Wow... I'd been to Tryambakeshwar mandir twice, but never explore nearby temples which you've covered in this video. This video will help me to see the same holy place in more details. Keep rolling Vinayak!
खूपच मस्त व्हिडिओ आहे. कशाकशावर बोलावे हे सुचतच नाही. सगळे मंदिरे अप्रतिम. मंदिरात गेल्यावर जी प्रसन्नता, शांती मिळते ती कुठेच मिळत नाही.मी तुमच्या प्रत्येक व्हिडीओ ची वाट पाहते पण आत्ताच मला जाॅब मिळाला असल्यामुळे फोन अलाऊड नाही. त्यामुळे व्हिडिओ पाहण्यास उशीर होतोय पण मी प्रत्येक व्हिडीओ पाहणार आहे.
Much needed video for bhakts visiting Trimbakeshwar. We recently went their and covered most places u showed. Actually we went many times but was never able to visit nearby places as no info was available. Thanks for such detailed information. Great work.
JAY TRAYAMBAKESHSWAR BABAJI JAI SHIV OMKARA JAI SHIV PARIVAR JAI GANGA MATA LORD & MATA BLESS US ALL HAVE A GREAT LIFE LIVE YOUNG LIVE FREE LIVE LONG PEACE ONE LOVE SATYAM SHIVAM SUNDARAM SHIVA FAMILY FOREVER 18 RISE UP BOOM
ताईसाहेब उशिरा रिप्लाय केल्या बद्दल क्षमा असावी 🙏 भारी आणि सगळ्यात जास्त गड किल्ले नाशिक मधेच आहेत । सोबत मंदिर आणि लेण्यांचा समृद्ध वारसा लाभलेलं शहर म्हणजे नाशिक 😊😊🙏
Very Nicely covered... After covering Trimbakkeshwar, consider covering Bramhagiri Parikrama video in detail.. This parikrama is done by millions of people in the month of Shravan.
अप्रतिम चित्रीकरण विनायक दादा👌👌.. त्र्यंबकेश्वर शहरापासून 65 km वर आमचा जव्हार (जि.पालघर )तालुका आहे..शहर ऐतिहासिक तसेच पर्यटनासाठी उत्तम आहे..एकदा त्या शहराचा व्हिडिओ बनवा की🚩
Vinayak ek no video content and presentating mast hote Explain mastach kele aahe Konala guide karyachi garaj nahi aahe Fakt tuza ha video 📹 pahacha Keep it up Mitra .
नमस्ते, मैने मेरे पिता को कोरोना से खो दिया है हुमने उनका चेहरा नाही देखा पर जिस दिन से मेरे पिता चले गये उस दिन से हर जागह महादेव दिखते है मुझे मतलब कभी 'किताब मे उनका नाम कभी टीव्ही पर उनका मंदिर कभी फोन पर उनकी तसवीर, या फिर उनका नाम दिख जाता है काहीपर, या फिर कानो पर उनका नाम पडता है, पता नही क्यू ऐसा लगता है जैसे महादेव केहना चाहते हो की मेरे पिता जीवित है,शायद ये मेरा वेहेम हो पर मैने पढा है की कई कोरोना के मरीज हॉस्पिटल मे नामो की हेर फेर के कारण जिंदा घर लौट आए है, प्रार्थना करे सभी, की चमत्कार मेरे साथ भी हो की मेरे पिता भी जीवित हो, अगर किसी को भी काले रंग का दुबला आदमी जिसने रेल्वे मे काम किया हो, और मुंबई से हो जिसका नाम एकनाथ हो ऐसा कोई मिले तो मुझे इस मेसेज पर रिप्लाय जरूर करे, ॐ नमः शिवाय
Khatarnak bhava. Nehmisarkha chaan video ahe
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼
खूप छान दादा....आणि धन्यवाद पूर्ण माहीत दिल्या बद्दल...👍🚩
धन्यवाद भाऊ 😊🙏🏼
अप्रतिम व्हिडिओ आहे दादा. 🚩🚩
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼
जबरदस्त....भारी......आणि दादा तुझा...new look महादेव टिळा...तर जबरदस्त...मजा अली......
खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼
हर हर महादेव 🚩🚩
खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼
धन्यवाद, खूप छान माहिती-विडिओ-प्रदर्शन
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼
अगदी भन्नाट व्हिडीयो. पाहून भारावलो. 🙏🙏🙏
खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼
Jay Jijau Jay Shivray Jay Shambhu Raje.
Atishay sundar aani nisargramya parisar aslele Shree Skhetra Trambakeshwar mandrasobat eka divsat evadhe thikane explore karane mhanje changlich damchhak zali asel. Bramhagiri varil ganga ugam, gangadwar varil 108 shivling tyasobat Sant Shiromani shree Gajanan Maharaj sansthan aani Shree Swami Samantha Gurukul atishay sundar aahi swaccha asa parisar aahe tyasobat kushavart tirthvaril dashavtar aani mandiraravaril koriv kaam adbhut aahet.
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼
Khup chan Mitra mi adhi jaun aloy ikdhu khup chan mahiti milali
धन्यवाद भाऊ 😊🙏🏼
जबरदस्त विडिओ दादा..खूप छान माहिती 👍
खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼
त्रय़मंबकेशवाराय
त्रयंबकेशव़राय नमः।
खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼
🙏🔥ହରହରମହାଦେବ🔥🙏
🙏🔥ଜୟଶ୍ରୀଜଗନ୍ନାଥଙ୍କରଜୟ🔥🙏
🙏🔥ହରେକୃଷ୍ଣ ହରେକୃଷ୍ଣ କୃଷ୍ଣକୃଷ୍ଣ ହରେହରେ ହରେରାମ ହରେରାମ ରାମରାମ ହରେହରେ🔥🙏
Har har mahadev🙏
Jay shivray🙏
खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼
Wow... I'd been to Tryambakeshwar mandir twice, but never explore nearby temples which you've covered in this video. This video will help me to see the same holy place in more details. Keep rolling Vinayak!
Thanks Sameer for your valuable comment n support as always .
जय शिवराय. अप्रतिम सौंदर्य. पवित्र अशा ठिकाणी आपण केलेले प्रवास वर्णन मंन अगदी भारावून गेले विनायक भाऊ 💕💕💕🌺🌺
खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼
खुप छान व्हिडिओ साहेब.
खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼
खुप छान दादा 😍
Thanks Kalpya.
Mast vlog dada me vela gelo ahe
दादा त्रिंबकेश्वर परिपूर्ण विडिओ व्हा दादा मस्त माझी इच्छा पूर्ण झाली तुझ्या मुळे खूप भारी छान माहिती पूर्ण विडिओ झाला आहे 👍
धन्यवाद भाऊ 😊🙏🏼
Har har Mahadev 🌍🍁🍃
धन्यवाद भाऊ 😊🙏🏼
मस्तच विनायक भाऊ
धन्यवाद तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼
तुम्ही आमच्यासाठी एवढी मेहनत घेतात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार .पूर्ण संपूर्ण माहिती देता तुम्ही खूप छान काम करत आहेत सर
धन्यवाद दादाराव तुमच्या अमूल्य प्रतिक्रिया साठी , पुढेही अशीच साथ असू द्या 😊🙏
Khup chan dada👍
धन्यवाद भाऊ 😊🙏🏼
Verry nice vedio sir
खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼
Apratim..khoop. sundar.
खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼
Jai bholenaath 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
खूपच मस्त व्हिडिओ आहे. कशाकशावर बोलावे हे सुचतच नाही. सगळे मंदिरे अप्रतिम. मंदिरात गेल्यावर जी प्रसन्नता, शांती मिळते ती कुठेच मिळत नाही.मी तुमच्या प्रत्येक व्हिडीओ ची वाट पाहते पण आत्ताच मला जाॅब मिळाला असल्यामुळे फोन अलाऊड नाही. त्यामुळे व्हिडिओ पाहण्यास उशीर होतोय पण मी प्रत्येक व्हिडीओ पाहणार आहे.
धन्यवाद ताईसाहेब तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼
Khupch chan vi
Thank you so much.
Much needed video for bhakts visiting Trimbakeshwar. We recently went their and covered most places u showed. Actually we went many times but was never able to visit nearby places as no info was available. Thanks for such detailed information. Great work.
Thanks for your valuable comment and support.
JAY TRAYAMBAKESHSWAR BABAJI JAI SHIV OMKARA JAI SHIV PARIVAR JAI GANGA MATA LORD & MATA BLESS US ALL HAVE A GREAT LIFE LIVE YOUNG LIVE FREE LIVE LONG PEACE ONE LOVE SATYAM SHIVAM SUNDARAM SHIVA FAMILY FOREVER 18 RISE UP BOOM
Thans you do much .
हर हर महादेव
खूप छान विडीओ, माहिती संकलन खूप भारी, मस्तच!
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼
Jay shree mahakal🔱🙇♂️
खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼
Excellent information
खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼
nice dada
खूप छान
🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼
@@VinayakParabvlogs 2003 ला कुंभ मेळा करिता नाशिकला आलो होतो. छान माहिती. मस्त व्हिडीओ. 👍👍👍🙏🏻
Very useful video
Thanks a lot
best video Nice khub sahi information aap gele water fall jo amboli ke pass hai uska video banye
100% Lavkarch Amboli Var suddha Banavel.
खुप छान विडीओ दादा
खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼
🙏Khup chan vdo banvto vinayak..
Tujhe attaparyantche sgle vdo bghutle.sgli mahiti ekdam chan padhatine smjaun sangtos....😊
All the best tujhya pudil vatchalis 👏👏👏👏
धन्यवाद तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼
विनायक भाऊ खूप छान माहिती मिळाली या तुझ्या vlog मधून....!
व्यम्बकेश्वर फक्त देवाचं मंदिर आहे असं वाटायचं पण तुझी माहिती खूप उपयोगी आहे...👍
खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼
खुप छान
धन्यवाद भाऊ 😊🙏🏼
तूमचे करावे कैतुक कमीच आहे दादा अप्रतिम 👌👌🚩🚩
खुप आभारी आहे आणि अशीच साथ सदैव राहू द्या 😊🙏
Excellent video. Keep it up
Thank you very much sir !
दादा छान व्हिडिओ बनवला आहे, तुझा हा ब्लॉग नकीच आम्हाला मार्गदर्शक ठरेल
मी नाशिक चीय दादा छान आहे विडियो तुमच्या 😍
ताईसाहेब उशिरा रिप्लाय केल्या बद्दल क्षमा असावी 🙏 भारी आणि सगळ्यात जास्त गड किल्ले नाशिक मधेच आहेत । सोबत मंदिर आणि लेण्यांचा समृद्ध वारसा लाभलेलं शहर म्हणजे नाशिक 😊😊🙏
❤️❤️❤️❤️
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼
♥️♥️♥️
दादा आज आम्ही पण ब्रम्हगिरी ला गेलो होतो.
Bhari ...धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼
Bharmahagiri mukhya darshan me gelo ahe
Very Nicely covered... After covering Trimbakkeshwar, consider covering Bramhagiri Parikrama video in detail.. This parikrama is done by millions of people in the month of Shravan.
Thanks sir for your good suggestion ... definitely I will try to planning before Shravan.
🥰🥰🥰
Thank you so much Bhau .
🙌🕉️
धन्यवाद भाऊ 😊🙏
अप्रतिम चित्रीकरण विनायक दादा👌👌.. त्र्यंबकेश्वर शहरापासून 65 km वर आमचा जव्हार (जि.पालघर )तालुका आहे..शहर ऐतिहासिक तसेच पर्यटनासाठी उत्तम आहे..एकदा त्या शहराचा व्हिडिओ बनवा की🚩
Deva Nakkich Javahar Mazya list madhe aahe . Lavkarach Karen.
Vinayak ek no video content and presentating mast hote
Explain mastach kele aahe
Konala guide karyachi garaj nahi aahe
Fakt tuza ha video 📹 pahacha
Keep it up Mitra .
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼
Dada 19:11 he mandir deool band ya movie madhe aheo
HO ... Chan Mandir aahe.
नमस्ते, मैने मेरे पिता को कोरोना से खो दिया है हुमने उनका चेहरा नाही देखा पर जिस दिन से मेरे पिता चले गये उस दिन से हर जागह महादेव दिखते है मुझे मतलब कभी 'किताब मे उनका नाम कभी टीव्ही पर उनका मंदिर कभी फोन पर उनकी तसवीर, या फिर उनका नाम दिख जाता है काहीपर, या फिर कानो पर उनका नाम पडता है, पता नही क्यू ऐसा लगता है जैसे महादेव केहना चाहते हो की मेरे पिता जीवित है,शायद ये मेरा वेहेम हो पर मैने पढा है की कई कोरोना के मरीज हॉस्पिटल मे नामो की हेर फेर के कारण जिंदा घर लौट आए है, प्रार्थना करे सभी, की चमत्कार मेरे साथ भी हो की मेरे पिता भी जीवित हो, अगर किसी को भी काले रंग का दुबला आदमी जिसने रेल्वे मे काम किया हो, और मुंबई से हो जिसका नाम एकनाथ हो ऐसा कोई मिले तो मुझे इस मेसेज पर रिप्लाय जरूर करे, ॐ नमः शिवाय
धन्यवाद भाऊ तुमच्या कमेंट साठी 😇👏
जेव्हा तुम्ही माहीती देता न ति खुपचं चांगली देता
Saptashrungi la nahi gele ka
Lavkarch Parat Jaun Sshoot Karen .
Dada Swayambhu 108 shivling Sathi khuthun marg ahe
On the way to Ganga Dwar . Ganga Dwar Cha ithech aahe.
Mahamarga nasik bus stop transport available aahe ka??
TEvhadi Kalpna Nahi Pan Nashi CBS pasun Continue Buses aahet Trimbakeshwar sathi.
Garbhgruhat jaun detat ka
Nahi .... Gharbhgruhat konalach pravesh nahiy . Thank you so much .
Car parking aste ka
Car Parking Nahiy , Pan Jar tumhi Shegaon Che Gajanan Maharaj Kinva Swami Samarth Bhakt Niwas Madhe stay kelat tar ... Tithe Parking chi Jaga aahe .
Tuza phone dena please
Sarthak tuza number de me phone karen .
Marathi? Hindi better
Mother toung always better and my mother toung is Marathi . However I always respect all language . in future will try to add English subtitle.
हर हर महादेव🚩