नाजूक भागावरील केस काढताना घ्यावयाची काळजी|unwanted hair removal|skin care part 6

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • नाजूक भागावरील केस काढताना घ्यावयाची काळजी|unwanted hair removal|skin care part 6
    #unwantedhairremoval
    #skincare
    #pubichaircare
    #bikinihair
    #liphairremoval
    #नाजूकभागावरीलकेसकाढतानाघ्यावयाचीकाळजी
    #skincaretips
    #skincareroutine
    #happyandhealthylifeathome
    #dranaghakulkarni

Комментарии • 257

  • @harshuharshu142
    @harshuharshu142 4 месяца назад +11

    अत्यंत महत्त्वाची आणि संवेदनशील माहिती मनमोकळेपणे अगदी सहज सोप्या भाषेत सांगितल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन !

  • @mrs.pratimamahajan952
    @mrs.pratimamahajan952 Год назад +30

    डाॅ. अनघा कुलकर्णी मॅडम - नमस्कार!
    प्रत्येक स्त्रीला या प्रसंगाला सामोरे जावे लागते. तुम्ही हा कठीण विषय न लाजता, स्पष्टपणे, निर्भीडपणे मांडून जे मार्गदर्शन केले आहे त्याबद्दल धन्यवाद! आमच्या वेळी अशी माहिती मिळत नव्हती त्यामुळे अनभिज्ञता होती. चांगले काय वाईट काय हे नीट समजत नव्हते पण काळानुसार प्रसारमाध्यमांच्या साहाय्याने खूपच छान माहिती मिळते त्याचा चांगला उपयोग करायला पाहिजे असे मला वाटते.

  • @neetanavalkar5915
    @neetanavalkar5915 Год назад +35

    फार च कमी लोकं अशा विषयांवर जाहीर रित्या , सावॅजनिक माध्यमांमधे बोलतात.
    आपण विविध विषयांवर विचारांची
    सुंदर रांगोळी जणू निमाॅण करता !
    आज आपण हा विषय चचेॅला घेऊन , ह्या विषयांचा महत्व आणि जरुरी गंभीरता , दोघांचा छान समन्वय साधण्यांचा सफळ प्रयत्न केल्या बद्दल धन्यवाद ! 🙏🌟🙏

  • @savitadhavalikar723
    @savitadhavalikar723 Год назад +13

    खुपच छान अगदी कुणीही न सांगाणारी परंतु ल्याला माहित पाहिजे आशी गुपौततेची माहिती आपण सांगितली. आपण हे कुणालाचसहसा विचारु शकत नाही खुप अज्ञानात रहावे लागते. अशी पुस्तकेहीघरी वाचु शकतनाही . आभारी आहे

  • @vandanakulkarni4786
    @vandanakulkarni4786 Год назад +38

    धन्यवाद मॅडम खूप नाजूक आणि संवेदनशील विषय खूप सोपा करून सांगितला मी या अनुभवातून गेले आहे माझी दोनदा सर्जरी केली आहे🙏🙏

  • @charusheelakulkarni9839
    @charusheelakulkarni9839 Год назад +9

    आरोगयाविषयी कुठलीही अडचण आली तर ती तुम्ही सोडवता आला माझा नेहमीचा अनुभव आहे. धन्यवाद ताई

  • @sandhyakulkarni484
    @sandhyakulkarni484 Год назад +62

    तुम्ही नेहमीच खूप छान माहिती देता.अगदी कुणाला विचारावं असं असा प्रश्न पडलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळतात.थैंक्स।

  • @SushmaSontakke-ld4vd
    @SushmaSontakke-ld4vd 2 месяца назад +1

    डॉ अनघा ताई तुम्ही खरचं खूप छान माहिती दिली जेणेकरून ही गोष्ट आपण ही उघडपणे कोणाला बोलू शकत नाही ती तुम्ही अगदी सहजपणे स्पष्ट न लाजता सांगितल खूप छान धन्यवाद ताई🙏

  • @sampadadeshpande9433
    @sampadadeshpande9433 Год назад +15

    खूप छान माहिती .
    एखादी जाडी बाई असेल तर साडी असताना मांड्यांवर मांड्या घासल्या जातात आणि मग जखम होते किंवा तिथली त्वचा राठ होऊन लाल होते मग आज होते आणि खाज येते. तर काय करावे .please सांगा.
    तुमचे विषय खूप छान असता.

  • @smitaainapure5026
    @smitaainapure5026 Год назад +20

    खूप छान माहिती सांगितली. मी अगदी सहमत आहे. Menopaus नंतर underarms shaving ची कटकट नाहीशी झाली.

  • @pandurangpatil4100
    @pandurangpatil4100 Год назад +8

    आपले अनेक विडिओ मी ऐकतो.आपल्या सांगण्याप्रमाणे जीवनशैली बदलतो.अनुभवानुसार आवश्यक ते बदल करतो.केसांविषयीचा,विडिओ संयमी भाषेत आहे.छान वाटला.पत्नीला ऐकवला.चुका सुधारायला कारण ठरला.हा विडिओ.धन्यवाद.

  • @vaidehikulkarni569
    @vaidehikulkarni569 Год назад +19

    नमस्कार ह्या महत्वाच्या विषयावरची माहिती पहिल्यादाच ऐकली अतिशय स्पष्ट शब्दात कानउघाडणी केल्याबद्ल मनःपूर्वक धन्यवाद

  • @bharatilad6818
    @bharatilad6818 Год назад +42

    खूप छान आवश्यक रोजच्या जीवनातील विषय आणि अनुभव आणि मार्गदर्शन खूप छान आणि ही गोपनीय माहिती डॉक्टर च देऊ शकतो. धन्यवाद 🌹🌹🙏

  • @sulbhaoak456
    @sulbhaoak456 11 месяцев назад +4

    मॅडम किती सहज आणि सुंदर अश्या शब्दात योग्य अशी माहिती दिलीत. मी प्रथमच ऐकली. कारण आमच्या वेळी टि. व्हि. मोबाईल नसल्यामुळे काहीच समजत नव्हते. ह्या सर्व अनूभवातून मी सुद्धा गेले आहे. धन्यवाद!

  • @user-nw9ey6nd3u
    @user-nw9ey6nd3u 7 месяцев назад +4

    खुप चांगली माहिती दिली - महिला करीता व मुलीन करता धन्यवाद ताई - -🥀🙏

  • @kumarbhor8680
    @kumarbhor8680 Год назад +7

    नमस्ते मॅडम 🙏
    खुप सहज अचुक माहीती देतात धन्यवाद
    परंतु सध्या बाजारात अनेकानेक क्रिम आहेत त्याचा वापर जास्त प्रमाणात स्रियां आणि पुरुष करतात शेविंग कोणी करत बसत नाहीत 👍

  • @vrindabaride6686
    @vrindabaride6686 Год назад +11

    माहिती खूपच छान सांगितली त्याबद्द्ल धन्यवाद
    असेच हेअर कलर v मेहंदी केसांना लावणे याबद्द्ल सांगावे काही जन्निणा मेहंदी लावल्या नंतर सर्दीचा त्रास होतो तर या सर्व बाबतीत व्हिडिओ करावा ही विनंती

  • @user-oy1ng6zf4f
    @user-oy1ng6zf4f 10 месяцев назад +6

    आपल्या विचाराशी मी सहमत आहे.माहिती खूप छान होती.

  • @anjanagavade364
    @anjanagavade364 Год назад +12

    Very important information... thank you so much Doctor

  • @saritabhoite7088
    @saritabhoite7088 Месяц назад +2

    नमस्कार मॅडम अत्यंत उपयुक्त माहिती सऻगितली धन्यवाद

  • @Rekha-sx8gt
    @Rekha-sx8gt Год назад +11

    ताई तुम्ही खुप छान माहिती देतात

  • @sunanadawagh7315
    @sunanadawagh7315 11 месяцев назад +3

    छान माहिती सांगितली.सगळेच विषय चर्चेला छान घेता.

  • @charusheelasane1345
    @charusheelasane1345 4 месяца назад +1

    Khup Chan mahiti milali madam, manatalya sagalya Shankanche Nirsan Zale...
    Khup khup Dhanyawad madam .

  • @user-mw6ql8ns1c
    @user-mw6ql8ns1c 6 месяцев назад +1

    अगदी छान कोनही यवढी माहीती देत नाहीत
    प्रत्येक पुरुष व स्त्री जीवनात या गोष्टी घडणारच

  • @madhurisawe6943
    @madhurisawe6943 Год назад +8

    Khoopach sunder vlog. Samvedanshil विषय पण फार सहजतेने maandalaat. प्रश्न होतेच मनात आज उत्तरे मिळाली. Thank U for d vlog😊

  • @sarlabagav8478
    @sarlabagav8478 Год назад +8

    खरच ताई तुम्ही अतिशय म्हत्वाची माहिती सांगितली धन्यवाद ताई

  • @pradnyadeshpande8398
    @pradnyadeshpande8398 10 месяцев назад +3

    अतिशय सुंदर, उपयुक्त माहिती दिली.
    मनापासून धन्यवाद.

  • @sushmapatil198
    @sushmapatil198 10 месяцев назад +3

    ताई खूप खूप छान माहिती दिली खूप खूप धन्यवाद 🙏🙏🌹

  • @jayshrikohinkar2423
    @jayshrikohinkar2423 14 дней назад

    नमस्कार मॅडम. आपला व्हिडिओ मी नेहमीच बघते. आपले सगळेच व्हिडिओज अगदी माहितीपूर्ण असतात. या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण खूप छान माहिती दिलीत. मॅडम मला 15 वर्षांची मुलगी आहे. तिला अकरा वर्षाची असताना पाळी सुरू झाली. मला असे विचारायचे होते की लवकर पाळी आल्यामुळे त्याचे साईड इफेक्ट होतात का? कारण मुलीला सहा ते सात दिवस ब्लीडिंग होते. आणि आणि 21 ते 22 दिवसांमध्येच दुसरी पाळी येते. तसेच लवकर पाळी सुरू झाल्यामुळे उंचीवर त्याचा काही इफेक्ट होतो का? तिचे पाय नेहमीच खूप दुखत असतात. आणि पाळीच्या वेळी पोटातही दुखत असते. प्लीज आपण याच्यावर काही सांगावे ही विनंती. धन्यवाद!!

  • @vibhalingayat3849
    @vibhalingayat3849 Год назад +11

    खूप महत्वपूर्ण मार्गदर्शन डॉक्टर धन्यवाद

  • @sonaligondaldesigns
    @sonaligondaldesigns Год назад +6

    ताई तुमची युटयुबचा प्रवास सुरुवातीपासुन आत्तापर्यंतचा सांगा,🙏

  • @sangitajadhav968
    @sangitajadhav968 Месяц назад +1

    खूप छान माहिती दिली thank you ma'am 👌👌🙏

  • @gajananshirke5827
    @gajananshirke5827 Год назад +6

    Thank you so much Madam for sharing such valuable information.

  • @vaishalibargaje7388
    @vaishalibargaje7388 Год назад +6

    Khup chhan mahiti dili madam

  • @sulochanakarande4390
    @sulochanakarande4390 Год назад +6

    खूप खूप छान माहिती दिली धन्यवाद 👌

  • @sangitarangari6606
    @sangitarangari6606 Год назад +11

    अगदी बरोबर मॅडम.. छान माहिती दिलीत ❤❤

  • @anuradhasawant4764
    @anuradhasawant4764 11 месяцев назад +3

    मॅडम खूप सुंदर आणि महत्त्वाची माहिती दिलीत.🙏

  • @surekhabarge3519
    @surekhabarge3519 Год назад +5

    खुपच छान माहिती दिली धन्यवाद

  • @nandiniingale3253
    @nandiniingale3253 11 месяцев назад +2

    Thank you madam...mi ajch tumcha video pahala ani tumch boln ani mahiti khup chhan vatli mhanun mi Sabscraib kel ...khup chhan vatal yeikun

  • @vijayaketkar4133
    @vijayaketkar4133 Год назад +4

    खूपच महत्त्वपूर्ण माहिती दिली धन्यवाद

  • @anjaliranade3925
    @anjaliranade3925 Год назад +4

    नमस्कार 🙏 अनघा ताई
    फारच छान मोलाची माहिती दिली आहे 😀🙏

  • @annasahebbhosale5267
    @annasahebbhosale5267 10 месяцев назад +2

    अतिशय महत्वपूर्ण माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @mumtajshaikh2849
    @mumtajshaikh2849 11 месяцев назад +2

    Danvad madam mast sopi basbha chan mahit. Dili thanks 😊

  • @swatijoshi6040
    @swatijoshi6040 Год назад +4

    खूप खूप धन्यवाद..it answered all my queries

  • @mahadevidargopatil6470
    @mahadevidargopatil6470 Год назад +6

    Very imp and informative subject

  • @kusumrasal8983
    @kusumrasal8983 10 месяцев назад +3

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 🙏

  • @vidyapathak6026
    @vidyapathak6026 11 месяцев назад +3

    खूप छान व महत्वाची माहिती दिली मॅडम धन्यवाद 🙏

  • @vijayapandit3581
    @vijayapandit3581 11 месяцев назад +4

    तुम्ही खूप छान माहिती देता

  • @seemachavan7122
    @seemachavan7122 10 месяцев назад +2

    Khup chhan mahiti dili ... Thank u mam

  • @kalpnakurhade3386
    @kalpnakurhade3386 Год назад +3

    ताई तुम्ही किती सुंदर माहीती देता खुप छान👌👌

    • @balasokolpe2531
      @balasokolpe2531 Год назад

      खरंच खुप छान माहिती दिली आहे

  • @neetanavalkar5915
    @neetanavalkar5915 Год назад +35

    You have inner strengths and daring to suggest such unspoken but very important topics to cover in the larger interests of mainly Young mod females n Society.
    Bravo Mam , need of the present times and covered by you !
    SALUTE TO YOU.🌟🙏🌟

  • @savitapatil7784
    @savitapatil7784 5 месяцев назад +1

    Khupah chan mahiti dilit Anagha tai

  • @jayshreemali416
    @jayshreemali416 11 месяцев назад +2

    Khup chan mahite milalee madam thanks 🙏🙏👍

  • @munirshaikh2037
    @munirshaikh2037 2 месяца назад +1

    माँडम नमस्कार, फार छान माहिती दिली

  • @kalpnapalekar-on1db
    @kalpnapalekar-on1db 11 месяцев назад +2

    मॅडम खूप छान माहिती दिली.धन्यवाद🎉🎉❤

  • @padmapattihal1287
    @padmapattihal1287 Год назад +7

    खूप खूप धन्यवाद, मॅडम,इतकी उपयुक्त माहिती दिलीत , त्याबद्दल!🙏🌹

  • @writerankita20
    @writerankita20 10 месяцев назад +3

    V wash वापरणे योग्य आहे का?

  • @jyotibhadane9349
    @jyotibhadane9349 Год назад +6

    Agadi barober....mi tumchya matashi sahmat ahe👍🏻👍🏻👍🏻

  • @sangitaumbarje2195
    @sangitaumbarje2195 6 месяцев назад

    हो हाता वरच आनी पायावरचे केस कसाला काढायचे. मला वाटत छान माहिती दीली मॅडम तुमी

  • @sachinvispute7692
    @sachinvispute7692 6 месяцев назад +1

    Khup chan and important information.

  • @sunitaingle6752
    @sunitaingle6752 4 месяца назад +1

    खुप सुंदर माहिती दिली धन्यवाद माॅढम

  • @anitajadhav4106
    @anitajadhav4106 8 месяцев назад +2

    धन्यवाद 🙏🙏 छान माहिती दिली

  • @charusheelasane1345
    @charusheelasane1345 4 месяца назад

    Ajun ek prashna hota madam ki traveling kartana Urinary infection Hou name mhanun Kay kalaji ghyayachi...
    Perioda chya veles pad vaparato tase vaparale tar safe asel ka...

  • @meeramohite8808
    @meeramohite8808 11 месяцев назад +1

    खुप छान माहिती पूर्वी कोणी करत नव्हत इतक आणि त्यावूचन काही अडतही नव्हत आता विनाकारण त्वचेला त्रास होण्यापेक्षा न केलल बर

  • @ShobhaPandit-ih1gi
    @ShobhaPandit-ih1gi 11 месяцев назад +3

    Qछानच माहितीपूर्ण निवेदन

  • @mandakinikulkarni3931
    @mandakinikulkarni3931 4 месяца назад +1

    खूप छान मार्गदर्शन 🙏🙏

  • @avkulkarni9803
    @avkulkarni9803 Год назад +4

    खूप छान माहिती दिली

  • @user-kt9dl7rj1x
    @user-kt9dl7rj1x 10 месяцев назад +2

    Khup chan mahiti dili mam❤

  • @gangadharchandramore6170
    @gangadharchandramore6170 5 месяцев назад +1

    मॅडमजी very nice informetion

  • @krishnagadade7915
    @krishnagadade7915 Месяц назад +1

    Thanks madam

  • @latabaipatil6062
    @latabaipatil6062 11 месяцев назад +2

    खूप खूपच छानच माहिती दिली मॅडम

  • @vibhaparab5920
    @vibhaparab5920 10 месяцев назад +1

    Khup छान aani सहज mahiti dili आपण

  • @sanjalibhatkar9733
    @sanjalibhatkar9733 11 месяцев назад +4

    छान माहिती दिली मॅडम

  • @vimalgaikwad8836
    @vimalgaikwad8836 Год назад +5

    छान माहिती दिली थॅन्क्स

  • @ArchuKhandale
    @ArchuKhandale 7 месяцев назад +1

    खूप छान माहिती मॅडम धन्यवाद

  • @rajendrasable1889
    @rajendrasable1889 9 месяцев назад +2

    छान माहिती दिली ‌अभिनंदन🎉🎉❤

  • @mrunalbijukumar9560
    @mrunalbijukumar9560 Год назад +7

    Very informative thanks...
    Pls mk video on graying of Eyebrows, home remedy for white Eyebrows..

  • @chitrajoglekar2461
    @chitrajoglekar2461 Год назад +4

    खूप छान समजावून सांगितले आहे

  • @ravikantnikam5399
    @ravikantnikam5399 8 месяцев назад +2

    छान.. माहीती.

  • @vandanakothawade4730
    @vandanakothawade4730 2 месяца назад

    Tach dukhivar upay sanga please

  • @rahul4job
    @rahul4job Год назад +7

    You are too Good 👍

  • @sonalpatil7794
    @sonalpatil7794 11 месяцев назад +1

    Khup chan mahiti..Thanks

  • @nishigandhaamale2981
    @nishigandhaamale2981 11 месяцев назад +3

    खूप छान माहिती दिली मॅडम ❤❤

  • @radhikaadgale1129
    @radhikaadgale1129 Год назад +3

    धन्यवाद। मैडम 🙏🙏🙏

  • @indianmodelsinstareels
    @indianmodelsinstareels Год назад +3

    mi ekda 2 no. chya thikani clean shave kelela.3 divsan nantar mala khupch tras vayla lagla karan tikde chote chote navin kes alele anni te tochat hotey.krupaya karun tikadche kes shave naka karu

  • @sonalipore560
    @sonalipore560 Год назад +3

    PCOD ka upay sanga

  • @bharatiuthale6581
    @bharatiuthale6581 Год назад +1

    Khup chhan mahiti dilit thanks

  • @nilimaskakade1924
    @nilimaskakade1924 11 месяцев назад +2

    खुपच छान माहिती दिलीत

  • @harikshirsagar9707
    @harikshirsagar9707 Год назад +5

    जर हे केस कधीच नाही काढले तर काय होईलका

  • @pushapabharti5834
    @pushapabharti5834 Месяц назад +1

    नमस्कार मॅडम माझे केस खूप गळतात मला कृपा करून सांगा माझे वय त्रेस्ट्ट आहे🎉🎉🎉🙏🏻🙏🏻

    • @vishwasajabe435
      @vishwasajabe435 18 дней назад

      या वयात कशाला हवे आहेत केस? गळु दे गळाले तर.

  • @ujwalawaghmare6575
    @ujwalawaghmare6575 11 месяцев назад +2

    धनवाद खूप छांन माहीती दिली

  • @deeparangole435
    @deeparangole435 10 месяцев назад +2

    Mast माहिती mam dili

  • @vinudada2439
    @vinudada2439 6 месяцев назад

    साधे Gillete Guard वापरून हलक्या हाताने बिना ओले करता 🪒 केल्यास फायदा होईल.

  • @sanjivanisawant8972
    @sanjivanisawant8972 Год назад +3

    Kiti mast bolta hasayala aal lagnavhya aadhi hat lavat aasel nanter aajari padly er hat firvat aasel manatal bol lat

  • @SujataYadav-bv3vc
    @SujataYadav-bv3vc 2 месяца назад +1

    Mam sem problam jalay tritment chalu aahe tri खूप त्रास होतोय

  • @shobhagaikwad4706
    @shobhagaikwad4706 11 месяцев назад +2

    धन्यवाद , madam

  • @sandhyadalvi2658
    @sandhyadalvi2658 7 месяцев назад +1

    Khup chan mahiti.

  • @vaijumehendale3889
    @vaijumehendale3889 Год назад +4

    तुमची personality खूप सुंदर आहे

  • @meghananaik2976
    @meghananaik2976 Год назад +2

    Lahan mule anthrunat shho karu naye manhun uppay sanga please

  • @geetanaik1187
    @geetanaik1187 Год назад +3

    माहिती खूप छान