15 वर्षात पहिल्यांदा तन नाशक प्रयोग! कोणतेही आणि कितीही मोठे तन करा नियत्रंण शेणखत टाकल्यास नका करू
HTML-код
- Опубликовано: 8 сен 2024
- कापूस#cotton #ज्वारी #amrut_pattarn
अमृत पॅटर्न ॲप लिंक
play.google.co...
गट शेती साठी
जॉईन कराल लिंक
forms.gle/rhwa...
#cotton_कापूस
#सोयाबीन
#टोमॅटो
#टमाटे
#सोयाबीन_फवारणी_शेवटची
#पाते_गळ_कापूस
#cottonfarming #amrutpattarn #agriculture #cotton #amrutpattarncotton #farmer
#mirchi_मिरची_खत
#blu_copper
#टोमॅटो_बाजार_भाव
#ashifet
#monocrotophos
#ulala
#Panama
#uriya
#शेणखतप्रक्रिया
#फवारणी_पाचवी_कापूसशेणखत
#युरिया
t.me/amrutpatarn
#हरभरा
#harbhara
#टोमॅटो
#कापूस_खत_दुसरे
छान भाऊ , माझ्या शेतात कापूस मध्ये हुमनी अळी लागली आहे, 20 दिवसा अगोदर metaraziam ची driching केलं होत , तरीपण हुमनी अळी खूप आहे कृपया मार्ग दर्शन करावे ही विनंती
Good news 👍👍 Nanded
दादा आपल नियोजन एकदम मस्त आहे माझा कापुस 4/1 आहे पण नियोजन आपल आहे आज 2 फुट कपासी ला 17/18 फाद्यां आहेत
दुसरा फवारा कोणता केला.
@@marotisomware4333 मोनो+ असिफेट75+100 ग्र युरिया
Good news❤❤wani
Bhau sweep power madi 20ml sumimax vaparlatr 30diwas tan ugvat nhi
दिनेश भाऊ,
राऊंडअप पेक्षा युपील चे स्विपपावर कपाशीला खूप सुरक्षित आहे.
Ho bhau
1 litert kimat
650 @@sarkarmenswearloha0202
@@sarkarmenswearloha0202700 Rs
@@sarkarmenswearloha0202 720 रूपये लिटर
❤
Rasayanik khat vevasthapan kase kele mag , please reply
👍🙏
Sir fawarni Vishai mahiti dya na
Sir majhi kapus 5 by 2 ahe gel phandhi todaiche kya
Roundup चे पंपाला प्रमाण सांगा.
Dada tumcha jilha konta ahe Ani gav kont ahe ha savva kiti cha ahe
Papular mara parathi vr asar hot nhi fkt shedya vr udhu deu nka
👌👌
bhau tumchi parathu nakkich pivli padnar ani bond lahan sije rahnar tumhi kontahi upya kara bond barik ch rahate
Jast nahi plot bhau apla
साहेब नमस्कार
माझ्याकडे 3 एकर कापूस आहे 2 एकर लाल मिरची साठी रान सोडलाय रोप टाकून 20 दिवस झाले अजुन 20 दिवसाने रोप लावायचे आहे मिरची च्या रानात खुप केना झालंय उद्या राउण्ड मारावा असं नियोजन आहे मे महिन्यात 2 एकरात 8 ट्रॉली कोंबडी खत टाकला होता त्या केण्या चे झाड 1.5 फूट उंचीचे आहे ते उपटले तर त्याखाली खुप गांडूळ आहेत तर राउण्ड अप ची फवारणी घ्यावी का ? मार्गदर्शन करावे
पुढं मिरचीला काही नुकसान होईल का ते पण सांगावे
8788676672
Don tasachya madhat dhavranine gavat jato kashala ? Tan nashak dada....
Fakt ek eka4r jast zale hote bhau तिथेच आहे बाकी कडे नाही
मी काय म्हणतो मराठी मध्ये लिहत जा वाचायला अडचण येत नाही 😂😂 मी 12 नापास आहे
@@deepaklathe7745 भाऊ मीपण नापास आहे 12 वी
भाऊ शेणखत प्रक्रिया केलेले आहे तर त्या मध्ये हुमनी झाली आहे तर त्या वर उपाय सांगा
शेतात टाकले का खत
@@amrutpattarn नाही धुऱ्यावर टाकला आहे सेन खत काय यार तू पण
शेणखत शेतात टाकताना चाळणी करून टाका
केणा मरेल का
कपाशीचे मुळावर काही परिणाम होत नाही का ग्लायफोसेट असते
कपाशी मधील फांदीजवळचे मोठे पान काढले तर चालेल का ,,,हवा व सुर्य प्रकाश साठी
सर आमचे कापुस एक महीना झाला खत दिले पहली फवारणी झाली नाही कापसा वर मावा पाढरे थीप आहे कोनती औषधी फवारणी करावे लागेल 4×1 लागवड आहे
Acifet 30 gram .
Monocrotophos 40 ml
100 gram uriya
तुमचे वीडियो 2020 पासून बगतो आणि फालो करतो
@@amrutpattarn धन्यवाद दिनेश सर
@@amrutpattarn mono kiti takeeari
@@amrutpattarn mi pn krt ahe ya varshi ४/१ antar ahe . Pn 15 divsa pasun paus suru ahe ajun khat v favarni zali nahi. Pudhe kay niyojan karave Dinesh bhau margdarshan kra. Perni karun 40 Aaj 40 divs zale
भाऊ मो न द्या
युपीएल कंपनी चे स्विप पावर औषध कचरा आहे तर कपाशीत फवारणी केली तर चालेल काय मागदर्शन अपेक्षित , वरोरा
Fatyat मारा
kodavr fawar padla tar te zhadwar bond lagat nahi lahan sije rahte
@@sonukhodke24 आपल्याला मराठी येत नाही असे वाटते,आपण लहानपणापासून ईंग्रजी तर आपलं शिक्षण पूर्ण झालं असं वाटतं आपल्या ऊत्तरा नुसार फारचं उत्कृष्ट.....
मारा दादा किया होत नहीं,फक्त खोडावर पडणार नाही याची काळजी घ्या