Cottage छान आहे मित्रा, आणि rates पण ok आहे, जेवण चे rates पण ठीक आहे, फक्त चव कशी आहे त्यावर सर्व अवलंबून आहे. तसेही कोंकण मध्ये हॉटेल्स चे rates अतीच आहेत😢😢😢😮😮 म्हणजे 1 star room चे रेट्स 3 star rooms सरखे असतात कोंकण मध्ये. म्हणजे मला कोंकण फिरायला आवडते पण rooms चे rates असे आहेत की pocket फ्रेंडली वाटत नाही राहणे आणि हॉटेल.
खूपच सुंदर माहिती दिली असेच स्वत होम स्टे दाखवत जा सर्व सामान्य ला परवडेल 🙏🌹🌹
2 वर्ष झाली शूट करून...परत भेट 😜
खुप खुप धन्यवाद मित्रा
चौल माझे आजोळ आहे
Owner shi bhet nahi dakhavla
Chaan..!!
Thanks
Cottage छान आहे मित्रा, आणि rates पण ok आहे, जेवण चे rates पण ठीक आहे, फक्त चव कशी आहे त्यावर सर्व अवलंबून आहे.
तसेही कोंकण मध्ये हॉटेल्स चे rates अतीच आहेत😢😢😢😮😮
म्हणजे 1 star room चे रेट्स 3 star rooms सरखे असतात कोंकण मध्ये.
म्हणजे मला कोंकण फिरायला आवडते पण rooms चे rates असे आहेत की pocket फ्रेंडली वाटत नाही राहणे आणि हॉटेल.
Mastch... Khupch chaan.
Thanks Praneeta 😁