आवड शाळेची
आवड शाळेची
  • Видео 190
  • Просмотров 815 787
#वर्ग काढण्याची जबरदस्त ट्रिक #square trick
#या व्हिडिओतून शंभरच्या पुढील व 200 च्या आत संख्यांचे वर्ग कसे काढावे ते एकदम सोप्या पद्धतीने सांगितलेले आहे. वर्ग काढण्याची जबरदस्त ट्रिक सांगितलेली आहे. जर विद्यार्थ्यांनी या ट्रिकचा उपयोग केला तर शालेय जीवनातच नव्हे तर विविथ स्पर्धा परीक्षेसाठी होणार आहे. तरी विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ नक्की पहावा#
#varg#
Просмотров: 770

Видео

#लसावी काढण्याची जबरदस्त ट्रिक #शिका पटकन #LCM #lasavi trick
Просмотров 90914 часов назад
#या व्हिडिओमध्ये लसावी काढण्याची जबरदस्त ट्रिक सांगितलेली आहे. जर विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ पाहिला तर विद्यार्थ्यांना एका सेकंदामध्ये लसावी काढता येणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की पहावा. लसावी काढण्याची एकदम सोपी पद्धत सांगितलेली आहे#
#अपूर्णांकांचा लहान मोठेपणा कसा ठरवावा# लगेच शिका.
Просмотров 1,5 тыс.21 час назад
#या व्हिडिओमध्ये अपूर्णांकाचा लहान मोठेपणा कसा ठरवावा ते सोप्या पद्धतीने सांगितलेले आहे. एक ट्रिक सांगितलेली आहे. त्याप्रमाणे उदाहरणे सोडवून पाहू शकता विद्यार्थ्यांना या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल. त्यामुळे हा व्हिडिओ विद्यार्थ्यांनी शेवटपर्यंत पहावा.
#त्रिकोणमिती सुत्रे शिका एकदम सोप्या भाषेत #trikonmiti sutre
Просмотров 640День назад
#या व्हिडिओमध्ये त्रिकोणमितीची सूत्रे सांगितलेली आहेत. मुलांनी सूत्री कशी लक्षात ठेवावी यासाठी सोपी ट्रिक सांगितलेली आहे. मुलांना त्रिकोणमतीची सुत्रे पाठ करण्यास खूप अवघड जातात. त्यामुळे अगदी सोप्या भाषेत सूत्रे सांगितलेली आहे तरी हा व्हिडिओ विद्यार्थ्यांनी शेवटपर्यंत पहावा# #trikonmiti sutre# #त्रिकोणमिती#
# गुणाकार ट्रिक #गुणाकार करा सेकंदात #gunakar trick
Просмотров 2,8 тыс.14 дней назад
#या व्हिडिओतून तुम्हाला गुणाकार करण्याची जबरदस्त ट्रिक सांगितले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये किंवा इतर कुठेही गेले तरी गुणाकार पटकन करता येणार आहे# #gunakar# #गुणाकार#
#पायथागोरसचे प्रमेय शिकण्याची एकदम सोपी पद्धत #payathagoras pramey#
Просмотров 4,3 тыс.14 дней назад
#या व्हिडिओतून पायथागोरसचे प्रमेय एकदम सोप्या भाषेत सांगितलेले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पायथागोरसची उदाहरणे सोडवण्यासाठी एकदम सोपी जाणार आहे.पायथागोरस प्रमेय हे खूप विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी अवघड जाते. त्यामुळे एकदम सोप्या भाषेत पायथागोरस प्रमेय कसे सोडवायचे हे सांगितले आहे# #पायथागोरसचे प्रमेय# #payathagoras pramey#
#अबॅकस आणि वेदिक मॅथ्स थोडक्यात माहिती #abacus #vedic maths#
Просмотров 75214 дней назад
#या व्हिडिओतून अबॅकस आणि वेदिक मॅथ्स यांची थोडक्यात माहितीती सांगितलेली आहे.# #abacus# #vedic maths#
#अपूर्णांकाचा गुणाकार आणि भागाकार कसा करावा #apurnank gunakar ani bhagakar
Просмотров 86714 дней назад
#या व्हिडिओतून तुम्हाला गुण अपूर्णांकाचा गुणाकार आणि भागाकार कसा करावा याची संपूर्ण माहिती सांगितली आहे. त्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघावा# #apurnank gunakar# #bhagakar#
#बैजिक राशींची बेरीज व #वजाबाकी पटकन शिका # baijikrashi patkan shika
Просмотров 62121 день назад
#या व्हिडिओमध्ये बैजिक राशीची बेरीज व वजाबाकी याची माहिती सांगितलेली आहे. विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत बैजिक राशींची बेरीज आणि वजाबाकी कशी करावी याची सविस्तर माहिती सांगितली आहे. तरी हा व्हिडिओ नक्की बघा# #बैजिक राशी# #baijikrashi#
#अपूर्णांकाची बेरीज व वजाबाकी कशी करावी #apurnank berij #vajabaki
Просмотров 1,2 тыс.21 день назад
#या व्हिडिओमध्ये अपूर्णांकाची बेरीज व वजाबाकी याची सविस्तर माहिती सांगितलेली आहे. कोणताही अपूर्णांक असू दे त्याची बेरीज व वजाबाकी कशी करावी हे अगदी सोप्या भाषेत सांगितलेले आहे. तरीही विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ नक्की पहावा# #apurnank# #अपूर्णांक#
#स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी #अभ्यास कसा‌ करावा नक्की बघा#
Просмотров 58921 день назад
#या व्हिडिओतून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कसा करावा व विषय कोणकोणते असतात. व स्पर्धा परीक्षेचा परीक्षेचे फायदे काय हे या व्हिडिओतून सांगितले आहे.# #स्पर्धा परीक्षा#
#गणितातील चार महत्वाच्या क्रिया #बेरीज, वजाबाकी, गुणाकार #भागाकार #berij #gunakar #bhagakar#
Просмотров 2,6 тыс.28 дней назад
#या व्हिडिओतून तुम्हाला गणितातील चार महत्त्वाच्या क्रिया सांगितलेल्या आहेत बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार महत्त्वाच्या क्रिया आहेत.# #gunakar #bhagakar# #berij #vajabaki#
#घनमूळ काढण्याची सोपी ट्रिक #ghanmul trick#
Просмотров 1,5 тыс.28 дней назад
#या व्हिडिओतून घनमूळ काढण्याची एकदम सोपी ट्रिक सांगितले त्यामुळे मुलांना घनमूळ काढणे एकदम सोपी जाणार आहे# #ghanmul# #घनमूळ#
#नवोदय परिक्षा व स्कॉलरशिप परीक्षा नेमकी कशी असते#navoday pariksha #scholarship pariksha#
Просмотров 1,1 тыс.Месяц назад
#नवोदय परिक्षा व स्कॉलरशिप परीक्षा नेमकी कशी असते#navoday pariksha #scholarship pariksha#
#बैजिक राशि बेसिक माहिती #aljebric expressions# baijik rashi#
Просмотров 437Месяц назад
#बैजिक राशि बेसिक माहिती #aljebric expressions# baijik rashi#
#एकचल समीकरणे कशी सोडवावी #पटकन शिका #ekchal #samikarane
Просмотров 1,5 тыс.Месяц назад
#एकचल समीकरणे कशी सोडवावी #पटकन शिका #ekchal #samikarane
#नफा तोटा शिका सूत्र न वापरता #profit and #loss#
Просмотров 1,9 тыс.Месяц назад
#नफा तोटा शिका सूत्र न वापरता #profit and #loss#
#ऑलिम्पियाड exam थोडक्यात माहिती#olympiyad exam#
Просмотров 842Месяц назад
#ऑलिम्पियाड exam थोडक्यात माहिती#olympiyad exam#
|| सर्व शालेय स्पर्धा परीक्षा सविस्तर माहिती #१ली ते १०वी#
Просмотров 1,1 тыс.Месяц назад
|| सर्व शालेय स्पर्धा परीक्षा सविस्तर माहिती #१ली ते १०वी#
|| घातांकाची उदाहरणे || किंमत काढा #सोपे रूप द्या #ghatank udaharane #kimat kada #sope rup dya
Просмотров 845Месяц назад
|| घातांकाची उदाहरणे || किंमत काढा #सोपे रूप द्या #ghatank udaharane #kimat kada #sope rup dya
#करणी बेसिक माहिती #surds #karani besik mahiti#
Просмотров 1,5 тыс.Месяц назад
#करणी बेसिक माहिती #surds #karani besik mahiti#
|| लसावि मसावि संख्यांचे मुळ अवयव पाडणे # lasavi #masavi #mul avayav
Просмотров 1,3 тыс.Месяц назад
|| लसावि मसावि संख्यांचे मुळ अवयव पाडणे # lasavi #masavi #mul avayav
|| कोल्हापूर मध्ये पंचगंगा नदीला आलेला महापूर 2024 # kolhapur #panchaganga #mahapur
Просмотров 761Месяц назад
|| कोल्हापूर मध्ये पंचगंगा नदीला आलेला महापूर 2024 # kolhapur #panchaganga #mahapur
|| परिमेय संख्यांचे दशांशरुप || decimal representation of rational number # parimey sankhya#dashansh
Просмотров 575Месяц назад
|| परिमेय संख्यांचे दशांशरुप || decimal representation of rational number # parimey sankhya#dashansh
|| घातांकाचे नियम स्पष्टीकरणासह || rules of indices || ghatank niyam ||
Просмотров 1,1 тыс.Месяц назад
|| घातांकाचे नियम स्पष्टीकरणासह || rules of indices || ghatank niyam ||
|| पॉईंटचा भागाकार कसा करायचा पटकन शिका || division || pointcha bhagakar ||
Просмотров 2,9 тыс.Месяц назад
|| पॉईंटचा भागाकार कसा करायचा पटकन शिका || division || pointcha bhagakar ||
|| गुणाकार लॅटिस पद्धत || चौकट पध्दत || gunakar lyatis padhat ||
Просмотров 11 тыс.Месяц назад
|| गुणाकार लॅटिस पद्धत || चौकट पध्दत || gunakar lyatis padhat ||
|| घन काढण्याची सोपी ट्रिक || cube trick || ghan kadhnyachi sopi trick ||
Просмотров 9 тыс.2 месяца назад
|| घन काढण्याची सोपी ट्रिक || cube trick || ghan kadhnyachi sopi trick ||
|| इयत्ता १ ली अगोदर मुलांना काय काय आले पाहिजे ||
Просмотров 123 тыс.2 месяца назад
|| इयत्ता १ ली अगोदर मुलांना काय काय आले पाहिजे ||
|| तीन अंकी संख्यांचा गुणाकार करण्याची सोपी ट्रिक || multiplication trick ||
Просмотров 53 тыс.2 месяца назад
|| तीन अंकी संख्यांचा गुणाकार करण्याची सोपी ट्रिक || multiplication trick ||

Комментарии

  • @anujagaikwad8452
    @anujagaikwad8452 47 минут назад

    👌👌👌👌👍👍👍🙏🙏🙏🤝

  • @vaishnavisangale7781
    @vaishnavisangale7781 День назад

    Khup chhan thank you so much madam😊👍👌👌

  • @krishnaaglave7641
    @krishnaaglave7641 День назад

    👌👌

  • @pramodbaviskar6832
    @pramodbaviskar6832 День назад

    Very nice madam🎉

  • @bhurajibhisemh2676
    @bhurajibhisemh2676 День назад

    Very Good Nice 👍👌 Madam 💗 Thank You so much madam

  • @santoshauti4185
    @santoshauti4185 День назад

    एक नंबर ट्रिक आहे

  • @balwantyamalwad2728
    @balwantyamalwad2728 2 дня назад

    मॅडम वजाबाकी चुकीच्या पद्धतीने करावं का?

  • @hanamappaganigerganiger7205
    @hanamappaganigerganiger7205 2 дня назад

    85×97=7395 but accordig your method 85×87=7235 how your method adopt

  • @NamdevSuryawanshi-o2x
    @NamdevSuryawanshi-o2x 2 дня назад

    अतिशय चांगले समजले

  • @NamdevSuryawanshi-o2x
    @NamdevSuryawanshi-o2x 2 дня назад

    छान

  • @jaykudhage5302
    @jaykudhage5302 2 дня назад

    तुम्ही च करीत बसागनि

  • @NamdevSuryawanshi-o2x
    @NamdevSuryawanshi-o2x 2 дня назад

    अतिशय छान

  • @shesheraosalunke6703
    @shesheraosalunke6703 2 дня назад

    Cheda madhe sankya jasti ahet tar apan mines kel karun answer 1 ale ahe mg apan sanke pude 0 ahe tar answers mines karun sankya 2.3.5 ali asel tar kiti 0 vadvache yachi trik sanga

  • @kakasahebpawar7775
    @kakasahebpawar7775 2 дня назад

    289*789 हे कसे

  • @Rameshmhaske-e3x
    @Rameshmhaske-e3x 2 дня назад

    खूप छान मॅडम

  • @anandaramtakke
    @anandaramtakke 3 дня назад

    Tai आपले ट्रिक खुप सोपे चटकण समजतात पण तुमी रोज आपले . व्हिडिओ पाट वा मेडम

  • @sudhirshipurkar2553
    @sudhirshipurkar2553 3 дня назад

    Classic 👌

  • @rajratnamore1266
    @rajratnamore1266 3 дня назад

    तुमचा आवाज आणि शिकवण्याची पद्धत खूप छान आहे, वेशभुषा पण मस्त आहेत, तुम्ही पुढे चालून खूप प्रसिद्ध होणार आहे, तुमचे व्हिडिओ मी आणि माझे पोलिस भरती करणारे मित्र बघतो

  • @manjushreenilange9049
    @manjushreenilange9049 3 дня назад

    Best

  • @aartijadhav7442
    @aartijadhav7442 3 дня назад

    मॅडम तुम्ही खूप छान ट्रिक सांगतात धन्यवाद मॅडम

  • @aartijadhav7442
    @aartijadhav7442 3 дня назад

    Nice mam

  • @sachinraut2282
    @sachinraut2282 3 дня назад

    Chhan mam 🎉🙏🏼👌🏼💐

  • @mayurrajankar4909
    @mayurrajankar4909 3 дня назад

    खुपच छान मॅडम

  • @shitalsawde5151
    @shitalsawde5151 3 дня назад

    छान tai

  • @NamdevSuryawanshi-o2x
    @NamdevSuryawanshi-o2x 4 дня назад

    छान

  • @veenaingle2440
    @veenaingle2440 4 дня назад

    प्रतिमा इंगोले वराडी लिखिका दर्यापूर अशाच आहेत दिसायल . खूप हातखंडा आहे मॅडम तुमचा '

  • @veenaingle2440
    @veenaingle2440 4 дня назад

    माणूस कितीही मोठा झाला तरीजे येत नाही ते शिकून घेण्याची इच्छा होते . मोबामुळे छान झाले

  • @veenaingle2440
    @veenaingle2440 4 дня назад

    मॅडम गणित विषय हा जीवनाचा व्यवहार आहे . मला तर वाटते अजून लहान होवून सर्व गणित शिंकांव '

  • @kasvjadhav9081
    @kasvjadhav9081 4 дня назад

    👍👌

  • @NamdevSuryawanshi-o2x
    @NamdevSuryawanshi-o2x 4 дня назад

    नमस्कार मॅडम खुप छान

  • @sagaralgat5727
    @sagaralgat5727 4 дня назад

    मॅडम तुमची शिकवण्याची पद्धत खूप भारी आहे आणि तुमच्या अक्षरा सारखं माझं पण अक्षर खूप छान आहे कारण असं बोललं जातं की सुंदर अक्षर हाच खरा दागिना आहे

  • @suryakentmamde5678
    @suryakentmamde5678 4 дня назад

    Your school name

  • @suryakentmamde5678
    @suryakentmamde5678 4 дня назад

    Excellent teaching method🙏🙏🌷

  • @NamdevSuryawanshi-o2x
    @NamdevSuryawanshi-o2x 5 дней назад

    मॅडम तुम चा साठी काय बोलावे आता आमच्या कडे शब्द नाही त खुपच छान माहिती दिली आहे हया माहिती ने मण भरुण आले तुमचे आभार कसे मानावे आमच्याकडे शब्द कमी

  • @veenaingle2440
    @veenaingle2440 5 дней назад

    जुनी पद्धत पण करून दाखवा ना ' म्हणजे आम्ही शिकले ती खूप कठीण होती

  • @veenaingle2440
    @veenaingle2440 5 дней назад

    मॅडम ताळा करून दाखवा म्हणजे आपले गणित बरोबर

  • @NamdevSuryawanshi-o2x
    @NamdevSuryawanshi-o2x 6 дней назад

    Very good madam

  • @vitthalebitwar7061
    @vitthalebitwar7061 6 дней назад

    Madam tumhi navodaya ganit vishayache lecture ghet ja

  • @SunilWhag-q1h
    @SunilWhag-q1h 6 дней назад

    Nice madam 😊😊

  • @shaikhgausodeen1909
    @shaikhgausodeen1909 6 дней назад

    Very nice

  • @gramkavianand
    @gramkavianand 6 дней назад

    मला पायथागोरसचा प्रमेय शालेय जीवनात समजला नाही पण आपण प्रभावीपणे समजावून सांगितला धन्यवाद

  • @NamdevSuryawanshi-o2x
    @NamdevSuryawanshi-o2x 6 дней назад

    Very nice madm

  • @krantij8592
    @krantij8592 6 дней назад

    Khup chhan mi pan ek teacher ahe tumhi khup simple karun deta math 9th 10th chapter wise pan ghya madam

  • @rajratnamore1266
    @rajratnamore1266 6 дней назад

    मॅडम मी पोलीस भरती ची तयारी करत आहे तुमचे बेसिक व्हिडिओ फायदेशीर ठरत आहेत, खूप खूप धन्यवाद

  • @shantaramwalunj9342
    @shantaramwalunj9342 6 дней назад

    1757051 ह्या सात संख्याला कोणत्या संख्येने निःशेष भाग जातो?

  • @ganeshsultane1946
    @ganeshsultane1946 6 дней назад

    धन्यवाद ताई तुम्हचे विडीयो पाहुन माझे मुल ‌गणितात हुशार झाले

  • @NamdevSuryawanshi-o2x
    @NamdevSuryawanshi-o2x 6 дней назад

    So many thunk s madam

  • @NamdevSuryawanshi-o2x
    @NamdevSuryawanshi-o2x 6 дней назад

    Thunk you madam

  • @krishnaaglave7641
    @krishnaaglave7641 7 дней назад

    Khup chan madam 👌

  • @AnandAwate-y1v
    @AnandAwate-y1v 8 дней назад

    आशा मॅडम आम्हाला असते तर आम्ही गाडी चालवत बसलो नसतो