सर्वात प्रथम माझा भाऊ निखिल बोरकर याचे त्याच्या या नवीन व्यवसायाच्या धाडसाबद्दल मनापासून अभिनंदन करतो 💐 आणि त्याच्या प्रेरणादायी कर्तुत्व आणि धडाडीमुळे त्याच्यासमान इतर तरुणांना स्फूर्ती मिळेल यासाठी त्याचे मनापासून आभार मानतो.🙏. कोळंबी शेतीची अतिशय उत्कृष्ठ आणि उपयुक्त अशी माहिती त्याने सर्वांना दिली आहे. आणि त्याच्या जोडीला मित्रा मयूर पाटील, तुझेही शतश: आभार... कोळंबी पालनावर खूप उत्कृष्ठ असा एक लघु माहितीपट तू बनवला आहे. उत्तम कॅमेरा, साऊंड सिस्टीम, कॅमेरामन यांच्या जोडीने अतिशय छान असा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवला आहेस. तुम्हा दोघांमुळे कोकणाकडे पाठ फिरवून मुंबईकडे गुलामी करणाऱ्या तरुण पिढीचे डोळे उघडतील.. परप्रांतियांना कवडीमोलाने कोकणच्या जमिनी विकणाऱ्या प्रकारांना आळा बसेल. धन्यवाद🙏 जय कोकण✊
Mr Mayur या व्हिडिओद्वारे खूप चांगली माहिती देण्यात आलेली आहे. यातून असे लक्षात येते की जरी निखिल बोरकर यांनी हा प्रकल्प नऊ महिन्यापूर्वी सुरू केला असला तरी त्यांनी मिळवलेले त्या अगोदरचे ज्ञान खूपच प्रशंसनीय आहे कारण त्यांनी अगोदर त्याचा खोलवर अभ्यास करून पूर्णपणे तांत्रिक व इतर माहिती घेऊन हा प्रकल्प चालू केला आहे आणि चांगल्या प्रकारे त्यांना यश मिळत आहे हे केवळ त्यांच्या अभ्यासू व्यक्तिमत्त्वामुळे. त्यांच्या या व्हिडिओ पासून प्रेरणा मिळून इतरांना व्यवसाय करण्यास प्रेरणा मिळू शकते. कामासाठी असलेले त्यांचे समर्पण खरोखर प्रशासकीय आणि प्रेरणादायी आहे. असेच व्हिडिओ पोस्ट करत राहावा व आपल्या ज्ञानाचा फायदा इतरांना होईल यात काही शंका नाही.
नक्कीच..!! “सुंदर माझं कोकण” या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आपण आपल्यासमोर वेगवेगळ्या विषयांवर आधारित व्हिडिओ प्रदर्शित करत असतो. मग त्यामध्ये मासेमारी असेल, मनोरंजनात्मक व्हिडिओ असतील, कोकणातील सण उत्सव असतील किवा माहितीपूर्ण व्हिडिओ असतील, तर असे व्हिडिओ आपल्यासमोर आणण्याचं कारण म्हणजे वेगवेगळ्या गावातील माहिती किवा संस्कृती इतर भागातील माणसांना देखील कळते, तसेच निखिल बोरकर यांच्यासारखे तरुण आपल्या प्रयत्नांची पराकष्ठा करून पर्यावरणपूरक व्यवसाय उभारतात आणि त्यामध्ये दैदीप्यमान यश संपादन करतात. आणि त्या माहितीचा परिपूर्ण वापर करून इतर तरुण व्यवसायात आपले पाऊल अधिकाधिक घट्ट करुन आपले भावी आयुष्य अधिक सबळ आणि सक्षम बनवतील एवढाच मार्मिक उद्देश..!! तुमच्या स्नेहपूर्वक पाठिंब्याची साथ अशीच कायम असू दे. धन्यवाद..!!🙏🙏
सर्वात प्रथम माझा भाऊ निखिल बोरकर याचे त्याच्या या नवीन व्यवसायाच्या धाडसाबद्दल मनापासून अभिनंदन करतो 💐 आणि त्याच्या प्रेरणादायी कर्तुत्व आणि धडाडीमुळे त्याच्यासमान इतर तरुणांना स्फूर्ती मिळेल यासाठी त्याचे मनापासून आभार मानतो.🙏. कोळंबी शेतीची अतिशय उत्कृष्ठ आणि उपयुक्त अशी माहिती त्याने सर्वांना दिली आहे.
आणि त्याच्या जोडीला मित्रा मयूर पाटील, तुझेही शतश: आभार... कोळंबी पालनावर खूप उत्कृष्ठ असा एक लघु माहितीपट तू बनवला आहे. उत्तम कॅमेरा, साऊंड सिस्टीम, कॅमेरामन यांच्या जोडीने अतिशय छान असा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवला आहेस.
तुम्हा दोघांमुळे कोकणाकडे पाठ फिरवून मुंबईकडे गुलामी करणाऱ्या तरुण पिढीचे डोळे उघडतील.. परप्रांतियांना कवडीमोलाने कोकणच्या जमिनी विकणाऱ्या प्रकारांना आळा बसेल.
धन्यवाद🙏
जय कोकण✊
खूप खूप आणि मन:पूर्वक धन्यवाद..!!💐💐
खुप छान नियोजन केल आहे मी स्वतः जाऊन भेट घेतली आहे असेच अजून प्रकल्प आपण उभारावेत खुप खुप शुभेच्छा निखिल शेठ
Mr Mayur या व्हिडिओद्वारे खूप चांगली माहिती देण्यात आलेली आहे. यातून असे लक्षात येते की जरी निखिल बोरकर यांनी हा प्रकल्प नऊ महिन्यापूर्वी सुरू केला असला तरी त्यांनी मिळवलेले त्या अगोदरचे ज्ञान खूपच प्रशंसनीय आहे कारण त्यांनी अगोदर त्याचा खोलवर अभ्यास करून पूर्णपणे तांत्रिक व इतर माहिती घेऊन हा प्रकल्प चालू केला आहे आणि चांगल्या प्रकारे त्यांना यश मिळत आहे हे केवळ त्यांच्या अभ्यासू व्यक्तिमत्त्वामुळे. त्यांच्या या व्हिडिओ पासून प्रेरणा मिळून इतरांना व्यवसाय करण्यास प्रेरणा मिळू शकते. कामासाठी असलेले त्यांचे समर्पण खरोखर प्रशासकीय आणि प्रेरणादायी आहे. असेच व्हिडिओ पोस्ट करत राहावा व आपल्या ज्ञानाचा फायदा इतरांना होईल यात काही शंका नाही.
नक्कीच..!!
“सुंदर माझं कोकण” या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आपण आपल्यासमोर वेगवेगळ्या विषयांवर आधारित व्हिडिओ प्रदर्शित करत असतो. मग त्यामध्ये मासेमारी असेल, मनोरंजनात्मक व्हिडिओ असतील, कोकणातील सण उत्सव असतील किवा माहितीपूर्ण व्हिडिओ असतील, तर असे व्हिडिओ आपल्यासमोर आणण्याचं कारण म्हणजे वेगवेगळ्या गावातील माहिती किवा संस्कृती इतर भागातील माणसांना देखील कळते, तसेच निखिल बोरकर यांच्यासारखे तरुण आपल्या प्रयत्नांची पराकष्ठा करून पर्यावरणपूरक व्यवसाय उभारतात आणि त्यामध्ये दैदीप्यमान यश संपादन करतात. आणि त्या माहितीचा परिपूर्ण वापर करून इतर तरुण व्यवसायात आपले पाऊल अधिकाधिक घट्ट करुन आपले भावी आयुष्य अधिक सबळ आणि सक्षम बनवतील एवढाच मार्मिक उद्देश..!!
तुमच्या स्नेहपूर्वक पाठिंब्याची साथ अशीच कायम असू दे.
धन्यवाद..!!🙏🙏
Khup chan Nikhil..... Congratulations🎉
जबरदस्त निखिल शेठ
बोरकर साहेब
नियोजन खूप छान आहे ❤
खूप शुभेच्छा निखिलशेठ बोरकर साहेब.... 💐👍🏻
खुप छान निखिल दादा
1 number
खूपच छान माहिती दिली निखिल भाऊ👍🏻
छान विडियो, पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा, धन्यवाद.
Thank You So Much..!!
nice imformative video
Thank You So Much..!!
Chan
Thanks
मयूर मस्तच छान माहिती दिली आहे मी कृषी निकेतन देवगड या ग्रुप वर शेअर सुद्धा केली धन्यवाद असेच चालू राहू दे
खूप खूप आणि मनापासून धन्यवाद..!!💐💐🙏🙏
श्री मयुर पाटील अतिशय सुंदर माहिती दिली खुपच छान👏✊👍 जय शिवराय जय महाराष्ट्र जय श्रीराम
खूप खूप धन्यवाद..!!💐💐
खुप छान👏✊👍👏✊👍🎉
धन्यवाद..!!💐💐
खूप छान प्रकल्प,खूप छान माहिती दिलीत, धन्यवाद.
मन:पूर्वक धन्यवाद..!!
Mast Video Dada 😍♥️🔥🔥
Thank You So Much..!!😊
मस्त, छान माहिती दिली.
धन्यवाद..!!
खूप छान माहिती
धन्यवाद..!!
Profit ratio sangitla nahii..1 acre kay profit aahe
Projectla bhetdene aahe mb.nodene
Khup Chan mahiti dili. Mala contact number Bhetu shakto ka?
Majya sathi khup help ful hoil.
Nikhil Borkar
09422750907
Thank You Very Very Much
खाऱ्या पाण्याचे चांगली लागत गोऱ्या पाण्यातले. खराब लागते