#पायथागोरसचे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 сен 2024
  • #या व्हिडिओतून पायथागोरसचे प्रमेय एकदम सोप्या भाषेत सांगितलेले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पायथागोरसची उदाहरणे सोडवण्यासाठी एकदम सोपी जाणार आहे.पायथागोरस प्रमेय हे खूप विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी अवघड जाते. त्यामुळे एकदम सोप्या भाषेत पायथागोरस प्रमेय कसे सोडवायचे हे सांगितले आहे#
    #पायथागोरसचे प्रमेय#
    #payathagoras pramey#

Комментарии • 26

  • @AshokPawar-qc7dr
    @AshokPawar-qc7dr 17 дней назад +4

    महत्त्वाचा टॉपिक शिकवला

  • @manoharlaxmanraogaikawad3696
    @manoharlaxmanraogaikawad3696 16 дней назад +2

    खूप गोड !!

  • @sudhirshipurkar2553
    @sudhirshipurkar2553 12 дней назад +2

    Khup chhan

  • @krishnaaglave7641
    @krishnaaglave7641 17 дней назад +3

    हे खूप महत्वाचे प्रमेय आहे 💯

  • @radhatidke4796
    @radhatidke4796 10 дней назад +2

    खूप छान मॅडम

  • @sunilmohitemohite1290
    @sunilmohitemohite1290 16 дней назад +1

    खूप सुंदर

  • @satyawanjadhav2089
    @satyawanjadhav2089 15 дней назад +2

    Nice video

  • @gramkavianand
    @gramkavianand 7 дней назад +1

    मला पायथागोरसचा प्रमेय शालेय जीवनात समजला नाही पण आपण प्रभावीपणे समजावून सांगितला धन्यवाद

  • @bhausahebravtale1058
    @bhausahebravtale1058 17 дней назад +4

    लाईव्ह याना

  • @veenaingle2440
    @veenaingle2440 16 дней назад +1

    खूप छान सांगीतल पण वर्गमूळ कसा काढला 169 चा हे डिक्टेड केलेतर खासच

  • @babasahebgaikwad5048
    @babasahebgaikwad5048 16 дней назад +1

    कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग

  • @chandrkankhairnar1660
    @chandrkankhairnar1660 17 дней назад +1

    कठीण वाटते परंतु तुम्ही छान समजावले मॅडम

  • @Tejaswinichougale953
    @Tejaswinichougale953 17 дней назад +1

    मॅडम खूप छान माहिती दिलीत इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवी स्कॉलरशिप विषयी गणिताची थोडीफार माहिती सांगा

    • @shubhangipawar2628
      @shubhangipawar2628  17 дней назад

      Ho

    • @Happylifeok
      @Happylifeok 17 дней назад +1

      Scholarship चे गणिताचे पण प्रश्न सोडवणे यावर पण

  • @veenaingle2440
    @veenaingle2440 16 дней назад +1

    खूप छान समजावून सांगीतले जे आम्ही त तेव्हा शिकू शकलो नाही ' खंत वाटत होती . पण यायलाच पाहिजे ' वयाची अट नाही ' ती पूर्ण झाली कारण अश्या मॅडम नव्हत्या

  • @sonalibelgaonkar1886
    @sonalibelgaonkar1886 17 дней назад +1

    Didi chan shikavata. Di tula you tube payment chalu zale ka?

  • @NavnathChaudhari-eo1up
    @NavnathChaudhari-eo1up 11 дней назад

    6m लिहा मॅडम

  • @prasadwani27
    @prasadwani27 14 дней назад +1

    Tai logarithm shikwana

  • @AnandAwate-y1v
    @AnandAwate-y1v 9 дней назад +2

    आशा मॅडम आम्हाला असते तर आम्ही गाडी चालवत बसलो नसतो