फक्त 1295/- मध्ये. कोर्स लेवल १ (बेसिक पासून ) आणि लेवल २ दोनही कोर्स. फ्रेंड्स बॅच फुल्ल होत आहे लवकरात लवकर तुमची सीट बुक करा. लिंक - awdvh.courses.store/218133?coupon=SEWA40 Google Play Store - play.google.com/store/apps/details?id=co.marshal.awdvh App Store - apps.apple.com/in/app/myinstitute/id1472483563 Org code - awdvh
एवढ्या सरळ आणि सोप्या भाषेत प्रत्येक शिक्षक शिकवत असता तर आज कोणीही बेरोजगार किंवा अशिक्षित राहील नसतं... असे शिकवणारे नाहीत च ह्या देशात... 💯🙏धन्यवाद मॅडम..
Mem तुम्ही खरच खूपच सुटसुटीत आणि सोप्प्या पद्धतीने आणि विशेषतः मायबोलीत आम्हाला RUclips च्या माध्यमातून इंग्रजी शिकविण्याचा जो क्रम आज सुरू केला आहे त्याने माझ्यासारख्या अनेकांना नव संजीवनी प्राप्त होणार आहे . आपले पुढील व्हिडिओ ही लवकरात लवकर यावे याची आम्ही आतुरतेने वाट पाहतो आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Khup khup dhanyavad. Tumha sarvanchya premamulech me ha upakram chalu theu shakte. Tumla videos avadle astil tar video la like karayla visaru naka ani jyana garaj ahe tynchay paryanata he videos pohochva. Navin video baghnyasathi channal la subscribe kara aple navin videos dar Sundayla ani Wednesday la yet astat. 😊🙏
अशा प्रकारचे शिक्षण वर्गात शिक्षकांनी जर शिकविले तर एकही विद्यार्थी / विद्यार्थ्यांनी ;या विषयात ९९: ९९ % मार्क्स घेतल्या शिवाय राहणार नाही ..मॕडम खुपच सोप्या पद्धतीने आणि मराठीत समजून सांगता... याबद्दल तुमचे हार्दीक अभिनंदन ...
मॅम शब्द नाही माझ्या कडे इतक्या चांगल्या पद्धतीने शिकवताय तुम्ही आम्ही आपले ऋणी आहोत मॅम जे तुम्ही विना शुल्क हे कार्य करताय त्या बद्दल तुम्हाला दीर्घायुष्य लाभो हीच आम्ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो🙏🙏🙏🙌🙌🙌
खूप छान आपण मार्गदर्शन करता आहात. इतक सोप्या पद्धतीने समजावून सांगता की.. विद्यार्थी समजून जातात. विशेष करून महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या तुमच्या मार्गदर्शनाचा खूप चांगला उपयोग होतोय. या तुमच्या ज्ञानदानाच्या कार्याला खूप-खूप शुभेच्छा ! Keep it up !👌👍💐💐💐💐
मी 27 वर्षांचा आहे, माझं M.A झालंय, गेले 4 वर्ष झाले manager पदावर काम करतोय पण हे verbs कसे कुठे वापरायचे अजूनही माहित नव्हत 😂 thank you so much Mam 🙏🏻 Thanks a lot 🙏🏻🙏🏻🙏🏻
Good Evening Mam Mam aaj tumchy mule mala English bolaila yetai me ghari pan small words use krte Ani mam tumi pan aamala khup support krta tumi ekdam properly teach krta so Thank you very much mam
मराठीतून खूप कमी शिकवलं जात आहे...तुम्ही खरच खूप छान काम करता आहात mam तूम्ही..👍.. मराठी मुलं मुली तुमच्या शिकवणीतून खूप काही शिकत आहेत... असेच व्हिडिओ बनवत रहा ❤️👍🙏..gbu..💥
तुम्ही खूप छान समजावून सागता मला शिकण्याची अपेक्षा झाली आहे पण काय करू लग्न झालंय २ मुल आहे तरी पण प्रेयत्ना करीन घरी बसुन शिकण्याचा मला विश्वास आहे मला येईल
मॅडम आपणास खूप खूप धन्यवाद की आपल्या ह्रदय अंतःकरणा पासुन सर्व इंग्रजी न येणार्या साठि देवता च आहात आनि करुणा मय आहात की आपल्या बरोबर दुसर्या चे हित साधणाऱ्या आहात आपले खूप मंगलमय शुभेच्छा व पुन्हा धन्यवाद mam
English चे सर शिकवायला लागले तर मला झोप यायची पण तुमची शिकवायची पद्धत आणि समजून सांगण्याची शैली बघून आता कुठ मला english मध्ये शिकायला intrest यायला लागला...
फक्त 1295/- मध्ये. कोर्स लेवल १ (बेसिक पासून ) आणि लेवल २ दोनही कोर्स.
फ्रेंड्स बॅच फुल्ल होत आहे लवकरात लवकर तुमची सीट बुक करा.
लिंक - awdvh.courses.store/218133?coupon=SEWA40
Google Play Store - play.google.com/store/apps/details?id=co.marshal.awdvh
App Store - apps.apple.com/in/app/myinstitute/id1472483563
Org code - awdvh
No money
But I will learn English
Contact number please
🎉
आणि घ्याच असेल तर काय करावे लागेल
शिक्षक असावा तर तुमचा सारखा खूप सोप्या भाषेत समजावले तुम्ही Thank you so much mam God bless you🙏🏻
एवढ्या सरळ आणि सोप्या भाषेत प्रत्येक शिक्षक शिकवत असता तर आज कोणीही बेरोजगार किंवा अशिक्षित राहील नसतं... असे शिकवणारे नाहीत च ह्या देशात... 💯🙏धन्यवाद मॅडम..
सर्वाना आले असते तर त्याला किंमत नसती
Bhawa Berojgar ani shikshnacha kahi sambandh nahihe,ane je ashikahit ahe te tr mulatch berojgar nahihet..
Nice
Hello.🙏 madam nice ❤️❤️ lecture
@@pawarchandrashekhar9114 lo
मॅम खूपच छान शिकवत आहात. मी ७५वयाची आहे. मला खूप आवडले म्हणून मी शिकण्याचा प्रयत्न करीत आहे. धन्यवाद.❤❤❤
थँक यू मॅडम मला खूप चांगल समजल तुम्ही शाळेतल्या टीचरांपेक्षा जास्त चांगल शिकवता🙏🏻🙏🏻🙏🏻
mam तुम्ही खरोखर सामान्य मुलांना समजेल असं Teach करताय हे आमच्या साठीच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राला तुम्ही वरदानच ठरलात So, Thanks Aishwarya mam..🙏
Over look
😂
Mam तुम्ही खरोखरच सामान्य मुलांना समजेलच असे शिकवत आहात तर तुम्ही अवघ्या महाराष्ट्राला वरदानच ठरलात म्हणून खूप खूप धन्यवाद ऐश्वर्या मॅडम😘🙏
Mem तुम्ही खरच खूपच सुटसुटीत आणि सोप्प्या पद्धतीने आणि विशेषतः मायबोलीत आम्हाला RUclips च्या माध्यमातून इंग्रजी शिकविण्याचा जो क्रम आज सुरू केला आहे त्याने माझ्यासारख्या अनेकांना नव संजीवनी प्राप्त होणार आहे . आपले पुढील व्हिडिओ ही लवकरात लवकर यावे याची आम्ही आतुरतेने वाट पाहतो आहे
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Khup khup dhanyavad. Tumha sarvanchya premamulech me ha upakram chalu theu shakte. Tumla videos avadle astil tar video la like karayla visaru naka ani jyana garaj ahe tynchay paryanata he videos pohochva. Navin video baghnyasathi channal la subscribe kara aple navin videos dar Sundayla ani Wednesday la yet astat. 😊🙏
Thank you mam for your my complete the basic thank you so much 💗💗💗
तुम्ही खुप गोड पद्धतीने समजावून शिकवलात. शिकण्याची तहान निर्माण होते हा व्हिडीओ जस जस बघू तस तस. धन्यवाद
Thank you so much 😊🙏
खूप छान सोपे भाषेत इंग्रजी शिकवण्याची पध्दत😮
खूप मनापासून तुम्ही शिकवता मॅम
very good teaching
खुपचं छान शिकवता तुम्ही मला तुमचा अभिमान आहे देव तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो
खूप साध्या आणि प्रामाणिक प्रमाणे शिकवता मॅडम
खूप छान शिकवता मॅडम कोणाच्याही सहज डोक्यात बसल अस धन्यवाद 🙏🙏👍👍
इंग्लिशमध्ये बोलणे हे माझं स्वप्न आहे , आणि ते तुमच्या मुळे खर होईल अस वाटत
Trying was everything 🥰
If you try, you will succeed. Keep trying. Nothing is impossible
Aagadi barobar aahe.
Daily englist mdhye chat kru shakta ka?
Me too
मॅडम खरंच तुमच्या कतॄत्वाला मनापासून सलाम. असं शिकल्या स कोणीच बेरोजगार राहाणारे नाही
अशा प्रकारचे शिक्षण वर्गात शिक्षकांनी जर शिकविले तर एकही विद्यार्थी / विद्यार्थ्यांनी ;या विषयात ९९: ९९ % मार्क्स घेतल्या शिवाय राहणार नाही ..मॕडम खुपच सोप्या पद्धतीने आणि मराठीत समजून सांगता... याबद्दल तुमचे हार्दीक अभिनंदन ...
खूप छान आणि सुंदर खतरनाक असून सहज सामान्यालाही समजण्यासारखे आहे u r great mam
मॅम शब्द नाही माझ्या कडे इतक्या चांगल्या पद्धतीने शिकवताय तुम्ही
आम्ही आपले ऋणी आहोत मॅम जे तुम्ही विना शुल्क हे कार्य करताय त्या बद्दल तुम्हाला
दीर्घायुष्य लाभो हीच आम्ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो🙏🙏🙏🙌🙌🙌
फार फार मनपूर्वक आभार तुमचे मराठीत इंग्लिश शिकवत आहात ते ही इतक्या सोप्या आणि सरळ भाषेत really thank you mam 🙏🙏🙏
J
verry good mam am fine english
in corse
Thank U
Mam तुम्ही खूप छान शिकवताय !! 👍👍👍
खुप सोप्या पद्धतीने आणि सर्वांना समजणं .शिकवल्याबद्दल धन्यवाद ma'am 🙏
I am a tichar tichar a ka वापरतात plz सां गा
🙏
खूपच छान! कुणालाही सहज समजेल अशा पद्धतीने शिकविता.. धन्यवाद मॅडम!!🙏
सहज समजले अगदी सोप्या पद्धतीने
👍👍
खुप छान👌👍💐
इतक्या सोप्या भाषेत आज पर्यंत मी कोणाला शिकवताना पाहिलं नाही मॅडम थँक्यू खूप सोप्या भाषेत शिकवला आपण
Thank you madam, ha video new english learner sathi khup helpful aahe.... Nice teaching
खुप छान पद्धतीने इंग्लिश भाषा शिकवता, धन्यवाद
माझ्या मुलींना कळाल ..खुप छान सोप्या भाषेत शिकवल. Thank u mam
खुप भारी ताई एवढे चागले आज पर्यंत नाही शिकले कुठे होता ताई तुम्ही ❤❤❤
Khup chan shikvta teacher very nice👆👆
मॅम क्लासेस घेता का तुम्ही
छान आहे 💯❤🥇🌍😍
खूप छान शिकवता मॅडम, मराठी विद्यार्थ्यांसाठी खूप गरज आहे अश्या पद्धतीची
खूप छान आपण मार्गदर्शन करता आहात. इतक सोप्या पद्धतीने समजावून सांगता की.. विद्यार्थी समजून जातात. विशेष करून महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या तुमच्या मार्गदर्शनाचा खूप चांगला उपयोग होतोय.
या तुमच्या ज्ञानदानाच्या कार्याला खूप-खूप शुभेच्छा ! Keep it up !👌👍💐💐💐💐
1 नं मॅडम
महत्वपूर्ण व्हिडिओ👍👍
खूपच छान पद्धतीने व सोप्या भाषेत समजावून सांगत आहेत. धन्यवाद.
खूप छान शिकवता मॅडम तुम्ही आम्हाला सोप्या भाषेत खूप धन्यवाद तुमचे
खूपच मस्त मराठी भाषेचा उत्तम वापर आणि इंग्रजी चे सोप्या शब्दात स्पष्टीकरण , ते पण सतत नियमांचे पालन करत🙏 खूप छान Aish.. Mam😊
लणन
@@manasidarane3344 hi
Very useful information thanks 🙏
मराठी भाषेत उत्कृष्ट पद्धतीने कसे शिकवायचे तर ते आपणच. समजण्यास अतिशय सुलभ.
आपणांस खूप खूप शुभेच्छा. यशस्वी व्हा!कीर्तिवंत व्हा!
🙏🙏🙏
जेष्ठ नागरिक.
मॅम तूम्ही खूप सोप्या पद्धतीत शिकवलं धन्यवाद मला हे कधीच जमत नवत पण आता मी समजून घेत तुमच्यामुेच
आपली शिकवण्याची पद्धत खूपच छान आहे.
मराठी मुलांसाठी तुम्ही खूप चांगले काम करताय
Khup sahi mam
खूप छान पद्धतीने शिकवत आहे मॅम
Hi
@@lovevibes50Qqq
Because you very beautiful
@@lovevibes50l
What
खुपचं छान पद्धतीने माहिती मिळत आहे. समजत आहे. 🙏धन्यवाद !
धन्यवाद तुमच्या मुळे मला इंग्रजी शिकायला मिळेल
Thanks
Very nice teaching 👍
वाह मॅडम खूप छान माहिती तुमचा आवाज सुद्धा किती गोड आहे😊👍
Are Mam Thank you very much! 🎉
मी 27 वर्षांचा आहे, माझं M.A झालंय, गेले 4 वर्ष झाले manager पदावर काम करतोय पण हे verbs कसे कुठे वापरायचे अजूनही माहित नव्हत 😂 thank you so much Mam 🙏🏻 Thanks a lot 🙏🏻🙏🏻🙏🏻
Self study is important. No one can teach you English.
❤️❤️❤️
Khup chan English teaching madam...👌
Wow!!!
किती छान आवाज आहे तुमचा
कसं बोलता एवढे सुंदर
तुम्ही खुपच सुंदर आहात
शिकवण्याची पद्धत किती सोपे करून सांगता.
रस्ता भटकला भावा 🙄
@@surajmude9948 ,🤣🤣🤣
😊😊
Bro line maru nakos re madam aahet tya 😂 nigahe kahi aur nishana kahi
ठिक आहे. बरोबर आहे. Ok आणि all right पुन्हा- पुन्हा म्हणू नका..
कायम आपली शिकवणी चालू ठेवा. तुम्हाला. आमचे चांगले आशिर्वाद लागतील. आम्ही आपली शिकवणी मन लावुन शिकतो आहे.
Hi madam your method of teaching is very good
Thank you madam, its very helpful 👌👌👌
Khup chhan शिकवता तुम्ही
Nice खूप छान ताई साहेब♥️ खूप छान शिकवता
You are the best English teacher.
How are you...@mohini
@@AjaySingh-zy1gp Good..& You..
@@mohini9850 where are you from......?
@@AjaySingh-zy1gp solapur , Maharashtra
@@mohini9850 nice city
मस्त मराठी मध्ये एकदम कडक
Good Evening Mam
Mam aaj tumchy mule mala English bolaila yetai me ghari pan small words use krte
Ani mam tumi pan aamala khup support krta tumi ekdam properly teach krta so
Thank you very much mam
Very nice explain ! Thanks
ताई... तुम्ही खुप छान इंग्लिश शिकवत आहात..🙏
Very nice video, it cleared my Concept
मॅडम तुमची शिकवण्याची पद्धत खुप छान आहे.
मराठीतून खूप कमी शिकवलं जात आहे...तुम्ही खरच खूप छान काम करता आहात mam तूम्ही..👍.. मराठी मुलं मुली तुमच्या शिकवणीतून खूप काही शिकत आहेत... असेच व्हिडिओ बनवत रहा ❤️👍🙏..gbu..💥
Very Informative 👏👏
लॉकडाऊन मध्ये मुलांसाठी खूप उपयोगी आहे तुमचे lecture...... Thanks
मॅडम तुमची शिकवण्याची पद्धत खरच तळमळीची आहे.लगेच लक्षात राहते.एवढ तळमळीने कोणीही शिकवणार नाही.👍👍
Tysm mam 👍🙏💐💐💐
इतक्या सोप्या पद्धतीने तुम्ही समजावुन सांगितले त्याबद्दल खुप खूप आभार. 🙏🙏
😢😂
Ok
This is the very nice 👌🏻👌🏻
Excellent explanation madam.....
खुपचं छान माहीती सांगीतली मॅडम....👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Nice Mam 👍
Thank You So Much 🙏
Mam tumchi teaching chi style khup simple ahe, understand karayla easy ahe, thank you🙏
Nice teaching ... easily understandable.....
खूप छान mam खरच छान शिकवता तुम्ही 😍🙏
Very nice lectures Ma'am & very details
Mam your best teaching
Thanks
मी हे सगळं note केले आहे....👍🙏
Thanx
Khup chan
धन्यवाद टीचर.
खूपच छान धन्यवाद माहिती सांगीतल्या बद्दल
ok
Javlun dhakhva zoom karun dhakhva khup lahan ah khup change shikavttat
Khup chan ah rai pan mala vakya rachna karayla yt nahi mala samjun sangan
👌👌👌👌👌👌👌👌👌
Very nice mam 👌 thanks for information 🙏
Thank You mam... Aplya lecture mule khup fayda hot ahe
Madam tum hi khup chann prakare shikvl ..🫡 itakya awesome padhatine konihi shikvt nahi..you are such a best madam ...🙂🙏🙏
Thank you so much mam you are good teacher
Mam ,you are good learner and quick understood me
🙏🏻😍😍खूप छान शुकवतात मॅम तुमी धन्यवाद 🙏🏻
Mam literally you are a grat teacher 🙂😍👍👍👍👍👍👌👌👌
You are the best teacher😍
खूप छान समजावून सांगितले आहे...
Khoop chan basic clear kelet 🙏🌴🌴🌾👌
खुप छान👏✊👍 शिकवता मँडम धन्यवाद😘
Waaa
तुम्ही खूप छान समजावून सागता मला शिकण्याची अपेक्षा झाली आहे पण काय करू लग्न झालंय २ मुल आहे तरी पण प्रेयत्ना करीन घरी बसुन शिकण्याचा मला विश्वास आहे मला येईल
मॅडम आपणास खूप खूप धन्यवाद की आपल्या ह्रदय अंतःकरणा पासुन सर्व इंग्रजी न येणार्या साठि देवता च आहात आनि करुणा मय आहात की आपल्या बरोबर दुसर्या चे हित साधणाऱ्या आहात आपले खूप मंगलमय शुभेच्छा व पुन्हा धन्यवाद mam
You are a great teacher ..
खूप छान शिकवताय मॅडम तुम्ही
खरच खूप सुंदर पद्धत आहे
लगेच लक्षात राहत . .
English चे सर शिकवायला लागले तर मला झोप यायची पण तुमची शिकवायची पद्धत आणि समजून सांगण्याची शैली बघून आता कुठ मला english मध्ये शिकायला intrest यायला लागला...
फारच छान.सुंदर सोपी पद्धत आहे सांगायची 👌
Kharach khup chan samjun sangta tumhi...mazya school madhe ashi teacher havi hoti😊😊
म्याडम तुमचं video पाहून मी नक्की इंग्लिश शिकेल
Khup sopya paddhatine shikvalat,very nice, thank you
खूपच छान शिकवता मॅडम तुम्ही