Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
चांगली माहिती दिली प्रयोग करून पाहिला पाहिजे. परतू हे कितपत विश्वनिय आहे हे पण महत्वाचे आहे
आता मी सुद्धा झोपेच्या गोळ्या फवारून प्रयोग करणार आहे निष्कर्ष घेऊन लवकरच BBC News वर येणार
बरोबर आहे भाऊ तमच फवारनी मधून आपनासाठी डॉकटर ज्या विटामिन च्या गोया खान्यासाठी देतात त्या गोया फवारनी मधून घेता येते
Sir calcium gula madhe pn astay ki sir te pn chalel ki
Kes bhadrun pendya bandha,udbatti laun Puja kara.aase mhanle tar chalel ka?
Soyabinvar calcium goli favarni Keli tar chalel ka
सुंदर
15 litar panyasathi 1 goli taku shakto ka
तुला जीवनसत्वाची कमतरता वाटते मला
Ya makda sathie kay karave
खर कि खोट हे वापरल्या नंतर च कळेल.
५०० मिली ची गोळी ५०० लिटर पाण्यात चालतं सांगितले.नंतर एका १५ लिटर च्या पंपाला २-३ गोळ्या टाकतांना दाखविले आहे .खरे काय आहे.
😊
कॅल्शियम ची कोणती गोळी वापरावी ?. किती ग्रामची,पॉवर ची?
जय श्रीराम जय बागेश्वर धाम
अपुरी माहिती एक्झॅक्टली गोळी कुठल्या कंपनीचे किती टाकावी या जर काही माहिती दिलेली नाही .
एका गोळी पासून 10 लाखा चाफायदा होतो तर😂 मेडिकल वाल्यांनी भाव₹100 करतिल व म्हाताऱ्या लोकांना कॅल्शियम
सदर संशोधनाचे निष्कर्ष आपणाकडे असल्यास ते पण दाखवावे.तसेच सदर शेतकऱ्यांला त्या संशोधना बद्दल पेटंट मिळवून द्या ,पेटंटचे कोट्यावधी रुपये मिळतील.
मेलेल्या गायीच मुंडक शींग वीहीरीत टाकल तर उत्पन्न वाढेल काय?
Karun paha
एका पंपाला किती गोळ्या वापरावे
Is this video in Uttarpradesh india or out of india?
Naad karaycha nahi golicha
फार च छा न माहिती दिली धन्यवाद
हा कुठे राहतो सांगा 😅😅😅😅 ह्याला नासा मध्ये नौकरी लागली हा निरोप देता येईल का 😂😂😂
पटलतकरानाहीसोडुनदया
आर तुज ऐकलं आण मी डाळिंबा वर मा रल आणि आंब आल काय करु
😀😀😜
😂😂😂
😂
1 रु ची गोली 10 मिनिट मोबाईल च नेट तुमच्या गोर्या संपल्या का
नं
तुला प्रोफेक्स सुपर 50 ml पाजले पाहिजे तुझा सर्वा प्रॉब्लेम दूर होईल
Vvidio bhagun ghet ja dada adhi khi चुकीचं थोडीच सांगतोय तो
😅😅
😂😂😂😂 वा यार तुम तो 😂😂
😂😂😂😂
1गोळी 500 लिटर , हे प्रमाण योग्य वाटत नाही.काहीतरी सांगून मूर्ख बनवणे आहे.कुणालातरी पटेल काय?
काहीपण... शहाणपण शिकवू नका... 👆
तुला आडव पाडुन " emamectin benzoate 5 sg " एक लीटर कुणी तरी पाजायला पाहीजे
Khota bolu naka calcium chi 1 rupee milat nahi
साहेब शेतकरयाला गोलया देऊ नका
1 goli 20 lakh kamavlet
प्रत्येक देशा मधे माती, वातावरण, बियाने, पाणी हे सारखे नस्तात.फालतू गिरी बंद करा.
काम नाही का रे? शेतकऱ्यांना उल्लू बनवतो का 😂
अरे ते असेल बरोबर पण 1 रुपयात 10 लाखाचा फायदा कशाला फेकतो तुझी काही तरी इजत राहील काय 😂😂😂😂
गोळीबार करु नको रे बाबा
तुम्ही.नेहमी.10.लाखाचा.फायदा.सांगता.काय. राजेहो.काही.बोलता
काय भारी फ़ेकता
हे युट्यूब बनवतात आणि पैसे कमवतात बाकी काही नाही .माहितीपेक्षा फापटपसारा जास्त
काय पण फेकता राव
सर्व विडिओ पाहा......भयानक गोळ्या फेकतो
तु काय देशी दारु पितो काय, इतकी बड बड करतो
दादा तुमची तीच तीच बडबड आयकून कंटाळा येतो थोडक्यात माहिती देत जा राव
😢😢😢😢😅😅
Faltugiri Ahe ! Sensational headline !
काय फालतुगिरी चाललीय तुझी.
अरे, महाराष्ट्र राज्यात काय प्रयोग होतात ते टाक. उगीच विदेशातील प्रयोग,विदेशी लोकांचे फोटो वापरुन टाकतं जाजाऊ नकोस, लोकल जे चालत ते टाक, फालतु व्हिडिओ टाकने बंद कर.
चोरलेली माहिती आहे
सब झुट है.
fekachand
To much Bogas
काही फेकतो का हराम
Faltu video
अरे गोळी चे नाव सांग ना नुसताच फाफट पसारा
Calciumchi golie 1 rupayat yete ka
चांगली माहिती दिली प्रयोग करून पाहिला पाहिजे. परतू हे कितपत विश्वनिय आहे हे पण महत्वाचे आहे
आता मी सुद्धा झोपेच्या गोळ्या फवारून प्रयोग करणार आहे निष्कर्ष घेऊन लवकरच BBC News वर येणार
बरोबर आहे भाऊ तमच फवारनी मधून आपनासाठी डॉकटर ज्या विटामिन च्या गोया खान्यासाठी देतात त्या गोया फवारनी मधून घेता येते
Sir calcium gula madhe pn astay ki sir te pn chalel ki
Kes bhadrun pendya bandha,udbatti laun Puja kara.aase mhanle tar chalel ka?
Soyabinvar calcium goli favarni Keli tar chalel ka
सुंदर
15 litar panyasathi 1 goli taku shakto ka
तुला जीवनसत्वाची कमतरता वाटते मला
Ya makda sathie kay karave
खर कि खोट हे वापरल्या नंतर च कळेल.
५०० मिली ची गोळी ५०० लिटर पाण्यात चालतं सांगितले.नंतर एका १५ लिटर च्या पंपाला २-३ गोळ्या टाकतांना दाखविले आहे .खरे काय आहे.
😊
कॅल्शियम ची कोणती गोळी वापरावी ?. किती ग्रामची,पॉवर ची?
जय श्रीराम जय बागेश्वर धाम
अपुरी माहिती एक्झॅक्टली गोळी कुठल्या कंपनीचे किती टाकावी या जर काही माहिती दिलेली नाही .
एका गोळी पासून 10 लाखा चाफायदा होतो तर😂 मेडिकल वाल्यांनी भाव₹100 करतिल व म्हाताऱ्या लोकांना कॅल्शियम
सदर संशोधनाचे निष्कर्ष आपणाकडे असल्यास ते पण दाखवावे.तसेच सदर शेतकऱ्यांला त्या संशोधना बद्दल पेटंट मिळवून द्या ,पेटंटचे कोट्यावधी रुपये मिळतील.
मेलेल्या गायीच मुंडक शींग वीहीरीत टाकल तर उत्पन्न वाढेल काय?
Karun paha
एका पंपाला किती गोळ्या
वापरावे
Is this video in Uttarpradesh india or out of india?
Naad karaycha nahi golicha
फार च छा न माहिती दिली धन्यवाद
हा कुठे राहतो सांगा 😅😅😅😅 ह्याला नासा मध्ये नौकरी लागली हा निरोप देता येईल का 😂😂😂
पटलतकरानाहीसोडुनदया
आर तुज ऐकलं आण मी डाळिंबा वर मा रल आणि आंब आल काय करु
😀😀😜
😂😂😂
😂
1 रु ची गोली 10 मिनिट मोबाईल च नेट
तुमच्या गोर्या संपल्या का
नं
😂😂😂
तुला प्रोफेक्स सुपर 50 ml पाजले पाहिजे तुझा सर्वा प्रॉब्लेम दूर होईल
Vvidio bhagun ghet ja dada adhi khi चुकीचं थोडीच सांगतोय तो
😅😅
😂
😂😂😂😂 वा यार तुम तो 😂😂
😂😂😂😂
1गोळी 500 लिटर , हे प्रमाण योग्य वाटत नाही.काहीतरी सांगून मूर्ख बनवणे आहे.कुणालातरी पटेल काय?
काहीपण... शहाणपण शिकवू नका... 👆
तुला आडव पाडुन " emamectin benzoate 5 sg " एक लीटर कुणी तरी पाजायला पाहीजे
Khota bolu naka calcium chi 1 rupee milat nahi
साहेब शेतकरयाला गोलया देऊ नका
1 goli 20 lakh kamavlet
प्रत्येक देशा मधे माती, वातावरण, बियाने, पाणी हे सारखे नस्तात.
फालतू गिरी बंद करा.