अवघ्या चार महिन्यांत उत्पन्न देणारी कोळंबीची शेती | Prawns Farming in India अवघ्या चार महिन्यात उत्पन्न देणारी म्हणजेच वर्षाला तीन पीक देणारी कोळंबीची शेती करणे नक्की फायदेशीर आहे का? शेतीसाठी तलाव खोदण्यापासून ते टनावारी कोळंबीचे उत्पादन घेण्यापर्यंतचा संपूर्ण प्रवास आज आपण उलगडून पाहणार आहोत. आजच्या ह्या माहितीपूर्ण व्हिडीओत आपण खालील गोष्टी जाणून घेणार आहोत. १. ही शेती कुठेही करू शकतो का? २. कमीत कमी किती जागेची आवश्यकता आहे? ३. किती पैसे गुंतवावे लागतात? ४. साडेतीन महिन्यांत खरोखर पीक मिळते का? ५. एकरमधून खरोखर २-३ टन कोळंबीचे उत्पादन मिळते का? ६. इतक्या मोठ्या प्रमाणात कोळंबी नक्की कुठे विकली जाते? विशेष आभार कृतिका पाटील - ७९००१ ५१२९१ मनोज पाटील - ९५०३३ ०१९३९ ईमेल - mkaquasoln8593@gmail.com मीनल फरेरा छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो हा व्हिडीओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व घंटीचे बटणही दाबा. धन्यवाद. नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा. फेसबुक m.facebook.com/SunilDmellovideos इन्स्टाग्राम instagram.com/sunil_d_mello/ मासेमारीसंबंधी इतर व्हिडिओ वसईच्या किरवली खाडीची सफर व मासेमारी ruclips.net/video/NNBcjsmUxTM/видео.html वसई पाचूबंदरचा मासळी बाजार ruclips.net/video/ACuVctyigmM/видео.html आधुनिक पद्धतीची माशांची शेती ruclips.net/video/YTKlziwVr7E/видео.html घराशेजारील चढणीचे मासे पकडण्याची मजा ruclips.net/video/QrW-7XednAk/видео.html बोंबील चीली ruclips.net/video/-9RW96nT3ss/видео.html मालवणचा मासळी बाजार व लिलाव प्रक्रिया ruclips.net/video/F6yYyAtPglQ/видео.html कोकणातील रापण मासेमारी ruclips.net/video/wXRmsnysovQ/видео.html #prawns #prawnsfarming #fishfarming #vasaifishing #vasai #vasaifarming #umele #vasaiumele #fishing #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos
व्यवसाय कुठलाही असुद्या त्याची सखोल माहिती अभ्यास असणे आवश्यक आहे आणि ताईंनी सांगितल्याप्रमाणे कागदावर सगळ्या गोष्टी सोप्या वाटतात परंतु प्रत्यक्षात त्यात उतरल्यावर त्यातील अनेक खाच खळगे माहिती पडतात,याचा अर्थ असा की प्रचंड मेहनतीची तयारी पाहिजे तरचं हे सगळं शक्य होतं
सुनील साहेब तुमच्या व्हिडिओची सुरवात उडत्या गाण्याने झाली. एक्दम झकास वाटलं. मस्त व्हिडिओ बनवला आहे. दोन्ही मॅडमनी फार चांगली माहिती दिली त्यांचे व तुमचे मनापासून आभार. असेच व्हिडिओ दाखवत रहा.
सुनीलजी ,तुमचा प्रत्येक व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त आसतात. कोणाला जर व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यांनी तुमचे व्हिडिओ पाहावेत .कोलंबीची शेती त्याची माहिती खूप छान होती.कोलंबी खाताना छान वाटते पण मेहनतीचे काम आहे शेवटी कष्टा शिवाय फळ मिळत नाही.
Sunila dada thanks ... Mi evdhe videos बघितले ..व्हिडिओ baghtatna काही ना काही शंका असतात काही अपुरी माहिती मिळते...पण तुमच्या सगळ्या videos madhe sagli mahiti proper मिळतें....तू दादा असेच videos banvat Raha ..khup sarya subhecha दादा...आवाज इतका छान वाटतो ऐकायला की मी शांतपणे download केलेले सगळे videos baghto...
आपल्या या video द्वारे फारच सुंदर माहिती मिळाली. असेच यापुढे informative video बनवत चला.जेणेकरुन आम्हाला नवीन नवी माहिती मिळत राहील व आम्हाला एखादा धंदा करायला प्रोत्साहन मिळेल. मुख्यतः मी तुमचे vlog आवर्जुन बघतो आणि आपली बोलण्याची शैली ही फार सुंदर आहे. I mean presentation is good & easy,simple language.
Thankyou Sunil you have opened the door for people where they can take up new occupation which is daily used as food so no loss only profit more or less it depends how alert and how hard working you are God bless you dear Sunil for doing a very good job God is happy with you you are loved and liked by God
Thank you Sunilji for this information. This will certainly help to the people who are looking ahead for this as their occupation. Thank you once again. From Ritesh Durve-Badlapur.
ही कोळंबीची शेती वसईमध्ये भुईगाव आणि रानगाव येथे सुद्धा केली जाते. पण ही कोळंबी आणि समुद्रातील मिळणारी नैसर्गिक कोळंबी ह्यामध्ये खूप फरक आहे. राग मानू नका पण आपल्या शरीरास सागरापासून मिळणारी कोळंबी जास्त चांगली आहे.
@@surenshinde8095 जी, हा प्रश्न मला असेल तर ही सर्व माहिती कृतिका मॅडम व मीनल ताईंनी दिलेली आहे आणि हा प्रश्न रजनीकांत जी किंवा सुशांत जींसाठी असेल तर ते उत्तर देतील अशी अपेक्षा आहे. धन्यवाद
अवघ्या चार महिन्यांत उत्पन्न देणारी कोळंबीची शेती | Prawns Farming in India
अवघ्या चार महिन्यात उत्पन्न देणारी म्हणजेच वर्षाला तीन पीक देणारी कोळंबीची शेती करणे नक्की फायदेशीर आहे का? शेतीसाठी तलाव खोदण्यापासून ते टनावारी कोळंबीचे उत्पादन घेण्यापर्यंतचा संपूर्ण प्रवास आज आपण उलगडून पाहणार आहोत.
आजच्या ह्या माहितीपूर्ण व्हिडीओत आपण खालील गोष्टी जाणून घेणार आहोत.
१. ही शेती कुठेही करू शकतो का?
२. कमीत कमी किती जागेची आवश्यकता आहे?
३. किती पैसे गुंतवावे लागतात?
४. साडेतीन महिन्यांत खरोखर पीक मिळते का?
५. एकरमधून खरोखर २-३ टन कोळंबीचे उत्पादन मिळते का?
६. इतक्या मोठ्या प्रमाणात कोळंबी नक्की कुठे विकली जाते?
विशेष आभार
कृतिका पाटील - ७९००१ ५१२९१
मनोज पाटील - ९५०३३ ०१९३९
ईमेल - mkaquasoln8593@gmail.com
मीनल फरेरा
छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
हा व्हिडीओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व घंटीचे बटणही दाबा. धन्यवाद.
नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.
फेसबुक
m.facebook.com/SunilDmellovideos
इन्स्टाग्राम
instagram.com/sunil_d_mello/
मासेमारीसंबंधी इतर व्हिडिओ
वसईच्या किरवली खाडीची सफर व मासेमारी
ruclips.net/video/NNBcjsmUxTM/видео.html
वसई पाचूबंदरचा मासळी बाजार
ruclips.net/video/ACuVctyigmM/видео.html
आधुनिक पद्धतीची माशांची शेती
ruclips.net/video/YTKlziwVr7E/видео.html
घराशेजारील चढणीचे मासे पकडण्याची मजा
ruclips.net/video/QrW-7XednAk/видео.html
बोंबील चीली
ruclips.net/video/-9RW96nT3ss/видео.html
मालवणचा मासळी बाजार व लिलाव प्रक्रिया
ruclips.net/video/F6yYyAtPglQ/видео.html
कोकणातील रापण मासेमारी
ruclips.net/video/wXRmsnysovQ/видео.html
#prawns #prawnsfarming #fishfarming #vasaifishing #vasai #vasaifarming #umele #vasaiumele #fishing #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos
सुनीलजी मत्स्यशेतीसाठी आपण सादर केलेली माहिती फार उपयुक्त ठरेल!
Sunil very nice video?
@@siddheshchavan2642 जी, खूप धन्यवाद सर
@@sushiladias6239 जी, धन्यवाद
व्यवसाय कुठलाही असुद्या त्याची सखोल माहिती अभ्यास असणे आवश्यक आहे आणि ताईंनी सांगितल्याप्रमाणे कागदावर सगळ्या गोष्टी सोप्या वाटतात परंतु प्रत्यक्षात त्यात उतरल्यावर त्यातील अनेक खाच खळगे माहिती पडतात,याचा अर्थ असा की प्रचंड मेहनतीची तयारी पाहिजे तरचं हे सगळं शक्य होतं
अगदी बरोबर बोललात, राजाराम जी. धन्यवाद
तुम्ही किती वेगवेगळे विषय घेता आणि अगदी सहज सुंदर माहिती देता खूप खूप धन्यवाद
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, अरुणा जी
पण दादा....खूप मेहनत आहे या व्यवसायामध्ये....या दोघी ताई खूप कष्ट घेत आहेत .
व्हिडियो नेहमीप्रमाणे मस्त.....छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद..
अगदी बरोबर बोललात, सूर्यकांत जी. धन्यवाद
सुनील साहेब तुमच्या व्हिडिओची सुरवात उडत्या गाण्याने झाली. एक्दम झकास वाटलं. मस्त व्हिडिओ बनवला आहे. दोन्ही मॅडमनी फार चांगली माहिती दिली त्यांचे व तुमचे मनापासून आभार.
असेच व्हिडिओ दाखवत रहा.
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, नॉर्बन जी
चार महिन्यात होणारी कोळंबी ची शेती छान माहिती दिलीत. आणि महिला असून हे करू शकतात .खरोखर अभिमान वाटतो माझा सलाम .
खूप खूप धन्यवाद, ज्योती जी
सुनीलजी ,तुमचा प्रत्येक व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त आसतात. कोणाला जर व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यांनी तुमचे व्हिडिओ पाहावेत .कोलंबीची शेती त्याची माहिती खूप छान होती.कोलंबी खाताना छान वाटते पण मेहनतीचे काम आहे शेवटी कष्टा शिवाय फळ मिळत नाही.
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, मीनाक्षी जी
सुनील बरेच दिवसांनी विडियो आणि माहीती आली कोलंबी प्रकल्प खुप छान माहीती मीळाली मेहनत आहे पण आवड आहे हे बघुन आनंद झाला आभारी सुनील
खूप खूप धन्यवाद, मेरी जी
खूप सुंदर माहिती 🙏🏽
धन्यवाद, सारिका जी
खूप छान Video आहे.
या व्यवसायात यशस्वी व्हायचे असेल तर किती सखोल अभ्यास आणि मेहनत करावी लागते हे लक्षात आले.
तुम्हा सर्वांचे मनापासून अभिनंदन.
अगदी बरोबर बोललात, संजय जी. धन्यवाद
तुम्ही अप्रतिम छान माहिती दिली तुमचे विडीओ बघायला छान वाटले
खूप खूप धन्यवाद, स्नेहा जी
Sunila dada thanks ... Mi evdhe videos बघितले ..व्हिडिओ baghtatna काही ना काही शंका असतात काही अपुरी माहिती मिळते...पण तुमच्या सगळ्या videos madhe sagli mahiti proper मिळतें....तू दादा असेच videos banvat Raha ..khup sarya subhecha दादा...आवाज इतका छान वाटतो ऐकायला की मी शांतपणे download केलेले सगळे videos baghto...
ह्या सुंदर व प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, विशाल जी
आपल्या या video द्वारे फारच सुंदर माहिती मिळाली. असेच यापुढे informative video बनवत चला.जेणेकरुन आम्हाला नवीन नवी माहिती मिळत राहील व आम्हाला एखादा धंदा करायला प्रोत्साहन मिळेल. मुख्यतः मी तुमचे vlog आवर्जुन बघतो आणि आपली बोलण्याची शैली ही फार सुंदर आहे. I mean presentation is good & easy,simple language.
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सुरेश जी
खूप मस्त माहिती. तुमचा प्रत्येक व्हिडीओ वेगळा आणि माहितीपूर्ण असतो. 👌👌👌👍👍💐💐💐💐💐
खूप खूप धन्यवाद, वैभव जी
सुनिल जी खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ 🦐👍 कोलंबी प्रकल्प मत्स्य शेती खूप मेहनतीचं काम आहे...
अगदी बरोबर बोललात, तेजल जी. धन्यवाद
But its demand is much much high internationally.
@@Mscircle2024 Thanks
खूप छान माहिती देणारे विडिओ. मस्तच सुनील ji. 🙌🏻
खूप खूप धन्यवाद, कृतांत जी
Thankyou Sunil you have opened the door for people where they can take up new occupation which is daily used as food so no loss only profit more or less it depends how alert and how hard working you are God bless you dear Sunil for doing a very good job God is happy with you you are loved and liked by God
Thanks a lot for your kind words, Maryanne Ji
सुनील माहिती फार चांगली धन्यवाद
खूप खूप धन्यवाद, फारुख जी
Nice...1. महिला शक्ति खूप छान माहीती
खूप खूप धन्यवाद, धीरज जी
कोळंबीच्या शेती बाबत खुप छान माहिती मिळाली
खूप खूप धन्यवाद, प्रकाश जी
फार छान video अणि माहिती. अभिनंदन
खूप खूप धन्यवाद, दिपू जी
Khup chan....... Nxt month pasun maja hubby cha business suru prwns seed supply te pn nashik, jalna jate seed...
वाह, खूप छान. अभिनंदन व शुभेच्छा.
धन्यवाद, दीप्ती जी
Very nice information , Thank you & Krutika Madam
Thank you
सुनिल जी, तुमचे प्रत्येक व्हिडिओ नावीन्यपूर्ण आणि प्रेरणादायी असतात. खूप खूप धन्यवाद .
आपल्या प्रोत्साहन प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, प्रशांत जी
Salute to both of you.
Thanks a lot
सुनील जी खुप दिवसांनी व्हिडिओ takela
खुप आनंद झाला आणि खुप खुप मस्त व्हिडिओ 🎉🎊🙏😋👍
खूप खूप धन्यवाद, सुमन जी
Sunil phar chan No one 👍☝️Tu pan no one 😃😀jay kisan jay hind jay maharashtra vande mataram jay kokan ⚘🌷🌹💐🚩🙏
खूप खूप धन्यवाद, दीप जी.
जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम्, जय कोकण!
खुप सुंदर छान माहितीपूर्ण व्हीडिओ. मी 8 year चा youtuber आहे.
खूप खूप धन्यवाद व शुभेच्छा, विराज
Most informative video... Thnx Sunil
Thanks a lot, Brinal Ji
Khup chan mahiti sagitli ani video pan mast zhala 👌👍😍😍
खूप खूप धन्यवाद, अभिषेक जी
Mala tumche sarvach vdo khoop avadtaat. It'll navin mahiti dilyabaddal dhanyavaad!
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, अश्विनी जी
Sunil dada, amazing video.
Lot's of love and support.🙏💓
Thanks a lot, Ananda Ji
Awesome and tedious task, simply great.
Thank you, Shashank Ji
वा कोंलबी सोबाते कोडी सव पण भारीस अहणार तुला दिली गणाय
हाहा, मा वाटनी जाली नाय...खूब आबारी सरिता बाय
या भाषेत वाटतोय आपुलकीचा गोडवा. कोकण विभागातील सातही जिल्ह्यातील सर्वच बोली भाषेत असाच गोडवा आहे. 🌹 🙏 💐
@@BULLISHCROSSOVER जी, खूप खूप धन्यवाद
खूप छान आहे मिहिती दिली आहे 😇
खूप खूप धन्यवाद, वनिता जी
Nehami pramane awome video. 👍👍👍
खूप खूप धन्यवाद, रश्मी जी
Every points Proper and net and clear
Documentry provied very nice
Most important Mumbai Near Big Fish Farming kolambi
Thanks a lot for your kind words, Swapnil Ji
Khup chaan mahiti dili ..... 👍
Thanks to
Sunil sir , Krutika mam, minal mam....
our this prawns project has been started in 20 Acres At-Dahanu -(palghar)
Nkkich aamhala hya buisness related seed , feed, harvesting , aani trading asha baryach goshti bddl aaplya kdun mahtwache sahkarya bhetel hi asha krto.....🙏❤️
खूप खूप अभिनंदन व शुभेच्छा, वैभव जी.
धन्यवाद
Sunil, very very informative video.
Thanks a lot, Cantsky Ji
Khup mast mahiti dili 👌👍
खूप खूप धन्यवाद, महेंद्र जी
Good. Informative on prawn culture.
Thanks a lot, Jude Ji
छान माहितीपूर्ण व्हिडिओ सुनील. मस्त.👌👌👌
खूब आबारी मामा
Khup sundar information good
धन्यवाद, अलका जी
What a beautiful full video i like it
Thanks a lot, Deepak Ji
Very informative video ✨ thank you 🙏
Thanks a lot, Blossy Ji
Thank you Sunilji for this information.
This will certainly help to the people who are looking ahead for this as their occupation.
Thank you once again.
From Ritesh Durve-Badlapur.
Thanks a lot for your kind words, Ritesh Ji
Happy Rakshabandhan Anni Narli Pornimyachya Hardik Shubhechha Sunilji. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@@riteshdurve3941 जी, आपल्यालाही रक्षाबंधनाच्या व नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद
Very informative video 👍
Thank you, Siddhi Ji
Very nice content.You are just awesome in making vedios
Thanks a lot for your kind words, Geeta Ji
Sunil are the best personality for in natural Ancuring in India
Thanks a lot for your kind words, Vijay Ji
खुप छान
धन्यवाद, तेजस जी
Sunil Bhai Kadak Myself From Bunglj Naka Carmelite Convent School 👌👌
Thanks a lot, Milton Ji
Nice information 👍
Thank you, Bharat Ji
खूप छान व्हिडिओ
धन्यवाद, मनोहर जी
Excellent Sunil. Your videos are interesting as well as informative. Keep it up. Regards, Sudhir Hire
Thanks a lot for your kind words, Sudhir Ji
ladies managed business, good going all the best
Thanks a lot, Ramesh Ji
Nice video
Thank you, Bliss Ji
👍👍👌🙏Nice
Thank you, Sanajy Ji
Nice video nice information
Thanks a lot
छानच, आणी नवीन विषय
धन्यवाद, शिवांगी जी
जबरदस्त माहिती दिली तुम्ही 👌
खूप खूप धन्यवाद, सुप्रिया जी
Sunil ji, very nice and informative video as usual 👍
Thanks a lot, Rahul Ji
greetings from Mckees Rocks - State of Pennsylvania - USA, nicely done,
Thanks a lot, Ramesh Ji
ही कोळंबीची शेती वसईमध्ये भुईगाव आणि रानगाव येथे सुद्धा केली जाते. पण ही कोळंबी आणि समुद्रातील मिळणारी नैसर्गिक कोळंबी ह्यामध्ये खूप फरक आहे. राग मानू नका पण आपल्या शरीरास सागरापासून मिळणारी कोळंबी जास्त चांगली आहे.
Exactly. Farm based prawns are not that much better than natural one. Also impacting health.
ह्या माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, रजनीकांत जी
Thank you for the valuable information, Sushant Ji
Kuth research keli sheth
@@surenshinde8095 जी, हा प्रश्न मला असेल तर ही सर्व माहिती कृतिका मॅडम व मीनल ताईंनी दिलेली आहे आणि हा प्रश्न रजनीकांत जी किंवा सुशांत जींसाठी असेल तर ते उत्तर देतील अशी अपेक्षा आहे. धन्यवाद
Great video, bro. Keep it up.
Thanks a lot, Denzil Ji
Best vlog, information, great hard job....keep it in such vlog
Thanks a lot for your kind words, Shrikant Ji
Very useful video sunil.
Thanks a lot, Dinesh Ji
Not Easy simple but work is very hard
Yes, you are right, Swapnil Ji. Thank you
सुनील जी तुम्ही एकदा पारसिक हिल kalva पण एक्सपलोर करा. माहिती लोकांपर्यंत पोचवा.
नक्की प्रयत्न करू, जितेंद्र जी. धन्यवाद
A good information about fish farming given by you, thank you brother 👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Thanks a lot, Kanchan Ji
Tondala paani sutla. You handle various subjects that are informative.
Thanks a lot, Anjali Ji
Good
Thank you, Simon Ji
Again very informative and helpful for needing 👍 people 👍 great job 👍 sunil God bless you and your team 🙏
Thanks a lot for your kind words, Veronika Ji
Good information bro nice one
Thank you, Roshan Ji
very nice, Sunil👌🏻
Thank you, Doctor Ji
Nice
Thank you, Victor Ji
Super video
Thank you, Nilesh Ji
👌👌
धन्यवाद
Very nice bro 👍👍👍
Thanks a lot, Wilson Ji
👍👍👍👍👍
धन्यवाद, हर्षद जी
Very good interview and information 👍🏼
Thank you, Sandeep Ji
Very nice information
Thank you, Gulab Ji
Very very nice
Thank you, Suchita Ji
Very Informative video
Thank you, Saby Ji
🙏🌹
धन्यवाद, संदीप जी
V nice Sunil bhau.
Thanks a lot, Amita Ji
Naigaon vasai cha madhe ahe kaa
हो, बरोबर ओळखलंत, पौरस जी. धन्यवाद
Aaplya Vasai Virar madhe Pitori Amavashya chi devi konakade sajri keli jate ka ? Koni sangu shakte tr please kalva .
माफ करा, सध्यातरी मला ह्याबाबत माहिती नाहीये. धन्यवाद, चेतन जी
nice👍
Thank you, Thomas Ji
Sunil u improved lot, good 👍
Thanks a lot for your kind words, Sachindra Ji
Guy looks very humble
Thank you, Tushar Ji
Biofloc madhe karta yeel ka bahu 🙏🙏😷
हो, अधिक माहितीसाठी कृपया व्हिडिओच्या माहितीमध्ये असलेल्या क्रमांकावर संपर्क साधा. धन्यवाद, ओमकार जी
1st viewer 👍🏽
Thanks a lot, Siddhesh Ji
Fresh jumping shrimp fry them girls yummy
Thank you, Mike Ji
maharashtra has lots of scope for developing shrimp farming.basic imputs such as seed and feed has to be taken care off
Thanks a lot, Samant Ji
This maybe good business idea but there is vast differance in tasteof sea prawns and these farmed prawns.
Thanks a lot, Devyani Ji
🦐🦐🦐 vannami seeds available in Chennai and kakinada
Thank you for the information, Yadav Ji
Sir training gyayachi hoti milel ka
व्हिडिओच्या माहितीमध्ये दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधल्यास ह्याबाबत अधिक माहिती मिळू शकेल. धन्यवाद, स्वप्नील जी
Nehami parmane ....apritam subject....sir
खूप खूप धन्यवाद, शिवाजी जी
If one has to start this business whom should we approach.
The contact details are provided in the video's discription. Thank you, Ananda Ji
Sound is very low for opposite side
Thank you for the feedback. We will try to avoid it next time. Thank you, Sachin Ji