इतर कोणत्याही हायवे च्या अपडेट पेक्षा मुंबई गोवा हायवे चे अपडेट साठी जास्त पुर्व तयारी लागते.. सुरुवातीच्या काळात MH 66 चा गुगल मॅप बघुन दोन तीन वेळा प्रवास करूनच अपडेटच्या प्रवासाचा विडियो बनविला पाहिजे त्यासाठी इतरांच्या व्हिडीओ पाहिल्यास आयडीया येईल.. मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी सप्टेंबर २०१४ पर्यंत हा महामार्ग वहातुकीला खुला होईल असे आश्वासन दिले आहे.. विडीओ बद्दल धन्यवाद!! फोकस कायम रस्त्यावर राहीला पाहिजे.. रस्ता जात असलेल्या भागांची माहिती सबटायटल्स वरून देता येऊ शकते...
Nice
Thank you
खूप सुंदर
Thank you
Nice 🎉❤
Thank you
अतिशय छान माहिती... सुंदर व्हिडिओ ❤
Thank you
स्वता वर फोकस कमी करा हायवे मिनीटभर पण नाही दाखवला.
इतर कोणत्याही हायवे च्या अपडेट पेक्षा मुंबई गोवा हायवे चे अपडेट साठी जास्त पुर्व तयारी लागते.. सुरुवातीच्या काळात MH 66 चा गुगल मॅप बघुन दोन तीन वेळा प्रवास करूनच अपडेटच्या प्रवासाचा विडियो बनविला पाहिजे त्यासाठी इतरांच्या व्हिडीओ पाहिल्यास आयडीया येईल.. मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी सप्टेंबर २०१४ पर्यंत हा महामार्ग वहातुकीला खुला होईल असे आश्वासन दिले आहे.. विडीओ बद्दल धन्यवाद!! फोकस कायम रस्त्यावर राहीला पाहिजे.. रस्ता जात असलेल्या भागांची माहिती सबटायटल्स वरून देता येऊ शकते...
हो नक्कीच .... खूप खूप धन्यवाद आपला अभिप्राय कळवल्याबद्दल .... पुढच्या वेळेस नक्की प्रयत्न करेन ...