खरी जिवंत कला आहे... तमाशा पंढरी नारायणगाव ची मुक्ताई माता यात्रा एकदा पाहायला या एकदा... नारायणगाव केंद्र असलेले सर्व तमाशा मंडळ मोफत कला सादर करतात... कलावंतांना सलाम...
किती संघर्ष केलाय ना खर, आता कुठे चांगले दिवस आलेत आपल्याला वाटत पण किती संघर्ष केल्यानंतर आज इतके चांगले दिवस आलेत ना.. खरंच सलाम आहे ताई तुम्हच्या कार्याला 🙏🙏
महाराष्ट्राची लावणी परंपरा कष्टाचे मोल देत जीवंत ठेवणारी कलोपासिका महागान,लावणी सम्राद्नी सुरेखा पुणेकरांचा जीवनपट महासंघर्षगाथाच आहे. आपली प्रचंड जिद्द ,कलेची तपस्या शक्तीसामर्थ्यवाण वाटते.कष्टाची कमाई हीच खरी संपत्ती आपण मानतात हे शिलवंताचं लेणंच. संपुर्ण महाराष्ट्राची जनता आपणास मनापासून मानते .लोकप्रियतेची जोड लाभली.हे सर्वाना लाभत नाही. आपली मुलाखत फार आवडली.
खरी जिवंत कला आहे सुरेखा ताई पुणेकर यांची माझा कट्टा वरची मुलाखत खूप छान आहे. तमाशा पंढरी नारायणगाव ची मुक्ताई माता यात्रा एकदा पहायला या एकदा बघावी नारायण गाव केंद्र असलेले सर्व तमाशा मंडळ मोफत कला सादर करतात सर्व कलावंतांचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी श्री चरणी प्रार्थना आपल्या मनातील सर्वच्या सर्व मनोकामना पूर्ण हो
ताई तुमच्या सारखा आवाज आजपर्यत कोनात्याच गायकाला जमला नाही परमेश्वराने तुम्हाला खुप सुंदर आवाज दिला आहे महाराष्टामध्ये लोककला जिवंत ठेवली तुमचे खुप खुप आभिनंदन
सुरेखाताईनी लावणी ही कला साध्य करणेसाठी खूप मेहनत घेतली आहे. हि संघर्षमय माहिती एबीपी माझा यांच्या मूलाखतीतून मिळाली. सुरेखाताई व मुलाखतकारना धन्यवाद. लावणी आवडली.
ABP माझा कट्टा हा प्रोग्राम खुप छान आहे, आपन असेच कलाकार आमच्या भेटीस आनावेत ही नम्र विनंती...या कल।क।रांच कले बदलच प्रेम,योगदान पाहुन डोळे भरून आले आशा ग्रेट कलाकारा ना एका छोट्याश्या कलाकारा चा मानाचा मुजरा धन्यवाद
🙏ABP माझा कलावंतांच्या समस्या अधिक असल्याने त्या वेळीच जाणून घ्या . त्यांना मदत करा मिळवून द्या. प्रश्न सोडवा. कोरोना काळात बऱ्याचश्या कलाकारांनी ही खूप खूप हाल सोसले.उपासमार ही झाली आहे. तमाश्या कलाकाराच्या आक्रोश करत होती. मी तो व्हिडिओ पहिला. हृदय स्पर्शी आहे वाईट अवस्था नमूद केले आहे.😢🤔
माझे वडील सुद्धा तमासगीर होते . आणी पठ्ठे बापुरावांचे शिष्य होते . पठ्ठे बापुरावांनी स्वतःच्या स्वहस्ते लिहिलेल्या लावाण्यांचे बाड (पुस्तकं ) माझ्या वडीलांना दिले होते . पण काळाच्या ओघात ते हरवले ! मला तमाशा खुप आवडतो . गाणं हा माझा प्राण आहे . मग ते कुठलेही आसो !
सुरेखाबाई खरच लै साधी भोळी व नावा परमानेच सुरेख व स्वजवळ मनाच्या आहेत पन तेंच्या कीतीतरी गान्यात मदन मदनाच्या हे वाक्य जरूर आसते वीशेश आहेना .सोलापुरातुन नीवडनुक लडवला तर आकलूज जवळ पडेल बघा समध्याच तमाशा मंडळाचा ऊध्दार होईल बघा कारन हे नेक व पुन्याचे काम मोती पाटलांशीवाय कोनताच नेता मनावर घेऊन करनारच नाही .सुरखा बाई. तुमच्या नवर्याचा हीत तुमी अजीबातच नाव काडल नाही तेचापन कायतरी हाभार आसलच की तुमच्या यशाला बर आसो बाबा पटान कसे आहेत बरेच आसतील ना का तेच पन वय झाले आसेल थकला आसेल आता ..मी तुचाच एक प्रक्षक सोलापूरचा
Surekhaji always great true lava I artist.. Tyvm.. (she is full filing her duties as women only women are always strong.. Q asked her was not acceptable ).. Surekhaji true artist v I no ent beautiful graceful.. Ageless.. Tyvm
खरी जिवंत कला आहे... तमाशा पंढरी नारायणगाव ची मुक्ताई माता यात्रा एकदा पाहायला या एकदा... नारायणगाव केंद्र असलेले सर्व तमाशा मंडळ मोफत कला सादर करतात... कलावंतांना सलाम...
H
अप्रतिम लता,तुझे कलेवरचे प्रेम, कलौपसना करण्याची जिद्द,नैसर्गिक आत्मसात विचारसरणी सारच अप्रतिम!बेस्ट इज बेस्ट.
Lllll
किती संघर्ष केलाय ना खर, आता कुठे चांगले दिवस आलेत आपल्याला वाटत पण किती संघर्ष केल्यानंतर आज इतके चांगले दिवस आलेत ना.. खरंच सलाम आहे ताई तुम्हच्या कार्याला 🙏🙏
0
Ll aa noor
@@ramdashthube2003 👍
.
महाराष्ट्राची लावणी परंपरा कष्टाचे मोल देत जीवंत ठेवणारी कलोपासिका महागान,लावणी सम्राद्नी सुरेखा पुणेकरांचा जीवनपट महासंघर्षगाथाच आहे.
आपली प्रचंड जिद्द ,कलेची तपस्या शक्तीसामर्थ्यवाण वाटते.कष्टाची कमाई हीच खरी संपत्ती आपण मानतात हे शिलवंताचं लेणंच.
संपुर्ण महाराष्ट्राची जनता आपणास मनापासून मानते .लोकप्रियतेची जोड लाभली.हे सर्वाना लाभत नाही. आपली मुलाखत फार आवडली.
Greatest... Lavani Samradni 🙏🙏👍👍👍
ताई तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे सलाम आपल्या कलेला
सुरेखा जी तुमच्या सम्पूर्ण व्यक्तित्वा ला सलाम रियली
हा य वहीनी
धन्यवाद सूरेखा ताई तुम्ही खरंच खूप कष्ट केले तुमचा आदर्श ठेवायलाच पाहिजे असे मला वाटते
खरी जिवंत कला आहे सुरेखा ताई पुणेकर यांची माझा कट्टा वरची मुलाखत खूप छान आहे. तमाशा पंढरी नारायणगाव ची मुक्ताई माता यात्रा एकदा पहायला या एकदा बघावी नारायण गाव केंद्र असलेले सर्व तमाशा मंडळ मोफत कला सादर करतात सर्व कलावंतांचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी श्री चरणी प्रार्थना आपल्या मनातील सर्वच्या सर्व मनोकामना पूर्ण हो
धन्यवाद सुरेखा ताई तुम्ही खरंच खूप कष्ट केले तुमचा आदर्श घेवा
ताई तुमच्या सारखा आवाज आजपर्यत कोनात्याच गायकाला जमला नाही परमेश्वराने तुम्हाला खुप सुंदर आवाज दिला आहे महाराष्टामध्ये लोककला जिवंत ठेवली तुमचे खुप खुप आभिनंदन
कष्टप्रद जीवन आणि कलेची साधना याबाबत समजले...
सुरेखाताईनी लावणी ही कला साध्य करणेसाठी खूप मेहनत घेतली आहे. हि संघर्षमय माहिती एबीपी माझा यांच्या मूलाखतीतून मिळाली. सुरेखाताई व मुलाखतकारना धन्यवाद. लावणी आवडली.
अति सुंदर
सुरेखाताईंचा आवाज खरंच गोड आहे . सुरेखाताईंना त्यांच्या पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा !
Mukesh Dhumale apply
सुरेखा ताई तुम्ही फक्त संघर्ष व कला जोपासली सलाम तुमच्या साठी,,हार्दिक,शुभेच्छा पुढील वाटचाली साठी,,,धन्यवाद
W
Sss
सुरेखा ताई तूमच्या सारखा दूसरा कलाकार होणे नाही..तूम्हाला लाख लाख सलाम
खूपछान
इआ
खूपच छान अनुभव कथन केलेत 👌👌👌💐💐💐
अप्रतीम आदाकारी,डान्स, सुदंर आवज, गायन कलाकार, दिग्दर्शक , चित्रपट हिरोईन, प्रसिद्ध कलाकार,
कष्टाचे शिवाय पर्याय नाही, ताई .अभिनंदन ताई ,तोडच नाही तुम्हाला.
सुरेखा ताईच्या कलेला माझा सलाम मी बरेच वेळा त्याच्या कॅसेट्स पाहिलेल्या आहे
Lllllll)
LL
क्या बात...है..
लावणी ही कला वाढवण्यात,रूजवण्यात, फुलवण्यात आणि लावणीला सोन्याचं दिवस आणण्यासाठी सुरेखाताईचे फार मोठे *योगदान* आहे.
सुरेखा ताई तुम्हाला मनापासून खूप खूप शुभेच्छा भाकरी मागून तमाशा लोक कला जोपासली तुमच्या या महान कार्यला खूप खूप शुभेच्छा व संघशँ ला सलाम
खुप छान माहिती
सुरेखा ताई तुम्हाला मानाचा मुजरा...🙏
महाराष्ट्र राज्याची लोककला विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवल्यामुळे मानाचा मुजरा
अत्यंत हलाखीत जीवन जगून लावणीची कला जोपासली.सूरेखाताईचे अभिनंदन. चिखलात कमळ उगते ते खरे ठरविले.
ABP माझा कट्टा हा प्रोग्राम खुप छान आहे, आपन असेच कलाकार आमच्या भेटीस आनावेत ही नम्र विनंती...या कल।क।रांच कले बदलच प्रेम,योगदान पाहुन डोळे भरून आले आशा ग्रेट कलाकारा ना एका छोट्याश्या कलाकारा चा मानाचा मुजरा धन्यवाद
सुरेखा ताई सलाम तुमच्या या महान कार्यला
सुरेखा पुणेकर हे महाराष्ट्रच भूषण आहे. त्यांचा आदर्श कलाकारांनी घेऊन पुढे गेलं पाहिजे.(very good actor)
वहा आपको सलाम ऐसे ही आप सब का मंनोरंजन करते रहे
खरंच महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करायलाच हव....💐💐
,।
ABP maza ला सलाम!कलावंतांना दाद दिल्याबद्दल.
Zh
@@machhindrashinde6408 o
🙏ABP माझा कलावंतांच्या समस्या अधिक असल्याने त्या वेळीच जाणून घ्या . त्यांना मदत करा मिळवून द्या. प्रश्न सोडवा.
कोरोना काळात बऱ्याचश्या कलाकारांनी ही खूप खूप हाल सोसले.उपासमार ही झाली आहे.
तमाश्या कलाकाराच्या आक्रोश करत होती.
मी तो व्हिडिओ पहिला. हृदय स्पर्शी आहे
वाईट अवस्था नमूद केले आहे.😢🤔
मुलगी.
@@machhindrashinde6408 òoooòo
Greatest actress. Heartly salute. Maza katta ABP Yana manpurvak DHANYWAD.
मी तर लावणीचा वारकरीच होतो पण सुरेखा पुणेकर खुप छान वाटायच्या किती गुण सांगवे ते कमीच. ..
इंग्लीश लावणी लय भारी
पुणेकर मॅडम तूम्ही खूप ग्रेट आहे
Mast
सुरेखा पुणेकरांचा आवाज ही तेवढाच सुरेख आहे.👌
प्रेरणादायी!
महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यायला हवा ताईला...!
Hi
तुझ्या आईला पण द्यायला पाहीजे
हा हा हा
ताई सुरेखा ताई तुम्ही महाराष्ट्राचे भूषण आहात
Surekha Tai ❤❤❤
कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी ABP माझाला धन्यवाद
A Bpला माझा जय माहाराष्ट्र राजकारनि लोकाच्या पुगट गोस्टी आयकन्या प्रता मराठमोळी कलाकारचा संवाद करयला कधीही आवडेल
Khup uchh vichar Surekha tai tumche. Majhyasobat mazhe natevaeek aani sobati suddha samruddh vhave ase vate... 🖒Sushikshit asnyapeksha susanskrut asne mahatvache! Hechh khare!
माझे वडील सुद्धा तमासगीर होते . आणी पठ्ठे बापुरावांचे शिष्य होते . पठ्ठे बापुरावांनी स्वतःच्या स्वहस्ते लिहिलेल्या लावाण्यांचे बाड (पुस्तकं ) माझ्या वडीलांना दिले होते . पण काळाच्या ओघात ते हरवले !
मला तमाशा खुप आवडतो . गाणं हा माझा प्राण आहे . मग ते कुठलेही आसो !
Very nice
Kontya tamashat hote vadil tumche
Good
महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील महान कलाकार सुरेखा ताई...
Surekha Tai kup mst ahet....tyancha avaj kup mst ahe...they r my inspiration n motivation ....keep it up tai😇😇🤗🤗
संघर्षमय प्रेरणादायी जीवनप्रवास
Tai tumi khup gret ahat🙏🙏🙏🙏🙏
सुरेखा पुणेकर म्हणजे चालता बोलत
लोक विचारपिठ होय
चालती बोलती धंदेवाली
Great 👍👍
खुप छान ताई...
adakari, gane ani ghungranchya talavar nritya karne yacha suekh sangam mhanjech surekha Punekar
tumche bhavi ayushya sukha samadhanane jave hi shubhechya
Bollywood chya actress peksha surekha tai talented aahe
Ho
कष्ट व संघर्षमय जीवन अत्यंत चांगल्या प्रकारे माझा कट्ट्यावर दिली आभारी आहोत
सुरेखा ताईंचा आवाज ....... 👌👌👌👌
पोवाडा एक nomber ताई
ABP माझा ला माझा विनंती आहे,प्रल्हांद शिंदे यांचे सुपुत्र मिलिंद शिंदे यांची मुलाखत घ्या.
All rounder surekhaji wow
Khara kalakar original jiwant kala ahe aplyat. Jaibhim Namo buddhay.
No 1 surekha punekar
Surekhatai very 😄😎
Surekha tai best
सुरेखाताई पुणेकर यांच्या लावण्या मला खूप आवडतात
सुरेखाबाई खरच लै साधी भोळी व नावा परमानेच सुरेख व स्वजवळ मनाच्या आहेत पन तेंच्या कीतीतरी गान्यात मदन मदनाच्या हे वाक्य जरूर आसते वीशेश आहेना .सोलापुरातुन नीवडनुक लडवला तर आकलूज जवळ पडेल बघा समध्याच तमाशा मंडळाचा ऊध्दार होईल बघा कारन हे नेक व पुन्याचे काम मोती पाटलांशीवाय कोनताच नेता मनावर घेऊन करनारच नाही .सुरखा बाई. तुमच्या नवर्याचा हीत तुमी अजीबातच नाव काडल नाही तेचापन कायतरी हाभार आसलच की तुमच्या यशाला बर आसो बाबा पटान कसे आहेत बरेच आसतील ना का तेच पन वय झाले आसेल थकला आसेल आता ..मी तुचाच एक प्रक्षक सोलापूरचा
Q
👍👍👍
Very nice 👍👍👍👍🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮
साखराबाई आराधी यांना पण बोलवा त्या लोककलावंत आहेत
हो
Hoo khup Chan gatat tya
Outstanding and amazing artiste!!! 🙏🏽🙏🏽🙏🏽
Pp
आशा महा लावण्यात सम्राटनीला मानाचा मुजरा
Nice
असा आवाज आणि अदा मी पाहिली नाही .कलेसाठी मानाचा मुजरा !
सुरेखा ताई आवाज खुप सुंदर आहे
Kharach salute tumchya pravasala
Mind blowing
😍😍😍
lIiiOi!
सलाम अशा कलावंताला
Big salute ....
Aplya sarkhya kalawanta mule maharashtrachi shan lavni jiwant ahe aplya taplya agni t dilelya ahutila maza salam ....
She looks so beautiful. Her voice is also good.
किती साधी मानस खरच कला जपली पाहीजेत नटरगी नार मानाचा मुजरा यासाखी लावणी जपलीपाहकजे कला भूषण पुरस्कार दववा
Great surekha.tai
माझा कट्टा
या चँनलवर इंदुरीक महारांना बोलवा
Surekhaji always great true lava I artist.. Tyvm.. (she is full filing her duties as women only women are always strong.. Q asked her was not acceptable ).. Surekhaji true artist v I no ent beautiful graceful.. Ageless.. Tyvm
घरंदाज आणी मर्यादाशील लावणी.म्हणजे सुरेखा ताई...
फक्त 100000 च्या वर लोकांनी झवले😂😂😂🤐
@@aniketghatagekolhapur283 tu mojayla gela hota ka bai baddal nit bolayla shik
Chandramukhi 💝
SUPER....💖💖💖💖💖💖
सुरेखाताईतुम्हीमलाखुपखुपआवडता.हायमीसौपवार.फलटण.सातारा.तुम्ही खुप यशस्वी हावेहिसदिच्छछा
Very good
Surekha Punekar yanchya sangharshala salam.Tumhi khup mothya Preranastrot Ahat.
Excellent, Keep it up ABP!
P"laa\\
ही कला आता संपणार !
मुलाखत छान च
Tai tumcha aavaj khup chan ahe
👍👍👍👌👌👌
waa SUREKH AA interview & ĢREAT lavni kalavant.👌👍
Nice.super.madam.
Great surekha Tai
super
Aamhala Lawani far priy aahe.surekha punekar is the BEST.
खूप छान ताई
Dhany matapita tayachiya
ताई तुमचं खुप खुप अभिनंदन.
महाराष्ट्र सरकारने या लोककला जिवंत राहण्याची व्यवस्था करण्यात आली पाहिजे व तात्काळ मदत दिली पाहिजे
छान🥰🥰🥰🥰
या मध्ये त्यांची महत्वाची आदाकारी म्हणजे बट उडवणे हे त्यांच एक वैशिष्ट्य कस ,का व कधी त्यांनी निर्माण केल , हे कळण खुप मत्वाच होत.
Great.
Best of luck.