OFFICIAL MAULI VITTHAL MAULI - ADARSH SHINDE I SHANTANU POLE I NILESH KATKE
HTML-код
- Опубликовано: 10 фев 2025
- "MAULI VITTHAL MAULI"
Producer - Vijutatya Vishnupant Bahirat
pramod Arvind Naik & Vikas Baban Gund
Presented by Shree Swami Samarth Creation & Jai Malhar Production in association with UNM Productions And Films
Audio Credits
Singer - Adarsh Shinde
Lyricist - Nilesh Katke
Music Composer~Director - Shantanu Ankushrao Pole
Music Arranger & Programmer - Abhijeet Patwardhan @Swarsaad Studios
Rhythm - Nagesh Bhosekar & Nitin Shinde
flute - Azar
Chorus - Chinmayee Tambe, Kiran Bhide Nair, Shruti Deosthali, Bhagyashree Kajarekar, Harshad Kulkarni, Pranav Keskar, Abhijeet Patwardhan
Vocals Recorded at Soundideaz Studio, Mumbai
Mix and Mastered by -Vinaayak Pawwar
Rhythm and Chorus Recorded at Dawn Studios, Pune
Recordist: Sanket Dhotkar, Ayush Adangale
Mixing and Mastering - Vinayak Pawwar (Soundideaz studio)
Music Team - Raj Padare, Rushikesh Ghumnar
Special thanks
Shri Devdatta Baji ( music director )
Shri. Padmanabh Gaikwad ( music director)
Video edit -
Akanksha Jadhav
Video credit -
Akanksha Jadhav
Rohan chavan
,rajendra salunkhe,
haridas mulmule
Drone video credit -Saurabh Bhattikar
Streaming Partner - Dr. Krunal Nandkishor Metha
Still & Studio Making - Subham Doom
Poster design - Santosh Kamal Sitaram
Project Head - Rohan Bongir
Digital marketing partner - KHODAPE SOFTWARE
Special thanks....
Shri. Dhananjay Guruji
( Shree Swami Samarth Math Akkalkot )
Shri.Anand Kasegaonkar
( Pandharpur )
Shri. Mahesh Kalyanrao Ingale (Chairman Vatvruksha Devasthan Akkalkot) And Aakash Mukesh Jadhav
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम
मोकळं आभाळ पंढरीची वाट
चालू लागली पाऊलं
नाम गोड ओठी माऊली माऊली
अंतरी भेटीची चाहूल
निघाली पाऊले दर्शनी
ध्यास लागला पंढरी
आस या उरात दाटली
माऊली माऊली माऊली माऊली
माऊली माऊली माऊली विठ्ठल माऊली
बाप बंधू तूच आई तूच माझी
सोबती अखंड माझ्या कृपा हि तुझी
चरणांशी सारं तुझ्या जीवन माझं
गाईन मी पंढरीराया तुझंच नाम
तेजाची मजवरी तुझी छत्रसावली
उभा जन्म तुझिया पाऊली
माऊली माऊली माऊली माऊली
माऊली माऊली माऊली विठ्ठल माऊली
सोहळा आनंदाचा सजला वाळवंटी
बळ दिलं देवा तू रं गाण्या खुळ्या कंठी
काय भक्त पुंडलिकांची थोर पुण्याई
विटेवरी उभी माझी सावळी विठाई
चंद्रभागेच्या तीरी युगे युगे तो उभा
राणा त्रैलोक्याचा भूवरी
माऊली माऊली माऊली माऊली
माऊली माऊली माऊली विठ्ठल माऊली
चाले वाखरीला खेळ नाद घुमतो गजर
टाळ मृदूंगात वैष्णव बेभान हा
कुणी खेळतो फुगडी कुणी करितो वंदन
त्याच्यामंदी माझ्या पंढरीचा तो कानडा
कुठे वाजवीशी टाळ कुठे वाजवीशी वीणा
वैष्णवांच्या मैफिलीत विठू तू दंगला
ऐक माझ्या बा विठ्ठला साऱ्या तुझ्या सोहळ्यात
जीव तुझ्या रंगी रंगून झाला सावळा
पांडूरंग हरी गजर. . .
गीतकार -निलेश कटके.
#adarshshinde #maulivithalmauli #vitthal #vitthalrakhumai #marathisongs #ekadashi #maharashtra #mauli #maulivitthalmauli #pandharpur#newrelease #bhaktisong #vari2024#mumbai#punecity #ashadiekadashi #vithumauli
श्री स्वामी समर्थ | जय जय पांडुरंग हरी🙏 पंढरीच्या माझ्या विठ्ठला नंतर आता माऊली विठ्ठल माऊली हे गाणं प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयावर छाप सोडण्या इतकं प्रशंसनीय बनलं आहे.पांडुरंगाची स्तुती करणारे प्रेमळ बोल आणि प्रत्येक वारकऱ्यांची आपल्या पांडुरंगाला भेटायची ओढ काय असते याचा उल्लेख अप्रतिम केलेला आहे😊 विठोबाचा सोहळा अख्ख्या महाराष्ट्राचा सोहळा आहे. आणि ह्या सोहळ्याला जल्लोषात साजरी करायला आणखीन एक उत्कृष्ट असं, पंढरीच्या नावात सर्व काही भुलवून टाकणार हे गाणं सादर केल्याबद्दल संपूर्ण टीमच मनःपूर्वक अभिनंदन आणि स्वामीमय शुभेच्छा🎉🎉💐 मराठी संस्कृतीची धरोहर अशीच जोपासा अशी अपेक्षा🙏😊
स्वामीच समर्थ... मनापासुन आभार
@@shreeswamisamarthcreation6312 🙏😊
❤ महाराष्ट्राची ओळख वारकरी संप्रदाय❤
😊😊😊😊😊😊
Hindi meaning please
अत्यंत गीत संगीत आणि व्हिडिओ ग्राफी अप्रतिम आहे. श्री विठ्ठल माऊली सोहळा व माऊली पर्यंत पोहचण्याचा मार्ग खूपच सुंदर भक्तांपर्यंत पोहचवला आहे.. अप्रतिम.
धन्यवाद
माऊली....सुरे,गोड गीत....भरपूर शुभेच्छा!!!!!
आदर्श दादा दरवर्षाला तुमच्या आवाजात वारीचं गाणं ऐकायला भारी वाटतं... आवाजाची एवढी ताकद आहे...
रामकृष्ण हरी माऊली.......
खूप छान.......
डोळ्यांसमोर वारीचा संपूर्ण सोहळा उभा राहिला.........❤
धन्यवाद माउली 🙏
Shantnu sir ne khup chhan composing ani direction kelay ani 2:53 cha अलाफ shantnu sir gayala ahe ❤ 😍😍😍
अप्रतिम रचना, छान संगीत मनपूर्वक शुभेछा सर्व टीम ला. अजून एक संगीत ❤
आपल्या हिंगोली ची शान शंतनु
खूप छान पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा👍👍
Kharach khup abhiman vatte amhala tuza shantanu ❤ well done ✅ dear🎉 ashich pragati karat Raha Ani swaminchi ashich tuzya vr krupa raho tuze sagle swapn purn hovo ❤
शंतनु भाऊ खुप खुप अभिनंदन मित्रा,
अप्रतिम ❤❤❤🙌🙌🙌🚩🚩
अप्रतिम....👌 खूप छान झालेय....🙏
खूप छान गाणं आहे मनाला मंत्रमुग्ध करणार विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल ❤️❤️
Khup chan katake saheb❤❤
हृदय काळीज भरून आलं ज्ञानोबा माऊली तुकाराम
एवढं सुंदर गाण आणि आदर्श सर चा आवाज ❤❤❤❤
माऊली माऊली ,पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी.....अप्रतिम ,सुंदर...लयबद्ध संगीत.खूप छान.विठ्ठल माऊलीची कृपा आपले वर आहे,ती सदैव आपल्या वर राहो ही पांडुरंग चरणी प्रार्थना.
धन्यवाद माउली... राम कृष्ण हरी 🙏
❤
खूप छान, मन प्रसन्न होईल असे Lyrics लिहिले आहेत.... खूप खूप अभिनंदन निलेश कटके सर
अतिशय छान🔥❣️
वारीचा सोहळा..... ओढ विठोबाच्या भेटीची.... जय हरी विठ्ठल🚩🚩🚩
Dhanywad mauli
Khup chan ❤ Ram krushna hari🙏🙏
अतिशय सुंदर श्रीराम कृष्ण हरी विठ्ठला ❤
Kya baat hai mastch 👏👏👏🙏 Ram Krishna Hari 🙏🙏
गीतकार निलेश सर अप्रतिम शब्दांकन आदर्श दादांचा लाजवाब आवाज सर्व टिमचे हार्दिक अभिनंदन
धन्यवाद माउली
खुप सुंदर...राम कृष्ण हरी...✨️🙏
खूप खूप अभिनंदन..🎉🎉
❤🎉अतिशय सुंदर सुरेख शांतनू ❤
आमचे शंतनू सर ने गाण्याचे म्यूजिक डिरेक्शन केले. ❤❤ या गोष्टीचा अभिमान आहे हिंगोलीच्या लोकान आणि मला sudhha
श्री स्वामी समर्थ ❤😘❣
मन भरून आले विजय साहेब, माझ्या आयुष्यातला पहिला अनुभव आला आहे, गाण लागले की नाचणे मात्र थांबेना, मना पासुन धन्यवाद धन्यवाद आमचे विजय माऊली❤
Dhanyawad Mauli
Khup chan gaan zal aahe, 👌👌👌
Pudhil vatchalisathi khup subhechha.
Khup chan aavaj.👏👏👏
किती गोड गाणं आहे खरंच! श्री स्वामी समर्थ क्रिएशन आणि सम्पूर्ण टीम, ही माऊलींचीच इच्छा म्हणायची की भावपूर्ण अशी भगवंताची आणि त्यांच्या भक्तांच्या अंतर्भावाचे सादरीकरण केल्याची गीतं प्रस्तुत करण्याची पर्वणी तुम्हाला मिळते आहे😊
मना पासून आभार 🙏
🙏😊
किती भाग्यवंत असतील ती लोक ज्यांना वारी सम्पूर्ण करता येते ❤❤❤❤❤
नक्किच
Khup chan shantanu tula mauli asch yash det raho pahile vatatych kas kart astil ata vate shantanu he karte khup bharri vate all the best for your bright future
खूपचं सुंदर आहे गाणं... Speechless ❤❤👏👏🙏🙏 @shreeswamisamarthcreation
Thank you 🙏
#मंत्रमुग्ध_करणारा_आवाज😘😘❣️#आदर्शदादा😘😘😘😘 #mysuperstardadu💫💫🫰😘 #महाराष्ट्राला_मिळालेलं_अनमोल_रत्न
True ☺️
Congratulations to all team great song😌💯💯🙏🙏
Khup chhan Aahe,❤
चिंबळी गावची शान वाढवली विजू तात्या सुंदर गाणं अप्रतिम तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा
धन्यवाद माउली 🙏
❤
Khup Sundar 🎉❤
Hare Vithala Panduranga ❤️🙏🚩
Song yeykun man shant zal wow kay bhari aahe khup chan
Ky baaat hai Shantanu sir❤❤❤❤
वेगळाच भास होतो हे गाणे एकले की जय हरी विठ्ठल❤❤
अप्रतिम 👌 अवर्णनिय ❤ शब्द अपुरे पडतात.... वर्णनासाठी👍
धन्यवाद माउली
😊🚩🙏
खुप छान आदर्श शिंदे ❤
खूप छान खूप खूप अभिनंदन!!!!
स्वामी समर्थ creation आदर्श दादा कडून एक गाणं स्वामींच होऊन जाऊदे काय आवाज आहे देवा🙏
नक्किच
स्वामींच्या कृपेनें लवकरच होईल
@@shreeswamisamarthcreation6312 thanks आतुरता🙏🤲
हो
Mauli mauli❤❤ khup sundar❤️🔥🔥
जय हरी विठ्ठल ❤ खूप सुंदर
खूप छान तात्याश्री 🙏
Lyrics ❤ Nilesh Bhau
Wowowo apratim bhau
विठ्ठलाची गाणी गाताना शिंदेशाही मध्ये एक वेगळीच ऊर्जा असते😊❤️
माऊली ची कृपा च आहे त्यांच्यावर
Dada khop bhari 👌🙇♂️🙏
खूप सुंदर, जय हरी विठ्ठल
खूपच छान! लिरिक्स मनाला भेडसावणारे, सुंदर गायन आणि सुरेख प्रस्तुती. एकूणच एकदम छान साँग बनवलं आहे❤ धन्यवाद तुम्हा सर्व टीमला. अशीच आणखी भक्तिमय गीते नक्की बनवा. All the best
धन्यवाद माउली 🙏
Proud of you Shantanu❣❣
अप्रतिम मित्रा
Jai swami samarth ❤pandurang shree hari❤
खूप छान शंतनु दा... आणि खूप खूप शुभेच्छा 💐
Thanks
निघाली पालखी.... काय कडव आहे यार 😍😍😍😍
❤ खुप छान आहे गान आदर्श दादा खूप छान गायल आहे ❤
संगीत आणि चाल एक नंबर लावली आहे ❤🌹🙏✌️⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳ जय हरी माऊली ❤❤
माझी माय भूमी.. खरच आपल्या लाभलेली संस्कृती..खूप मोलाची आहे..
छान आदेश दादा जयहरी
अप्रतिम👌👌खूप छान
Sundar gana! Adarsh dada 🙏🏻👌🏻💯Soothing chorus! ❤️
धन्यवाद
गाणं खूप छान आहे मनाला प्रसन्न करणारे आहे आम्ही रोज सकाळी हे गाणं ऐकतो माझा मुलगा हे गाणं ऐकल्याशिवाय शाळेत जात नाही राम कृष्ण हरी
Exllent Songs ❤
खूप छान....तुमचा आवाज ऐकून मनाला समाधान वाटते....👌🏻👌🏻👌🏻❤
Dhanyawad Mauli
अभिनंदन संपूर्ण टीम ला खूप खूप सुंदर गाण ❤❤❤
तु पन टीम च आहे ☺️
खूप छान आवाज आणि संगीत ❤❤
खूपच छान, वारीचा प्रवास डोळ्यासमोर उभा राहिला
Dhanyawad 🙏
जय हरी माऊली ❤
खुपच सुंदर ........❤❤👏👏👏👏
Waaa sundar akansha ji ❤️
Khup khup aprtim sunder..... apn aplya tejunjye sawr wanine mantramugh karanre vithal... la sad ghalnar ek bhaktimaye... bhakatani bhakti rasat Nahun nighalele gan gayele..... v amchya hingolichya ladaka kalakar shantanu sirani te sangith badh kel.......... ha abhiman ahe hingoli karancha...... keep it up........ 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
❤सुंदर आवाज sundar song😊
मंत्रमुग्ध करून टाकणारा गाना आहे खूप छान❤❤❤❤
खूप छान 😊
खूप छान..👌👌👍
श्री स्वामी समर्थ ❤️🙏🏵️
Dada khup bharri varila gelyacha bhass jhala. Ram krishna hari.. Mauli.. ❤❤❤👍👍🙏🙏
Dhanywad mauli 🙏
अप्रतिम ❤❤❤
Khup chan, अप्रति सुन्दर🎉🎉🎉🎉🎉
Khupach khupach Apratim Gan ahe ani music Tr khupach chhan ahe feel hot ahe ❤❤❤❤❤
खुपच सुंदर राम कृष्ण हरी 🙏🙏
राम कृष्ण हरी
बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल 🙏.....
श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय🙏
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 🚩🚩🚩🚩
@@chetnanaik7955 राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी ❤🎉
जय हरी विठ्ठल ❤
Lyrics, Adarsha Sirancha Awaj, Composition, Music, Mix & Master and overall videography….. just awesome…
Mauli Team 🎉🎉 Hari Om ❤
राम कृष्ण हरी... धन्यवाद माउली
@@shreeswamisamarthcreation6312 राम कृष्ण हरी 🙏
Khup chan bhakti geet.
Varicha anubhav ala.
धन्यवाद माउली 🙏
Ati Sundar❤
❤अप्रतिम . रामकृष्ण हरी माऊली 🙏
🙏अप्रतिम 🙏
❤
अप्रतिम
खुप छान 👌
खूप छान दादा गाणं ❤️🙏
खूप छान👌🏻👌🏻🌹🌹
Chan avadla❤pandurang shree hari❤gyanba tukaram❤dyaneshwar mauli❤🎉🎉
🙏