरी कितीला देता 50,100पाणीपुरी पाकीट कितीला देता प्लीज सांगा
Wow
Vdo khup chan ahe mahiti chan
ताई मशीन कुठे भेटते लाटायची व पिठ मिळायची. हे सांगा
खुप छान
ही पाणी पुरी बनविण्यासाठी लागणारे साहित्य कुठे मिळेल.
ruclips.net/video/DWkqdk87PDA/видео.htmlfeature=shared
Kirana dukanat
thanks
👌👌💐💐
खूप छान आहे ❤❤❤❤
Material kiti cha lagtat Ani kiti la vikta. Profit kiti midtat.
सर व्हिडिओ एडिटर हवा आहे का..
छान
एक पाकीट कितीला विकतात तुम्ही सांगा ना
ताई जसे की आपण पाणीपुरी बनवला तर तो मालआपल्याला विक्री कसा करायचा त्याच्याबद्दल थोडा मार्गदर्शन द्याल का
Nice sir👌
ताई विकायचा कसा तयार माल
कुठ व कसा। 😮😢
1. kilo Pani Puri karnya sathi kiti vastu lagteel krul
Paya vanana madhe sangne
1kilo panipuri aata madhe 250 gram rava milavane 400 te 450 purya tayar hotat.
mast❤
भाऊ मैदा व रवा प्रमाण काय घेता
👌👌👌
मशीन कितीला भेटते
Margadarshan milel ka...bhau....puri..ch...
Mast
मशीन किती ला भेटते
Kiti pramanat ghaich aata Ani rava
Tai he 50 ani 100 pAni puri aslele pakit apan kitila vikayche sanga plz 🙏
Tai mal tumchya kade kahe job melel ka me wadeani Beed yete rahate mala pan kahi earning karaychi ahe
🎉
सर 1 किलो आटा साठी कीती किलो रवा लागते जास्तीत जास्त दिवस टिकून राहण्यासाठी काय करता येईल तेवढं सांगा
व्हिडिओमध्ये ताईंचा नंबर दिलेला आहे त्यांना संपर्क करा
1kilo atta 250 gram rava.
1kilo aata madhe 250 gram rava lagato.
व्हिडीओ ला प्रकाश कमी आहे. सर
He kharch ahe paisa nasel tr mansala kahich kimt nahi. Agdi gharchyachya najret sudhha😢
कितीला पैकेट देता
Chyan Mahiti ahe
Marketing
100 che pack kitila ani 50 cha pack kitila
Solapur kolhapur pune
Kiti la vikle jate 100 puryanche pakit
सर मला पण हा व्यवसाय करायचा आहे आपला नंबर दयाल का
Pani puri kashi banvtat he koni shikvel ka
एक पाकीट किती ला विकतात तुम्ही सांगा ना
Amala pn Pani Puri karaycha tai
एक पैक कीती रुपायाला मिळते
🎉🎉🎉🎉🎉
Pani puri kashi banvtat he koni shikvel ka
Puri pyaking Kashi karta sar tumhi puri futat nahi ka.
पुरी पात्र हे कुठे भेटत मॅडम प्लीज सांगा ना आम्हाला काही व्यवसाय टाकायचा नाही पण घरगुती तरी होते
मॅडमचा नंबर व्हिडिओमध्ये दिलेला आहे त्यांच्याशी संपर्क साधा
भांड्यांचे दुकानात मिळते पुरी यंत्र
Chyan Mahiti ahe 👍👍
Thanks
तुमचा काँटॅक्टnomber द्याल का?
1 kg atta rava praman kiti sangal ka please
1kilo aata 250 gram rava mix karane.
नंबर नाही दीला त्यांचा
किती रुपये शेकडा
Praman sanga na aata kiti ani rava kiti te sanga na
व्हिडिओ मध्ये नंबर दिला आहे फोन करा ताई
परळी ला माल मिळेल का
हो
Malappuram Mahiti Daya Nahin acchi
कॉन्टॅक्ट नंबर द्या सर मला पाहिजे माझ्या शॉप साठी
माजलगाव ला
माजलगाव काय ?
Puri courier milel ka
नक्की...
व्हिडिओमध्ये दिलेल्या नंबर वर संपर्क साधा
Tai replay kar
Contact number aahe ka order sati
Please pooja Tai tumacha no send kara
Marathi mansano pude waha bhaiya lokana parat up la patva Kiva tyana apla kade kama la teva... Danda Marathi manus karnar fakta
Aamhi puri banwali pan ti kadak nahi zala
व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे संपर्क करा....
Sagla thik ahe pn amchakdun vkat kon ghenar
ते ही आम्हीच सांगायचं, मग तुम्ही काय करणार ???
😅😅😅
😂😂😂
@@shodhvarta 😁😁🤣🤣
😂😂
नंबर नाहि दीला त्यांचा
व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे आपण पाहिला नाही
Madam tumcha mobile no pahije hota
व्हिडिओमध्ये हेल्पलाइन नंबर दिलेला आहे संपर्क करा....🙏
भाऊ आटा,कोणता वापरता,ते, सांगितले नाही ॽ
आहो व्हिडीओ व्यवस्थित पाहत जा ओ सर सांगितलं आहे व्हिडिओमध्ये
मलाही हे काम करायच आहे तुमचा नंबर द्या प्लीज
तुमचा Contact No द्याल का?
ताई तुमचा मोबाईल नंबर देता का
Sir mla tum cha number milel ka please