|| १ ली ते ४ थी अभ्यासक्रम || मुलांना काय काय आले पाहिजे ||

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 сен 2024
  • #१ली#
    #२री#
    #३री#
    #४थी#

Комментарии • 58

  • @user-uq1zk4mt4k
    @user-uq1zk4mt4k 2 месяца назад +3

    मॅडम खूपच छान माहिती सांगितली आपले खूप खूप कौतुक आणि धन्यवाद

  • @ArunDabade-qd5uy
    @ArunDabade-qd5uy Месяц назад +3

    Good

  • @ravikamble5017
    @ravikamble5017 2 месяца назад +5

    Very useful teaching methods & ideas

  • @poonambaravkar4381
    @poonambaravkar4381 2 месяца назад +2

    अतिशय महत्त्वाची माहिती सांगितली आपण या आराखड्यानुसार मुलं तयार झाले तर पुढचे वर्ग खरोखरच सोपे होतील. खुप खुप धन्यवाद ताई

  • @user-xr5dy3fo4y
    @user-xr5dy3fo4y 21 день назад +1

    खुप छान माहिती दिली मॅडम

  • @DnyanJyoti1312
    @DnyanJyoti1312 Месяц назад +2

    Nice information

  • @adityacreation3477
    @adityacreation3477 2 месяца назад +4

    ZP शाळा नंबर एक. पण इंग्लिश च्या नादामुळे पालक मुलांना इंग्रजी शाळेत टाकतात व त्याचे 2 वर्ष वाया जातात. मराठी शाळाच मस्त

  • @renukakudke8944
    @renukakudke8944 Месяц назад +2

    खुप छान माहिती सांगितली

  • @prachichavhan7758
    @prachichavhan7758 Месяц назад +1

    Thanks Tai mahiti dili

    • @prachichavhan7758
      @prachichavhan7758 Месяц назад +2

      ताई माझी मुलगी दूसरी ला आहे tila vachata yet nahi please upay sanga

    • @shubhangipawar2628
      @shubhangipawar2628  Месяц назад

      Ok

  • @user-fk9ik5fk7y
    @user-fk9ik5fk7y 2 месяца назад +2

    खूप छान माहिती दिली

  • @aartijadhav7442
    @aartijadhav7442 2 месяца назад +4

    👌👌

  • @VishnuLokhande-k3w
    @VishnuLokhande-k3w Месяц назад +1

    Very good

  • @NILESHJAGDALE-xo8kq
    @NILESHJAGDALE-xo8kq Месяц назад +2

    मंथन परीक्षेतील माहिती पूर्णपणे द्या

  • @akshatachavan2867
    @akshatachavan2867 2 месяца назад +3

    👌🏻

  • @jayshreealse6156
    @jayshreealse6156 2 месяца назад +2

    Thank you madam majhi coment vachun video banvlya baddal. Mala chhan vatal ki tumi aamala jamjun sangyacha prayatn kela tumi sangitlya प्रमाणे sarv majhya mulala shikval 😊 majha mulga jilhaparishad च्या shalet shikat aahe . Tumche vedio baghun shikavte mi. Abhari aahe madam 😊

  • @nishapatil7805
    @nishapatil7805 2 месяца назад +2

    खूप छान मॅडम धन्यवाद🙏🙏

  • @santoshgodase1093
    @santoshgodase1093 2 месяца назад +2

    सामान्य विध्यार्थी 100% घडणार 👍🏻

  • @gavaterajendra1314
    @gavaterajendra1314 2 месяца назад +2

    अप्रतिम सादरीकरण

  • @ShitalDevkar-tw6eh
    @ShitalDevkar-tw6eh Месяц назад +2

    mam mazi mulgila jast kahi yet nhi tr tila kas shikvaych .todi ti mage ch rahiley

  • @sadashivshekapure207
    @sadashivshekapure207 2 месяца назад +2

    Madam tumachi teaching good

  • @narmadagangurde4504
    @narmadagangurde4504 2 месяца назад +3

    Thanks you so much madam ❤❤

  • @PramodThakur-qw4ie
    @PramodThakur-qw4ie Месяц назад +1

    खूप छान मॅडम

  • @kishorkolhe6075
    @kishorkolhe6075 2 месяца назад +4

    शाळेबद्दल व्हिडिओ बनवता त्याबद्दल धन्यवाद मॅडम

  • @shivajiwagh430
    @shivajiwagh430 2 месяца назад +4

    Nice...
    But still you need a long borad. So that the video is presented effectively....
    You feel very close in this video
    Best of luck forever...

  • @shashipujari7157
    @shashipujari7157 Месяц назад +2

    5 वी ते 8 वी पण सांगा

  • @AshokPawar-qc7dr
    @AshokPawar-qc7dr 2 месяца назад +2

    छान

  • @santoshvekhande6887
    @santoshvekhande6887 2 месяца назад +1

    खुप छान मार्गदर्शन😊

  • @RupaliNawale-lo7rs
    @RupaliNawale-lo7rs Месяц назад +1

    मॅडम फार छान बोलता

  • @yogitamithari2775
    @yogitamithari2775 2 месяца назад +2

    Very nice mam

  • @Jamir_sir
    @Jamir_sir 2 месяца назад +1

    छान माहिती दिलीत

  • @aartijadhav7442
    @aartijadhav7442 2 месяца назад +12

    मॅडम 5 ते 8 पर्यंतचा पण व्हिडिओ बनवा

  • @GhanshamChaudari
    @GhanshamChaudari Месяц назад +2

    किती ही इंग्रजी शिकले तरी स्वप्न मराठीतच पडतात

  • @ashwinigadkar5058
    @ashwinigadkar5058 2 месяца назад +3

    5ते 8 वी पर्यंतचा व्हिडिओ बनवा

  • @805prasadadhav4
    @805prasadadhav4 2 месяца назад

    Khup chhan madam

  • @smitadeshmukh5364
    @smitadeshmukh5364 2 месяца назад +2

    नमस्ते ताई माझी मुलगी पाच वर्षाची आहे पुढील वर्षी ती इयत्ता पहिली मध्ये जात आहे तर तिला काय पूर्वतयारी करावी लागेल प्लीज व्हिडिओ बनवा

  • @keshavraonaikare7514
    @keshavraonaikare7514 Месяц назад +1

    मँडम तुम्हि शिक्षणाधिकारी आहात का?

  • @805prasadadhav4
    @805prasadadhav4 2 месяца назад +2

    Zp shalach best aahet he kdhi samjnar palkana

  • @aaaa401
    @aaaa401 Месяц назад

    Ok madam majhi ek problem aahe majha mulaga pahilit aahe tyech man shikayela kart nahi mi ek don aani a b c d shiko to shikt nahi madam manthe kay karav

    • @shubhangipowar661
      @shubhangipowar661 Месяц назад

      मुलाचे मन रमण्यासाठी त्याच्याबरोबर एक 10 मिनिटे दररोज खेळत जा आणि मग त्याला गोड बोलून अभ्यासाला बसवा. त्याला म्हणा तू अभ्यास केलास तरच आपण खेळूया नक्कीच तो अभ्यास करेल.

  • @rakeshwalke2496
    @rakeshwalke2496 2 месяца назад +2

    Mam decimal shikwa

  • @Avinashraut2187
    @Avinashraut2187 2 месяца назад +3

    पण मॅडम इंग्रजी माध्यमाच्या शाळा हे सर्व सिनियर केजी मध्ये करून घेत आहेत आणि पालकांचा गैरसमज पसरत आहे जिल्हा परिषद शाळेमध्ये काही शिकवत नाहीत किंवा खूप स्लो शिकवतात

    • @shrikantchaudhari98
      @shrikantchaudhari98 2 месяца назад

      ते घेतात हो काही पण करून पण मुलांना ते आकलन किती होते किंवा त्यांना समजते किती याचा अभ्यास पालकांनी कधी केला आहे का? इंग्रजी शाळेमध्ये नुसता रट्टा मारला जातो सगळे अमूर्त स्वरूप असते जिवंत काहीच नसते असे मला वाटते.योग्य गोष्ट योग्य वयातच शिकले पाहिजे नाहीतर मुलांवर उगीच ताण टाकून काही उपयोग नाही , कोमेजून जातात ती.

    • @shubhangipawar2628
      @shubhangipawar2628  2 месяца назад +1

      @@Avinashraut2187 बरोबर आहे तुमच त्यासाठी आम्ही पालकांचा कल इंग्लिश मिडिअम शाळेकडे का वळला आहे या व्हिडिओ तुन जिल्हा परिषद आणि मराठी मिडिअम शाळेचे महत्व सांगितले आहे

    • @jayshreealse6156
      @jayshreealse6156 2 месяца назад

      बरोबर् आहे madam​@@shubhangipawar2628

  • @Om_editz4111
    @Om_editz4111 Месяц назад +2

    Good

  • @Santosh_Pole
    @Santosh_Pole 2 месяца назад +1

    खुप छान मॅडम