Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
Nice 👌 जो वाचेल तो वाचेल असे म्हणतात ते खरं आहे ❤
डोसा प्रीमिक्स प्रमाण जरा पुन्हा एकदा सांगाल का?
जय श्रीराम, अनघाताई पुलाव आप्पे छानच!साडी ब्लाऊज तुम्हाला छान दिसताय!
You are doing great ❤ keep going 👍🏻
Good morning mam 🙏ब्लाऊज छान दिसतोय.... 😊😊
Thanks
Blouse पुढचा मागे घातलाय. प्रिन्सेस लाईन पुढे पाहिजे
@@Ss-tc1ui हो
Ho
Hi mi sujata tumache appe khupcha chan vatale,achach dakhavat Raha👍
आप्पे पण छान मस्तच 🎉🎉🎉
Gm Tai❤Ajcha look khup fresh❤Appe mastch👌
Thanks 🙏
अनघा ताई खूप गोड दिसत आहात .👌👌👌
❤❤❤❤तुमची सकारात्मकता खुप आवडते ❤❤
Mam tumhi kiti lahan mulisarkhe karta kiti year aahe tumhi
@@rekhapimplapure9294 लहान च आहे
पुस्तक वाचन करण्यासारखा आनंद नाही. व्वा खूप छान 😊
Hi Good morning आधी मी कालचा video वर सांगते देवळात जाणे बद्दल तुम्ही सांगितलेले अगदी बरोबर आहे योग्य आहे .
Hi good morning😘
Good morning mam khup chaan blouse disto mast
Good morning madam
तुम च्या वीडियो मधे बरयाच प्रश्नना चे उत्तर मिलुन जाते.
Khup chan ❤❤
छान आहे 🎉😂😅
Tumhala mule kiti aahet?
@@shubhadakulkarni787 घरातील गोष्टी मी share करत नाही
Khup chhan video
Kaka pan dr ahet ka
Sadi chan MAdam
Blouse mast ❤❤
प्रिन्सेस कट पुढे घालायचा
@@SunitasKatta होय नंतर change केले
👌🏻🌹
Blouse chaan distoy kaku pan princess cut( mahnje tya don lines pudhcha gala aahe) mage plane yet hya stretchable blouse madhye.baki aape ani vangi bhaatadt cha.👌👌👌👌❤️❤️
@@mamtapaithankar5876 उलट घातला गडबडीत
Jay Gajanan
Tumche appe patra bidache aahe ka
@@vineetadhamdhere साधे आहे...बीडचे नसावे...नॉन स्टिक...पण घासून साधे झाले
खुप छान
Good Morning 💐
👌👌🌹
मी आत्ता आत्ता पुस्तक वाचयला सुरवात केलीय मोबाईल पेक्षा ते बरं
@@SunitasKatta हो
खूप छान blouse दिसतो mam
काकू छान
नमस्कार मॅडम ब्लाउज विकणाऱ्यांना खेडेगावात विकायला जायला सांगा आप्पाच्या वाडी ला यायला सांगा आम्हालाही तुमची ब्लाउज खूप आवडलेत
@@SangitaMethe-bi8dr सगळीकडे फिरत आहेत...आणि स्वस्त पण देतात...
@@SangitaMethe-bi8dr मला महाग पडले
आज तुम्ही छान दिसता maedam
❤
वेणी किती हलवत आहे वयाच्या मानाने तर नकरा करा
एखाद्याला हर्ट होईल असं बोलून काय आनंद मिळतो लोकांना, स्वतः आनंदी राहून दुसऱ्यांना आनंद वाटण्याला जीवन जगणं म्हणतात.Mrs. कुलकर्णी तेच करतात
वेणी नाही आहे...पुन्हा बघा व्हिडिओ
खुप छान उत्साही वातावरण
पुढे छोटा गळा.v मागे मोठा असतो..किंवा सेम गळा असतो..ब्लाऊज उलटा 😅
@@amitabapat9909 अगबई खरंच की
सगळच मस्त मस्त
Ho magacha gala khol asto
@@mangalavaze2904 hmmmm
आप्पे कधी दाखवणार?
@@RajaniSahasrabudhe व्हिडिओ न बघताच कसे कळेल
सुरवातीला तरी काही दिसलं नाही म्हणून विचारलं.
@@RajaniSahasrabudhe ok... आधी गप्पा प्रिय
उल्ट घातलाय ब्लाऊज तुम्ही😂
@@anuradhapaturkar8445 हो
🙏👌👌👍🎉🍎🎉
मॅडम ब्लाऊज पुढचा मागे करुन घाला म्हणजे व्यवस्थित बसतो हा ब्लाउज प्रिन्स कट आहे
@@Marathi_shorts384 हो ...उलट सुलट बघायला लागते ते नंतर लक्षात आले
Nice 👌 जो वाचेल तो वाचेल असे म्हणतात ते खरं आहे ❤
डोसा प्रीमिक्स प्रमाण जरा पुन्हा एकदा सांगाल का?
जय श्रीराम, अनघाताई पुलाव आप्पे छानच!साडी ब्लाऊज तुम्हाला छान दिसताय!
You are doing great ❤ keep going 👍🏻
Good morning mam 🙏
ब्लाऊज छान दिसतोय.... 😊😊
Thanks
Blouse पुढचा मागे घातलाय. प्रिन्सेस लाईन पुढे पाहिजे
@@Ss-tc1ui हो
Ho
Hi mi sujata tumache appe khupcha chan vatale,achach dakhavat Raha👍
आप्पे पण छान मस्तच 🎉🎉🎉
Gm Tai❤
Ajcha look khup fresh❤
Appe mastch👌
Thanks 🙏
अनघा ताई खूप गोड दिसत आहात .
👌👌👌
❤❤❤❤तुमची सकारात्मकता खुप आवडते ❤❤
Mam tumhi kiti lahan mulisarkhe karta kiti year aahe tumhi
@@rekhapimplapure9294 लहान च आहे
पुस्तक वाचन करण्यासारखा आनंद नाही. व्वा खूप छान 😊
Hi Good morning
आधी मी कालचा video वर सांगते देवळात जाणे बद्दल तुम्ही सांगितलेले अगदी बरोबर आहे योग्य आहे .
Hi good morning😘
Good morning mam khup chaan blouse disto mast
Good morning madam
तुम च्या वीडियो मधे बरयाच प्रश्नना चे उत्तर मिलुन जाते.
Khup chan ❤❤
छान आहे 🎉😂😅
Tumhala mule kiti aahet?
@@shubhadakulkarni787 घरातील गोष्टी मी share करत नाही
Khup chhan video
Kaka pan dr ahet ka
Sadi chan MAdam
Blouse mast ❤❤
प्रिन्सेस कट पुढे घालायचा
@@SunitasKatta होय नंतर change केले
👌🏻🌹
Blouse chaan distoy kaku pan princess cut( mahnje tya don lines pudhcha gala aahe) mage plane yet hya stretchable blouse madhye.baki aape ani vangi bhaatadt cha.👌👌👌👌❤️❤️
@@mamtapaithankar5876 उलट घातला गडबडीत
Jay Gajanan
Tumche appe patra bidache aahe ka
@@vineetadhamdhere साधे आहे...बीडचे नसावे...नॉन स्टिक...पण घासून साधे झाले
खुप छान
Good Morning 💐
👌👌🌹
मी आत्ता आत्ता पुस्तक वाचयला सुरवात केलीय मोबाईल पेक्षा ते बरं
@@SunitasKatta हो
खूप छान blouse दिसतो mam
Thanks
काकू छान
नमस्कार मॅडम ब्लाउज विकणाऱ्यांना खेडेगावात विकायला जायला सांगा आप्पाच्या वाडी ला यायला सांगा आम्हालाही तुमची ब्लाउज खूप आवडलेत
@@SangitaMethe-bi8dr सगळीकडे फिरत आहेत...आणि स्वस्त पण देतात...
@@SangitaMethe-bi8dr मला महाग पडले
आज तुम्ही छान दिसता maedam
❤
वेणी किती हलवत आहे वयाच्या मानाने तर नकरा करा
एखाद्याला हर्ट होईल असं बोलून काय आनंद मिळतो लोकांना, स्वतः आनंदी राहून दुसऱ्यांना आनंद वाटण्याला जीवन जगणं म्हणतात.Mrs. कुलकर्णी तेच करतात
वेणी नाही आहे...पुन्हा बघा व्हिडिओ
खुप छान उत्साही वातावरण
पुढे छोटा गळा.v मागे मोठा असतो..किंवा सेम गळा असतो..
ब्लाऊज उलटा 😅