संपूर्ण गाणगापूर दर्शन - Ganagapur Detail Darshan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 сен 2024
  • नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,
    जय गुरुदेव मध्ये तुमचे स्वागत आहे.आज आपण बघणार आहोत गाणगापूर मधील नरसिंह सरस्वती महाराज पादुका दर्शन, भस्माचा डोंगर, अमरजा भीमा नदी संगम, अतिशय पवित्र असे औदुंबर, चिले महाराजांचा मठ,स्वामी समर्थ महाराजांचा मठ, लघुरुद्र, ब्राह्मण भोजन तर बघत रहा हा व्हिडीओ.
    व्हिडिओ नक्की आवडल्यास चायनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका, धन्यवाद जय गुरुदेव 🙏
    Dharmashala ashram - Kulkarni
    +919980095767
    मी व्हिडीओ बनवण्यासाठी वापरात असलेले प्रॉडक्ट्स लिंक दिल्या आहेत, तुम्ही या लिंकवरून मी वापरत असलेले प्रॉडक्ट्स खरेदी करू शकता.
    MOBILE- amzn.to/3iUoM6L
    DSLR CAMERA - amzn.to/3FsGt5b
    GOPRO CAMERA HERO 9 BLACK- amzn.to/3FwO4zz
    HARD DRIVE- amzn.to/3HABgec
    EARPHONE- amzn.to/3WnBGsj
    LAPTOP- amzn.to/3YDAenZ
    Boya Microphone - amzn.to/3FVznre
    INSTA 360 ONEX2 CAMERA - amzn.to/3V1ko3a
    #explorewithjaigurudev
    #ganagapur
    #narsimhasaraswatimaharaj
    #ganagapurdarshan
    #amarajabhimariver
    #bhasmamountain
    #shriswamismartha
    #shrichilemaharaj
    #shriswamisamarth
    #swamisamarth

Комментарии • 896

  • @bhalchandramane1718
    @bhalchandramane1718 Год назад +48

    गाणगापूर येथे परम पवित्र स्थान आहे परंतु परिस्थिती अशी आहे आजूबाजूला अनेक आश्रम उभे राहिलेले आहेत विशेष म्हणजे स्वच्छतेचा अभाव आहे तीर्थस्थानी सुख सुविधांचा अभाव तीर्थ स्नानासाठी व्यवस्थित सुविधा नाही अस्वच्छतेचा परिसर दिसतो. खूप मोठ मोठ्या संत महात्म्यांनी आपले आश्रम धर्मशाळा उभे केलेले आहेत परंतु सार्वजनिक सुविधेसाठी सुद्धा पुढाकार घेतला पाहिजे. गाणगापूर मंदिर परिसरात व मंदिर आधुनिक काळानुसार बदल झाला पाहिजे. स्वच्छ, सुंदर टापटीप पूजा करणं आनंद दायी समाधान मिळाले पाहिजे. गाणगापूर मंदिरात इकडे तिकडे जुने बोर्ड पडलेले आहेत कोळी कोष्टक झालेली आहेत. गाणगापूर रेल्वे स्टेशन व अक्कलकोट कडे जाणे येण्यासाठी गाणगापूर संस्थान ने स्वतःची वाहन व्यवस्था केली पाहिजे. शेगाव गजानन महाराजांच्या संस्थानाचे स्वच्छता, सुविधा, सुख सुविधा, चे अनुकरण झाले पाहिजे. त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी ,समाज सेवक, धर्मशाळा, आश्रम, धर्म गुरू , मंदिर ट्रस्टने पुढाकार घेतला पाहिजे. जय जय श्री गुरुदेव दत्त

    • @Santosh-pv4pb
      @Santosh-pv4pb Год назад +2

      Rahnyasathi konte changle ahe?

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  Год назад

      Dada aamhi jithe rahat hoto ti pan jaga changli aahe aata ter tyani navin mage eak building bandhali aahe 🙏🏻shri gurudev datta 🙏🏻🌹

    • @bhalchandramane1718
      @bhalchandramane1718 Год назад +3

      @@explorewithjaigurudev5463 सुधीर धन्यवाद .मंदिर ,मंदिराच्या आत्तला भाग,परिसर घाट नदी त काढून टाकलेले कपडे नदी किनारी घाण अस्वच्छ आहे.

    • @ramakantnikam517
      @ramakantnikam517 Год назад +2

      Khare ahe

    • @SharadaBadre
      @SharadaBadre 11 месяцев назад +2

      Shegaon la kiti swachhta aahe

  • @sadhanakhairnar3227
    @sadhanakhairnar3227 2 года назад +24

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 👏

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  2 года назад +2

      श्री गुरुदेव दत्त 🙏🏻please share this video👍

  • @KshatriyaMaratha
    @KshatriyaMaratha 3 года назад +26

    अप्रतिम व्हिडिओ दादा...जय गुरुदेव...जय गिरनारी

  • @ashokkokare8129
    @ashokkokare8129 Год назад +9

    अवदूत चितन श्री गुरुदेव दत सर्व माऊलीचा परीसर घरी बसून पाहीला धन्य झालो

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  Год назад

      धन्यवाद दादा 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻

  • @rajeshkarkate1297
    @rajeshkarkate1297 2 года назад +17

    Khup chhan video thank u so much

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  2 года назад +1

      धन्यवाद 🙏🏻जमलं तर subscribe नक्की करा 👍श्री गुरुदेव दत्त 🙏🏻

  • @aaryanverma13
    @aaryanverma13 2 года назад +2

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय क्या मुझे अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज के दर्शन की बना सकते हैं।अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज के दर्शन करना चाहते हैं। इसलिए यात्रा की वीडियो कहां रुकना है मराठी में तो बहुत वीडियो है, मगर हिंदी में नहीं है।मराठी भाषा नहीं आती इसलिए हिंदी में कृपया यात्रा के लिए बनाइए। जय स्वामी समर्थ महाराज

  • @vasudev1770
    @vasudev1770 2 года назад +4

    Aarti roj sandhya kali kiti vajta hote.

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  2 года назад

      नमस्कार 🙏🏻आरती रोज 6 to 7 मध्ये होते 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻video आवडला असेल तर नक्की subscribe करा 👍

  • @thetargetsonpoint
    @thetargetsonpoint 2 года назад +4

    अवधुतचिंतन गुरुदेव दत्त
    जय गिरनारी
    त्रैलोक्यराणा त्रैलोकधारी गुरुदेव दत्त महाराज की जय

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  2 года назад

      🙏🏻अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻please share this video 👍

  • @suryakantangre95
    @suryakantangre95 4 дня назад +1

    कृपया लक्ष असूद्या
    गंगापूर लां. Washroom ची सोय नाहीय. एखाद्या हॉटेल मध्ये breakfast साठी जायचे आणि तेथे जायचे.

  • @ajaytare7178
    @ajaytare7178 Год назад +2

    नदी मध्ये अंगोळ केल्यानंतर महादेवाचे दर्शन घ्यावे लागते.

  • @harihar7608
    @harihar7608 2 года назад +2

    Nirgun paduka sangmeshwar mahadev mandir ani kalleshwar mahadev mandir ya 3 stananche darshan ghetlya shivay ganagapurchi vari purn hot nahi.

  • @panduranggawade8050
    @panduranggawade8050 2 года назад +2

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  2 года назад

      🙏🏻अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻

  • @madhurisawant1371
    @madhurisawant1371 2 года назад +7

    जय गुरुदेवदत्त 💐

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  2 года назад

      🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻please share this video 👍

  • @LATAMANGAR-e3k
    @LATAMANGAR-e3k 5 месяцев назад +1

    स्वच्छता ठेवावी.भक्ताची लुट करणं थांबवावे.देवाच्या नावांनी Blackmail करु नये.

  • @ashokgawade1911
    @ashokgawade1911 2 года назад +6

    चांगल्यापरकारे माहिती दिली अवधुत चिंतन गुरुदेव दत्त

  • @ramesh07fire
    @ramesh07fire 2 года назад +10

    खूप छान माहिती दिलीत आपण.
    गुरूदेव दत्त माऊलींची आपल्यावर सदैव कृपा राहो.
    🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
    || श्री स्वामी समर्थ ||
    || जय जय स्वामी समर्थ ||
    || दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||
    🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  2 года назад

      खूप खूप धन्यवाद 👍तुमचे सर्वांचे व महाराजांचे आशीर्वाद असेच अखंड राहू दे 🙏🏻 श्री गुरुदेव दत्त 🙏🏻

    • @sharadajadhav5676
      @sharadajadhav5676 Год назад +1

      जय गुरुदेव 🙏🌺🌺

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  Год назад

      धन्यवाद 🙏🏻प्लीज सर्वाना व्हिडिओ share करा 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻गंगापूरातील अष्टतीर्थ चा पण व्हिडिओ आहे जमल्यास तो पण नक्की बघा 🙏🏻

  • @sachindange8096
    @sachindange8096 2 месяца назад +2

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा सुखी ठेव दत्त महाराज

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  2 месяца назад

      अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌹⛰️

  • @meghakekre4699
    @meghakekre4699 Год назад +2

    आत्ताच आम्हीं पण गाणगापूर ला जाऊन आली , इतकं पवित्र स्थान आणि खरंच मंदिर आणि संगम स्थान सगळी कडे स्वच्छते चा अभाव आहे.ह्या गोष्टीकडे लक्ष्य दिले पाहिजे

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  Год назад

      श्री गुरुदेव दत्त 🙏🏻हो नक्की ताई 🙏🏻स्वामी हो

  • @vitthallalge6829
    @vitthallalge6829 8 месяцев назад +3

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏

  • @kirteesan
    @kirteesan 3 года назад +6

    मस्त, सुंदर व्हिडिओ आणि ज्ञानपुरक माहिती, धन्यवाद...
    जय गुरुदेव....

  • @sachindange8096
    @sachindange8096 2 месяца назад +2

    हे दत्त महाराज काळ सगळी भस्म करून टाका

  • @meghalisatbhai3753
    @meghalisatbhai3753 2 года назад +3

    धर्म शाळेचा फोन नंबर देणे आम्हाला जायचे आहे

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  2 года назад

      ओके 🙏🏻तुम्ही काकांना विचारल तरी मिळेल 👍
      परुळेकर काका
      +919969416589
      +918879887501

  • @kanchankotkar8301
    @kanchankotkar8301 3 года назад +6

    अप्रतिम आहे थँक्स दादा दर्शनासाठी 🙏🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏🙏

  • @kelkarmahadeo6582
    @kelkarmahadeo6582 2 года назад +4

    तुमचे बरेच देवदर्शनाचे विडिओ मी बघतो.खूप मेहनतीने बनवता मनापासून सगळी माहिती सांगता.
    आपणां सगळ्यांवर श्री गुरुमाऊलींची कृपा राहो.

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  2 года назад +1

      खूप खूप धन्यवाद 🙏🏻सर्वांचे आशीर्वाद पाठीशी असू द्या 🙏🏻आणि माझा असा छोटासा खारीचा वाटा आहे महाराजांची लीला आणि महिमा सर्वान पर्यंत पोचवण्यासाठी. 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻असेच सर्वांचे प्रेम सतत राहू द्यावे 🙏🏻please share video 👍

  • @shivanathraoshinde2989
    @shivanathraoshinde2989 2 года назад +3

    Khoop Sundar mahitipurn Ani bhakti ne paripurn v d o apan you tube var ani Vishesh mhanje Marathi bhashet post kelat tyabaddal khoop dhanyawad please aple sampoorn
    Name
    Mobile number ani
    City jithe aple residence ahe
    Mahiti post Keli tar sarvanna upyukt hoil
    Avadhoot Chintan Shri Gurudev Datta

  • @rajashreesaraf6091
    @rajashreesaraf6091 2 года назад +6

    Shri Swami samarth namasakar

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  2 года назад

      🙏🏻अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻

  • @akshaykumarbothare3467
    @akshaykumarbothare3467 2 года назад +1

    🙏🙏श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
    दादा generally गाणगापूर ला कोणत्या दिवशी दर्शन घेतलेलं चांगल असतं?

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  2 года назад +1

      दत्त गुरु चं दर्शन रोज घेतलेले शुभ दायक असते त्याला काही बंधन नाही त्यातल्या त्यात गुरुवारी, अमावस्या, पौर्णिमा, मार्गशीर्ष महिना, गुरुपौर्णिमेच्या दिवशी पण लाभ दायक ठरु शकते धन्यवाद 🙏🏻प्लीज share this विडिओ 👍श्री गुरुदेव दत्त 🙏🏻

  • @kondiramsalunke2712
    @kondiramsalunke2712 2 года назад +2

    कल्लेश्वर दर्शनाला जा पुढील वेळेस ( गाणगापूर मंदीराचे पूर्वेस आहे )

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  2 года назад

      नक्की खूप धन्यवाद माहिती दिल्याबद्दल 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻 व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा 👍

    • @kondiramsalunke2712
      @kondiramsalunke2712 2 года назад +1

      @@explorewithjaigurudev5463 🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  2 года назад

      Shri gurudev datta 🙏🏻

  • @SunandaKamble-v5b
    @SunandaKamble-v5b 2 месяца назад +1

    गांणगापूर येथे गुडगुंजी या ठिकाणी दत्तां चे जन्म स्थान आहे.भेट द्या.

  • @sachinsurve5158
    @sachinsurve5158 3 месяца назад +1

    Shri GURUKRIPA Il Shri Gurudev Datt ll thanks for this wonderful video.

  • @anilchavan7573
    @anilchavan7573 2 года назад +3

    2019 साली तुळजापूर अक्कलकोट गाणगापूर पंढरपूर गोंदवले शिखर शिंगणापूर या सर्व स्थळांना भेट दिली होती प्रावेट गाडी घेऊन आलो होतो तेव्हा सर आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातून

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  2 года назад

      खूप छान 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻please share video and subscribe the channel 👍

    • @manikmali2580
      @manikmali2580 2 года назад +1

      खुपचं छान

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  2 года назад

      धन्यवाद 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻please share this video 👍

  • @poojasonawane3163
    @poojasonawane3163 2 года назад +5

    श्री गुरुदेव दत्त खुप छान गाणगापूर क्षेत्र आहे 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  2 года назад

      धन्यवाद 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻please share video 👍

  • @mayurmanohar8134
    @mayurmanohar8134 2 года назад +2

    छान दर्शन झाले 🙏 मयुर मनोहर वडोदरा 23 गुजरात राज्य 🙏🙏❤️😀

  • @jaydeeppandit9344
    @jaydeeppandit9344 2 года назад +4

    छान माहती दादा
    पुणे ते गाणगापूर ट्रेन आहे का

  • @abhijitmitragotri7456
    @abhijitmitragotri7456 3 года назад +5

    Gurdeo datta

  • @ashoksable3635
    @ashoksable3635 6 месяцев назад +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता.
    विडिओ तून छान माहिती दिली धन्यवाद. Ashrtirth दर्शन मधील वीरू ऑटो रिक्सवावालाचा no. Send करा प्लीज. प्लीज.

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  6 месяцев назад

      धन्यवाद अशोक दादा 🙏🏻🌹 अष्ट तीर्थ च्या व्हिडिओ मध्ये discription मध्ये आहे नंबर तुम्हाला परत पाठवतो नंबर 👍🏻
      siva autoriksha ganagapur
      +91 99026 41838
      अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻⛰️

    • @ashoksable3635
      @ashoksable3635 6 месяцев назад +1

      धन्यवाद 🙏🙏🙏🙏​@@explorewithjaigurudev5463

  • @glaxoalembic
    @glaxoalembic 2 года назад +5

    धन्यवाद आपल्या वर्ण ना सांगताना मागे कसलेही संगीत लावलेले नसल्यामुळे माहिती छान मिळाली दुसऱ्या सर्व व्हिडिओ मध्ये मागे संगीताची कटकट वाटते स्थान माहिती दूरच राहते पुन्हा धन्यवाद

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  2 года назад

      खूप खूप धन्यवाद 🙏🏻channel आवडल्या subscribe नक्की करा 👍अवदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻

    • @vnkhot
      @vnkhot 2 года назад +1

      मी आपल्या मताशी १००% सहमत आहे.

    • @priyankakamane948
      @priyankakamane948 2 года назад +1

      खूप सुंदर खरी माहिती सांगितली.. की साक्षात दत्त प्रभू चे दर्शन घेतले.. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त... धन्यवाद भाऊ..

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  2 года назад

      खूप खूप धन्यवाद 🙏🏻अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻please share this video 👍

    • @sachindalvi8328
      @sachindalvi8328 2 года назад +1

      @@explorewithjaigurudev5463
      .

  • @shanayab3766
    @shanayab3766 2 года назад +2

    तुम्ही अशा यात्रेचे आयोजन करता का?

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  2 года назад

      नमस्कार जय गुरुदेव चा चॅनलच्या माध्यमातून सर्वांना माहिती मिळण्यासाठी व घरबसल्या दर्शन घेण्यासाठी वेगवेगळी मंदिर, किल्ले, वेगवेगळ्या जागा फिरत असतो. सर्वांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती🙏🏻 श्री गुरुदेव दत्त 🙏🏻

  • @prakashkarambelkar5350
    @prakashkarambelkar5350 2 года назад +4

    घरी बसून दत्त महाराजांचे दर्शन खुप सुंदर झाले आपणावर अशीच महाराजांची कृपा असावी ही त्यांच्या चरणी प्रार्थना श्री गुरुदेव दत्त

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  2 года назад

      खूप खूप धन्यवाद, तुमचे आशीर्वाद हे माझ्यासाठी खूप महत्वाचे आहेत 🙏🏻श्री गुरुदेव दत्त

  • @sheetalbagdure1058
    @sheetalbagdure1058 10 месяцев назад +1

    सर ईथे जाताना परूळेकर काकाचा फोन नंबर दिला तर बरे होईल आम्ही त्याच्या सोबत जाऊ शकू. 4:41

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  10 месяцев назад

      तुम्हाला मी परुळेकर काकांचा नंबर देतो त्यांना nakki कॉल करा 👍🏻श्री गुरुदेव दत्त 🌹
      +918879887501
      +919969416589

  • @abhisheksatpute4676
    @abhisheksatpute4676 2 года назад +2

    तिथे दत्त महाराजांचा पण संचार होतो का ...ह्यांना महाराजांचे वार आहे त्यांना

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  2 года назад

      Narsihasaraswati maharaj he eak datta mahatajancha avtar aahet he thikan atishay jagrut aani pavan thikan aahe 🙏🏻shri gurudev datta 🙏🏻

  • @swati7425
    @swati7425 Год назад +4

    दादा तुमचा व्हिडिओ एवढा सुंदर झालाय की आता स्वामींच्या दर्शनाची ओढ अजून वाढलेय 🙏🏻🙏🏻

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  Год назад +1

      धन्यवाद स्वाती ताई 🙏🏻स्वामी आहेतच तशे 🌹श्री गुरुदेव दत्त 🙏🏻जमल्यास सर्वाना हा व्हिडिओ नक्की share करा 🙏🏻स्वामी हो 🙏🏻

    • @swatimhatre7277
      @swatimhatre7277 Год назад +1

      गुरूक्रृपेने आम्ही सकाळीपहाटे सहा वाजता गाणगापुरला निघतोय

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  Год назад

      Wa masta 🙏🏻🙏🏻🙏🏻maza maharajana sastag namaskar 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻

  • @smitakamble705
    @smitakamble705 2 года назад +2

    दादा खुप छान माहिती दिली. आम्हाला पन गाणगापुर दर्शन घ्यायचे आहे क्रुपया तिथल कोणी माहिती देणारे असतील सांगा.

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  2 года назад +1

      धन्यवाद 🙏🏻तुम्हाला परुळेकर काका चा नंबर देतो त्यांच्या बरोबर जा आणि ते सर्व माहिती आणि विधी पण करून घेतील 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
      परुळेकर काका
      9969416589

    • @smitakamble705
      @smitakamble705 2 года назад +1

      @@explorewithjaigurudev5463 खुप आभार तुमचे. तुमचा माहिती मुळे आम्हा तिथे जाणे खुप सोपे होयील.

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  2 года назад +1

      धन्यवाद 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻चॅनेल subscribe करा 👍अँड हा video share करा 👍

  • @leo69suchit
    @leo69suchit 2 года назад +3

    mast video , next time gheun chal

  • @belapatil8312
    @belapatil8312 3 месяца назад +1

    Dada tumhla ajibatch gardi bhetli nhiy ...kdhi gela hotat?.. Karan tikde always gardi aste

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  3 месяца назад

      पाटील दादा आम्ही सप्टेंबर महिन्यातील पितृ पक्षात नेहमी जातो 🙏🏻🌹श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌹🌹🌹🌹

  • @rautpadma
    @rautpadma Год назад +2

    खुप छान आहे सगळी.माहीती.छान.सागीतली.क्षी.गुरू.देव.दत्.

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  Год назад +1

      धन्यवाद 🙏🏻हा व्हिडिओ सर्वाना नक्की share करा 🙏🏻अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻

  • @PadminiAyangar
    @PadminiAyangar 10 месяцев назад +2

    अधdhbhuत ! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ! श्री स्वामी समर्थ !महाराज की जय !

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  10 месяцев назад

      अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌹💐

  • @geetapendse9792
    @geetapendse9792 2 года назад +2

    येथील विश्वस्ताची माहिती पाठवावी.सेवाकरण्याची इच्छा आहे.

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  2 года назад +1

      नमस्कार 🙏🏻तुम्हाला आमच्या बरोबर असलेले परुळेकर काका ह्याचा नंबर पाठवत आहे तुम्ही त्यांना विचारू शकता ते नक्की तुम्हाला मार्गदर्शन करतील 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
      परुळेकर काका - 9969416589

    • @geetapendse9792
      @geetapendse9792 2 года назад +1

      @@explorewithjaigurudev5463 धन्यवाद

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  2 года назад

      🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻

  • @shubhangisonone7534
    @shubhangisonone7534 2 года назад +2

    Dhanyavad 🙏 ithunch tumi swamiche drshn ghdun dile amala..... Thankuu very much 🙇‍♀️🙏

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  2 года назад

      महाराजांची कृपा आशीर्वाद आणि इच्छा अजून काही नाही 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻please share video 👍

  • @yeshvantdeshpande4550
    @yeshvantdeshpande4550 Год назад +1

    Video Khubch chhaan aahe.Aamhi kahi warsh aadhi Gaangapur laa yewun pratyaksh darshan kele.Pharach chhaan watle.Fakt ak wait wayle ki yethle guruji darshna sathi paishyanchi adwnuk kartat aani khub paishyanchi magni kartat aani bhawtaaw karun mag darshan Karu d'etat jeva ki dewsthani ase adwnuk karayla Nako.

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  Год назад

      धन्यवाद 🙏🏻हो बरोबर आहे तुमचे अश्या ठिकाणी असे करायला नको गुरुजींनी 👍🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌹

  • @RupaliPawar-p2d
    @RupaliPawar-p2d Год назад +1

    I also like this properly information Jay gurudev datta

  • @navanathshelake5044
    @navanathshelake5044 8 месяцев назад +2

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @amithalde9272
    @amithalde9272 3 года назад +4

    श्री गुरुदेव दत्त
    Khup chan mauli

  • @sandipingale3852
    @sandipingale3852 2 года назад +2

    कल्लेश्वर मंदिर राहिले बाकी व्हिडिओ व्यवस्थित केला आहे धन्यवाद

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  2 года назад

      धन्यवाद 🙏🏻बरोबर आहे तुमचं मी गेलो होतो पण video नाही करू शकलो 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻please share this video 👍

  • @natrajcreation1371
    @natrajcreation1371 2 года назад +4

    Avadhut chintan shree gurudev datta

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  2 года назад +1

      अवदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻

  • @sultanmeditationmusic7055
    @sultanmeditationmusic7055 Год назад +1

    भाऊ गंणगापुर मधे भुत प्रेत पुजारी लोक काडतातक? कोण काडतं

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  Год назад

      महाराज स्वतः 😄तुम्ही तेथे गेलेत की समजेल तुम्हाला 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻तेथे गेले की सर्वांचे निराकरण होते 🙏🏻महाराजांवर 100% विश्वास असेल तर जावे प्लीज 💐

  • @vaibhavvidio8702
    @vaibhavvidio8702 2 года назад +3

    Khop 👌👌 darshn zale 🙏🙏🙏☘️🌺🌼 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय जय जय स्वामी समर्थ महाराज की जय. छान video kela tq

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  2 года назад

      🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻please share this video 👍

  • @jdlanghe7482
    @jdlanghe7482 Год назад +2

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  Год назад

      अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌹

  • @viditavedak393
    @viditavedak393 2 года назад +2

    श्री
    गुरूदेवदत्त🙏🙏🙏🌹🌹🌹
    खूपच सुंदर विडिओ क्लीप बनली आहे दादा
    मी गाणगापूरला दोन वेळा जाऊन आलेय
    आणि आता तुमचा विडिओ पाहिला
    मस्त
    प्रत्येक वेळी काहितरी वेगळं अनुभवायला मिळतं वेगळं दिसतं
    खूप छान👌👌👌
    दत्तराज माऊली माझी प्रेमाची साऊली🙏🙏🙏

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  2 года назад

      खूप खूप धन्यवाद 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻please share this video 👍

  • @samalooru8587
    @samalooru8587 2 года назад +12

    super video. thanks for a live and lovely darshan. jai gurudev

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  2 года назад +1

      Thank you so much for wonderful comment. 🙏🏻 SHRI GURUDEV DATTA 🙏🏻

    • @sharadapate624
      @sharadapate624 2 года назад

      @@explorewithjaigurudev5463 wwwww2wwwwwwwwwwwwwwwwwwwww411qqqqqqqq

  • @sonamRajput7567
    @sonamRajput7567 2 года назад +10

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🌹🙏🙏🙏

  • @udayd98
    @udayd98 2 года назад +1

    Excellent video. Thanks. Apalya baki sarva vlogs videos chi link milu shakel ka? ani tumhji Akkalkot cha vlog banavila ahe ka?

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  2 года назад

      Thank you, JAIGURUDEV chi channel chi lonk pathvat aahe tyat barech video aahe te nakki baghave
      ruclips.net/channel/UC4P2oLi0AUsB1X_NxMjCD_A
      Ho akkalkot darshan ajun video banvayacha aahe 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻

    • @udayd98
      @udayd98 2 года назад

      Thank you so much. I shall wait for your Akkalkot vlog.

  • @rohitkamble144
    @rohitkamble144 Год назад +1

    राहण्यासाठी खर्च आणि सोय आहे का कमी किमती मधे??

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  Год назад

      दादा तेथे खूप धर्मशाला आहेत 300 rs पासून स्टार्ट आहेत 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻

  • @ameyjadhav8606
    @ameyjadhav8606 2 года назад +1

    Khul mahitipurn video.. tumchyamule ghar baslya darshan zale… abhar…plz dharmshalecha contact no milu shakeel ka? Ani palakhi kadhi asate? Pahilyandach ganagapuras Jayache tharavale ahe…. Avadhut Chintan shree gurudev Datta… Shree swami Samarth

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  2 года назад

      Dhanyawad 🙏🏻kulkarni dharmashala +919980095767 👍अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻

    • @ameyjadhav8606
      @ameyjadhav8606 2 года назад +1

      Khup khup abhar … shree gurudev datta… shree swami Samarth….

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  2 года назад

      🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻

  • @dnyaneshwark.sangule8345
    @dnyaneshwark.sangule8345 Год назад +2

    "अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त" "श्री नृसिंहसरस्वती महाराज की जय"💐🏵️🙏🙏

  • @maheshdurgavali7881
    @maheshdurgavali7881 2 года назад +1

    Bharpur vavastet mahitey dila badal khup khup subacha

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  2 года назад

      खूप खूप धन्यवाद 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻

  • @Mrunalshingadeofficial1991
    @Mrunalshingadeofficial1991 Год назад +3

    अवधुत चिंतन श्रीगुरुजी देव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🏻🙏🏻

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  Год назад

      अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻

  • @subhashsandu3834
    @subhashsandu3834 9 месяцев назад +1

    Clea Ness. Need. At. Gangapur

  • @varshadhamdhere4840
    @varshadhamdhere4840 2 года назад +4

    खूप छान मन प्रसन्न झाले🙏🙏🙏🙏

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  2 года назад

      धन्यवाद 🙏🏻🙏🏻 श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻 व्हिडिओ नक्की सर्वांना शेअर करा 👍 आणि चॅनलला सबस्क्राईब करा

  • @vanitajagdale3374
    @vanitajagdale3374 2 года назад +6

    खूपच सुंदर खूप दिवसांपासून वाटत होते गाणगपूरच दर्शन घडावे आज ती इच्छा पूर्ण झाली. ओम श्री गुरूदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभायनमः

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  2 года назад

      🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻please share this video 👍

  • @vrundavivek7726
    @vrundavivek7726 Год назад +1

    व्हिडिओ खूपच छान..अगदी तिथेच असल्यासारखं वाटलं.....दादा तुम्ही किती दिवस तिथे थांबलात...आणि वासुदेवानंद सरस्वती धर्मशाळा मंदिरा पासून लांब आहे का...?सहकार्य करा.
    आणि तुमच्या channel ची खूप भरभराट होवो...हीच दत्त प्रभूंना प्रार्थना......🙏

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  Год назад +1

      नमस्कार 🙏🏻पहिले तर तुमचे खूप खूप धन्यवाद 👍आणि आम्ही दोन दिवस तिथे थांबलो होतो, धर्मशाळा मंदिरापासून चालत 10 ते 15 मिनिटात आहे 🙏🏻सर्वाना हा व्हिडिओ नक्की share करा 🙏🏻अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻

  • @sushmajade6939
    @sushmajade6939 2 года назад +1

    आम्हाला तुमच्या बरोबर पिकनिक्ला यायचे असेल तर contact no dya

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  2 года назад

      तुम्हाला कुठे यायचे आहे? श्री गुरुदेव दत्त 🙏🏻please share this video 👍

  • @kishorkawale5009
    @kishorkawale5009 2 года назад +1

    Nadi खूप घान करून ठेवली
    सगळे जण कपडे नदीत टाकतात
    ती प्रथा बंद झाली पहित
    जेणेकरून नदी शुद्ध होईल

  • @shantipprabhakar108
    @shantipprabhakar108 2 года назад +9

    Very nice video. I am a senior citizen and was worried that imay not have a darshan. But seeing the video I feel like I have visited the dutta shketra. Jai guru dutta. Thanks.

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  2 года назад +1

      Thank you ao much for your apprication 👍shri gurudev datta 🙏🏻please share this video and if you not yet subscribe the channel then please subscribe 🙏🏻thank you ones again

    • @vaibhavchinchkar6734
      @vaibhavchinchkar6734 2 года назад +2

      @@explorewithjaigurudev5463 datta

  • @PrabhakarPendhari
    @PrabhakarPendhari Год назад +1

    खुप छान अवधुत चितन श्री गुरुदेव दत्त

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  Год назад

      🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻खूप खूप धन्यवाद 🙏🏻🌹स्वामी हो 🙏🏻

  • @tusharkorde3003
    @tusharkorde3003 2 года назад +1

    आम्ही 17जुन ला जाऊन आलो गाणगापूर ला

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  2 года назад

      धन्यवाद 🙏🏻श्री गुरुदेब दत्त 🙏🏻please share this video 👍

  • @GaneshGhule-
    @GaneshGhule- Год назад

    🕉️🙏 त्रिकुटा वैष्णो प्रिया जी के Great Heart १०_०६_२०२० को जम्मु कश्मीर के इस पृथ्वी माता पर अवतरित हो गए l Second Task तीसरे महायुद्ध बाद विश्वविधान/विष्णुविधान (नया संविधान) के साथ विश्व मे शांती

  • @pratikkini9619
    @pratikkini9619 2 года назад +2

    Gangapur Ch station ch nav ky aahe please comment brother

  • @sanjanapatil5138
    @sanjanapatil5138 Год назад +1

    On the spot rahanyachi soy hoil ka tithe? Ka aadhi book karayla pahije?

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  Год назад

      Rahnyachi soy hoyeal 🙏🏻nakki pan book karun gele ter jast changala hoyeal 👍🏻shri gurudev datta 🙏🏻

  • @vishalbhairat2528
    @vishalbhairat2528 Год назад +2

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.🌹🌹🌹🤚🙏🏻🙏🏻😛

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  Год назад

      🙏🏻दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🏻please share this video 👍

  • @MUKUND_DESHPANDE12
    @MUKUND_DESHPANDE12 2 года назад +2

    मित्रा खूप छान व्हिडिओ बनवला खूप चांगल्या प्रकारची माहिती दिली त्याबद्दल शतशः धन्यवाद मलाही जायचंय गुरुचरित्राचे पारायण करायला सध्या चालू आहे का पारायण वाचन त्याबद्दल माहिती द्या

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  2 года назад

      धन्यवाद 🙏🏻 हो चालू आहे पारायण

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  2 года назад

      तुम्ही parulekar kaka na vichara ha number aahe. 🙏🏻 +918879887501 श्री गुरुदेव दत्त 🙏🏻

    • @MUKUND_DESHPANDE12
      @MUKUND_DESHPANDE12 2 года назад +1

      @@explorewithjaigurudev5463 जय गुरुदेव दत्त दत्तगुरु महाराज की जय

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  2 года назад

      नमस्कार 🙏🏻हो महिला पण स्नान करू शकतात 👍श्री गुरुदेव दत्त 🙏🏻please share this video 🙏🏻

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  2 года назад

      बहुतेक असतील 👍तिथला नंबर इंटरनेट वर मिळाला तर एकदा विचारून घ्या 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻

  • @deepalivarhadi9359
    @deepalivarhadi9359 Год назад +2

    खूप छान माहिती दिली धन्यवाद दादा , ॐ श्री गुरुदेव दत्त ,🙏🙏

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  Год назад

      धन्यवाद दीपाली ताई 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻

  • @nathupatil3501
    @nathupatil3501 2 года назад +2

    Jai gurudev.
    श्री गुरुदेव दत्त.
    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.🌹🌹🌹🙏🙏🙏.

    • @nathupatil3501
      @nathupatil3501 2 года назад +1

      अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  2 года назад

      🙏🏻अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  2 года назад

      स्वामी हो 🙏🏻

  • @kavitabhandare2922
    @kavitabhandare2922 2 года назад +2

    गुरूदेव दत्त 🙏दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🙏

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  2 года назад

      🙏🏻अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻

  • @SantoshChavan-yy3im
    @SantoshChavan-yy3im Год назад +1

    Sir gangapur station pasun datguru mandir kiti k.m aahe 🙏

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  Год назад

      संतोष दादा 20Km aahe 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻

  • @Vasant_Nadhe
    @Vasant_Nadhe 5 месяцев назад +2

    श्री. गुरुदेव. दत्त

  • @udayd98
    @udayd98 2 года назад +1

    apala Girnar parikrama vlog sudha mast ahe. Mi 4 nov 2022 la Girnar parikramela jat ahe. Tithe rahanyachi soy kuthe hou shakel?

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  2 года назад +1

      धन्यवाद 🙏🏻 aamhi pan hya veles girnar parikrama karnar aahot 🙏🏻tethe rahnyasathi Raju bhai mhanun aahet tyancha number pathvat aahe tyana call karave 09426826377 👍अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻

    • @udayd98
      @udayd98 2 года назад +1

      Thank you so much for your help.

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  2 года назад

      स्वामी हो 🙏🏻

  • @aadhinathshirke2929
    @aadhinathshirke2929 2 года назад +2

    श्री गणपती बाप्पा मोरया मंगल मुर्ती मोरया श्री दत्त कृपा शुभ सायंकाळ शुभ सोमवार

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  2 года назад

      धन्यवाद 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻please share this video 👍

  • @taragovekar9785
    @taragovekar9785 2 года назад +1

    श्री गुरुदेव दत्त drshnane मन प्रसन्न झाले

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  2 года назад

      धन्यवाद 🙏🏻महाराजांची कृपा 👍श्री गुरुदेव दत्त 🙏🏻please share this video 👍

  • @sarikahegishte6510
    @sarikahegishte6510 Год назад +1

    Main Datt mandira chya javalach rahnyachi soy aahe ka? Plz sanga

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  Год назад

      सारिका ताई आम्ही जेथे राहत होतो तिथून 10 मिनिटे चालत लागतात मंदिराला जायला, 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻

  • @pravinachavan7009
    @pravinachavan7009 2 года назад

    कोणत्या स्टेशन नंतर गाणगापूर स्टेशन येत. सांगाल का प्लिज . कारण आम्ही रेलवे ने पहिल्यांदाच जात आहोत. पुढे स्टेशन पासुन मंदिरा पर्यंत कसें गेलात ते पणं सांगा 🙏
    श्री स्वामी समर्थ 🙏
    श्री गुरूदेव दत्त 🙏

  • @adityatekale007
    @adityatekale007 Год назад +1

    can we donate 12:50 will they provide free food for people with that

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  Год назад

      नक्की मधुकरी द्याची असेल तर त्यांना कॉल करून donate करू शकता 🙏🏻अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌹

  • @kavitajadhav6373
    @kavitajadhav6373 2 года назад +1

    तुम्ही किती दिवस तिकडे राहिलात. धर्म शाळेची फि ऐका दिवसाची किती आहे. अन्न दानासाठी किती रूपये दिले. किती लोकांना जेवण दिले. कुलकर्णी काकू ऐका माणसाचे ऐक वेळाचे किती पैसे घेतात.

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  2 года назад

      नमस्कार 🙏🏻आमच्या बरोबर असलेले काका चा नंबर पाठवतो ते तुम्हाला सर्व detali माहिती देतील 🙏🏻
      परुळेकर काका
      +918879887501
      🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻

  • @seemajoshi480
    @seemajoshi480 Год назад +1

    Datta sthanacha mahima agadh ahe pn mandirat aani baher aajibat shist aani swachyata nahi ahe.

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  Год назад

      बरोब्बर आहे तुमचं आपण सर्वांनी काही तरी हातभार केला पाहिजे 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻

  • @vasundharanikam2030
    @vasundharanikam2030 2 года назад +2

    खुप छान माहिती मार्गदर्शन मिळाले, धन्यवाद 🙏

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  2 года назад

      श्री गुरुदेव दत्त 🙏🏻please share this video and subscribe the channel 👍

  • @geetagothal1247
    @geetagothal1247 2 года назад +1

    Shri guru dev datt
    Chhan dev darshan zale

  • @diptsjoshidj6620
    @diptsjoshidj6620 2 года назад +10

    🙏श्री गुरुदेव दत्त 🙏 खूप छान आहे श्री क्षेत्र गाणगापूर खूप मस्त दर्शन आहे.

  • @VinitaPapde
    @VinitaPapde 10 месяцев назад +1

    आम्ही हे स्थान बधुन ४० वर्ष होत आलीयत तेव्हा ही व्यवस्था नव्हती ती सगळी आपणामुळे बघायला मिळालीय 🙏😆जय गुरुदेवदत्त

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  10 месяцев назад

      धन्यवाद विनिता ताई 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻

  • @latanemane1550
    @latanemane1550 7 месяцев назад +1

    मला तुम्ही आज दर्शन घडून मी तुमची खूप आभारी आहे आणि मला फार आवडलं मला रुद्र खांब यांचे दर्शन करायचे होते ते तुम्ही नाही दाखवले खूप खूप धन्यवाद मी आज गुरुवार या ठिकाणी सर्व मंदिरातल्या देवांचे दर्शन घेतले आरती महाभोग हे सर्व मी पाहिले

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  7 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद लता ताई 🙏🏻🌹🌹🌹श्री गुरुदेव दत्त 👍🏻महाराजांची कृपा व तुमचे आशीर्वाद असावे 🙏🏻🌹

  • @madhukarsawant2069
    @madhukarsawant2069 2 года назад +1

    जय गुरुदेव दत्त, मी तुळजापूर,अक्कलकोट, गाणगापूर येथे तीन वेळेस गेलो आहे अमरजा संगम येथे ग्रंथ पारायण केले आहे,तसेच त्रंबकेश्वर ब्रम्हागिरी पर्वत जेथे शंकर महाराज यांनी jata अपटल्या तोपण परिसर पाहिला आहे त्याच ब्रम्हागीरी पर्वतावर गौतम कृषीनी केलेले प्रयचित्त जागा पण पहिली आहे

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  2 года назад

      वा फारच छान 🙏🏻तुमचे खूप खूप आभार की तुम्ही आमचा जय गुरुदेव चॅनेल पहिला 👏🏻👏🏻👏🏻👏🏻इन्फॉर्मशन आवडली असेल तर सर्वाना share करा आणि नक्की चॅनेल subscribe करा 👍अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻