देवदर्शनाला जातांना मस्त मस्त जा..

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 дек 2024

Комментарии • 79

  • @meghadesai2416
    @meghadesai2416 2 дня назад +10

    नमस्ते मेडम, तुम्ही म्हणता ते अगदी खरं आहे, देवांचा दर्शनाला जाताना नटुनथटुन जाव,कारण देवांनी आपल्याला जे आयुष्य दिल आहे ते आपण कस आनंदाने जगतो आहे,ते बघून देव पण प्रसन्न होणार.देवांला पण सजवलेल्या बघून आपल्याला खूप छान वाटत. देव आपल्याला miss करतो,देवांचे आपण खूप लाडके आहोत हे ऐकून खूप भारी वाटलं,हे आपण म्हणूं शकतो,कारण देवांनी आपला जीवनप्रवास पाहिलेल्या असतो. किती खरेपणांनी जगलो ,किती संकटांवर मात करून तग धरून राहिलो हे सगळ्यांचं एकमेव साक्षीदार देव असतो म्हणून नेहमी देवाला भेटायला नटूनंच जाव , देव पण आपल्या सारख्या भक्ताला बघून खुश होतो , नाही का?

  • @aditikotnis4976
    @aditikotnis4976 3 дня назад +5

    खूप सुंदर विचार. खरंच माझ्या विचारात एकदमच फरक पडला. धन्यवाद. आता मी रोज देवळात जाईन. आणि नटुनच जाईन.

  • @anjalipatil69420
    @anjalipatil69420 2 часа назад

    खूपच छान विचार मॅडम❤❤धन्यवाद🎉🎉

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 2 дня назад +2

    संजय उपाध्ये यांनी पण हेच सांगितले देवाला, किर्तनाला,सप्ताहाला कोणत्याही देवकार्याला स्त्री पुरुषांनी मस्त आवरायचे आणि अभिमानाने मिरवायचे

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 2 дня назад +2

    जय श्रीराम,अनघाताई तुम्ही बरोबरच सांगताय, देवदर्शनाला जाताना चांगले तयार होऊन जावे,त्यानीच आपल्याला जीवन दिलेय सगळे सुख दिलेय!

  • @minaalavni5217
    @minaalavni5217 2 дня назад +1

    तुमच्या सारखी तुमची साडी पण खूप गोड !!!🥰🥰

  • @smitaedake6521
    @smitaedake6521 3 дня назад +1

    फारच छान देवाला सुद्धा आपली ओळख राहायला पाहिजे अगदी सुंदर विचार माझ्या आईला जाऊन 35 वर्षे झाले तरीसुद्धा मला ती आमच्या घरापासून दूर असलेल्या देवीला जातानाची किंवा पोथी वाचतानाचीच आठवते❤

  • @bhartideochakke7817
    @bhartideochakke7817 3 дня назад +2

    तुमचे म्हणणे बरोबर आहे रोज देवाला गेल्या शिवाय जावेसे वाटणार नाही.

  • @sonalghumatkar5286
    @sonalghumatkar5286 3 дня назад +5

    तुम्ही खरंच असं सांगत जा जरा आम्हला 🥹आम्हला आंखू ते नक्की करू 🥹👍👌आमचं वय अत्ता 34 संसारात इतके व्यस्त झ्हालंय काही असलं डोक्यात येत नही तुम्ही आमचे जरा असेच कान उघडत जा 👌👍

  • @VaishnaviFulamade-ng2oc
    @VaishnaviFulamade-ng2oc 2 дня назад

    हो मलाही हाच विचार ‌यायचा नेमकं हेच ऐकायला मिळाले 😀😀 देवबाप्पा ला जाताना मस्त आवरुन जावे ...❤❤हसत खेळत आनंदाने प्रसन्न...मला खूप आवडला हा video 👍🏻👍🏻 धन्यवाद 🌷🌷🌷🌷🌷 असं निखळपणे बोलणं मला प्रचंड आवडलं

  • @neelambhandare8001
    @neelambhandare8001 2 дня назад +1

    अगदी खरे सांगितले सगळे खरे बोललात.❤🎉

  • @atharvakulkarni5541
    @atharvakulkarni5541 2 дня назад +1

    खूप छान विचार. मी सहमत आहे.

  • @anuradhakulkarni5461
    @anuradhakulkarni5461 2 дня назад

    छान खरच विचार पटण्या सारखे आहेत खर आहे बरोबर आहे❤🎉😊

  • @anjaliupasani8963
    @anjaliupasani8963 2 дня назад

    खर आहे देवाला जातांना छान आवरूनच गेले पाहिजे, उग गबाळया सारखे जाऊ नये, आपल्याला समोरची व्यक्ती गबाळी नीट आवरले नसेल तर कस वाटते, तसेच देवाला पण आपल्याला बघून आनंदच झाला पाहिजे.❤❤👍👍साडी सुंदर आहे खूप 👌👌😊

  • @ranjanasudame1000
    @ranjanasudame1000 3 дня назад +7

    बुधवारी रात्री आठ वा.बिनाकागीतमालेची जी उत्सुकता व आनंद असायचा त्याच उत्सुकतेने मी रोज सकाळी नऊ वाजण्याची वाट बघते.

  • @sapanathokale8332
    @sapanathokale8332 2 дня назад +1

    खूप सुंदर , समंजस विचार 👌👌

  • @sushamasuryavanshi833
    @sushamasuryavanshi833 2 дня назад +1

    Hello Tai❤
    Kharch ahe, devala jatana chan avrunch gel pahije. Tumche devabaddalche vichar pan khup chan ani १०८% khare ahet❤❤❤🎉
    Aaj chi sadi pan khup chan distey tumhala❤😊

  • @anujalimaye5040
    @anujalimaye5040 3 дня назад +1

    अनघा ताई खूप मस्त माझी मोठी बहीण बोलतेय माझ्याशी असे वाटले देवबाबत बोललात ते खूप शंभर टक्के बरोबर नटून थाटून मस्त वाटते मलापण

  • @babitas6400
    @babitas6400 2 дня назад

    Looking beautiful

  • @prachirokade1723
    @prachirokade1723 3 дня назад +1

    Khoop sunder distey sadi tumhala...transparent Asli tari khoop chhaan basavliy tummhi...❤

  • @vaishaligaikwad6697
    @vaishaligaikwad6697 3 дня назад +1

    मस्तच look madam❤❤❤🎉🎉

  • @shailajaangadi6763
    @shailajaangadi6763 3 дня назад

    🙏👌❤ Very nice and inspiring talks , always welldressed and cheerful 👍

  • @susyaloysious6428
    @susyaloysious6428 3 дня назад +1

    तुम्ही जे बोलता ते ऐकून बरं वाटतं तुम्ही जे जे गोष्टी बोलतात ते असं नेहमी बोलत जा मला कोणी मैत्रीण भेटली असे वाटते

  • @prajaktajoshi1833
    @prajaktajoshi1833 2 дня назад

    Good morning anagha mam, sadicha colour khup chan distoy tumhala

  • @sureshshinde104
    @sureshshinde104 2 дня назад

    खूपच छान साडी ज्वेलरी पण छान

  • @jyothigangadharnaik1322
    @jyothigangadharnaik1322 2 дня назад

    मॅडम खरच छान दिसतात तुम्ही पुजेची लुक👌👌👌👌👌

  • @smitachavan3051
    @smitachavan3051 3 дня назад

    ❤❤ thanku

  • @naikshaila
    @naikshaila 2 дня назад

    Khup mast ❤❤

  • @rekhanashikkar7222
    @rekhanashikkar7222 2 дня назад

    Mam just curiosity sadyancha count kiti aahe ? Rojach navin sadya kadachit tumhihi kadhi mojlya nastil 😊

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  2 дня назад

      @@rekhanashikkar7222 🤔... घेते तेवढ्याच देवून पण टाकते...त्यामुळे...मोजता येत नाही

  • @prachikalyani1017
    @prachikalyani1017 День назад

    साडी खूप छान आहे

  • @seemakalle433
    @seemakalle433 3 дня назад

    As always you are super 👌 ❤

  • @गीतारेवणकर
    @गीतारेवणकर 3 дня назад +7

    माझ्या हातात मोबाईल पाहून security ने मला माझ्या मिस्टरांसोबत द्वारकामाईत जाऊ न दिल्यामुळे मला वाईट वाटले आणि पुढच्या एकाच मिनिटात तिने मला मोबाईल सहित आत पाठवले..श्रीसाईबाबा आपल्या मनातले भाव ओळखतात ह्याची प्रचीती मला आली..हा माझा अनुभव तुम्हाला सांगावासा वाटला 😊

  • @rajashreeghalasasi3112
    @rajashreeghalasasi3112 2 дня назад

    💯🙏

  • @umasathemolak8405
    @umasathemolak8405 3 дня назад

    Chan kaku ..barobar sangitale tumhi

  • @premikeshavidd8900
    @premikeshavidd8900 3 дня назад

    ❤🎉 goodmorning mam
    Khup mast look
    Mast talk
    Channnn vatala ❤

  • @ShalakaParanjpe
    @ShalakaParanjpe 2 дня назад

    छान विचार मांडले.साडी छान आहे.Make up सामान
    छान आहे.मागे तुम्ही हिरव्या रंगाची petroleum jelly सांगितली होती ती इकडे मुंबईत मिळत नाही

  • @SayaliBhagwat-f5z
    @SayaliBhagwat-f5z 3 дня назад

    आजच्या व्हिडिओ मला माझं उत्तर मिळाले आजचा व्हिडिओ अप्रतिम

  • @AnjaliRajadhyaksha
    @AnjaliRajadhyaksha 2 дня назад

    खुप छान साडी आहे अनघाताई!❤

  • @BaluM-l4l
    @BaluM-l4l 2 дня назад

    Nice sadi

  • @SwadKitchen19
    @SwadKitchen19 3 дня назад

    Khupach chaan ❤

  • @ChitraDharkar
    @ChitraDharkar 2 дня назад

    मॅडम, तुमचे विचार छान असतात

  • @SwatiAphale
    @SwatiAphale 3 дня назад

    Mast Colour

  • @veenasapkal594
    @veenasapkal594 2 дня назад

    Today,s video very interesting and majeshir

  • @mayabhosale2680
    @mayabhosale2680 2 дня назад

    खुप छान साडी

  • @perinkermani1193
    @perinkermani1193 3 дня назад

    👍👍

  • @archanadeshpande9258
    @archanadeshpande9258 3 дня назад

    Wow

  • @manishamulay4535
    @manishamulay4535 2 дня назад

    👌🏻🙏🌹

  • @BaluM-l4l
    @BaluM-l4l 2 дня назад

    Chan bolta

  • @shilpakulkarni3186
    @shilpakulkarni3186 2 дня назад

    Ya sadivar oxidise jwellary chan disali asati.

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  2 дня назад

      फार गीचमिड दिसले असते...

  • @VMartist777
    @VMartist777 2 дня назад

    माझं पण हेच मत आहे मॅडम ❤

  • @smitanagwekar7913
    @smitanagwekar7913 3 дня назад +1

    Aamchya kalavti aai tech sangtat

  • @mangalshind
    @mangalshind 2 дня назад

    छान आम्ही पण हुरडा खायला निघालो मॅडम तुमची आठवण येते

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  2 дня назад

      @@mangalshind म्हणून मला उचकी लागली....व्हिडिओ करा छान

  • @minaalavni5217
    @minaalavni5217 2 дня назад

    Tishu silk

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  2 дня назад

      नाही....ती वेगळी...ही glass silk

  • @rajshreebehere9055
    @rajshreebehere9055 3 дня назад

    Mast bolata god aavaj aahe

  • @shubhadavedpathak9832
    @shubhadavedpathak9832 2 дня назад

    Madam, साडी सुंदर आहे .

  • @geetajoshi2153
    @geetajoshi2153 3 дня назад

    Mam Sadi khup ch chan aahe

  • @sujatabhogle2947
    @sujatabhogle2947 3 дня назад

    Good morning mam sadi khup Sundar aahe

  • @shubhangikurhekar602
    @shubhangikurhekar602 2 дня назад

    Madam aaj tumhi chaan dista.sadi mast. Goa

  • @nivruteechikhale4125
    @nivruteechikhale4125 2 дня назад

    न्यू साडी छान दिसतात

  • @vaidehibhate2375
    @vaidehibhate2375 3 дня назад

    सालंकृत च देवाचे दर्शन घ्यावे, एकदम बरोबर

  • @sadhanaashokkumarmeshram3524
    @sadhanaashokkumarmeshram3524 3 дня назад +1

    म्याडम साडी फारच पातळ आहे.अगदी साडी तुन पोट दिसते.पण अंगावर तुमच्या छान दिसते.

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  2 дня назад

      @@sadhanaashokkumarmeshram3524 हो...या glass silk आहे

  • @vaijayantimankar
    @vaijayantimankar 3 дня назад

    Dr. अनघा थोडा पिन खाली लावायला हवा होता. कारण तुम्हाला जरी वाटतय की तुम्ही साडी चक्कल बसवली पण पोट दिसतय थोड.
    Sorry ह dr. अनघा सांगितल्या बद्धल.🌹पण सुंदर दिसताय ह्या साडीत 🌹👌

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  2 дня назад +1

      @@vaijayantimankar हो ...glass silk आहे ना त्यामुळे

    • @vaijayantimankar
      @vaijayantimankar 2 дня назад

      @dranaghakulkarni ok.... 😊👌🌹

  • @prahantravels385
    @prahantravels385 3 дня назад

    मॅडम साडी छान आहे . सुंदर दिसताय

  • @smitanagwekar7913
    @smitanagwekar7913 3 дня назад

    Mast sangitla mazya manatla