bye bye 2024...यावर्षीची खरेदी संपली... स्वतः साठी वेळ द्यायलाच हवा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 янв 2025

Комментарии • 128

  • @anjaliupasani8963
    @anjaliupasani8963 3 дня назад +11

    खरच किती सुंदर विचार आणि आयुष्या कडे बघण्याचा द्रुष्टीकोन,की सत्तरी ला फिरणार म्हणजे पंच्यांशी पर्यंत छान रहाणार. आयुष्या कडे किती सकारात्मक द्रुष्टीने पहाता.आणि कपडयां बाबतचे विचार पण खुप आवडले. मैत्रिणी खरच फिरून या. आनंद घ्या आनंद दया,आणि वाटा सुद्धा.❤❤👍👍👌👌😊😊😊

  • @prajaktabhagwat8540
    @prajaktabhagwat8540 3 дня назад +12

    मी पण या मताशी पूर्ण सहमत आहे. घर म्हटलं की थोडा तरी पसारा असणारच. ते काही हॉटेल नाही सतत चकचकीत दिसायला 😊😊 shopping मस्त मस्त 👌👌

  • @Anita-jf8xd
    @Anita-jf8xd 3 дня назад +5

    आयुष्य हा एक सस्पेन्स चित्रपट आहे. आपण त्याचे मुख्य पात्र आहोत.. केव्हा कधी कुठं काय करायच हे कदाचित त्या डायरेक्टर ने आधीच लिहून ठेवलं आहे.. आपण ठरवून काहीही जगू शकत नाही.. ठरवतो एक आणि होत भलतंच.. म्हणून आजचा रोल कुठला असेल ते त्या क्षणीच समजत असतं.. बकेट लिस्ट प्रमाणे खुप कमी लोकं जगत असतील.. पण बऱ्याच जणांना हे आयुष्य जगताना ही बकेट लिस्ट ही असते हे ही माहिती नसतं.. म्हणून जे जे जगणं वाट्याला येईल ते ते जगाव.. ते आपल्यासाठी चांगलंच असतं.. खूपच जीवन हे रहस्य मय आहे हे 😊😊जगताना थोडंसं भान ठेवण्याची बुद्धी त्याच्या कडेच मागावी की आपल्यामुळे कुणाला त्रास होऊ नये. .. त्याने जन्माला घातलं आहे तोच जगवतो ही 😊👍🏻

  • @vrushalisatav8020
    @vrushalisatav8020 3 дня назад +4

    Mam shoppong खूपच मस्त आहे,नि तुमचे म्हणणे relatable नि aaplicable असते नेहमीच,video बघून दर वेळीच नवीन काहीतरी शिकायला मिळतेच❤

  • @sushamasuryavanshi833
    @sushamasuryavanshi833 2 дня назад +1

    Happy New Year Tai....🎉🎊🎇
    Yavarshi khup chan chan videos gheun ya 😊❤

  • @ChitraDharkar
    @ChitraDharkar 2 дня назад +1

    मॅडम, तुमचा समाधानी, आनंदी, उत्साही स्वभाव खूप आवडतो, अशाच आनंदी रहा, हसत रहा, मस्त रहा

  • @nehas1467
    @nehas1467 2 дня назад

    खूप खूप सुंदर विचार आणि अतिशय प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहे डॉक्टर ताई तुमचं! मस्त आणि मस्तच 👍❤

  • @sandhyakarekar9960
    @sandhyakarekar9960 3 дня назад +2

    बकेट लिस्ट नसलेलीच बरी. कधी कधी अचानक काही सुचते ते केल्यावरच खूप आनंद मिळतो

  • @SunandaKoli-z2s
    @SunandaKoli-z2s 3 дня назад +2

    मॅडम छान दिसता नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @sulbhasathe9596
    @sulbhasathe9596 3 дня назад +1

    तुमचे मराठी छान आहे ,झिंज्या वगैरे बरोबर शब्द. वापरलात😊

  • @atharvakulkarni5541
    @atharvakulkarni5541 3 дня назад +1

    अनघा ताई पिंक कलरची साडी खूप छान आहे. त्यावर प्लेन रंगाचा साधा ब्लाऊज शिवा छान दिसेल❤❤❤

  • @mayabhosale2680
    @mayabhosale2680 3 дня назад

    खुप छान व्हिडिओ प्रत्येक वेळी नवीन विषय साड्या दागिने खरेदी बरोबर आहे उपयुक्त आहे

  • @bharatilad6818
    @bharatilad6818 3 дня назад +1

    खूप छान लुक आणि मोटिवेशन🌹🌹नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि असेच समुपदेशन वुईथ मोटिवेशन करत रहा ताई 🌹🌹🌹

  • @niveditasahasrabhojane8967
    @niveditasahasrabhojane8967 3 дня назад

    नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा अशाच आनंदी व समाधानी व हसत राहा

  • @dhananjayjoshi3153
    @dhananjayjoshi3153 2 дня назад

    काकांचे किती नशीब अशा विचारांची उत्सव पूर्वक स्त्री मिळाली

  • @SunitasKatta
    @SunitasKatta 3 дня назад +1

    👌🏻👌🏻असतात आपल्या सारख्याना कमफर्टेबल वाटतं रेडिमेड ब्लाउज

  • @varshadeshpande2006
    @varshadeshpande2006 3 дня назад

    छान व्हिडिओ, नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा❤

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 2 дня назад

    Mam looking preety 🌹 khup chaan vichar mandle ek no aani Yenarya Navin varshachya Khup Subhecha tumha sarvanna 💐💐

  • @anitasarode460
    @anitasarode460 2 дня назад

    तुमच्या कडे साड्या खूपच स्वस्त मिळतात वाटतंय. छान

  • @HappyYoungReaders
    @HappyYoungReaders 3 дня назад +1

    Agree with bucket list philosophy, otherwise its a tussle between expectation and reality throughout life for most people.

  • @mamtapaithankar5876
    @mamtapaithankar5876 2 дня назад

    Kaku madt cha video aahe,ha jhambhla( purple 🟣) colour tumhala chaan distoy.Happy new year in advance kaku.Jivana kade baghnya cha khup positive approach aahe tumcha.mast firun ya.👌👌👌👌❤️❤️

  • @kalpanakanadeyesiliketosee3061
    @kalpanakanadeyesiliketosee3061 День назад

    तुमचे विचार खूप सुंदर

    • @kalpanakanadeyesiliketosee3061
      @kalpanakanadeyesiliketosee3061 День назад

      तुम्ही सांगितलेले उपाय मला फरक जाणवला साध्या अखंड यावर खोबऱ्याचे तेल लावून मालिश ने आपल्या हाताने उपायाने मला फरक पडला

    • @kalpanakanadeyesiliketosee3061
      @kalpanakanadeyesiliketosee3061 День назад

      आखडलेले सांधे यावर खोबऱ्याचे तेल मालिश करून गरम पाण्याने आंघोळ करणे हा उपाय मला गुणकारी झाला

    • @kalpanakanadeyesiliketosee3061
      @kalpanakanadeyesiliketosee3061 День назад

      सांधे आखडणे यावरील उपाय

  • @surekhathote4886
    @surekhathote4886 2 дня назад

    आजचा video एकदम मस्त
    माझ्या सर्व ईच्छा पूर्ण झाल्या आहेत
    हिंडून फिरून झाल आहे .मीपण तुमच्या प्रमाणे समाधानी आहे. .

  • @mugdhamahashabde5111
    @mugdhamahashabde5111 3 дня назад

    खूप छान व्हिडिओ... मस्त साड्या 😊 विचार छान आहेत काकू तचमचे❤

  • @popatsabale4201
    @popatsabale4201 3 дня назад +2

    मला तर साडीत बाई खूप छान दिसते मला साडी नेसायला च आवडते 🎉

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 3 дня назад

    १०१ टक्के बरोबर आपल्या पेहेराव वर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात.साडी , बांगड्या, मंगळसूत्र असा पारंपारिक लुक असला की त्यामुळे नक्कीच जास्त सन्मानाची वागणूक मिळते.
    मॅडम तुमचे साधी राहणी आणि उच्च विचारसरणी पाहून आम्हाला ही हुरूप येतो 😊 असेच शांत, समाधानी रहायला हवे

  • @kalyanikodilkar6946
    @kalyanikodilkar6946 3 дня назад

    मॅडम खूप छान तुम्ही खूपच समाधानी आहात

  • @alkakulkarni4705
    @alkakulkarni4705 2 дня назад

    आज आम्हीं मैत्रिणींनी झिंज्या सोडून मस्त रिल केले,जेवलो,धमाल मस्ती केली 🎉❤

  • @sadhanagaikwad3735
    @sadhanagaikwad3735 2 дня назад

    नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @rajashreedeshpande5152
    @rajashreedeshpande5152 3 дня назад +2

    Tumhi nehami sarvanchya manatee bolta mala far aavadte mast.

  • @kalpanakanadeyesiliketosee3061
    @kalpanakanadeyesiliketosee3061 День назад

    सुंदर साडी

  • @prachikalyani1017
    @prachikalyani1017 3 дня назад

    खुप छान व्हिडिओ खुप छान विचार आहे तुमचे अनघा ताई

  • @namuprav
    @namuprav 2 дня назад

    Choice khup chaan ahe

  • @rekhaadole7980
    @rekhaadole7980 2 дня назад

    Khup sundar sadya aahe angha tai 👌👌👌

  • @padmagauli5140
    @padmagauli5140 3 дня назад

    Khup chhan maushi mala khup awdtat tumche video ani boln tq 🙏

  • @minaxisoman8921
    @minaxisoman8921 3 дня назад

    Madam jevun 5-6 tas zale tari pot bharlelach aste. Bhuk lagat nahi ky karave?

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 дня назад

      @@minaxisoman8921 walking करा...जेवण झाल्यावर

  • @snehaskitchen7827
    @snehaskitchen7827 День назад

    मॅडम तुमच्या त्या रेडीमेड ब्लाऊज वाल्याला आमच्या गावात (सोलापूर) पण यायला सांगा की , छान आहेत सगळेच ब्लाउज...

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  День назад

      @@snehaskitchen7827 सगळीकडे फिरत आहेत ते...

    • @snehaskitchen7827
      @snehaskitchen7827 5 часов назад

      @dranaghakulkarni ok

  • @narerrthorat771
    @narerrthorat771 День назад

    2025🎉🎉

  • @vrushaliedekar4255
    @vrushaliedekar4255 2 дня назад

    Tumchya vichar Mala khup patatat

  • @sanjivanikhaire8463
    @sanjivanikhaire8463 День назад

    ताई साडीच्या दुकानाचे नाव सांगा तुमच्या साड्या छान आसतात

  • @sujatapansare7648
    @sujatapansare7648 3 дня назад

    नविन वर्षा च्या खुप खुप शुभेच्छा मॅडम...असेच छान छान विडिओ पाहावयास मिळो आम्हांस. मस्त मस्त ❤❤

  • @JayashreeKhot-m5p
    @JayashreeKhot-m5p 3 дня назад

    Kuthun gheta dukanache nav sanga

  • @mansideshpande4038
    @mansideshpande4038 2 дня назад

    Khup chan

  • @archana55555
    @archana55555 3 дня назад

    छान दिसताय मॅडम, विचार पण छान...साधे सोपे❤

  • @SujataPitre
    @SujataPitre 3 дня назад

    Good afternoon Anagha madam.Char sadya v blouses khup chan swast v mast.Tumche vichar pun khup avadle.Nice video.Thank you Anagha madam.👍👌😀😀❤️🌹🙏🙏🙏

  • @anjalidilipogale4208
    @anjalidilipogale4208 2 дня назад

    सुंदर दिसत आहात

  • @alkanaik9005
    @alkanaik9005 2 дня назад

    Happy New year 🎉

  • @arunachaudhari1416
    @arunachaudhari1416 3 дня назад

    ❤ मी पण आहे तुमच्या जोडीला माझ्या सर्व इच्छा पूर्ण झालेल्या आहे❤❤🎉🎉

  • @rupalipatil9595
    @rupalipatil9595 3 дня назад

    Mast video, छान आहेत साड्या, गार्डन chya साड्या वर अशा डिझायनिंग असते.

  • @minaxisoman8921
    @minaxisoman8921 3 дня назад +1

    Khup chan sadya and blouses. Mala pan avadle. Amcha area mdhe milale tr mi pn try Karen ekhada. Comfortable vatat ka? Try kel ka tumhi orange ani pink sadi khup Chan ahe.

  • @shaheenkhairdi1192
    @shaheenkhairdi1192 3 дня назад

    I agree with u

  • @sandipadagale5608
    @sandipadagale5608 3 дня назад

    खुप छान मैडम 👍👌👏👏🙏❤हैप्पी न्यू ईयर 🎉🎉🤩🤩🤝🤝🙏

  • @kshitijgawai4764
    @kshitijgawai4764 3 дня назад

    Sadi ghalun Trip very nice khup chaan

  • @saritasathe589
    @saritasathe589 3 дня назад

    Phar phar chan vichar tumche aahet. Mala phar aawdtat.

  • @newarepriti2023
    @newarepriti2023 3 дня назад +1

    छान बोललात काकू तुम्ही ❤❤❤❤

  • @kalpanakanadeyesiliketosee3061
    @kalpanakanadeyesiliketosee3061 День назад

    राणी विचारसरणी 100%

  • @rohinisulebhavi6883
    @rohinisulebhavi6883 3 дня назад

    Very True Tai

  • @seemadhiwar7825
    @seemadhiwar7825 3 дня назад

    Good Afternoon Madam chan dista

  • @surekhajadhav7979
    @surekhajadhav7979 3 дня назад

    छान छान दिसताय

  • @aparnasaptarshi2771
    @aparnasaptarshi2771 3 дня назад

    Khoop chan vatle kharya artha ni Jeevan Jagat ahat❤ Agadi Lively ahat😊😅 mastach

  • @mangalshind
    @mangalshind 3 дня назад

    मॅडम ॲडव्हान्स मध्ये तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा अशाच तुम्ही व्हिडिओ काढत जा आणि छान व्हिडिओची तुमची प्रगती हो जाओ🎉❤

  • @sujatabedarkar8664
    @sujatabedarkar8664 3 дня назад

    मीपण आहे. माझ्या पण सर्व इच्छा पूर्ण झाल्या आहेत. 😊

  • @rohinisulebhavi6883
    @rohinisulebhavi6883 3 дня назад

    Shopping khupch chaan Tai

  • @urjitaingale193
    @urjitaingale193 3 дня назад

    साड्या मस्त आणि स्वस्त आहेत मीपण समाधानी राहते भगवंताने अपेंक्षे पेक्षाही जास्त दिलं आहे

  • @Neelimabhonde5789
    @Neelimabhonde5789 3 дня назад

    Happy kase rahayche te tumchykadun shikave.😊

  • @alkapatil6375
    @alkapatil6375 3 дня назад

    बरोबर अनघाताई नवं वर्षाच्या. शुभेच्छा 🙏 मीं पण हेच सांगत असते मुलींना vestrn लूकफ़क्त ऑफिसाला ठेवापण सहलीला देवळात जाताना साडीचा वापर करा पण आवरायच्या कुणी असं म्हणतात

  • @kshitijgawai4764
    @kshitijgawai4764 3 дня назад

    I agree video

  • @LajjatJevnachi
    @LajjatJevnachi 3 дня назад

    👌👌👌👌🌹

  • @hawkstrange1288
    @hawkstrange1288 3 дня назад

    खूप छान व्हिडिओ

  • @Samruddhisimplelife
    @Samruddhisimplelife 3 дня назад

    Masta.. mala awadata tumcha.. my life my style my rule.masta masta

  • @sandhyakarekar9960
    @sandhyakarekar9960 3 дня назад

    ब्लाऊज सगळेच खूप छान आहेत

  • @SD-ws2tp
    @SD-ws2tp 3 дня назад

    Very true
    Ghar aahe resort nahi

  • @vishakhajoshi1397
    @vishakhajoshi1397 3 дня назад

    मॅडम तुमचे आणि माझे विचार इतके जुळतात मला वाटते तुम्ही माझे विचार सांगत आहात

  • @SunitasKatta
    @SunitasKatta 3 дня назад +1

    मंग तुम्हाला आवडत नसेल पण बाकीच्याची हाऊस आहे तर त्यांना घालुद्या ते कधी घालणार

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 дня назад

      @@SunitasKatta जे वापरायचे ते छान वापरा... विटके फाटके नको...फॅशन म्हणून सुद्धा फाटके नको

  • @ChitraDharkar
    @ChitraDharkar 2 дня назад

    मॅडम, केस छान दिसतात

  • @varshabhalke6389
    @varshabhalke6389 2 дня назад

    Mam tumhi mahnta te sagl khar ahe je sagtq chgal sagl bolan te pan saglychay ghari nahi na zamt tevdh sasr che lok free pahije mana sarkh zagyla anandi rahyla as mant al ki kel ki sasr chay lokna avdhti nahi tar Kay karycg change look Kiva bher zan te vegl vatty suna ni karu nay as ahe

  • @vijaymalasule2837
    @vijaymalasule2837 3 дня назад

  • @anaghadixit9326
    @anaghadixit9326 3 дня назад

    किती स्वस्त आणि मस्त मिळतात तुमच्याकडे साड्या .ताई तुम्हीं रोज योगा करता का ?

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 дня назад

      @@anaghadixit9326 नाही...

    • @anaghadixit9326
      @anaghadixit9326 3 дня назад

      @dranaghakulkarni ok.तरीही ' मेंटेन ' आहात म्हणुन विचारले .

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 дня назад

      @@anaghadixit9326 yoga रोज करणारे...कुठे fit असतात....

  • @padmayelegaonkar3489
    @padmayelegaonkar3489 3 дня назад

    साड्या रवुप मस्त मस्त
    तुम्ही पण मस्त

  • @archanajoshi4376
    @archanajoshi4376 3 дня назад

    Very nice video ,,,❤

  • @PadmavatiDivekar
    @PadmavatiDivekar 3 дня назад

    मी पण आहे समाधानी छान ❤❤

  • @mamtachaudhari1593
    @mamtachaudhari1593 3 дня назад

    मॅडम GM. 💐❤

  • @arti0ambigar877
    @arti0ambigar877 3 дня назад

    नमस्कार मॅडम, एक कुलती एक मुलीने आईचा अंत्य विधी क्रिया करणे धर्माच्या विरोधात आहे का यावर एक प्रबोधन पर व्हिडिओ करण्याची विनंती आहे

  • @SunitasKatta
    @SunitasKatta 3 дня назад

    बरं झालं छोटे केस आवरायला बरं होत 👌🏻👌🏻👌🏻👌🏻मस्त वाटतय

  • @sadhanaashokkumarmeshram3524
    @sadhanaashokkumarmeshram3524 3 дня назад +2

    म्याडम आज बांगड्या म्याचिग नाही घातल्या.

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 дня назад

      @@sadhanaashokkumarmeshram3524 राहिल्या वाटते....घालायचा

  • @vaishaligaikwad6697
    @vaishaligaikwad6697 3 дня назад +1

    Khup sunder Look Angha Mam❤ looking soooo gorgeous 😍 👌 😅 झिंज्या😅😂😂😂😂😅

  • @xxyoutubegirlxx9759
    @xxyoutubegirlxx9759 3 дня назад

    😊😊

  • @mangalshind
    @mangalshind 3 дня назад

    मॅडम तुम्ही आत्ताच फिरवून घ्या आयुष्याचा काय भरोसा आहे का

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 дня назад

      @@mangalshind ho नक्कीच....मी ७०व्या वर्षी पुन्हा भटकंती करणार...आणि तेव्हा तुम्हाला तसे व्हिडिओ दिसणार

  • @VMartist777
    @VMartist777 3 дня назад

    😂इकडे मला पण ईईईई झालं😅😅😅

  • @SunitasKatta
    @SunitasKatta 3 дня назад

    मला अस्याच साड्या आवडतात

  • @SD-ws2tp
    @SD-ws2tp 3 дня назад

    Hi

  • @kalpanadeshpande9353
    @kalpanadeshpande9353 3 дня назад

    अनघा मॅडम तुमचा मुलगा कुठे असतो

  • @SunitasKatta
    @SunitasKatta 3 дня назад

    तुम्ही घेऊन मला पाठवा 6ब्लाउज

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 дня назад

      @@SunitasKatta आता सर्व कडे मिळत आहेत...या वर्षी trending आहे

  • @vaishaligaikwad6697
    @vaishaligaikwad6697 3 дня назад +4

    Yes I agree with U 😅 विटके शर्ट विटक्या चड्डया आणि भकास चेहरे घेऊन काय ट्रिप ट्रेक करत असतात लोकं 😅😅😅😅...साडी is the best 👌 👍 😍 🥰

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 дня назад

      @@vaishaligaikwad6697 भकास चेहरे...तेलकट

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 дня назад

      झोपेतून उठल्यासरखे

  • @sushmadhuri8429
    @sushmadhuri8429 2 дня назад

    😂😂

  • @SD-ws2tp
    @SD-ws2tp 3 дня назад

    Aamchyakade ek aunty yete ti saglyana naav dhevate

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 дня назад

      @@SD-ws2tp स्वभाव असतो... दुर्लक्ष करा

  • @apuavanuadu
    @apuavanuadu 3 дня назад

    Jhinjya 😂😂😂

  • @prajaktajoshi1833
    @prajaktajoshi1833 3 дня назад

    Good morning anagha mam, aaj cha vdo ekdum chan, tumhi tr mazya sathi ek unic ahat

  • @sujatabhogle2947
    @sujatabhogle2947 3 дня назад

    Good morning mam khup chaan rahta tumhi

  • @गीतारेवणकर
    @गीतारेवणकर 3 дня назад

    कुणी लग्नाचं आमंत्रण द्यायला आलं की मी त्यांना अशा साड्यांनी ओटी भरते म्हणून मी पण अशा साड्या घेवून ठेवते 😊