कपाशीमध्ये गवत झाला असेल तर हे औषध वापरा|कापूस पिका मधील तन नाशक विषयी माहिती|😱😱☝️☝️👍👌

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 сен 2024
  • नमस्कार शेतकरी मित्रांनो
    शेतकरी मित्रांनो आज आपण कापूस पिका मधोमध गवत झाला असेल तर त्यासाठी कोणता औषध वापरायला पाहिजे याच्या विषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती दिलेली आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही कापूस कापूस पिकांमधून तणनाशक कंट्रोल करू शकता ते पण कमी खर्चामध्ये जेणेकरून लेबर चे लेबर चा खर्च वाचन ते 2000 रुपये तरी वाचू शकता पाऊस सं शसंतप्त चालू असल्यामुळे शेतकऱ्यांचे वखर होत नसल्यामुळे वावर वल्ले असल्यामुळे शेतकऱ्यांचे वावराच्या मशागती होत नाही त्याच्यामुळे शेतामध्ये खूप गवत झालेले आहे आणि तुम्ही हे औषध वापरून गवत पूर्णपणे गवत कंट्रोल करू शकता यावर्षी 400 रुपये लिटर आमच्याकडे भेटतो तुम्ही पण हे औषध मारून तुमच्या शेतातल गवत कंट्रोल करू शकता व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच नव नवीन व्हिडिओ आपल्या चैनल वर बघायला मिळेल धन्यवाद..
    #शेतकरी
    #शेतकरीपॅटर्न
    #शेतकरी_असाल_तर_सबस्क्राईब_कराच
    #शेतकरी_राजा_जगला_पाहिजे
    #agriculturefarming
    #trendingshorts
    #agriculture
    #farming
    #सचिन_पराड
    #फायद्याची_गोष्ट

Комментарии • 2

  • @santoshsadanshio288
    @santoshsadanshio288 22 дня назад +1

    Soyabin madhe chalate ka fule lagle aahet

    • @faydechigosht
      @faydechigosht  22 дня назад +1

      मित्रा ते ग्लेशर आहे दुसरा एक मी दुसरा एक व्हिडिओ बनवलेला आहे की ज्या ठिकाणी औषधाचा प्रभाव होईल तेच पान जळण आणि मुळा खोडाला कोणत्याही प्रकारचा त्याचा प्रादुर्भाव होणार नाही ते औषध दुकानदार किंवा एखाद्या तज्ञ व्यक्तीला विचारून बघ आमची कडे सोयाबीन लावत नाही त्यामुळे मी पुरेपूर योग्य ती माहिती तुला देऊ शकणार नाही सॉरी