पंढरीची वारी एक सुखद अनुभव

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 сен 2024
  • वारीचा हा प्रवाह या सा-यांना घेऊन प्रवाहितच असतो नव्याने नित्य नुतन करण्यासाठी..
    आणि एकदा का हे सर्व आपल्या गंतव्य स्थानास पोहोचले की,मग फक्त
    सुखाचे सुख निजांतरी साठवले
    आता उणे काय उरे परमार्थे
    हिच भावना सर्वांच्या मनात रुंजी घालत असते...
    वारी जागायला शिकवते कारण जगणे तर आपण नेहमीच जगत असतो
    ॰॥ रामकृष्णहरी माऊली॥॰

Комментарии • 4

  • @s.k.6323
    @s.k.6323 2 месяца назад +2

    Ram krushna hari 👏👏👏👏

  • @ganeshkumbhar4217
    @ganeshkumbhar4217 2 месяца назад +2

    जय श्री राम कृष्ण हरी जय जय विठ्ठल

  • @vinayakpandit4287
    @vinayakpandit4287 2 месяца назад +2

    Vitthala

  • @vinayakpandit4287
    @vinayakpandit4287 2 месяца назад +2

    Vitthala Tu veda kumbhaar