विनायक खूप अप्रतिम vdo केलाय. मंदिर, आसपासची प्रेक्षणीय स्थळे, प्रवासाची उपलब्ध साधने, निवासाची व्यवस्था, जेवणाखाण्याची सोय, सगळी माहिती इथे सांगितली आहे. त्यामुळे इथे दर्शन खूपच सुलभ होईल. खूप खूप धन्यवाद!
स्वामी समर्थ महाराज मी अक्कलकोट ला येऊ शकत नाही म्हणून मी तुमच्या चरणाशी माझी छोटीशी कविता ओम गं गणपतये नमो नमः IIश्री स्वामी समर्थII स्वामी राया येतो तुझ्या दर्शनाला नमस्कार करतो तुझे दर्शन घेतो मुखी तुझे नाव घेतो कारण तुम्ही अशक्य ही शक्य करून दाखवतो म्हणून स्वामी राया येतो तुझ्या दर्शनाला स्वामी राया तूच माझा माय बापा तूच माझा भाऊ आणि बहीण तुमचं माझा सखा सोयरा स्वामी राया तुझ्या विना कोणीच नाही म्हणून स्वामी राया घेतो तुझ्या दर्शनाला स्वामी राया तुमच्यामुळेच माझ्या जीवनाला अर्थ आहे तुम्हीच उभ्या जगाचा पाठीराखा तुमच्या मंदिरात आल्यावर वेगळं समाधान मिळते तुला कुठलेही आठवते ना ना कुठला वाईट विचार येतो तुमच्या नामामध्ये मग्न होतो बाकी सगळे विसरून जातो म्हणून स्वामी राया येतो तुझ्या दर्शनाला स्वामी राया आता एकच मागणं सर्वांना ठेव सुखी सगळ्यांच्या पाठीशी उभे रहा अशक्य ही शक्य करून दाखव तुमच्या भक्तांना कधी एकटे पडू देऊ नका त्यांच्या पाठीशी सदैव उभे रहा म्हणून स्वामी राया येतो तुमच्या दर्शनाला हीच तुमच्या चरणी प्रार्थना 🙏🙏🌺🌺🙏🙏 IIश्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ II🙏🙏
माय माऊली स्वामी तुम्हीच आमचे माय बाप देवता आहात स्वामी तुमचे दर्शन घेतले तरी तुमच्या दर्शनाची ओढ कमी होत नाही माऊली .तुमची कृपा सदैव आमच्यावर राहू दे.स्वामी ❤❤
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी , शक्य असल्यास हा व्हिडियो तुमच्या मित्र मंडळी व आप्तेष्टांना शेअर करा . श्री स्वामी समर्थ , जय जय स्वामी. समर्थ 🙏
दादा तुमच्या मुळे दर्शन मिळाले. कारण मला गाडी लागते कार पण ....मी लाबंचा प्रवास करू शकत नाही. मी स्वामींच्या फोटोची सजावट खुप करायची त्यांना चंदनाने गळ्यात, कानात, डोक्यावर फेटा, खुप सजवायची. लग्नाच्या आधी. अजूनही मी स्वामीना खुप मनापासून मानते. मी लहान असताना च वडीलांना संधी मिळाली अक्कलकोटला जाण्याची तेवा तिथूनच फोटो आणला. तेव्हा आमी काय आणलं असेलं तर दोन तिन फुटाचा फोटो...आम्ही खुप खुष ..तेव्हापासुन फोटोतील स्वामीमी सेवा करायची..त्यांना सजवणे..नटवणे. खुप खुप छान द्शन झाले. महाराज नमस्कार तुम्हाला... ....................।।श्री स्वामी समर्थ।।
धन्यवाद ताई तुमच्या अमूल्य कमेंट साठी , शक्य असल्यास हा व्हिडियो तुमच्या मित्र मंडळी व आप्तेष्टांना शेअर करा . श्री स्वामी समर्थ , जय जय स्वामी. समर्थ 🙏
दादा स्वामींचे नामस्मरण करत प्रवास करा नक्की तुमचं दर्शन होईल आणि नामस्मरण चालू असल्या मुळे तुम्हाला गाडी सुद्धा लागणार नाही (भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे) श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ खूपच सुंदर माहिती दिलात धन्यवाद
🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌹दादा खूप सुंदर आणि सोप्या रीतीने अक्कलकोटचे सारख्या पवित्र ठिकाणची माहिती समजावली तुम्ही की ना माहिती असणारा माणूस सहज रीतीने जाऊ शकेल 🙏
धन्यवाद ताई तुमच्या अमूल्य कमेंट साठी , शक्य असल्यास हा व्हिडियो तुमच्या मित्र मंडळी व आप्तेष्टांना शेअर करा . श्री स्वामी समर्थ , जय जय स्वामी. समर्थ 🙏
@@VinayakParabvlogsश्री स्वामी समर्थरामदास स्वामी माऊली अक्षय गोळे तयार केले आहे स्वामी आई माझा हात पकडला व मला मार्गदर्शन करताना आपण आपले आयुष्य जगत आहे 🎉
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी , शक्य असल्यास हा व्हिडियो तुमच्या मित्र मंडळी व आप्तेष्टांना शेअर करा . श्री स्वामी समर्थ , जय जय स्वामी. समर्थ 🙏
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी , शक्य असल्यास हा व्हिडियो तुमच्या मित्र मंडळी व आप्तेष्टांना शेअर करा . श्री स्वामी समर्थ , जय जय स्वामी. समर्थ 🙏
If the same information is furnished in English or Hindi it will reach more number of people.Othewise it will reach only Marathi speaking devotees.Swami is universal Guru hence the request.
एक नंबर माहिति दिलित आभारी आहे ....मी आले जाउन ग्रुप बरोबर पण एवढं नाही बघता आलं ...... आता पुन्हा कधी गेले की नक्की च बघेन.........जाईनच श्री स्वामी समर्थ......🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ खूप खूप छान माहिती दिलीत. धन्यवाद भक्त निवास, यात्री भवन मध्ये रूम आरक्षित करण्याची सुविधा झाल्यास भक्त गणांची चागली सोय होईल
Shri Swami samartha Jay jay Swami samartha Jay jay Swami samartha Jay jay Swami samartha Jay jay Swami samartha Jay jay Swami samartha Jay jay Swami samartha ❤❤
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी
विनायक खूप अप्रतिम vdo केलाय. मंदिर, आसपासची प्रेक्षणीय स्थळे, प्रवासाची उपलब्ध साधने, निवासाची व्यवस्था, जेवणाखाण्याची सोय, सगळी माहिती इथे सांगितली आहे. त्यामुळे इथे दर्शन खूपच सुलभ होईल. खूप खूप धन्यवाद!
स्वामी समर्थ महाराज मी अक्कलकोट ला येऊ शकत नाही
म्हणून मी तुमच्या चरणाशी माझी छोटीशी कविता
ओम गं गणपतये नमो नमः
IIश्री स्वामी समर्थII
स्वामी राया येतो तुझ्या दर्शनाला
नमस्कार करतो तुझे दर्शन घेतो
मुखी तुझे नाव घेतो
कारण तुम्ही अशक्य ही शक्य करून दाखवतो
म्हणून स्वामी राया येतो तुझ्या दर्शनाला
स्वामी राया तूच माझा माय बापा
तूच माझा भाऊ आणि बहीण
तुमचं माझा सखा सोयरा
स्वामी राया तुझ्या विना कोणीच नाही
म्हणून स्वामी राया घेतो तुझ्या दर्शनाला
स्वामी राया तुमच्यामुळेच माझ्या जीवनाला अर्थ आहे
तुम्हीच उभ्या जगाचा पाठीराखा
तुमच्या मंदिरात आल्यावर वेगळं समाधान मिळते
तुला कुठलेही आठवते ना
ना कुठला वाईट विचार येतो
तुमच्या नामामध्ये मग्न होतो
बाकी सगळे विसरून जातो
म्हणून स्वामी राया येतो तुझ्या दर्शनाला
स्वामी राया आता एकच मागणं सर्वांना ठेव सुखी
सगळ्यांच्या पाठीशी उभे रहा
अशक्य ही शक्य करून दाखव
तुमच्या भक्तांना कधी एकटे पडू
देऊ नका
त्यांच्या पाठीशी सदैव उभे रहा
म्हणून स्वामी राया येतो तुमच्या दर्शनाला
हीच तुमच्या चरणी प्रार्थना 🙏🙏🌺🌺🙏🙏 IIश्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ II🙏🙏
देवा तुझे प्रत्यक्षात दर्शन घेण्याची माझी खुप इच्छा होत आहे ,please माझी इच्छा पूर्ण करा ,श्री स्वामी समर्थ .❤❤❤❤❤❤❤.
P🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😊🙏🏻
देवा तुझ्या आठवणीत देव आनंद होत आहे मला माझ्या मते व्यक्त केले जात आहे अक्षय गोळे तयार केले आहे 🎉😊
माझी पण
Ha ha
लवकरच पूर्ण होईल,
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ. अशक्य ही शक्य करतील स्वामी. माझ्या जीवनाचं सोनं करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻
माय माऊली स्वामी तुम्हीच आमचे माय बाप देवता आहात स्वामी तुमचे दर्शन घेतले तरी तुमच्या दर्शनाची ओढ कमी होत नाही माऊली .तुमची कृपा सदैव आमच्यावर राहू दे.स्वामी ❤❤
❤
Shree swami samarth .khup chan mahiti dilit .
स्वामी माझ्या मना मधील सर्व भिती घालव आणि मला निर्भय व निरोगी बनव, व माझ्या जीवनाच सार्थक तुझ्या क्रूपेने होऊ दे, श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samarth
!! श्री स्वामी समर्थ!!
Khup, chan drashn zale
🙏🌸
Ioiup😊
श्री स्वामी समर्थ महाराज की जय - अशक्य ही शक्य करतील स्वामी - खूप छान दर्शन झाले
खूप छान माहिती दिली स्वामीचे दर्शन झाले श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤🙏❤
खूप छान आणि सविस्तर अशी माहिती दिलीत व स्वामींचे दर्शन घडवले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.... श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏
Video khoop Chan dakhavala.Dhanyawad Bhau.
फार सुंदर आणि सविस्तर माहिती मिळाली. धन्यवाद.🙏🙏 जय श्री स्वामी समर्थ 🌹🙏🙏
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी , शक्य असल्यास हा व्हिडियो तुमच्या मित्र मंडळी व आप्तेष्टांना शेअर करा .
श्री स्वामी समर्थ , जय जय स्वामी. समर्थ 🙏
खूप छान घरबसल्या माहिती मिळाली जय स्वामी समर्थ 🙏🙏
जय शिवराय,जय शंभुराजे🙏🚩🚩🚩
धन्यवाद तुमच्या कमेंट साठी , अशीच सदैव साथ असू द्या 😇👏 श्री स्वामी समर्थ 👏
फारच सुंदर VDO बनवला आहे. श्री स्वामी समर्थ महाराज
Ethe jayla pan khup bhagya lagta 🙏🏻😌😇❤🌟🚩 Shree swami samarth mauli
धन्यवाद भाऊ तुमच्या कमेंट साठी , अशीच सदैव साथ असू द्या 😇👏 श्री स्वामी समर्थ 👏
खूप छान माहिती मिळाली. श्री स्वामी समर्थ🙏 🌺
श्री स्वामी समर्थ,माझ्या कुटुंबावर आपली कृपा ठेवा, व लवकर दर्शनाचा योग येऊ द्या.
श्री स्वामी समर्थ
खूप छान माहिती दिली
दादा तुमच्या मुळे दर्शन मिळाले. कारण मला गाडी लागते कार पण ....मी लाबंचा प्रवास करू शकत नाही.
मी स्वामींच्या फोटोची सजावट खुप करायची त्यांना चंदनाने गळ्यात, कानात, डोक्यावर फेटा, खुप सजवायची. लग्नाच्या आधी. अजूनही मी स्वामीना खुप मनापासून मानते. मी लहान असताना च वडीलांना संधी मिळाली अक्कलकोटला जाण्याची तेवा तिथूनच फोटो आणला. तेव्हा आमी काय आणलं असेलं तर दोन तिन फुटाचा फोटो...आम्ही खुप खुष ..तेव्हापासुन फोटोतील स्वामीमी सेवा करायची..त्यांना सजवणे..नटवणे.
खुप खुप छान द्शन झाले.
महाराज नमस्कार तुम्हाला... ....................।।श्री स्वामी समर्थ।।
धन्यवाद ताई तुमच्या अमूल्य कमेंट साठी , शक्य असल्यास हा व्हिडियो तुमच्या मित्र मंडळी व आप्तेष्टांना शेअर करा .
श्री स्वामी समर्थ , जय जय स्वामी. समर्थ 🙏
👍
Shri Swami Darshan jhale .Thanks,Dada.Good information is given.Again ,thanks.jai ho!❤️🧁
दादा स्वामींचे नामस्मरण करत प्रवास करा नक्की तुमचं दर्शन होईल आणि नामस्मरण चालू असल्या मुळे तुम्हाला गाडी सुद्धा लागणार नाही (भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे) श्री स्वामी समर्थ
Swamiche naav ghya Ani pravas Kara....swamich tumchi kalji ghetil Ani Akkalkot la tumhala gheun yetil
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Very nice shree swami Samarth ❤
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ खूपच सुंदर माहिती दिलात धन्यवाद
very very nice information nd explanation about shri swami samarth
खूप खुप आभार आपले,तुमच्या मार्गदर्शनानुसार मी १४ ऑगस्ट२०२३ रोजी स्वामीचे दर्शन घेऊ शकलो छान video बनवलात आपण.धन्यवाद🙏
देवा तुझे प्रत्यक्ष दर्शन घेण्याची इच्छा खूप खूप होत आहे.🙇🙇🙏
श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤
खूपच छान माहिती दिली.
ॐ श्री स्वामी समर्थ 🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻
जय जय स्वामी समर्थ 🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻
श्री स्वामी समर्थ 🙏🙏 स्वामींची कृपा आपल्यावर सदैव राहूदे 🙏💐
धन्यवाद भाऊ तुमच्या कमेंट साठी , अशीच सदैव साथ असू द्या 😇👏 श्री स्वामी समर्थ 👏
खूप छान माहिती दिलीत खूप खूप धन्यवाद
श्री स्वामी समर्थ
🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌹दादा खूप सुंदर आणि सोप्या रीतीने अक्कलकोटचे सारख्या पवित्र ठिकाणची माहिती समजावली तुम्ही की ना माहिती असणारा माणूस सहज रीतीने जाऊ शकेल 🙏
धन्यवाद ताई तुमच्या अमूल्य कमेंट साठी , शक्य असल्यास हा व्हिडियो तुमच्या मित्र मंडळी व आप्तेष्टांना शेअर करा .
श्री स्वामी समर्थ , जय जय स्वामी. समर्थ 🙏
Y
श्री स्वामी समर्थ 🙏🏻खूप छान दादा..
धन्यवाद भाऊ तुमच्या कमेंट साठी , अशीच सदैव साथ असू द्या 😇👏 श्री स्वामी समर्थ 👏
@@VinayakParabvlogsश्री स्वामी समर्थरामदास स्वामी माऊली अक्षय गोळे तयार केले आहे स्वामी आई माझा हात पकडला व मला मार्गदर्शन करताना आपण आपले आयुष्य जगत आहे 🎉
धन्यवाद दादा तुम्ही इतके छान दर्शन दिला बद्दल स्वामी माऊलींचे श्री स्वामी समर्थ
सर खुप छान वाटले संपूर्ण अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज यांचे अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏💐💐💐💐❤
मी स्वामी भक्त..आपण या vdo द्वारे संपूर्ण माहीती दिलीत.माझे मन आनंदमय झाले. खुप खुप सुंदर..श्री स्वामी समर्थ महाराज की जय
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी , शक्य असल्यास हा व्हिडियो तुमच्या मित्र मंडळी व आप्तेष्टांना शेअर करा .
श्री स्वामी समर्थ , जय जय स्वामी. समर्थ 🙏
🙏🙏🙏
खूप छान माहिती दिली श्रीस्वामी समर्थ 🙏🏻🌹
श्री स्वामी समर्थ ❤❤❤देवा माझी इच्छा पूर्ण कर श्री स्वामी समर्थ ❤❤❤
Khupach changla informative video
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी , शक्य असल्यास हा व्हिडियो तुमच्या मित्र मंडळी व आप्तेष्टांना शेअर करा .
श्री स्वामी समर्थ , जय जय स्वामी. समर्थ 🙏
पूर्ण अक्लकोट दर्शन दाखवले सर्व मठ दाखवले छान वाटले माहिती पण खुप छान दिली श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌍💝🌹🌹🌺🌺
मस्त माहिती दीली विनायक. चांगले दर्शन झाले आमचे. श्री स्वामी समर्थ 🙏🏻🚩
Thank You so much Sir 😊👏
अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय.... श्री गुरुदेव दत्त......
धन्यवाद तुमच्या अमूल्य कमेंट साठी , शक्य असल्यास हा व्हिडियो तुमच्या मित्र मंडळी व आप्तेष्टांना शेअर करा .
श्री स्वामी समर्थ , जय जय स्वामी. समर्थ 🙏
Very informative film. Thank you. Shri Swami Samarth!
Thank you so much Maam ... Shri Swami Samarth . Jai Jai Swami Samarth.
श्री स्वामी समर्थ सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🚩🚩
आम्ही अक्कलकोट मधील रहिवासी असल्याने गावकरी Special दर्शन लाइन केल्याबद्दल स्वामी चे आभार 🙏
Mast
Ek no. ❤
स्वामी तुम्ही आहात म्हणून सगळं संकट येतात पण तुमच्या मुळी टळतात श्री स्वामी समर्थ 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏
श्री स्वामी समर्थ...🌺📿
धन्यवाद भाऊ तुमच्या कमेंट साठी , अशीच सदैव साथ असू द्या 😇👏
😊😊जय जय स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ 🙏
Shree swami samarth ❤️🌍
श्री स्वामी समर्थ 🙏
@@VinayakParabvlogsहॅलो दादा मी स्वामी भक्त आहे मला
Shree Swami Samarth 🙏🙏
Shree Swami samartha Jay Jay Swami samartha 🙏🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️♥️
Beautiful video - have been to Akkalkot so many times but learned so many new facts about this place 🙏
Thank you so much for your valuable comment sir.
Khup chhan mahiti sangitali. Shree Swami Samarth
ॐ श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी , श्री स्वामी समर्थ , जय जय स्वामी. समर्थ 🙏
खुपच सुंदर माहिती दिली आहे, असेच आपन पिठापुरम, कुरवपूर या ठिकाणचा ही माहितीपट बनवा, आमचा कडून आपले हार्दिक आभार 🙏🙏🙏
धन्यवाद तुमच्या अमूल्य कमेंट साठी , शक्य असल्यास हा व्हिडियो तुमच्या मित्र मंडळी व आप्तेष्टांना शेअर करा . श्री स्वामी समर्थ , जय जय स्वामी. समर्थ 🙏
अशक्य ते शक्य करतील श्री स्वामी, जय जय श्री स्वामी समर्थ प्रसन्न
रवामी समथ महाराज
If the same information is furnished in English or Hindi it will reach more number of people.Othewise it will reach only Marathi speaking devotees.Swami is universal Guru hence the request.
व्हिडिओ खूप छान झाला. माहिती खूप छान मिळाली. धन्यवाद ,!
Very informative video 👏
How much time ST bus takes to travel from Solapur to Akkalkot??
Non stop express ST bus available?
'Akkalkot' video gives a lot of information about Shri Swami Samartha.Swami Samartha was a
Great saint who relieved people of their worries.
S.T.takes 3hours from Solapur to
Akkalkot.There are a number of buses .
Shri Swami Samarth jai jai Swami Samarth ❤️🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
खरंच खूप छान वाटले संपूर्ण अक्कलकोट दर्शन दिले आणि महत्त्वपूर्ण माहिती दिली मनापासून खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ🙏🌷🌹❤️🙏
खुप खुप धन्यवाद Shri Swami samartha
Shri swami samarth
Kharach khup chaan darshan jhala
Manapasun dhanyavad
Khup chaan video
Shri swami samarth 🙏🏻🙏🏻
धन्यवाद भाऊ खुप छान वाटलं
श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ अशक्य ते शक्य करतील स्वामी समर्थ माझे आई्
श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤❤ अशक्य ते करतील स्वामी समर्थ
जय जय श्री स्वामी समर्थ प्रसन्न,तुमची कृपा सदैव आम्हा वरी राहू दे हिच प्रार्थना
❤🎉श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक होऊन श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार मुजरा ❤🎉
एक नंबर माहिति दिलित आभारी आहे ....मी आले जाउन ग्रुप बरोबर पण एवढं नाही बघता आलं ...... आता पुन्हा कधी गेले की नक्की च बघेन.........जाईनच श्री स्वामी समर्थ......🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ चे दर्शन झाले खूप आनंद झाला समर्थ चे दर्शन घेऊन
🌺🌸🌺🌸👏👏🙏🙏❤❤
खूप छान माहिती दिली.तुमचा मुळे अक्ककोटचे सुंदर दर्शन झालं.श्री स्वामी समर्थ
खूप खूप धन्यवाद दादा मस्त माहिती दिल्याबद्दल सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघितला
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
खूप खूप छान माहिती दिलीत. धन्यवाद
भक्त निवास, यात्री भवन मध्ये रूम आरक्षित करण्याची सुविधा झाल्यास भक्त गणांची चागली सोय होईल
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
Wow nice vlog dada ||SHRI SWAMI SAMARTH|| ❤🙏🤗 AAMHLA JAICHE AAHE AATA
खूप खूप धन्यवाद छान दर्शन झाले 🙏🙏
Blhup sundervidio ahe ghari basun Chan darshanzale shree Swami samarth aplya sagalya eecha u ryakrothe Swami charaniprarthana
Shri Swami samartha Jay jay Swami samartha Jay jay Swami samartha Jay jay Swami samartha Jay jay Swami samartha Jay jay Swami samartha Jay jay Swami samartha ❤❤
छान माहिती मिळाल्याबद्दल धन्यवाद . अप्रतीम। व्हिडीओ व मूलभूत माहिती खूप समाधान मिळाले .
श्री स्वामी समर्थ 🌹🌹🙏🙏
श्री स्वामी समर्थ ❤🙏🙏🙏मुंबई हून दर्शन घेण्यास जात आहे १ तासांवर आहे अक्कलकोट feeling so blessed 🙏🙏🙏🌟🎉🎉❤️
श्री स्वामी समर्थ महाराज आई माऊली श्री गुरुदेव दत्त❤
Swami charni naman.
I want to come to Akkalkot with my family. Swami lawkar darshanala yaychi wish Puri Kara. Shri Swami Samarth .NAMASKAR
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
फारच छान vdo आहे. फार फार आभारी आहे 🙏
स्वामींन बद्दल माहीती ऐकून अगदी बहरून आल खूप बर वाटल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤🎉
Khup chaan. Shree Swami Samarth namaste 🙏
Khup chan video banvala aahe dada❤❤khup khup manapasun dhanyvad ❤❤tumca video mule amhala khup upykt mahiti milali dhanyvad ❤❤
श्री स्वामी समर्थ खूप छान माहिती दिली धन्यवाद
श्री स्वामी समर्थ,जय जय स्वामी समर्थ, अवधूत चिंतन गुरूदेव दत्त
Khupch sunder video shree Swami Samarth
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय
श्री स्वामी समर्थ. खूप छान माहिती दिलीत दादा
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी
Khupch chaan mahiti dilit SHRI swami samarth.
श्री स्वामी समर्थ 🙏
श्रीमान स्वामीस समर्थ
Khupch chan mahiti dilit, video sundar banvalat, thanks
Khup detail mdy information milali. Thank you.
आपले खूप खूप आभार खूप छान व्हिडीओ केला असेच छान छान व्हिडिओ बनवत रहा दादा🙏
श्री स्वामी समर्थ.जय जय श्री स्वामी समर्थ..
फार छान माहिती दिली दादा तुम्ही! धन्यवाद
श्री स्वामी समर्थ 🙏🏻
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏❤️🙏 हर हर महादेव 🙏❤️🙏