लोकांना सरबत देण्यासाठी विहिरीत साखरेची पोती अन् बर्फाच्या लाद्या घातल्याची चर्चा झाली | LagavBatti

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 ноя 2024

Комментарии • 299

  • @sambhajijagtap102
    @sambhajijagtap102 8 месяцев назад +147

    विजयसिंह मोहिते पाटील साहेब म्हणजे गोरगरीब जनतेचा राजा.त्यांना भेटणे म्हणजे देवाला भेटणे.Great Mohite Patil.❤🎉❤🎉❤🎉

  • @ShivajiAtpadkar
    @ShivajiAtpadkar 8 месяцев назад +98

    त्या काळी जेवण मिळणे अवघड होते , ती दानत फक्त मोहिते पाटील यांच्याकडेच होती, आत्ता जेवणाला म्हत्तव्य नसेलही परंतू त्या काळी जेवण मिळणे अवघड होते हे त्रिवार सत्य आहे, याचा साक्षीदार मी आहे, महाराष्ट्रात ओन्ली मोहिते पाटील,...❤

  • @Aryavart2
    @Aryavart2 8 месяцев назад +96

    स्वर्गीय श्री शंकरराव मोहिते पाटील यांनी दुष्काळी तालुक्याचे जलयुक्त शिवार केले ❤ 🙏🏻

  • @BRKadam-kk7ej
    @BRKadam-kk7ej 8 месяцев назад +171

    अनंत अंबानी यांच्या साखरपुडा झाला ११०० कोटी खर्च झाले ---- अशा बातम्या वाचनात आल्या आहेत.
    हा खर्च जगातल्या श्रीमंत लोकांसाठीच केला, शंकरराव मोहिते पाटील यांनी मतदारसंघातील सामान्य माणसाला जेवण दिले ------
    हे खरंच अन्नदानाचे पुण्यकर्म आहे.

    • @MayajiGaikwad
      @MayajiGaikwad 8 месяцев назад +2

      🎉

    • @vijaysathe9510
      @vijaysathe9510 8 месяцев назад +1

      खरं आहे

    • @ramparlekar3451
      @ramparlekar3451 7 месяцев назад +1

      💯 True 💖

    • @GreatDen-z7g
      @GreatDen-z7g 7 месяцев назад +2

      Arey पप्पु त्यानी पण गाव जेवण घातलं 3 दिवस सलग. उगीच तुलना करू नको.

    • @omkar23549
      @omkar23549 7 месяцев назад

      Adan chot tyancha दान धर्म एवढा की त्याच्या निम्म्या खर्चात मोहिते पाटील येईल अक्खा 😂

  • @SanjayKshirsagar-z3t
    @SanjayKshirsagar-z3t 8 месяцев назад +61

    स्व शंकरराव मोहिते पाटील साहेब यांचेकडे दानत होती....हेच सिद्ध झाले....महान नेत्यास विनम्र अभिवादन

  • @bapugaikwad3796
    @bapugaikwad3796 8 месяцев назад +91

    सत्ता असो नसो सामान्य माणसावर मनापासून प्रेम करणारे फक्त मोहिते पाटील घराणे विजय दादांच्या लग्नात लक्ष भोजन झाले हे सर्वश्रुत आहे पण आजही मोहिते पाटलाच्या कोणत्याही लग्न समारंभाच्या कार्यक्रमात सामान्य माणसाला गोरगरिबांना जेवण दिले जाते गरीब श्रीमंत असा कुठलाही भेदभाव नसतो सामान्य माणूस गरीब अशी अतिशय आपुलकीने प्रेमाने राहणार महाराष्ट्रातील एकमेव मोहिते पाटील घराणे आम्हाला मोहिते पाटला बद्दल सार्थ अभिमान आहे ❤

    • @must604
      @must604 8 месяцев назад +1

      मोहिते पाटील ग्रेट असतील पण
      लोकशाही ला हे अपेक्षित आहे का?
      राजकारण्याच्या कामाची चिकित्सा करणे हे जनतेचे काम आहे.
      जेवायला देणे हेच आपण मोठे समजतो यातच आपल्या जनतेची मानसिकता दिसते.

    • @abhijitsonawale5315
      @abhijitsonawale5315 8 месяцев назад +2

      आमच्या इथे पण सर्व नेते मंडळी गोरगरिबांना जेवण घालतात व पुण्याचे काम करतात

  • @vikasdoke89
    @vikasdoke89 8 месяцев назад +48

    दुष्काळात लोकांना जेवण देणे,हे पुण्याईच काम आहे. अनेक सामान्य माणस नावा-रूपा आले, आक्का साहेब &शंकररावजी मोहिते- पाटील यांच्या आशीर्वादाने .

  • @rameshsutkar80
    @rameshsutkar80 8 месяцев назад +307

    मी ही साक्षी आहे या लग्नाचा ,तसेच त्यांच्याच महर्षि शंकरराव मोहिते प्रशालेचा विद्यार्थी आहे. अभिमान आहे मला ही मोहिते पाटलांचा .

    • @deletedchannel3171
      @deletedchannel3171 8 месяцев назад +28

      अभिमान ...जीव द्या चाळणीत पाणी घेऊन

    • @SatishKachare-l3m
      @SatishKachare-l3m 8 месяцев назад

      मोठ्या ना जेवण देणे चुकीचे

    • @rajvardhanpatil3579
      @rajvardhanpatil3579 8 месяцев назад

      ​@@deletedchannel3171😂😂😂

    • @adikthawal2799
      @adikthawal2799 8 месяцев назад

      पाटलांनी किती बाया तमाशात नाचवल्या

    • @somnathgheware1132
      @somnathgheware1132 8 месяцев назад

      👍😂​@@deletedchannel3171

  • @gorakhshingare7659
    @gorakhshingare7659 8 месяцев назад +40

    शंकरराव मोहीते पाटील च्या गाडी वर विठ्ठल दगडू ठेंगल यांनी ड्राय वर होते खूप चांगला नेता म्हणून आज आपण आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत खूप खूप धन्यवाद माऊली

  • @gopaladamande8649
    @gopaladamande8649 8 месяцев назад +232

    दुष्काळामध्ये 1 लाख 18 हजार लोकांना जेवण घातले म्हणजे पुण्याचे काम केले..

    • @vilasraje7418
      @vilasraje7418 8 месяцев назад

      अगदी बरोबर 👌 काम केले होते

    • @neongaming3293
      @neongaming3293 8 месяцев назад +6

      लग्न निमित्ताने का होईना लोकांना एक वेळ अन्न तरी मिळाले 👌

    • @GovindRamchandra-il9xy
      @GovindRamchandra-il9xy 7 месяцев назад

      दुष्काळात का लग्न समारंभात?

    • @GovindRamchandra-il9xy
      @GovindRamchandra-il9xy 7 месяцев назад +1

      सहकारी साखर कारखाना मधून वर्गणी , वजन काटामारी , बनावट साखर उतारा , गेस्ट हाऊस वरील खर्च यामुळे सहकारी साखर कारखाने बुडीत जाऊ लागले असे शरद पवार साखर सम्राटांच्या मीटिंग मध्ये जाहीरपणे बोलले आहेत. असे पैसे आपल्या नावावर मुलाच्या लग्नात एक लाख च काय किती तरी लाख लोकांना जेवणासाठी पुरतील.

    • @ratnakargiri13
      @ratnakargiri13 4 месяца назад

      ​@@neongaming3293aq3

  • @vedantikaraut7978
    @vedantikaraut7978 8 месяцев назад +77

    मी अरविंद शंकर राव राऊत इंजिनीयर त्यावेळी लग्नात हजर होतो बरीच मोठी जबाबदारी आमच्याकडे होती कै शंकरराव मोहिते पाटील साहेब यांच्यासारखी दानत आज कोणाकडे नाही जेवणाची कार्यक्रमाची व्यवस्था आमच्या खात्याकडे होती मी त्यावेळी सिव्हिल खात्याकडे काम करत होतो तालुक्यां तील लोकांनी आपले घरचे च कार्य म्हणून काम केले याचा मला पूर्ण अभिमान आहे मोहिते पाटील घराण्याला त्रिवार अभिनंदन आपला राऊत इंजिनियर🙏🌹🌹🌹🌹🙏

    • @sachindange293
      @sachindange293 8 месяцев назад

      💫💫💫🌟🌟💫💫💫

    • @shrikantsurase4669
      @shrikantsurase4669 8 месяцев назад +3

      पैसे कुठुन आणले होते

    • @sanjaychavan4645
      @sanjaychavan4645 8 месяцев назад

      राऊत साहेब..
      माझे वडील खाशाबा चव्हाण हे साखर कारखान्यात कामाला होते .शेवडे साहेब चीफ इंजिनीयर होते. लग्नाचे जेवण यशवंतनगर महर्षी शंकरराव मोहिते पाटील हायस्कूलच्या पटांगणात होते.

    • @ajabbarshaikh4385
      @ajabbarshaikh4385 6 месяцев назад +1

      आमच्या कुरुल ता.मोहोळ चे आबा पाटील यांनी ही गोष्ट सांगितली..सरबत विहिरीत केला होता व पिण्याच्या पाण्याची सोय खूप उल्लेखनीय होती म्हणून.. व जेवणाच्या पंक्तीत ट्रेकटर होते.. कळी..भात..भाजी .पोहोच करायला .आज ही कधी कधी चर्चा निघते..महर्षींनी मानाचा मुजरा...🎉🎉🎉

  • @Svngreat
    @Svngreat 7 месяцев назад +46

    अंबानी, अदानी आणि गडगंज संपत्ती वाल्या पेक्षा मोहिते पाटीलांनी खुप मोठं अभिमानास्पद काम केलं.

    • @omkar23549
      @omkar23549 7 месяцев назад

      😂😂तुम्हाला त्यांची संपत्ती बघवत नाही 😂😂

    • @GovindRamchandra-il9xy
      @GovindRamchandra-il9xy 7 месяцев назад

      मग १९७८ ला त्याच मतदारसंघात पराभूत झाले.

    • @pnk5230
      @pnk5230 6 месяцев назад

      अर्थकारण समजत नसेल तर कोणाची कोणाही बरोबर तुलना करीत जाऊ नका..शून्यातून उद्योग उभारुन देशाला प्रगती पथावर नेणे आणि लुटलेल्या संपत्तीने लोकांना उगाच जेऊ घालणे याची तुलना होऊ शकत नाही......कठे राजा भोज आणि कुठे गंगू तेली..

  • @sharadsalokhe4969
    @sharadsalokhe4969 8 месяцев назад +73

    पैसा असला तरी तो खर्च करण्याचे पण दानत लागते

    • @UddhavChaure-fq8me
      @UddhavChaure-fq8me 8 месяцев назад

      खुपचछेन

    • @pramoddandale5089
      @pramoddandale5089 7 месяцев назад

      👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @pnk5230
      @pnk5230 6 месяцев назад

      पैसा खर्च करण्याचे अनेक मार्ग असतात आणि मोठेपणासाठी उधळण्याचे मार्ग वेगळे.

  • @seular-द्वेष्टा
    @seular-द्वेष्टा 8 месяцев назад +70

    मोहीते पाटलांना मानाचा मुजरा 🙏🙏🙏

  • @ashokgaikwad8469
    @ashokgaikwad8469 6 месяцев назад +6

    ज्याचा कुणी विचार सुद्धा करू शकत नाही, ते मोहिते पाटील करतात. त्यामुळेच तिसऱ्या पिढीला सुद्धा जनमानसात तेवढीच लोकप्रियता आहे!

  • @sugrivgaikwad6225
    @sugrivgaikwad6225 8 месяцев назад +23

    छान माहिती.
    लोकांना जेऊ घालायला दानत लागते.मन खूप मोठं आणि प्रेमळ कनवाळू उदात्त असावं लागतं ते शंकरराव मोहिते पाटील यांच्या कडे होतं म्हणूनच त्यांनी त्या काळातील दुष्काळात लक्ष भोजन घालून एक दिवस का होईना अनेक भुकेल्या माणसांना तृप्त जेवनाचा आनंद दिला.जेवणार्या पेक्षा जेऊ घालणाऱ्या शंकरराव मोहिते पाटील यांच्या मनाला आत्मानंद झाला असेल हे नक्की.

  • @siddheshwarmohite566
    @siddheshwarmohite566 7 месяцев назад +10

    सोलापूर जिल्हयाची शान विजयसिंह मोहिते पाटिल

  • @nageshwarkulkarni5571
    @nageshwarkulkarni5571 8 месяцев назад +12

    लोकांना जेवण घालणं हे आपल्याकडे पुण्यकर्म मानले जाते,
    गरीब लोकं सुध्दा कर्ज काढून यथाशक्ती जेवण घालतात, अशा कारणांमुळे तिकीट कापणं किंवा टिका करणं यावरून त्यांची मानसिकता लक्षात येते
    मोहिते पाटील ग्रेटच होते

  • @नवनाथबबनसुरवसेसुरवसे

    अञदाता सुखी भव अञदान श्रेष्ठ दान आहे अञदान करायला दानत लागते ती मोहिते पाटील घराण्यात आहे जय महाराष्ट्र अभिमान वाटतो आम्हाला मोहिते पाटील विजयदादा यांचा अभिनंदन दादा 🚩🚩💐💐🙏🏻🙏🏻🌹🌹👏👏

  • @prashantpawar8571
    @prashantpawar8571 8 месяцев назад +101

    खानदानी कुटुंब आहे मोहिते पाटील घराणे आपुलकी जपणारं आहे

  • @PVThakur-o8z
    @PVThakur-o8z 8 месяцев назад +24

    1972चा दुष्काळ मलाही आठवतोय त्यावेळी माझे वय ,16वर्ष होत खायला अन्नधान्य मिळत नव्हते पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता जनावरांना चारा मिळत नव्हता

  • @ShivajiAtpadkar
    @ShivajiAtpadkar 8 месяцев назад +29

    होय, त्यावेळीच नाही तर त्याअगोदर विजय दादांनी स्वतंत्र पक्ष स्थापन करायला पाहिजे होते, परंतु त्यांना त्यांचा प्रामाणिक पणा सध्या नडला आहे, अजूनही मोहिते पाटील घराणे नामांकित आहे, आणि राहणारच,❤

  • @subhashshinde951
    @subhashshinde951 7 месяцев назад +6

    माझे वडील आणि आजोबा होते लग्नात

  • @afashashaikh1782
    @afashashaikh1782 4 месяца назад +1

    Only vijay Dada

  • @Bhajap
    @Bhajap 8 месяцев назад +73

    दुष्काळ होता तेव्हा पाटलांनी जेवण घालून माणसं घरी पाठवली होती लक्ष भोजन हे फक्त मोहिते पाटील च करू शकतात किंग माढा

  • @ajabbarshaikh4385
    @ajabbarshaikh4385 6 месяцев назад +1

    अप्रतिम कौतुकास शब्द अपुरे

  • @rNT-lf2hf
    @rNT-lf2hf 8 месяцев назад +24

    Solapur chya Rajkarnatil sarvshreshth Ratn.. Mhanje Vijay dada.. Shant sayyami neta..🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @GovindChikane-f8p
    @GovindChikane-f8p 8 месяцев назад +37

    मी मदन सिंह मोहिते पाटील यांना जवळून पाहिले आहे हे खरंच सत्य आहे मोहिते पाटील घराणे शाहीचे

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 8 месяцев назад +6

    छान बोलीत आहात आवाज गोड मधुर .शब्द स्वर अगदी अप्रतिम वा

  • @Renaissance861
    @Renaissance861 8 месяцев назад +27

    Great Mohite Patil 🙏🏽👍🏼💪🏽

  • @shltalkale1246
    @shltalkale1246 8 месяцев назад +20

    शेवटी मोहिते पाटील घराणे म्हणजे सोलापूर जिल्ह्याची शान आहे.

  • @ravindrarawade5732
    @ravindrarawade5732 8 месяцев назад +32

    आमचे वडील सांगत होते, इंदिरा गांधी यांनी यशवंतराव चव्हाण यांना विचारलं की हा माणूस कोण आहे,एवढा मोठा समाज जेवायला इथे आला आहे हे आहे तरी कोण?

  • @bhagwanhume9854
    @bhagwanhume9854 8 месяцев назад +22

    .अप्रतिम वर्णन

  • @sanjaysonawale555
    @sanjaysonawale555 8 месяцев назад +22

    एक नंबरच मोहिते पाटिल घराणे मा.विजय दादांच्या चुलत बहिण आमचे पालीचे श्री खंडोबा देवाचे प्रमुख मानकरी श्रीमंत देवराजदादा यांच्या सस्ख्या चुलती व मा.मानसिंगराव इंजोजीराव पाटिल यांच्या सहचरणी सोै.शोभा भाभी आहेत.❤❤❤❤

    • @ajaysinghpatil5277
      @ajaysinghpatil5277 7 месяцев назад

      पालीचा खंङोबा आमच कूलदैवत आहे........आम्ही देवराज दादा ना भेटलो चांगल व्यक्तिमत्त्व आहे. मू पो सावे, ता.शाहूवाङी, जि. कोल्हापूर.

  • @somanathpatil7535
    @somanathpatil7535 8 месяцев назад +20

    ग्रेट मोहिते पाटील

  • @mahendramaske9891
    @mahendramaske9891 8 месяцев назад +3

    एक दम भारी किस्सा

  • @rahulmaindarge2097
    @rahulmaindarge2097 7 месяцев назад +3

    आमचे आजोबा आम्हाला हार्दिक किस्सा सांगत होते
    लक्ष भोजनाचा

  • @rajendrachavan6985
    @rajendrachavan6985 8 месяцев назад +2

    मराठी साहित्य कविता आणि संस्कृती संवर्धन करणे आवश्यक आहे हे केवळ न सांगता आपल्या माय मराठीचा उत्सव साजरा करणारे सर्वांचे अभिनंदन. अभिमान आहे मी मराठी असलेचा.

  • @DeepakWare-y7z
    @DeepakWare-y7z 8 месяцев назад +28

    Mohite patil always respected in Maharashtra

  • @bhujangraokamble8275
    @bhujangraokamble8275 8 месяцев назад +10

    छान महिती दिली, ताई तुझे निवेदन ऐकायला छान वाटले धन्यवाद 🙏

  • @ChandrashekharByale
    @ChandrashekharByale 7 месяцев назад +3

    अन्नदाता सुखी भव !
    अन्नदाता सद्गुरूनाथा
    अन्नदाता सुखी राहो
    आजचा दिवस उद्या येवो
    शुभास्ते पंथानः सन्तु !

  • @vishnuavhad6766
    @vishnuavhad6766 7 месяцев назад +12

    साधा देवमाणूस आहे शंकरराव पाटील.आताच्या अंबानी पेक्षा100चांगले

    • @pnk5230
      @pnk5230 6 месяцев назад

      अंबानीने लाखो रोजगार आणि देशाची अर्थव्यवस्था सुधारण्याचे काम केले. यांचे काय योगदान...पूर्वजांनी राजेशाहित लुटलेली संपत्ती लोकांना जेवण देऊन खर्च केली..उगाच कोणाची ही तुलना करू नका..

  • @kamble_vinod6744
    @kamble_vinod6744 8 месяцев назад +30

    हिरीत सरबत #नाद

  • @saithoke9850
    @saithoke9850 8 месяцев назад +11

    ताई खूप छान माहिती दिलीस अजून काही नवीन माहिती असेल तर देत जा

  • @pratappatole
    @pratappatole 8 месяцев назад +12

    हो हे सत्य आहे मी १०विला शाळेत होतो अकलूज laa बोर्डाची परीक्षा दिली होती शानदार घराणे तसेच इंदापूर पाटील शानदार आहेत.

  • @akhtartaj7348
    @akhtartaj7348 8 месяцев назад +7

    अतिशय छान मी अख्तर ताज पाटील दक्षिण सोलापूर आदरणीय विजय दादा चे खंदे समर्थक

    • @vinayakamane8211
      @vinayakamane8211 8 месяцев назад +1

      "अख्तर "नांव कुठबरनं शोधले?

  • @vedantikaraut7978
    @vedantikaraut7978 8 месяцев назад +9

    🙏🌹🌹🌹🌹🙏🥰🥰🥰🥰🥰राऊत इंजिनियर ( श्री मोहिते पाटलांच्या कार्यास सलाम व मनपुवॆक अभिनंदन😊😊

  • @bajiraoshelar2147
    @bajiraoshelar2147 7 месяцев назад +1

    Great Mohite Patil

  • @akshayshete787
    @akshayshete787 7 месяцев назад +1

    Nice information ❤

  • @keshawdkhairnar1828
    @keshawdkhairnar1828 8 месяцев назад +34

    एक मराठा लाख मराठा...

  • @satishkakade2476
    @satishkakade2476 7 месяцев назад +1

    Great political leader. Salute.

  • @MgZadbuke
    @MgZadbuke 6 месяцев назад

    अप्रतिम कार्य आहे

  • @mahadeosapkal2735
    @mahadeosapkal2735 8 месяцев назад +4

    Good and great, मी जेवणासाठी होतो ❤❤❤🎉🎉🎉

  • @subodhsirsat134
    @subodhsirsat134 8 месяцев назад +14

    लक्षभोजन देण्यासाठी विरोध का ॽ शंकरराव मोहिते पाटील यांनी आपल्या मुलाच्या लग्नाला 1 लाख 18 हजार लोकांना जेऊ घातले हे चांगले झाले की. लक्षभोजन देण्यासाठी दानत लागते.आणि जेवण करणाऱ्यांना सुद्धा तो माणूस आपलासा वाटावा लागतो तरच एवढ्या मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहतात.

  • @DineshPatil-m8d
    @DineshPatil-m8d 7 месяцев назад +21

    मोहिते पाटील घराणे आणि बरडचे तेली सुद्धा संपूर्ण पालखी तील सर्व वारकारी यांना जेवण देत होते

    • @GovindRamchandra-il9xy
      @GovindRamchandra-il9xy 7 месяцев назад

      पालखी मार्गावरील खेड्यातील गरीब लोक सुद्धा दिंडी मधील लोकांना पदरमोड करून गेली शेकडो वर्षे जेवण देतात सेवा करतात.
      पण ते निवडणुका लढवत नाहीत.

  • @nanasahebyadav8964
    @nanasahebyadav8964 8 месяцев назад +17

    जुने जाणते नेते गेल्यामुळे आता महाराष्ट्रात राजकारणात सभ्यता राहिली नाही....we miss such a great man.❤

  • @shubhamparase2851
    @shubhamparase2851 8 месяцев назад +25

    या लग्नासाठी माझे आजोबा भानुदास तोरणे यांचा बँड सांगण्यात आला होता......

  • @balkrishnagosavj1237
    @balkrishnagosavj1237 8 месяцев назад +11

    सोलापूरी जगात भारीच नाद करायचा नाय

  • @sandipkhilare9576
    @sandipkhilare9576 8 месяцев назад +18

    King Of सोलापूर

  • @sanjayahire4687
    @sanjayahire4687 8 месяцев назад +10

    सहकार महर्षी गोरगरीबांची कैवारी श्री शंकर रावजी मोहिते पाटील यांनी तमासगीर भगिनींना जो न्याय दिला आतापर्यंत कोणत्या नेत्यांनी तमासगीर कलावंतांसाठी केले नाही आणि करणार ही नाहित तुषार महान नेत्यांना मानाचा त्रिवार मुजरा व शतशत नमन..❤❤❤❤❤

  • @sharadaabasalunkhe5726
    @sharadaabasalunkhe5726 8 месяцев назад +24

    सर्वसामान्यांचा सन्मान करणारा कुटुंब.मोहिते पाटील

  • @ganeshswami-km5eb
    @ganeshswami-km5eb 8 месяцев назад +8

    मोहिते पाटील ✌

  • @KisanMundfane
    @KisanMundfane 5 месяцев назад

    माळशिरस तालुक्याची शान आहेत आमचे दादा व सोलापूर जिल्हयाचे भाग्यविधाते

  • @ommagar4009
    @ommagar4009 7 месяцев назад +2

    मोहिते पाटील जिंदाबाद ❤

  • @harshadgaikwad2842
    @harshadgaikwad2842 8 месяцев назад +12

    अरे व्वा....
    मोहीनीजी.............👍

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 8 месяцев назад +25

    दिलदार माणूस

  • @ambadaskakad8816
    @ambadaskakad8816 8 месяцев назад +8

    Very good 👍

  • @somnathchavan2545
    @somnathchavan2545 6 месяцев назад

    Khup mast

  • @rajeshavdhut8567
    @rajeshavdhut8567 8 месяцев назад +15

    सत्य आहे

  • @Sdmhyehu
    @Sdmhyehu 7 месяцев назад

    खूप छान

  • @madhukaradsul4278
    @madhukaradsul4278 7 месяцев назад +1

    छान छान

  • @kashinathsonawane3607
    @kashinathsonawane3607 7 месяцев назад

    फारछान
    अभिनंदन

  • @DipakTayade-qu2wz
    @DipakTayade-qu2wz 8 месяцев назад +4

    अशे पुढारी आणि नेते पुन्हा होणार नाही -असा भूमिपुत्र पुन्हा होणार नाही 🙏🙏🙏नाहीतर आताचे पुढारी पहा नुसते भूरटे -आता पुढारी जेऊ घालत नाही तर अंबानी कडे शेपूट घालून जातात जेवायला -😊😊😊

  • @rameshsolat3812
    @rameshsolat3812 8 месяцев назад +4

    गेवराई तालुक्यातील. शिक्षण. व. सहकार महर्षी. शिवाजीराव. पंडीत साहेब. याचा. पन. हिडीओ बनवा. आशी. विनंती आहे. दिदीना

  • @SSC-IONEXCHANGEROHA
    @SSC-IONEXCHANGEROHA 6 месяцев назад +1

    Ignition of donation and food feeding is genetic in Maharashtra.
    Not Baniya & Bhatji..
    Great Mohite Patil ❤

  • @vijaychavan8842
    @vijaychavan8842 8 месяцев назад +2

    माझी जन्मतारीख 17 10 72 भाकरीचा तुकडा आई उषाला दळून ठेवायची त्या काळात हे घडलं एक आश्चर्य 🙏🙏🙏

  • @shivajikale7610
    @shivajikale7610 8 месяцев назад +2

    खूपच छान

  • @tatyasonitave9882
    @tatyasonitave9882 8 месяцев назад +3

    Ekach brand mohite patil.

  • @nagnathdhond7960
    @nagnathdhond7960 8 месяцев назад +2

    Great.

  • @anandparse7786
    @anandparse7786 8 месяцев назад

    दादा श्री.... Great

  • @PRASADMOHITE-n3b
    @PRASADMOHITE-n3b 8 месяцев назад +6

    छान लग्न झालं, ग्रामीण जनतेनी आनंदाने जेवले आजून काय पाहिजे 👍🏻👍🏻

  • @bharatawatade751
    @bharatawatade751 8 месяцев назад +4

    हे सर्व अगदी बरोबर आहे ☝️🙏

  • @mr.mahadeomirgane9874
    @mr.mahadeomirgane9874 4 месяца назад

    या लग्नाचा मी पण साक्षीदार आहे असंच लग्न मा हर्षवर्धन पाटील यांचे पण झाले होते

  • @ShamraoShirkande
    @ShamraoShirkande 8 месяцев назад +3

    Very good didi

  • @ranjitnaiknavare2626
    @ranjitnaiknavare2626 8 месяцев назад +15

    अगं वेडी अजुन एक गोष्ट सांगायची विसरलीस
    त्याच लग्नाची गिनीज बुकात नोंद झाली आहे
    काही हरकत नाहीय अजुन एक episode बनवून त्यात सांग
    ❤ विषय := नोंदी गिनीज बँकेच्या 😂

  • @ajay26patil
    @ajay26patil 8 месяцев назад

    Awesome 👏👏

  • @sp5771
    @sp5771 8 месяцев назад +5

    हे माझं गाव आहे..!

  • @shobhapisal1902
    @shobhapisal1902 8 месяцев назад +2

    छान

  • @sripadgoswami8152
    @sripadgoswami8152 7 месяцев назад

    My best wishes for your channel nice story Aanadan or food serving is religious tradation of indian before eighty years various religious people gives or offer dinner for Navsratre saptha and other religious functions marriage is one of them anyone give dinner according to his econimics and finiancial states nothing is new for me onely difference is that before democracy no one raise question about it today this is political issue to create politics thanks

  • @shivrajgamer3031
    @shivrajgamer3031 8 месяцев назад +3

    खरे पाटील गोरगरीब जनतेला गरज असताना सांभाळणारे पाटील

  • @kingno.1280
    @kingno.1280 7 месяцев назад

    Best info

  • @shahajiraochavan1600
    @shahajiraochavan1600 8 месяцев назад +3

    Great mahiti

  • @omprakashgalande5585
    @omprakashgalande5585 8 месяцев назад

    छान किस्सा

  • @Shivam_5838
    @Shivam_5838 8 месяцев назад +2

    मोहिनी ताई आपण इकडे आलात होय🎉🎉

  • @vijayingle2209
    @vijayingle2209 6 месяцев назад

    Ya Lagnamadhe kiti vanchit bhatake upekshit lok jewale ?

  • @vijaysinghrananware8227
    @vijaysinghrananware8227 8 месяцев назад +13

    Maharashtrachya rajkarnatil lobhas vyaktimatwacha eakmew dhani neta mhanje vijaysingh dada saheb.

  • @krishnaboxingclub5983
    @krishnaboxingclub5983 6 месяцев назад

    अति पुण्य कार्य, त्यांचे कार्याचा गौरव,पण मी त्या वेळी १० वर्षाचा असेन मला माझे आई-वडीलां बद्दल अभिमान आहे,आमची कोरडवाहु शेती होती, परंतु आम्हाला दुष्काळाचा त्रास जानवू दीला नाही

  • @bhimashinkarrashinkar913
    @bhimashinkarrashinkar913 8 месяцев назад

    श्री चांगोजीराव देशमूख धानोरे - दगड ता. माढा येथील होत.

  • @samadhankhochare3374
    @samadhankhochare3374 8 месяцев назад +1

    मी या भागात 16 वर्ष राहायलोय . परीसस्पर्श हे शंकरराव मोहिते-पाटील यांच आत्मचरित्र वाचलंय. संपूर्ण माहिती आहे यात .

  • @डाळिंबशेती-ल4थ
    @डाळिंबशेती-ल4थ 7 месяцев назад

    1972चा भयंकर दुष्काळ मला ही आठवतो मी 10 वी ला शिक्षण घेत होतो