खूपच उत्तम पद्धतीने समजावले आहे सर, आम्ही अनुभवाने , वाचलेले म्हणून हे उच्चारण माहिती होते, याला असाच वाचायचा हे सांगायचो पण त्यामागची स्वराभ्यास आज तुमच्यामुळे कळले धन्यवाद सर
खुप छान सर . माझा मुलगा 3 री मध्ये आहे. आणि छान प्रकारे इंग्रजी वाचतो तुमचे व्हिडिओ सिरीज पाहून मी त्याला शिकवते . तुमचे खूप खूप आभार सर ..... धन्यवाद...🙏
माझे वय 45 आहे तुमचे विडीओ पाहुन असे वाटते की असे शिकवणारे शिक्षक मला मिळाले असते तर इंग्रजी मुळेच मी शाळा शिकलो नहीं परंतु आजही आपले विडीओ पाहुन असे वाटते की परत इंग्रजी शिकावं
I swear blud doing his great, without wasting others time . I was watching some few vids of him from last 18 months i am better in english now. I always used tot 'hink why do the others english teacher dont teach english like him flabbergasted seeing dude got me speaking english faster than the flash tbh he should make more vids on/in this topic so the students learning in primamry grade will be speaking english fluent like an amerim'an anyways i was watching your video from canada as i just recently got graduated and some canedians institute is asking me for some jobs saying "would you like teaching our kids some english real quick?" Iam glad that saw your channel before the time if i didnt watched your vuds that time i wasnt able typing this long passage within some 3 mintues ❤
Sir me aaj first time video pahila tumcha.. kharach khup chaan sangital tumhi thank you... Me subscribe kele aahe... Mulanna English shikawnyasathi asech video banva thank you so much sir 😊😊😊 very nice 💯
सर माझी मुले खूप आवडीने तुमचे व्हिडीओ पाहतात सर खूप छान समजून सांगतात असे बोलतात पाचवीला मुलगी आहे पण तुमचे व्हिडीओ पाहून ती इंग्लिश वाचन करू लागली आहे याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद सर 🙏🙏असेच व्हिडिओ बनवत रहा
सर खूप छान मला सुद्धा इंग्रजी बोलायला शिकायचं आहे आणि मी तुमचे सगळे व्हिडिओज बघते आणि तुम्ही खूप छान शिकवतात तर मला असं विचारायचं आहे की मी कुठला पहिला व्हिडिओ सुरुवात करू जे नंतर मला इंग्रजी बोलता येईल सर मी पण हा ट्युशन घेते पाचवीचं पण मला असं फास्ट इंग्रजी बोलता येत नाही तर त्यासाठी प्लीज सांगा ना तुमचा कुठला व्हिडिओ बघू
Sir maza mulaga aatta पहिली la gela mi marathi madhyam made admission kel aahe...pan mala त्याची इंग्रजी bhasha khup changali karayachi aahe...tumachya support ne he shkya hoil mala vishvas aahe
खूपच उत्तम पद्धतीने समजावले आहे सर,
आम्ही अनुभवाने , वाचलेले म्हणून हे उच्चारण माहिती होते, याला असाच वाचायचा हे सांगायचो पण त्यामागची स्वराभ्यास आज तुमच्यामुळे कळले
धन्यवाद सर
Thank you so much sir 🌹🙏🏻 very good sir 7
खुप छान सर .
माझा मुलगा 3 री मध्ये आहे. आणि छान प्रकारे इंग्रजी वाचतो
तुमचे व्हिडिओ सिरीज पाहून मी त्याला शिकवते .
तुमचे खूप खूप आभार सर ..... धन्यवाद...🙏
ruclips.net/video/1W9h8Y2k6KA/видео.htmlsi=SOrpwNgpqTbTUX0G
खुप सुंदर
Sir khupach chan video ahet ❤
सर तुम्ही खुप छान शिकवता . मला तुमची शिकवण्याची पद्धत खूप आवडते माझा मुलगा सातवीला आहे .अभ्यास करत नाही. वाचन करत नाही.
आपण खूप सुंदर समजावून सांगितले आहे. मी हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवला आहे. कायम स्वरूपी संदर्भ आहे हा. मनःपूर्वक आभार.❤
माझे वय 45 आहे तुमचे विडीओ पाहुन असे वाटते की असे शिकवणारे शिक्षक मला मिळाले असते तर इंग्रजी मुळेच मी शाळा शिकलो नहीं
परंतु आजही आपले विडीओ पाहुन असे वाटते की परत इंग्रजी शिकावं
छान शिकवता सर . मनापासून धन्यवाद
चांगले सर आले आणि इंग्रजी सोपे झाले छान माहिती दिली
खूप छान पद्धतीने समजावून सांगितले आहे सर तुम्ही ,मस्त❤❤❤🎉
फारच छान आणि सोपी पद्धत...धन्यवाद सर
खूपच छान माहिती सर
छान !
Wow.... nice technique...
Sirji , Best Tricks....
फार उपयुक्त माहिती दिली. मुलांना समजेल असे सोपे करुन सांगितले त्याबद्दल आभारी आहे.❤
खूप छान माहिती दिली आहे सर तुम्ही
I swear blud doing his great, without wasting others time . I was watching some few vids of him from last 18 months i am better in english now. I always used tot 'hink why do the others english teacher dont teach english like him flabbergasted seeing dude got me speaking english faster than the flash tbh he should make more vids on/in this topic so the students learning in primamry grade will be speaking english fluent like an amerim'an anyways i was watching your video from canada as i just recently got graduated and some canedians institute is asking me for some jobs saying "would you like teaching our kids some english real quick?" Iam glad that saw your channel before the time if i didnt watched your vuds that time i wasnt able typing this long passage within some 3 mintues ❤
सर खूप छान आहे तुमचे व्हिडिओ बघून इंग्लिश शिकावं मनावर घेऊन असं वाटतं तुमचे शिकवण्याची पद्धत खूप छान आहे
Farach chhan. Very useful information Sir. Thank You.
खूपच छान सर❤❤
Khup chhan video 👍👌
एकदम बेस्ट शिकविता सर तुम्ही
Thank you sir khup chhan mahiti dili thank you so much
जबरदस्त गुरुजी
Khup Chan sir ❤
फार भारी सर...
Sir khup chhan shikvata👌👍
खूप छान शिकवता सर तुम्ही
very nice info. Sirji
सर तुम्ही खूप छान शिकवतात तुमची पुढची बॅच कधी आहे
खूप छान सर
Thank you sir khup chan explanation
Grand explanation 🎉🎉🎉
Khup cchan sir.
Sir khup chan shikavata
Very nice, sir
ज्या दिवशी शिकवले ऑनलाईन ते लगेच व्हिडिओ टाकत चला सर दररोज
❤😊
Khup chan video
Khup mast trick aahe
सर खुप छान शिकवीता
Sir Mast shikavalay
छान शिकवता हर
खूप छान आहे
Nice information sir
You are the great sir
Nice sir
Soha jagtap 😊 ❤
A great teacher, thank you so much sir ❤
Its amazing trick.
खूप छान 🙏
High level of lesson for primary students.
सर तुम्ही खूप छान समजावून सांगता हमेशा व्हिडिओ टाकत जा
Khup chhan sir
Khup chhan
Sir me aaj first time video pahila tumcha.. kharach khup chaan sangital tumhi thank you... Me subscribe kele aahe... Mulanna English shikawnyasathi asech video banva thank you so much sir 😊😊😊 very nice 💯
ruclips.net/video/1W9h8Y2k6KA/видео.htmlsi=SOrpwNgpqTbTUX0G
इयत्ता पहिली साठी काय कशी सुरूवात karayala हवी ते तुम्ही व्हिडिओ च्या टायटल ला द्या
Pl reply
LFW join kara
@@sachinshinde1823😊😊😊9
Means@@dhanrajpatil535
Very nice tricks sir.
गुरुर ब्रह्मा गुरूर् विष्णू गुरुर देवो महेश्वरा खूप छान सर
नमस्कार सर सर तुम्ही खरच खुप छान व्हिडिओ बनवता सर मला तुमचे A to z[सर्व] पाहायचाय thanks sir
सर मुलगा पहिलीला आहे त्यांना इंग्लिश वाचण्यासाठी कुठून सुरुवात करायची
खूप. 🎉
सर खुप छान समजावून सांगता
खूप छान
धन्यवाद सर
Great sir
Thanku sir
सर माझी मुले खूप आवडीने तुमचे व्हिडीओ पाहतात सर खूप छान समजून सांगतात असे बोलतात पाचवीला मुलगी आहे पण तुमचे व्हिडीओ पाहून ती इंग्लिश वाचन करू लागली आहे याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद सर 🙏🙏असेच व्हिडिओ बनवत रहा
Khup 👌video bangla sir thanks🙏 for this video
Thank you sir ..
Very nice trick Sir
Nice
Very good👍 sir
छान छान 👌👌
Chan
सर, खूपच छान, अगदी उपयुक्त तकता.
इंग्रजी शिकन्यासाठी आपल्या क्लासेस चे पुस्तकें आहेत काय?
।। धन्यवाद ।।
👍👍👍
Excellent
मस्त
Very nice sir
👌👏✅️
Great
खरंच सर पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी कश्याप्रकारे सुरुवात करावी
सर खूप छान मला सुद्धा इंग्रजी बोलायला शिकायचं आहे आणि मी तुमचे सगळे व्हिडिओज बघते आणि तुम्ही खूप छान शिकवतात तर मला असं विचारायचं आहे की मी कुठला पहिला व्हिडिओ सुरुवात करू जे नंतर मला इंग्रजी बोलता येईल सर मी पण हा ट्युशन घेते पाचवीचं पण मला असं फास्ट इंग्रजी बोलता येत नाही तर त्यासाठी प्लीज सांगा ना तुमचा कुठला व्हिडिओ बघू
मी विद्यार्थ्यांना असेच शिकवतो.त्यामुळे मुलांना इंग्रजी वाचता येते.
Very good
Chhan
Nice 👍
Good 👍
Nice trick🎉 marathi wachan class 1st trick aasel tar sanga
Sir Example for nice sir
फारच छान सर.
छान 🙏
सर पुढचा व्हिडीओ कधी पाठवाल याची वाट पाहत आहे.❤💯👍
Not perfect but very good this covers 95%
Sir maza mulaga aatta पहिली la gela mi marathi madhyam made admission kel aahe...pan mala त्याची इंग्रजी bhasha khup changali karayachi aahe...tumachya support ne he shkya hoil mala vishvas aahe
100%
Mala mula sathi online class la ache aahet
1st
3rd
Sir detail fees badal and time badal saga
Good morning sir
English Reading
Tya Sathi Kay karayla Lagel
, Sar Tumse online classes bhi Kiti aahe