Krushna Gokuli Janmala | Marathi Abhang | Vishwajeet Borwankar | Krishna Bhajan | Sant Tukaram |
HTML-код
- Опубликовано: 13 дек 2024
- कृष्ण गोकुळीं जन्मला । दुष्टां चळकांप सुटला ॥१॥
होतां कृष्णाचा अवतार । आनंद करिती घरोघर ॥ध्रु.॥
प्रेम नाम वाचें गाती । सदा आनंदें नाचती ॥२॥
तुका म्हणे हरती दोष । आनंदानें करिती घोष ॥३॥
अर्थ :- कृष्ण गोकुळात जन्माला आहे, हे ऐकून दृष्ट कंसाला चळकाप सुटला ।।1।।
कृष्णनाचा अवतार झाला आणि सर्व लोक आनंदी झाले ।।ध्रु।।
ते सारखे मयखाने त्याचे नाव घेऊ लागले व आनंदाने नाचू लागले ।।2।।
तुलाराम महाराज म्हणतात, आनंदाने कृष्णचे नामघोष केल्याने सर्व दोष नाहीस होतात ।।3।।.
VOCALS - VISHWAJEET BORWANKAR
HARMONIUM - SUSHIL GADRE
PAKHAWAJ - HANUMANT RAWADE
COMPOSITION - VISHWAJEET BORWANKAR
LYRICS - SANT TUKARAM
MIX AND MASTER - NIHAR TEMKAR
VIDEO - RIDDHESH MAHANT
LOCATION- GLAMOUR ACADEMY (MUMBAI)
RECORDED AT ADAGIO ROOF STUDIOS
#krishnabhajan #janmashtami #KRUSHNAGOKULI
#krushnabhajan #bhaktigeet #krushnaabhang #krushna #abhang #marathiabhang #vishwajeetborwankar
youtube.com/@chaantsofindiaa?si=yuSTZIWKspJcqTyG
CHANTS OF INDIA LA SUBCRIBE KARA
FOR BEAUTIFUL MANTRAS FOR MEDITATION
खुप छान गायलंस पुढील कार्यास हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🚩गणराज भजनी मंडळ कवडीमाळवाडी पुणे.
वा वा श्री दत्तराज केळकर भजनाचा बाज कायम ठेवत जे गायलत ना ते अगदी स्तुत्य, उत्तम कुठेही चालीवर हवी न होता सादरीकरण केले खूप खूप शुभेच्छा असेच बहारदार गात रहा,आनंद मिळतो.🎉
Dhanyvad 🙏🏻
असेच संतांचे सुंदर अभंग सुरेल आवाजात ऐकवित रहा❤ आनंदात रहा गात रहा
सुंदर अभंग आहे एवढं म्हणा सुंदर अभंग आहे
तुकाराम महाराजांच्या अभंगाला खरोखर आपल्या गायनातुन १०१ टक्के न्याय दिलास अतिशय अप्रतीम व साथ संगत सुद्धा अप्रतीम.विशेष म्हणजे तुमच्या गुरुंना सादर वंदन.
Khup dhanyavaad🙏🏻
विश्वजीत खूप छानअभंग अगदी आश्ठमीच्या दिवशी आईकायेला मिळाला अभिनंदन अधध्येक्ष विठ्ठल रखुमाई भजन मंडळ महाड रायगड
एक अत्यंत मोकळा आणि सुरेल आवाज ❤
तूझ्या वयाची मुलं असे अभंग गातात,
आजच्या अस्थिर वातावरणात मनाला एक प्रकारचं समाधान मिळतं
खूप खूप शुभेच्छा 💐
😊😊🙏🏻🙏🏻
जय् हरी जय कृष्ण सुंदर गायन 🎉❤
दादा तुमचा आवाज खूप मनोहारी आहे. ऐकून मन मंत्रमुग्ध होऊन जाते.
🙏🙏🙏
Dhanyawad
खूप आनंद मिळाला कृष्ण जन्माचा सुंदर अभंग ऐकून!!गायन वादन सर्वच खूप छान!!👌👌सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त हार्दिक शुभेच्छा!!🎉🎂🪷🪷
Khup khup dhanyavad
खुपच छान.
पारंपारिक कला जपून ठेवण्याचं कार्य आपल्या हातून घडत आहे.
Me Kolkata ka gujarati hu Marathi nahi ata par bhajan sun k khub khush ho gaya
Avaj bhi khub sundar aur sangeet bhi wah wah
Sir tumchi mehanat tumchya ganyatun diste 🙏
आपके कंठ में सरस्वती हैं साक्षात
अत्यंत ही मधुर कंठ । आपको संगीत की उंचाईयां प्राप्त हो 🙏
Bohot bohot dhanyawad
Very nice. Jai Shree Krishn
खूप छान गायलास विश्वजीत संत तुकोबांचा अभंग अप्रतिमच👌👍
Aati sudhar rachana👌👌👌
Dhanyawad
खुपच सुंदर 🙏असेच नवीन अभंग आणि गौळणी ऐकवा 🙏👌🌹🌹🌹🌹🌹राधे कृष्ण 🌹🌹
खरंच
अप्रतिम परत परत ऐकावासा वाटतो हा अभंग धन्यवाद सर👌🌹🙏🙏
🙏🏻🙏🏻
Vishwajeet ji mind unstable asel , or depressed asel tevha tumcha avaj je sukh deto te shabdat nahi sangta yenar kharach ......eka prakare man prasanna hot ❤
महाराज खूपच छान त्रिवेणी संगम पखवाज संवादिनी व तुम्ही
खूपच सुंदर 💐
मस्त ,सुरेल आवाज. .ऐकून मन प्रसन्न झाले. .असेच छान अभंग म्हणत रहा. .शुभेच्छा 🎉🎉
Dhanyawad
Dada.... माझ्या कडे शब्दच नाही
जय गुरुदेव...
जय श्री कृष्ण
श्री...राधे राधे 🌺👌🏼👌🌹💐🌺🙏🏼
🙏🏻🙏🏻
फारच छान
Dhanyawad
खूप सुंदर संत तुकाराम महाराजांचे अक्षर वांग्मय आणि आपला अतिशय सुंदर आवाज. संत तुकाराम महाराजांचा हा अपरिचित अभंग आज रसमय झाला असे संतांचे प्रासंगिक अभंग उजागर करावे ही विनंती❤
🙏🏻🙏🏻
GOKULASHTAMI nimitta navin abhang aplya samor gheun yet ahot. Shree krishna charani haa abhang samarpit🙏🏻🙏🏻
अप्रतिम विश्वजित जी 🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻
@@sachinkudalkarofficialdhanyawad
व्वा व्वा खूपच छान आवाज व अभंग ....
तू सुर नवा ध्यास नवा या कार्यक्रमात चिन्मया सकल हृदया हे अप्रतिम सादर केलं होतं हे गीत एकदा परत तू सादर कराव ही अशी मनापासून इच्छा आहे वाट बघतोय
@@shreepadpathak-es5ti😢
Avit godi aahhe abhng gaynat. Khup sundar 🙏🏻🙏🏻
❤ अप्रतिम, अमृततुल्य सुरावट
Dhanyawad
अभंग आणि गायन दोन्ही खूप छान.
Mst dada🎉 jai shree krishna 🙏🙏
Young kirtan gaa raha he khub khush ho gaya
व्वा सुंदर सुंदर सुंदर खूप सुंदर
Khupach sundar rachana ahe.
इतकं सुंदर गायन आणि अभंग ऐकून मन शांत आणि प्रसन्न होऊन गेले. धन्यवाद विश्वजीत!असेच गात रहा आणि आम्हाला आनंद देत रहा.
Khup dhanyvad
काय आवाज आहे दादा तुमचा...
🙏🏻🙏🏻
अतिशय उत्तम अभंग गायला भाऊनी
Beautiful melodious devotional bhajan gives solace to the soul and mind.
Ji absolutely
फारच छान शाबास विश्वजित 😅😅
Shravaniy talbadh Apratim Bhajan
Best gaulan and Sangeet.
Kya baat hai sir ji
Krishna Janmashtami Chya Hardik Shubhecha 🌹🙏
Vishwajit maharaj khup Sundar apratim
Dhanyawad
Ati sunder gayan
अप्रतिम खूपच सुंदर आवाज
Dhanyawad 🙏🏻
खूप सुंदर आहे ❤❤❤❤
Apratim ,Chan abhanga aahe ,iam from Goa
खूपच सूंदर अभंग गायला आपण❤❤
खूपच आनंददायी अनुभव. धन्यवाद
Dhanyawad
मन प्रसन्न झाले छान
श्रवणीय !!
खुप सुंदर म्हटले आहे
Thnk u
खूप छान !!!
अप्रतिम अभंग गायन
Dhanyawad
Deeply attached with the Bhajan .. such a amazing voice and background music is complimenting 🙏 Jai shree radhe Krishna 🙏🌺
Many many thanks
खुप छान सुंदर आवाज
Apratim abhang 👏👌
Jai jai krishna. Anand Mani ala ya Abhang gane aykun...wah wah wah
Dhanyvad
khup chan 👏
अप्रतिम खुप खुप छान आवाज अभंग छान गायला. 🌹🚩(VERY NICE)
Dhanyawad
खूप छान विश्वजीत
Wa..👏 सुरेल आभंग..👏
उत्तम गायलास , आनंदास उधाण आली
मन तल्लीन होऊ जाते,
अप्रतिम च
वाह खूप छान गायन
दांडेकर ज्वेलर्स खेड यांजकडून शुभेच्छा
Dhanyvad 🙏🏻
जय हरी । खूपच सुंदर । वाsssss ह
श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नारायण वासुदेव....
Hear every day
So beautiful
❤️
🙏🏻
Krishna Gokuli janmala ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
फारच सुंदर गायकी अभिनंदन ।।
वाह खूपच छान
खूपच सुंदर
सौ.वर्षा गोरे
नावाप्रमाणेच विश्व जिंकशील विश्वजीत परत परत ऐकावेसे वाटतात तुझे अभंग
🙏🏻🙏🏻🙏🏻
Waa अप्रतिम ❤श्रवणीय...हनुमंत दादा रावडे🙌🥰clean वादन 👍🙌
खरच खूप छान गाता अभंग खूपच छान
Wow beautiful song
वाह , छान अभंग आहे ... अप्रतिम संगीत, गायन❤❤
अत्युत्तमम् l
An ardent listener from Kerala.
Thank you Viswajit ji❤️
🙏🏻🙏🏻🙏🏻
वा खूप छान गायलं तुझ्या आवाजाला मातीतला गंध आहे मला चिन्मया सकल हृदया हे एकदा गीत सादर करावे ही विनंती
Khup dhanyawad
चिन्मया सकल हृदया हे एकदा गीत सादर करावे
खूपच छान
खूप छान गायकी आहे..
खूप छान👌🙏
खुप सुंदर सर मनापासून शुभेच्छा जय श्रीराम
🌹🙏वा!वा!!अप्रतिम भावपूर्ण❤️👌👌👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️🌺❤️🙏🕉️🕉️🙏🕉️🕉️
वाह वाह किती छान
नेहमी प्रमाणे खूप छान मला येईहो विठ्ठले हे भजन फार आवडले मी तुझ्या गाण्याची खूप मोठी भक्त आहे अख़ड तुलाच ऐकत असते
फारच सुंदर...खूप छान...👌👌❤❤
Apratim sir khupch chaan
👍🌹🙏khup chan 🙏
आताची पिढी अप्रतिम आहे. समाधान झालं. ईश्वराची कूपा 🙏🏻
😊😊🙏🏻🙏🏻
Apratim bhava khup mast😍
खूप छान गायन व वाद्य वृद्ध सुद्धा अप्रतिम
Excellent,.... No words to explain 🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐💐💐
Thanks a lot
Awaj akdom Mastach, Dhund and Tallainataa Aalee,Nachaloo.
Dhanyawad
Apratim🙏
Very nice👍👏😊 Radhe Radhe, Jay Shri Krishna🙏🙏
अप्रतीम.