Akkalkot Darshan | Swami Samarth Akkalkot Maharashtra Complete Tour Guide Vlog | Total Expens

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024

Комментарии • 41

  • @nileshlad7221
    @nileshlad7221 2 месяца назад

    Shree Swami Samarth Aai 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏

  • @chiragrao6983
    @chiragrao6983 3 месяца назад

    Shree Swami Samarth

  • @prakashbobade4894
    @prakashbobade4894 3 месяца назад

    वा श्री राव...
    मन प्रसन्न झाले.
    🙏🏻🌺 श्री स्वामी समर्थ.. 🌺🙏🏻

  • @mrunalkhopkar3988
    @mrunalkhopkar3988 3 месяца назад

    श्री स्वामी समर्थ

  • @ameykarangutkar3033
    @ameykarangutkar3033 3 месяца назад

    🙏श्री स्वामी समर्थ 🙏
    मी दर गुरू पौर्णिमेस स्वामी आईंना भेटायला जातो,गेले 17 18 वर्ष झालीत..
    स्वामींचे एक वाक्य आहे ' हम गया नाही जिंदा हैं '. हे वाक्य आजही खर आहे..
    कारण मला स्वामी खूप अनुभव दिलेत.. कधी ही एकट सोडलं नाहीय.. हर वेळी, पावला पावलावर त्यांचं अनुभव आले आहेत, खूप वाईट परिसथिती मधे पण त्यांनी साथ दिलीय...
    " शेवटी ती आमची स्वामी आईच "
    तुझा हा व्हिडिओ पाहून का कोण जाणे मंन भरून आल..आणि अश्रू देखील..❤

  • @navnathghadage8908
    @navnathghadage8908 3 месяца назад

    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @vinayakshinde8747
    @vinayakshinde8747 Месяц назад

    KHUP CHAAN.. SHRI SWAMI SAMARTH ❤❤❤

  • @digvijaydeshmukh7939
    @digvijaydeshmukh7939 3 месяца назад

    Shree swami Samarth 🌸🙏🏻

  • @nileshkale2035
    @nileshkale2035 3 месяца назад

    🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏

  • @saieshrane6888
    @saieshrane6888 3 месяца назад

    Shree Swami Samarth 🙂

  • @ketanagaj6780
    @ketanagaj6780 3 месяца назад

    🌺🙏 Shree Swami Samartha🙏🌺

  • @YashJadhav-yq4vd
    @YashJadhav-yq4vd 3 месяца назад +1

    🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @Potobaa
    @Potobaa 3 месяца назад +2

    खूपच छान डिटेल माहिती दिलीस भाऊ नेहमी प्रमाणे, खूप छान व्लाॅग झाला आहे ❤🙌

  • @amarjadhav7264
    @amarjadhav7264 3 месяца назад +2

    खुप चांगल्या पद्धतीने माहिती दिलीस दादा. छान होता व्हिडिओ👍

  • @sagarsawant9374
    @sagarsawant9374 3 месяца назад +1

    श्री स्वामी समर्थ...

  • @digambarsonkamble
    @digambarsonkamble 3 месяца назад

    दादा तुझे व्हिडिओ खूप छान आहे मी कित्येकदा गेलो अक्कलकोटला पण एवढी माहिती मला माहीत नव्हती पण तुमच्या व्हिडिओ च्या माध्यमातून मला कळली पुढच्या वेळी मी तिकडे गेलो तर मी सगळं पाहून येईल मस्त वाटलं व्हिडिओ पाहून मन प्रसन्न वाटलं श्री स्वामी समर्थ महाराज

  • @Vedant_90_warghade
    @Vedant_90_warghade 3 месяца назад

    Aaj Varsha Bara nantar swamiche darshan ghadvale thanks

  • @narendrasheth1014
    @narendrasheth1014 3 месяца назад

    श्री गजानन श्री गणेश स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

  • @its_ganesha_vibes
    @its_ganesha_vibes 3 месяца назад +1

    Shree swami samarth...❤

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 3 месяца назад

    श्री स्वामी समर्थ महाराज खूप छान माहिती दिली आवडला विडियो श्री स्वामी समर्थ

  • @kiranshete2271
    @kiranshete2271 3 месяца назад

    धन्यवाद श्री🙏🙏

  • @RecationTime
    @RecationTime 3 месяца назад +1

    ❤❤❤❤

  • @snehatendulkar466
    @snehatendulkar466 3 месяца назад

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अमिना आमचा इथूनच कोटी कोटी प्रणाम

  • @nandkumarsakte4391
    @nandkumarsakte4391 3 месяца назад +1

    Shree Swami Samarth

  • @samrudhipatil8222
    @samrudhipatil8222 3 месяца назад

    Shree swami samarth

  • @vijaypol1497
    @vijaypol1497 3 месяца назад

    भाऊ खूप जबरदस्त व्हिडिओ आहे. बघून खूप भारी वाटलं. मन प्रसन्न झालं. आणि अजून एक गोष्ट स्वामींची मूर्ती बघून अंगावर अक्षरशः शहारे आले. बॅकग्राऊड ला स्वामींचा गाणं पण खूप छान आहे पूर्ण विडिओ मध्ये ऐकू वाटत होतं.मला कधी अक्कलकोट ला स्वामींच्या दर्शनाला जाता आला नाही. पण तुमच्या विडिओ मार्फत आज दर्शन झाले. खूप मस्त वाटलं. तुम्हाला पुढील वाटचाली साठी शुभेच्छा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻.
    🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻

  • @sohanbuchade1104
    @sohanbuchade1104 3 месяца назад

    Shree swami samarth❤

  • @dhanaji4692
    @dhanaji4692 3 месяца назад

    Best video dada

  • @RushiiCreativeMantra
    @RushiiCreativeMantra 3 месяца назад

    Mast

  • @manojshinde3127
    @manojshinde3127 3 месяца назад

    🙏🙏🙏🙏

  • @mandarandhari2064
    @mandarandhari2064 3 месяца назад

    🌺🙏

  • @siddheshkadam5547
    @siddheshkadam5547 3 месяца назад

    ❤❤❤😊😊😊

  • @sohanbuchade1104
    @sohanbuchade1104 3 месяца назад

  • @Riyaz_Patel
    @Riyaz_Patel 3 месяца назад

    🎉🎉🎉🎉

  • @sagardongare5630
    @sagardongare5630 3 месяца назад +2

    श्री तू बाळाप्पा महाराज यांच्या मठात नाही गेला का तिथे जायला पाहिजे होतेय तिथे स्वामींचे पाऊले आहेत

    • @ShreesAngel
      @ShreesAngel  3 месяца назад +1

      Ho Gelo, Ratricha Mahaprasat Tikadech Ghetala pn Video Nahi Karta Aala

  • @I_am_rushi00
    @I_am_rushi00 3 месяца назад

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏

  • @siddhesh0077
    @siddhesh0077 3 месяца назад +1

    श्री स्वामी समर्थ...

  • @ajitkhadpe208
    @ajitkhadpe208 3 месяца назад +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @dipakthorat77128
    @dipakthorat77128 3 месяца назад

    श्री स्वामी समर्थ

  • @balasopatil9340
    @balasopatil9340 3 месяца назад

    Shri swami samarth