ओम भुतकर यांनी अप्रतिम काम केले मुळशी पॅटर्न त शामची आई त ही त्यांनचे काम छानच असणार ,आम्ही चित्रपटगृहात जाऊन नककी बघु तुम्हाला खुप शुभेच्छा तुमचे सर्व प्रोजेकट साठी
मस्त मुलाखत 😂 १. प्रमोशनचं वैश्विक सत्य भारीच! अलीकडे या चॅनल वर आणि इतरत्र काही सिनेमांच्या प्रमोशन चे भाग ऐकले. ते एव्हढे ठरवून बोललेले, नाटकी वाटले की काही episodes अर्ध्यातच सोडून दिले! त्यामानाने हा भाग एकदम प्रामाणिक आणि मोजका झाला आहे. त्यामुळे खर तर चित्रपट बघावा अस वाटून गेलं! (इतर प्रमोशन ना नावे ठेवण्याचा उद्देश नाही पण हा episode फारच crisp (मराठी शब्द काय?) झाल्याने मनात आलेला विचार लिहिला.) २. ओम भुतकरांनी सुकथनकरांचा उल्लेख सर, सर, सर, जी जी जी असा न केल्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन! ३. OTT वर आल्याशिवाय आता बघता येणार नाही! वाट पाहतोय! ४. ओम भुतकर एक वल्ली वाटतो आहे! 18:47
मुळशी नंतर लगेच लगेच पुन्हा पुन्हा तसेच तसेच रोल घेऊन ओम स्वतः साठी काम केलं असत आणि पैसा कमावला असता. पण ओमने पूर्ण उलट अशी भूमिका निवडून कुठल्याच चौकटीत न अडकायच ठरवलय
महाराष्ट्राचा लाडका हरहुन्नरी अभिनेता .... छान मुलाखात 👍👌
ओम भुतकर यांनी अप्रतिम काम केले मुळशी पॅटर्न त
शामची आई त ही त्यांनचे काम छानच असणार ,आम्ही चित्रपटगृहात जाऊन नककी बघु तुम्हाला खुप शुभेच्छा तुमचे सर्व प्रोजेकट साठी
Hardik Shubhechha, "Mitra Mhane Limelight"👏👏
Talented actor. Om I wish you all the very best for project. Definitely I'm going to watch this movie.
🎉अप्रतिम, अभिनंदन,पुढील वाटचाली साठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा
ओम भुतकर ,चमकतोय सध्या.ऑल द बेस्ट 🎉
छान. नवीन उपक्रमाला शुभेच्छा
मस्त.... LIMELITE खूप शुभेच्छा 🎉
राहुल्या... We love u❤
❤ you om दादा
मस्त मुलाखत 😂
१. प्रमोशनचं वैश्विक सत्य भारीच! अलीकडे या चॅनल वर आणि इतरत्र काही सिनेमांच्या प्रमोशन चे भाग ऐकले. ते एव्हढे ठरवून बोललेले, नाटकी वाटले की काही episodes अर्ध्यातच सोडून दिले! त्यामानाने हा भाग एकदम प्रामाणिक आणि मोजका झाला आहे. त्यामुळे खर तर चित्रपट बघावा अस वाटून गेलं!
(इतर प्रमोशन ना नावे ठेवण्याचा उद्देश नाही पण हा episode फारच crisp (मराठी शब्द काय?) झाल्याने मनात आलेला विचार लिहिला.)
२. ओम भुतकरांनी सुकथनकरांचा उल्लेख सर, सर, सर, जी जी जी असा न केल्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन!
३. OTT वर आल्याशिवाय आता बघता येणार नाही! वाट पाहतोय!
४. ओम भुतकर एक वल्ली वाटतो आहे! 18:47
भुतकर यांना शुभेच्छा!
Khup chaan ❤
Best 🎉
मुळशी नंतर लगेच लगेच पुन्हा पुन्हा तसेच तसेच रोल घेऊन ओम स्वतः साठी काम केलं असत आणि पैसा कमावला असता. पण ओमने पूर्ण उलट अशी भूमिका निवडून कुठल्याच चौकटीत न अडकायच ठरवलय
Great movie great act 👏
खुप सुंदर
ओम भुतकर ..... हरहुन्नरी कलाकार ❤
✨🙌❤
Nice actor
Naal madhil Mama cha role mast hota ,Naal 2 mdhe pn hach mama pahije hota
Wahh wahh chan mast 😂
Agnihotra madhle tyache kam khup chan hote
Right
Om bhutkar great actor but still Marathi director not giving a good movie
Saftar hashmi
Listening Om Bhutkar speaking anything other than Urdu is a bit odd :)
Locha