कोकणातील कातळावर सापडली कोरलेली प्राचीन विहीर । एक सुंदर गाव" त्रिंबक "। बांदिवडे ते त्रिंबक प्रवास

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • कोकणातील कातळावर सापडली कोरलेली प्राचीन विहीर । एक सुंदर गाव" त्रिंबक "। बांदिवडे ते त्रिंबक प्रवास
    कोकणातील कातळावर आणि कातळा खाली खूप रहस्य लपलेली आहेत , काही रहस्यमय गोष्टी जंगलात लपलेल्या आहेत . या सर्व गोष्टी ,पुरातन वास्तू , ऐतिहासिक प्राचीन विहिरी , कटाळशिल्प जर समोर आली तर नक्कीच कोकणचा इतिहास बदलेल कोकण ला एका नवीन नावाने पण ओळखलं जाईल
    त्यामुळे अश्या काही गोष्टी , वास्तू , विहिरी आणि ऐतिहासिक पुरातन ठेवा जर तुमच्या गावात असेल तर नक्की मला सांगा आणि तुम्ही वास्तू चे जतन करण्याचा प्रयत्न करा हा आपला इतिहास आहे आणि तो आपण जपला पाहिजे
    हजारो वर्षांपूर्वीचा इतिहास कोकण ला आहे आणि तो सर्वांसमोर आलाच पाहिजे
    वलॉग मध्ये पाहणार आहोत
    1) पावणाई भगवती देवीचं मंदिर ( बांदिवडे)
    2) सातेरी , रामेश्वर मंदिर ( त्रिंबक )
    3) त्रिंबक ,बांदिवडे गाव
    4) गावातील शाळा , परिसर आणि निसर्ग
    5) कातळात कोरलेली प्राचीन विहीर
    वरील सर्व आपण या वलॉग मध्ये पाहणार आहोत हे सर्व दाखवणं पण गरजेचं होतं , ही विहीर ज्या गावामध्ये आहे ते गाव तिकडची ग्रामदेवता , मी केलेला प्रवास हे सर्व दाखवणं गरजेचं होतं
    नक्कीच तुम्हाला हा वलॉग आवडेल
    आवडल्यास#like करा
    #subscribe करा
    #share करा
    My vlogging setup -
    Gorrila Tripod - amzn.to/3qhz135
    Selfie stick with tripod - amzn.to/3ecdEOs
    Mic1 - amzn.to/3kONhz3
    Mic 2 - amzn.to/3bibBpU
    Vlogging Mobile - amzn.to/3ec0m4n
    Tripod - amzn.to/2O5aRf1
    Follow us -
    Email - sanchitthakurvlogs@gmail.com
    Instagram
    / sanchitthakurvlogs__
    Facebook - / sanchitthakurvlogs
    #कोकणातीलविहीर #प्राचीनविहीर #कोकण #कोकणगाव #कोरलेलीविहीर #गाव

Комментарии • 423