भावा खूपच Real Moto Travel vlog होता. एकंदरीत 10/10. आणि dislike करणाऱ्यांना एक विनंती की एखाद्याला पुढे जायायला मदत करायची नसेल तर किमान मागे तरी खेचू नका. भावा लवकरच नवीन सिरीज सुरू कर 👍
फारच सुंदर! मराठी व्हलॉगर्स चा कन्टेन्ट फारच रिअल असतो, कुठेही शो ऑफ नसतो म्हणून मराठी व्हलॉगर्स आवडतात. तुमच एडिटिंग फार छान, तसच कन्टेन्ट चं फिनिशिंग आणि क्वालिटी चा दर्जा फारच सुंदर. कदाचित मी पाहिलेल्या मराठी व्हलॉगर्समध्ये सर्वोत्तम. असेच सुंदर व्हिडिओज करत रहा. यशस्वी व्हा!
Mast vatli series, ani je tumhi historical mahiti dili ti mla khup awadli. Asech knowledgeable vlogs banavt Raha. Ani aplya channel la lavkarat lavkar subscribers increase hyavet. Best of luck 👍👍
Lay bhari mitra Mi Rajapur to mumbai cover kelay 9 hrs 390 km on mumbai goa highway 4 years back on 125 cc bike (shine) 2 hrs break because of pillion Tevha ase vlog nasayache Thanks for your tips
आता पर्यंत मी खूप youtuber च्या विडिओ बघितले पण तुझी ride विडिओ बघून खूप मज्जा आली... Enjoy तू नाही तर आम्ही करत होतो असं वाटलं... Keep it up Bhai❤ जगात भारी आम्ही मराठी😎❤
2:37 Same with me.. me asa calculate krto 1 min mdhe kiti cover kel mg 1hr mdhe kiti distance hoil like that.. n hey fkt straight highway asel tr ch hot... yes if we maintain speed of 100-110kmh continuously then we can cover 80-90km dist in hr
Bhava 1 suggestion ahe , long ride chya middle madhe kadhich tyre madhe hava bharu nakos , kara khup chalun tyres already hot zalele astat jar apan tya madhe hava bharli ani parat high speed madhe long time gadi chalavli tar tyres burst hou shaktat. Hi ek safety tip ahe , please follow kar next time , journey start karnyachya adhich tyres madhe hava check & fill karun ghe to avoid any major mishap.🙏🏻
पूर्ण series च मस्त झाली आहे.. तु असाच मराठी मधुन च vlog करत रहा.. तुला छान जमतंय ते आणि आम्हाला पण रूचतय.. मराठी ला थोडे कमी subscribers आणि views मिळतील पण जे मिळतील ते मनापासुन support करत राहतील.. आम्ही पण आता मुंबई गोकर्ण ride plan करतो आहे.. तूझ्या vlog चा निश्चित फायदा होईल..
Mast series hoti bhava.. tuzya pudhchya vlog sathi mannapasun shubhecha... keep it up bro.. proud of you.. ani khara bolalas.. tu ride karat hotas tr asa vatat hota ki me swata ride kartoy.. kalji ghe..😊
Agreed. Hey donhi patch mhanje Dehu Road to Satara ( from Mumbai towards Kolhapur ) Aani Kalamboli to Vashi or Turbhe ( from Kolhapur to Mumbai ) are boar roads. Congratulations good riding. Covered big distance in good average speed.✌
दादा एकही व्हिडिओ स्किप न करता तुझी पूर्ण राईड सर्व भाग just बघून झाले... मला खूप मजा आली प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी.. All the best for your future Rides.❤️
Bro, just today I have completed watching this playlist, I can assure u that very soon u going to achive a milestone on this platform, good story telling, the way u elaborating about every location such an amazing, keep going brooo✌️
खूप चांगलं वाटलं, कधीतरी तुमच्या/तुझ्या सोबत राईड ला जायला आवडेल, मी पण राहायला मुंबईतच आहे, नवी मुंबई मध्ये राहतो, आणि मी सांगली जवळ एक गाव आहे तिकडचा आहे प्रॉपर. मी सुद्धा माझा बाईक वरून जात असतो गावाला, आणि खरं सांगायच तर सांगली -मुंबई प्रवास हा मुळातच आल्हाददायक आहे, मी १७ जानेवारीला मुंबईला आलो तेव्हा मी दर १०० किमी ला एक स्टॉप घ्यायचो, का? तर पाणी पिण्यासाठी आणि बाईक ला पण थोडी रेस्ट मिळावी (माझी RTR 180 आहे, २०११ च मॉडेल/हे सांगितलं कारण, एअर कुल्ड इंजिन आहे, ऑइल कुल्ड नाही, म्हणून ब्रेक घेतो), मुळात घरातून निघतानाच जेवण करून निघालो,११ वाजले होते, १:४५ ला सातारा क्रॉस करून आणेवाडी टोल नाक्यावर थांबलो, PUC renew केली (विसरलो होतो😜🙈), तिथे चहा घेतला,आणि परत निघालो,त्यानंतर ओल्ड हायवे ने लोणावळा ला आलो ४ च्या आसपास, (मी exact time नोट करायला विसरलो, तुमच्या विडिओ मधून थोडं शिकायला मिळालं, मी इथून पुढे अंतर आणि वेळ नोट करत जाईन), कधीतरी आपलं एकत्र त्या रोड ला जाणं झालं तर लोणावळ्यात मनशक्ती म्हणून एक स्पॉट आहे तिथे मी कायम येता जाता स्टॉप घेतो, मिसळ, थालीपीठ माझे Fav आयटम तिथले, तुम्ही खाण्याचे शौकीन आहात की नाही माहीत नाही, मला शौक आहे, लोणावळा क्रॉस केलं की सगळ्यात मोठ confusion असत की express वे वर गाडी allowed आहे की नाही? रिस्क नको म्हणून मी बाहेरून काढतो, संध्याकाळी ७:३०-८:०० च्या आसपास मी घरी आलो. थकवा तसापण नव्हता,पण जास्त काही न करता फक्त एक रूम साफ करून विश्रांती घेतली.
Nice video bro....Jogeshwari la kuthe rahayala? Ek request aahe ...full speed la ek hat sodun bike chalavan jara risktmy aahe...tyamule fakt bollas tri chalel tevha...hatware n karta....baki lay bhari mitra
व्हिडिओ अप्रतिम, फक्त एकच सांगावसं वाटतंय की क्रुपया आपल्या S.T बसला लाल डब्बा बोलु नका. आपणच मराठी लोकं असं बोललो तर बाहेरची लोकं काय बोलतील याचा विचार करावा. बाकी व्हिडिओ as usual very good. Keep it up. #vinodtraveller from Canada
Dada tu nako tnx bolu tuzhya mule mi bike ride fil kart ahe...mast vatala video kharach....😊pan tula bhetaychi icha ahe piz bgh asech jara idia yeil tula bhetun
Bhaava khup inspired hoto mi tujhe videos bhagun and moto blog madhe tuzya ghosti aikna he mesmerizing vatat😇 mala suggestion hava tujha..long ride madhe seat sathi mala suggest kar na
Aapla same route aahe ride warun ghari yenyacha kharach kalamboli nantar khoop bor hot asa watat kadhi ekda ghari pohochto.. I stay near near Kawasaki Showroom.. Jaycoach chya pudhe.. 🤟
आम्ही फक्त मराठी युटुबर ला पाठिंबा देतो... बाकीचे वाईट आहेत... अशातला भाग नाही.. पण आपला मराठी माणूस मोठा झाला पाहिजे...
नक्कीच 👍
मी पण तेच करतो.मराठीत बोलला की।आपलं लाईक करतोच
@@vaibhavlad6693 thank you 😊
बरोबर भावा काळजत घर करेल अशी वाक्य छेडल्स 🚩
Barobar na bhau
एक समजतय या व्हिडिओ मधून...सर्व पोलिस सारखे नसतात....काही पोलीस खूप भारी असतात 🤩
आपुलकी दाखवली की सारखी मिळते सुद्धा 🙏🤙♥️💯
हो सर्व पोलीस करप्ट नसतात काही सन्माननीय अपवाद असतात.
@@framehuntstudios1467 अगदी बरोबर
@@framehuntstudios1467 बहुतेक तुमाला मी केलेल्या comment चा अर्थ नाही समजलेला
I agree... and the credit for changlepana goes to अजय भाऊ देवगन🤪
भावा खूपच Real Moto Travel vlog होता. एकंदरीत 10/10.
आणि dislike करणाऱ्यांना एक विनंती की एखाद्याला पुढे जायायला मदत करायची नसेल तर किमान मागे तरी खेचू नका.
भावा लवकरच नवीन सिरीज सुरू कर 👍
It's ok bhau... dislike varun lakshat yeta ki apli kharach pragati hotey😇
मनापासून खुप खुप धन्यवाद 😍😇♥️👍
खरंच, मी स्वतः राईड करतो. आणि खाल्ली रस्ता बघितला की अंगातले किडे फडफडत.😅😂
🤣🤣🤣🤣
आणि तुम्ही प्रत्येक भागामध्ये मराठी बोलता हे मला फार आवडतं 💯👍👍
दादा, पूर्ण सिरीज पहिली. खूप छान वाटलं. घर बसल्या हंपी आणि गोकर्ण पाहायला मिळाले. अश्याच राईड करत रहा. खूप धन्यवाद.
धन्यवाद भाऊ 🙏😍💯♥️
एकंदरीत छान झाली ट्रीप... मज्जा आली व्हिडिओज पाहायला आणि खूप चांगली माहिती सुद्धा मिळाली...पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा... ❤️👍
धन्यवाद प्रशांत भाऊ 🤙🙏♥️😇✌😍👍💯
Khup mast zala video ride करताना बघून खूप मस्त वाटलं.... ❤️
आणखी एक खूप छान मराठी vloger भेटलाच
खुप भारी दादा keep it up
Kadakkkkkk ♥️🤗
Thanks a lot Kapil 🙏🤙💯👍😍✌😇
अगदी छान क्लॅरिफिकेशन दिल..सरळ आणि सोप्पं एकदम...बारीकसारीक गोष्टींचा तपशील एक अनोख्या पद्धतीने दिला... आवडलं👌👌छान👌👌 शुभेच्छा पुढील प्रवासासाठी👏👍👍
Thank You Jatin Bhau 💯♥️🤩😍
मी नेहमी पुणे ते गोवा राईड करतो 480 km पण साधारण नऊ तास लागतात
आपला पहिला विडीयो पाहून खूप आनंद झाला, मराठी थोडी कच्ची आमची पण आवडल मित्रा 👍
Thank you 🤩
खरंच तुझ्यासारखा Genuine व्यक्ती पाहून खूप आदर वाटतो दादा
मस्त सिरीज होती
Thanks a lot Jitu bhau 💯👍😍✌😇🙏
One more Marathi vlogger 👌💪आवाज खूप सुंदर आहे 🔥❤️
Keep it up भावा
मनापासून धन्यवाद भाऊ 🤩🙏😇♥️💯✌
शेअर होऊ देत ✌🙏😇
खुप छान करत आहेस असाच करत रहा.तुझी मराठी उत्तम आहे.पुढील वर्षांत भरपुर सुरक्षित प्रवास कर आणि मनापासून शुभेच्छा....!
Nakkich Nilesh bhau... धन्यवाद 🙏
सुंदर ,छान माहिती मिळाली तुमच्या कडून,धन्यवाद,अभिनंदन
तुझी रायडिंग आणि बोलणं जाम भारी आहे भावा!!
Thank You Sandeep Bhau😍
दादा खुप छान विडिओ आहे आणि तुजी बोलण्याची शैली सुद्धा
फारच सुंदर! मराठी व्हलॉगर्स चा कन्टेन्ट फारच रिअल असतो, कुठेही शो ऑफ नसतो म्हणून मराठी व्हलॉगर्स आवडतात. तुमच एडिटिंग फार छान, तसच कन्टेन्ट चं फिनिशिंग आणि क्वालिटी चा दर्जा फारच सुंदर. कदाचित मी पाहिलेल्या मराठी व्हलॉगर्समध्ये सर्वोत्तम. असेच सुंदर व्हिडिओज करत रहा. यशस्वी व्हा!
शुभेछा साठी धन्यवाद भाऊ... असाच पाठींबा rahude 😇
भाऊ मी RE 500 बरोबर 8 तास 600km वाशीम to मुंबई एक ब्रेक अर्धा तास घेतला.
Mast vatli series, ani je tumhi historical mahiti dili ti mla khup awadli. Asech knowledgeable vlogs banavt Raha. Ani aplya channel la lavkarat lavkar subscribers increase hyavet. Best of luck 👍👍
Thank You 😃😇💯🙏
खूप छान होती दादा खरंच अस वाटलं मी पण प्रवास करतोय पूर्ण सिरीज nonstop पाहिल्यामुळे अजून च भारी वाटलं.☺️💝
Thanks, share kara itaransobat 🙏
Nice Paresh
tuzya channel chi ashich growth hot rahude hi Ishvar charni prathana 🙏❤️
🙈🙈🙈🙈
Sagle episodes khupch chaan hote... swata tikde firun aalyacha anubhav aala.. kharach awesome ahes tu.. keep it up. Be happy.. tujhya next tour chi vaat bghtoy..
Thanks a lot bhau
Tuze vdo khup informative ani important ahet, long ride sathi. For beginners.
मनापासून धन्यवाद भाऊ 😍 😇 🙏
@@StoryonWheels Mala Jara riding sathi madat karatos ka ? Please
Lay bhari mitra
Mi Rajapur to mumbai cover kelay 9 hrs 390 km on mumbai goa highway 4 years back on 125 cc bike (shine)
2 hrs break because of pillion
Tevha ase vlog nasayache
Thanks for your tips
Wahh amol bhau 👌😃
खूपच छान माहिती दिली आहे.
BEST OF LUCK 💐💐💐
धन्यवाद भाऊ 🙏😃
Khupach Chhan Riding Tips Delya baddal Thanks Paresh Bhava Superb & Hats off Dear Masta Vlog Jhala Ha Pan
Jai Shivray..👌🚩🚩
जय शिवराय 🙏😃😍
आता पर्यंत मी खूप youtuber च्या विडिओ बघितले पण तुझी ride विडिओ बघून खूप मज्जा आली... Enjoy तू नाही तर आम्ही करत होतो असं वाटलं... Keep it up Bhai❤ जगात भारी आम्ही मराठी😎❤
Thank you Mayur 😍😇🙏♥️👍
पहिल्या दाच मी ऐवढा विडीयो सिरिज पाहिले आहे खुप छान वाटले
Thank You 😃 🏍💯
Me New Joining Jhaloy Office la ani You tube Ne Hi video parat suggest keli, Parat Baghtoy, Bara vaty❤
😍😍😍
2:37 Same with me.. me asa calculate krto 1 min mdhe kiti cover kel mg 1hr mdhe kiti distance hoil like that.. n hey fkt straight highway asel tr ch hot... yes if we maintain speed of 100-110kmh continuously then we can cover 80-90km dist in hr
Bhava 1 suggestion ahe , long ride chya middle madhe kadhich tyre madhe hava bharu nakos , kara khup chalun tyres already hot zalele astat jar apan tya madhe hava bharli ani parat high speed madhe long time gadi chalavli tar tyres burst hou shaktat. Hi ek safety tip ahe , please follow kar next time , journey start karnyachya adhich tyres madhe hava check & fill karun ghe to avoid any major mishap.🙏🏻
Nakkich..me lakshat theven
Thanks yasathi 🙏
परेश भाऊ खुप मस्त होती हंपी
Keep it up 👍
पूर्ण series च मस्त झाली आहे.. तु असाच मराठी मधुन च vlog करत रहा.. तुला छान जमतंय ते आणि आम्हाला पण रूचतय.. मराठी ला थोडे कमी subscribers आणि views मिळतील पण जे मिळतील ते मनापासुन support करत राहतील.. आम्ही पण आता मुंबई गोकर्ण ride plan करतो आहे.. तूझ्या vlog चा निश्चित फायदा होईल..
नक्कीच योगेश.. मनापासून धन्यवाद 💯🙏♥️
रात्रीच्या अंधारात राईड करायला सुद्धा मजा येते..कोल्हापूर ते श्रीरामपूर 10 तासात 150cc Fz वरती...संध्याकाळी 7 ते पहाटे 4 वाजेपर्यंत....
Great मेहनत घेत आहेस भावा..त्यानुसार आराम पण असुदेत...best wishes ahead..
Tumhala kasa samajla aaram milat nahi te 😅
@@StoryonWheels distay te videos madhun
Mast series hoti bhava.. tuzya pudhchya vlog sathi mannapasun shubhecha... keep it up bro.. proud of you.. ani khara bolalas.. tu ride karat hotas tr asa vatat hota ki me swata ride kartoy.. kalji ghe..😊
दादासाहेब खुपच सुंदर vblog होता
Happy New Year 2021
Best Experience to see yours journey khup chan 👍
धन्यवाद भाऊ 🙏😍💯♥️
Agreed. Hey donhi patch mhanje Dehu Road to Satara ( from Mumbai towards Kolhapur ) Aani Kalamboli to Vashi or Turbhe ( from Kolhapur to Mumbai ) are boar roads. Congratulations good riding. Covered big distance in good average speed.✌
Thank You bhau 😍🙏😇💯👍
पुढील वाटचालीस हार्दीक शुभेच्छा भाऊ...💐💐👍👍
Khup dhanyawad bhau 🙏😇✌😍👍💯
दादा एकही व्हिडिओ स्किप न करता तुझी पूर्ण राईड सर्व भाग just बघून झाले... मला खूप मजा आली प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी.. All the best for your future Rides.❤️
Thanks a lot for this 🙏🙏🙏
@@StoryonWheels मी पण Himalayan घ्यायचा प्लॅन केला आहे 🤫😉
Bro, just today I have completed watching this playlist, I can assure u that very soon u going to achive a milestone on this platform, good story telling, the way u elaborating about every location such an amazing, keep going brooo✌️
एकच नंबर series दादा ❤️❤️
शब्द नाहीत 😶❤️
स्वतः ride केल्या सारखी वाटली 😍😍
♥️♥️♥️♥️♥️
bhava video sobat sound pan tak ajun cool vatal....
pan mast bhava proud of u😍😍😍🥰🥰🥰ashich pragato tuza chinal chi ho
OkYash mehalu halu include karen
Saandar.. jabarjast.. jindabaad..
Nice video with good explanation..
Thank You Rohit Bhau 😍
Mala pan khali rasta baghitala ki ganit suru houn jate bar 💯💯👌👌
Watched this Playlist in one go..whattta player 🥳🙌🙌🙌👏👏👏
Thanks Ajinkya 😊 🙏
Do share with your buddies 👍🤙
खूप चांगलं वाटलं,
कधीतरी तुमच्या/तुझ्या सोबत राईड ला जायला आवडेल,
मी पण राहायला मुंबईतच आहे, नवी मुंबई मध्ये राहतो, आणि मी सांगली जवळ एक गाव आहे तिकडचा आहे प्रॉपर.
मी सुद्धा माझा बाईक वरून जात असतो गावाला, आणि खरं सांगायच तर सांगली -मुंबई प्रवास हा मुळातच आल्हाददायक आहे, मी १७ जानेवारीला मुंबईला आलो तेव्हा मी दर १०० किमी ला एक स्टॉप घ्यायचो, का? तर पाणी पिण्यासाठी आणि बाईक ला पण थोडी रेस्ट मिळावी (माझी RTR 180 आहे, २०११ च मॉडेल/हे सांगितलं कारण, एअर कुल्ड इंजिन आहे, ऑइल कुल्ड नाही, म्हणून ब्रेक घेतो), मुळात घरातून निघतानाच जेवण करून निघालो,११ वाजले होते, १:४५ ला सातारा क्रॉस करून आणेवाडी टोल नाक्यावर थांबलो, PUC renew केली (विसरलो होतो😜🙈), तिथे चहा घेतला,आणि परत निघालो,त्यानंतर ओल्ड हायवे ने लोणावळा ला आलो ४ च्या आसपास, (मी exact time नोट करायला विसरलो, तुमच्या विडिओ मधून थोडं शिकायला मिळालं, मी इथून पुढे अंतर आणि वेळ नोट करत जाईन), कधीतरी आपलं एकत्र त्या रोड ला जाणं झालं तर लोणावळ्यात मनशक्ती म्हणून एक स्पॉट आहे तिथे मी कायम येता जाता स्टॉप घेतो, मिसळ, थालीपीठ माझे Fav आयटम तिथले, तुम्ही खाण्याचे शौकीन आहात की नाही माहीत नाही, मला शौक आहे, लोणावळा क्रॉस केलं की सगळ्यात मोठ confusion असत की express वे वर गाडी allowed आहे की नाही? रिस्क नको म्हणून मी बाहेरून काढतो, संध्याकाळी ७:३०-८:०० च्या आसपास मी घरी आलो. थकवा तसापण नव्हता,पण जास्त काही न करता फक्त एक रूम साफ करून विश्रांती घेतली.
धन्यवाद भाऊ आपला प्रवास सांगितल्याबद्दल
Utkrushta vlog dada💯
खूपच मस्त जमलंय... Perfect example of pushing our limits yet sensibly riding on highway
After seen your comment I think I conveyed properly
Thanks a lot 🙏 💓
म्हणजे ताशी 84 km खेचली. मस्त भाई ग्रेट. 👍
Thanks 😊
It's a best video
मनापासून धन्यवाद ❣😇😍
सगळी series पहिली मी लई भारी झाली भाऊ..... खतरनाक
1 नंबर...
मस्त ✌️👌👍
धन्यवाद भाऊ 🙏♥️😇✌😍👍💯
Thank you...
Very useful information given by you...
I will ride to Hampi soon
दादा मी नवीन बाईक वर long ride करू शकतो का i mean bike चा break in period मध्ये
Nice video bro....Jogeshwari la kuthe rahayala? Ek request aahe ...full speed la ek hat sodun bike chalavan jara risktmy aahe...tyamule fakt bollas tri chalel tevha...hatware n karta....baki lay bhari mitra
Thank You 😍😇💯✌
हे भारी आहे विषय हार्ड 🔥
Thank You 😍😇💯✌
पूर्ण series भारी होती मला खूप आवडली
धन्यवाद भाऊ 🙏😍💯♥️
आम्ही सांगलीकर
हम्पी आणि गोकर्ण भाग पाहिलेत खूप छान वाटतेय
जायला हवे असे वाटतेय
धन्यवाद भाऊ 🙏😍💯♥️
Bhava aajch tuzya channel la subscribe kela. chatrapati Shivaji Maharaj ki Jai. Jai maharashtra ⛳ 👍🎖️
धन्यवाद भाऊ... जय महाराष्ट्र 🙏 जय शिवराय 🙏
दादा नमस्कार तुमची राईड मला फार आवडते तुम्ही फार लकी आहात 💕💯👍👍
भावा तासवडे टोनाक्या पासून 5 km वर उंब्रज आमचं गाव आहे ... मला पण राईड ची खूप अवड आहे ... पश्चिम महाराष्ट्रात मधील टूर करणार असाल तर कळवा ...👍👍👍
नक्कीच कळवेन..
धन्यवाद भाऊ 🙏 😍 💯 😇
शेअर होऊ देत
आम्ही निपाणी पुणे बजाज platina वरून ४:३० तासात कवर केले आहे
Woww 💯😍
Bhau tumhi Marathi mdhe vlog bnvtay hech Lai bhari vatl , an ik number bhau tumch boln & sangn ,,,, ik number.
Thanks a lot 😃❣💯
नवं वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
Sir mi pN gadhinglaj to pune splender var ride keli.😎
Nice yar
One of the best series completed! 👌🏾🔥
Me majhya mitranna pan recommend kela tujha channel aani tyanna pan avadhla tujhe vlogs ✌🏽😉
Thanks bhava... asach support rahude
Sampurn hamhi aani gokarn ride me swat pan tumchyasobat kelyasarkh watl❤️🙏
Thanks yar Abhi.. keep supporting
1 No bhavu... jay Maharashtra 🚩
Khupach mast series zali.....aani lokanparaynt kup Chan pohochvli sudhha Tu......🔥 Great yarr....❤️ Keep it up...😀
Thank You Nikhil 😍♥️🙏
व्हिडिओ अप्रतिम, फक्त एकच सांगावसं वाटतंय की क्रुपया आपल्या S.T बसला लाल डब्बा बोलु नका. आपणच मराठी लोकं असं बोललो तर बाहेरची लोकं काय बोलतील याचा विचार करावा. बाकी व्हिडिओ as usual very good. Keep it up.
#vinodtraveller from Canada
✅ notes with thanks
Series khup mast hoti❤️ n tumche videos pahun aamhala pan motivation bhetata ride Cha aani nav navin place explore karaycha
Thank you so much Pradeep 💓
खूप छान, असेच व्हिडिओ बनवत रहा पुढे पण, फुल सपोर्ट.😀😀
धन्यवाद भाऊ 💯👍😍✌😇♥️🙏🤙
Dada tu nako tnx bolu tuzhya mule mi bike ride fil kart ahe...mast vatala video kharach....😊pan tula bhetaychi icha ahe piz bgh asech jara idia yeil tula bhetun
Ho bhetuya lavkar ch
Bhava safe ride kr ....Am from panchgani tuze 2 _3 blog bgitlet 1 number ahe ani tyat tu aplyach gavacha ahes ...Best of luck ..For next ride ..👍😀
Thank you bhava ❣️
Chann vatla aplya bhagatlya mansanche comment baghun
Bhetu lavkar ch
@@StoryonWheels ok bhai nkki bhetu kalji ghe ...ride safe..😀😊
Bhaava khup inspired hoto mi tujhe videos bhagun and moto blog madhe tuzya ghosti aikna he mesmerizing vatat😇 mala suggestion hava tujha..long ride madhe seat sathi mala suggest kar na
Air seat kontihi install karu shakto bhau... ani thanks for your comment
Keep supporting
i am from Wai , Mahabaleshwar , very nice driving , khoop chan , me sudhha cycle ne aani bike ne tour kelya aahet ...
धन्यवाद भाऊ 🙏 😍 💯 😇
शेअर होऊ दे
Dada ek number series hoti... Your Expressions and Story telling was mind blowing...Keep it up👍👍
Corner cha Sunset dakhvaycha rahun gela vatat😉
Battery drained
मित्रा तुज्या Bike Riding Stamina कडक...
Thank You Dr. Amit 😃😍✌
ग्रेट भावा!!👍👍आणि अभिनंदन तुझं
धन्यवाद भाऊ
I can see next mumbaikr nikhil in you
All the best buddy
Keep it up
Support from sangli
खुप खुप धन्यवाद अजिंक्य भाऊ ♥️😇😍
Bhau .. hattargi warun 5 Km up my native Maharashtra. all videos I seen ... Best Hampi tula sodvat navtiii
Ho yar hampi sodvat nahi...
Bhetu punha aalo ki
Awesome bhava
खरय दादा 4s champion average dete
Khup Chhan series hoti majja ali Jaun Alo Hampi la Chan place hoti..lavkrch ashi ajun navin series Aan dada..
Nakkich plan chaluye
Sgli series kadakk zaliye bhava !! Keep riding
Thanks alot Harshal 💯👍😍✌😇♥️🙏
lay bhari..dada tumchya riding setup and gears cha detail video pan banva
Ho ketan me banavto
Khup chan series hoti...👌🏻👌🏻👌🏻
Khup avadali...
Ani tuza speed khatarnak ahe dada....
Thank You Saurabh 🤩
Police mama karizma che fan ahet vatta...
Karizma R 👑 king of bike..
Majya kadhe pan white karizma R ahe... & i m proud
superb and awesome riding video given us so thank you sir ,
धन्यवाद भाऊ 🙏😍💯♥️
Keep up the good work dada. Asa watla me swatah ride karat hoto. Ek video long ride nantar bike maintenance var pls.
Ho nakki banven... thank you Swapnil🤩
Pune-solapur la ride keli ka bhau
मानलं राव bikeride करताना साधा कॉल उचलू वाटत नाही भले तो gf असो 😅 पण राव तू भाई continues लय बंध बोलत vlog करतो खरच मानलं
धन्यवाद भाऊ...
मनापासून आभार
शेअर houdet
Watched full series..it was really nice.
Matte banni Hampige
Ha ha 😅
Dhanyawada
खूप मस्त राईट झाली एकच नंबर आहे.
भावा सुरवाती ला आणि शेवटी जय शिव शिराय बोलत जा.....🙏
Superb ride parya & I watched all 13 parts really enjoyed it. Keep it up & share many more videos ✌👌
Thanks Anna ♥️
Aapla same route aahe ride warun ghari yenyacha kharach kalamboli nantar khoop bor hot asa watat kadhi ekda ghari pohochto.. I stay near near Kawasaki Showroom.. Jaycoach chya pudhe.. 🤟
Shejari ahot apan.. me Bandrekar wadi troma hospital chya mage
सर मी एक ट्रक ड्रायव्हर आहे लोकल बाईक वाले खूप त्रास देतात आणि तुम्ही रायडर कोणालाही त्रास न होता राईड करतात तुमच्याकडून शिकावे त्यांनी
🙏🙏🙏