हजारो कोटी, सोन्याची बिस्कीटं; परमबीर सिंगांवर 25 आरोप | Mumbai Commissioner Parambir Singh

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 сен 2024
  • अनिल देशमुखांवर लेटरबॉम्ब फोडणाऱ्या परमबीर सिंग यांच्यावर आता आणखी एक लेटरबॉम्ब फुटलाय. एका पोलीस निरीक्षकाने थेट पोलीस महासंचलाकांकडे १४ पानी तक्रार दाखल केलीय. यात परमबीर सिंग यांच्यावर एक नव्हे तर तब्बल २३ गंभीर आरोप करण्यात आलेत. त्यामुळे परमबीर सिंग यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे...अकोला पोलीस नियंत्रण कक्षाचे पीआय बी. आर.घाटगे यांनी हे गंभीर आरोप केलेत. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनाही हे पत्र दिलं आहे. त्या पत्रात परमबीर सिंगावर गंभीर स्वरुपाचे भ्रष्ट्राचाराचे आरोप करण्यात आलेत.. ते २३ आरोप काय आहेत आपण पाहूया...
    #lokmat #mumbaicommissioner #ParambirSingh #Maharashtranews #Maharashtrapolice
    T20 Cricket Quiz - www.lokmat.com...
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

Комментарии • 1,2 тыс.

  • @kundanmahajan6810
    @kundanmahajan6810 3 года назад +160

    मला वाटत सगळ्या पोलीस स्टेशन मद्ये सगळ्यांची नार्को टेस्ट केली पाहिजे.....सगळ सत्य बाहेर आले तर महाराष्ट्र चे कर्ज फिटेल व राज्य शिल्लकी होईल... इतकं घबाड निघू शकते

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 3 года назад +4

      ata janate ni ch police station hatha t gheun te karawa lagel watatay.

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 3 года назад

      Ani ata amhala he dogha pan nakot ata tisra koni tari nivdun yawa ki jo ya saglya n chi narco test karel, kay maja yeil😆 tisrya ni tv var live telecaste pan dakhvavi narco chi

    • @ramdaslabde364
      @ramdaslabde364 3 года назад

      By o of

    • @kishorsable5877
      @kishorsable5877 3 года назад +1

      अगदी बरोबर मंत्री संत्री खासदार आमदार याची सुद्धा।

    • @tanajiraokhaire1787
      @tanajiraokhaire1787 3 года назад

      @@kishorsable5877 g

  • @surendrasawant7747
    @surendrasawant7747 3 года назад +90

    सर्वच शासकीय अधिकारी/कर्मचारी यांच्याकडे बेनामी संपत्ती असते त्याचा शोध घेतला पाहिजे त्याप्रमाणे परमवीर यांनीसुद्धा चौकशी झाली पाहिजे नक्कीच बेहिशोबी प्रॉपर्टी सापडेल.

    • @lokmanyaelectricals1416
      @lokmanyaelectricals1416 3 года назад

      With lokmpratinidhi

    • @anandcharya3048
      @anandcharya3048 3 года назад

      आपण स्वप्न पहात आहोत.
      व आपण फार भोळेदेखील आहोत.
      काय आपण सांगू शकाल का,......गेल्या ७० वर्षात, किती अधिका-यांच्या चौकशी झाल्या ? आणि किती जणांवर कारवाई झाली ?
      कारवाई झाल्याच असतीलतर, कदाचीत फारच कमी ( ०.०१ %) जणांवर झाल्या असतील.
      पण त्याचा अर्थ असा नाही की देशात किंवा राज्यात सुशासन चालू आहे.
      भ्रष्टाचारी अधिकारी, भ्रष्ट मार्गाने मिळविलेल्या पैशांचा काही भाग, वरच्या भ्रष्ट अधिका-याला देऊन स्वत:ला clean cheat घेत असतो.

    • @user-vz9tn7wn1l
      @user-vz9tn7wn1l 3 года назад

      @@anandcharya3048 चौकशी करायची कोणी? आणि त्यासाठी प्रामाणिक अधिकारी आणायचा कुठुन?

    • @govindborkar9191
      @govindborkar9191 3 года назад

      चलती का नाम गाडी है!
      ज्याचे हाती ससा तो पारधी.
      हान सावळ्या तुझीच बारी लोकशाही गेली तर डेंगण्यामारी (माझ विद्यापीठ -नामदेव ढसाळ )
      हि सर्व लाॅलाॅबी आता पर्यंत कोणत्या जगात अज्ञातवासात होती. हे खरच आहे की कोणताहीसरकारी बाबा हात दिल्याशिवाय बात करत नाही. हे महाशय तर दिल्लीचेेपाहूने आहे.बिचारी सर्वसामान्य जनता विना तेलाची चटणी खातात आणि ह्यांची बुलडाॅग परदेशातील बिस्किटे खातात हा विपर्यास आहे. आपल्या खालमान्या जीवनात असे कितीतरी परमवीर सिंह आहे की दहा पट मालमत्ताह्या बदमाशांच्या खिशात आहे. उघडा डोळे पहा निट.

  • @ganeshsuryavanshi7195
    @ganeshsuryavanshi7195 3 года назад +265

    पहिला परमवीर सिंगाचा राजीनामा घ्या, आणि होऊद्या चौकशी🙏🙏

    • @jaydeeppathare4792
      @jaydeeppathare4792 3 года назад +8

      Ekdam barobar...

    • @ulhaschaudhari3393
      @ulhaschaudhari3393 3 года назад +10

      मागणी चुकिची आहे . सस्पेंड करुन खालून बांबू टाकून तो बांबू गुढी सारखा चौकात उभा करा .

    • @jaydeeppathare4792
      @jaydeeppathare4792 3 года назад +1

      @@ulhaschaudhari3393 🤣🤣

    • @purvaawari7394
      @purvaawari7394 3 года назад

      R8...

    • @uchandrashekharukarande4678
      @uchandrashekharukarande4678 3 года назад

      मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचा पेट आहे,परमबिरसिंग! लादेन आहे का?

  • @Bhalshankar8130
    @Bhalshankar8130 3 года назад +29

    उत्तर भारतीय आयपीएस अधिकारी एक तरी टर्म मुंबईत मिळाली पाहिजे, अशी आशा बाळगूनच महाराष्ट्रात येत असतात.... त्यामागे हेच रहस्य आहे! शेवटचा आरोप अधिक महत्त्वाचा आ हे

  • @pavanu8491
    @pavanu8491 3 года назад +21

    ह्याच्या बंगल्यावर गंभीर आजार असलेले 100-200 कोविड पेशेंट पाठवा लवकर....

  • @anilshingare1006
    @anilshingare1006 3 года назад +67

    अरेरे याच्या पेक्षा मन्या सुर्वे बरा होता 😭😭

  • @ashoksaindane6659
    @ashoksaindane6659 3 года назад +263

    आता प्रतेक पोलिस स्टेशन च्या हवलदाराने मुख्यमंत्री यांना पत्र लिहा आमचा साहेब दर महिन्याला इतके पैसे खातो 😅😅

    • @vilassawale2420
      @vilassawale2420 3 года назад +8

      Ani te kiti khatat he patra kuni lihave

    • @travellersagar437
      @travellersagar437 3 года назад +20

      सर्वात मोठा हफ्ते खोर तर सीएम हाच आहे 😂😂😂 अधिकाऱ्यांचे काय घेऊन बसलात तुम्ही.

    • @sanjaybansode4043
      @sanjaybansode4043 3 года назад +5

      अहो साहेब मुख्यमंत्री च जर पदा वर राह्न्याच आग्रह कारित असतात तर हवालदार काय करेल त्या पुढे

    • @anandkulkarni5944
      @anandkulkarni5944 3 года назад +4

      😂😂😂

    • @krishnanathpawal2941
      @krishnanathpawal2941 3 года назад +1

      Asech vyalla pahije.

  • @rajannarvekar6553
    @rajannarvekar6553 3 года назад +302

    मला वाटतं काश्मीरचे अतिरेकी या लोकांपेक्षा बर आहेत..🔥🔥🔥🔥🔥🔥

    • @yuvrajjadhav5819
      @yuvrajjadhav5819 3 года назад +7

      कितीतरी चांगले

    • @siddhanathjadhav4903
      @siddhanathjadhav4903 3 года назад +9

      Kadvat bolla pn satya ahe

    • @Pune122
      @Pune122 3 года назад +17

      कंगना हेच सांगत होती, तेंव्हा महाराष्ट्रातील मरगठ्ठे नाराज झाले होते

    • @shubhambhore3260
      @shubhambhore3260 3 года назад +5

      @@Pune122गप रे, कंगणाच्या झात्या

    • @SK-xo4hy
      @SK-xo4hy 3 года назад +2

      @@Pune122 👍👍

  • @shriniwasmulick3876
    @shriniwasmulick3876 3 года назад +250

    हयाची पुर्ण चौकशी लवकर करा नाही तर हयाचे बोलवीता धनी याला वाचवायला येतिल.

    • @bhagwanmhatre3915
      @bhagwanmhatre3915 3 года назад +7

      ह्या प्रकरणाची योग्य शीर चौकशी व्हावी अशा ऑफिसरांना सासेपेंड करून त्यांची संपत्ती सरकार जमा करावी

    • @OakSantosh
      @OakSantosh 3 года назад +6

      सगळे धनी पण सापडतील. सगळ्यांना जेल मध्ये टाका

    • @yogeshlawale
      @yogeshlawale 3 года назад +3

      Hajaro buisuit ekta tar gheoon gela nasnar, aplya department madhe, Home Minister ani baki lokan madhe vatali asnar yavhi pan chaukashi kara😂🤣🤣😅😆😁😁😄

    • @dilipnadkarni9776
      @dilipnadkarni9776 3 года назад +3

      ते ह्याला वाचवण्यासाठी जीवाचा आटापिटा करत असतील.कोणाच्या छातींत कळा येत असतील तर कोणाला खोटा कोरोना झाला असेल,तर कोण हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होईल

    • @Dhanaji21172
      @Dhanaji21172 3 года назад +2

      अजूनपर्यंत सगळी चॅनल झोपली होती का?

  • @jayeshchandurkar4998
    @jayeshchandurkar4998 3 года назад +33

    स्वातंत्र्य लढ्यात ज्या लोकांनी प्राणाची आहुती दिली त्यांची आत्मा हे सर्व बघुन रङत असतील ! की कुठल्या नालायकांना आम्ही स्वातंत्र्य मिळवून दिले आहे!

  • @umeshghumare9342
    @umeshghumare9342 3 года назад +193

    मी काय म्हणतोय यांच्याकडे जर एवढी संपत्ती असेल तर कोरोना महाराष्ट्रामध्ये महामारी रोग चालू आहे यांची संपत्ती गोळा करून गोरगरिबांसाठी दिली पाहिजे करण्यासाठी उपयोगी घ्यावी सरकार ला एक विनंती एक महाराष्ट्र

    • @saltnpepper6675
      @saltnpepper6675 3 года назад +1

      Pahilyanda tumhi tumchi sampati daan kara.

    • @roopd3312
      @roopd3312 3 года назад +1

      Barobar 👍

    • @clashersanji9377
      @clashersanji9377 3 года назад +4

      Aditya Thakre ni Keli tr Bharat bhar fukat lasikaran Karu shakel shivsena

    • @chandrashekharjathar7026
      @chandrashekharjathar7026 3 года назад +5

      सगळी काळी दौलत बाहेर आली तर, किती तरी वर्ष सामान्य जनतेला टॅक्स माफ करा 🙏

    • @ulhaschaudhari3393
      @ulhaschaudhari3393 3 года назад +5

      अरे बाबा हे सर्व गोरगरीबाचेच पैसे आहेत.

  • @dilipjadhav5308
    @dilipjadhav5308 3 года назад +51

    चौकशी करा सत्य बाहेर येईल त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी

    • @user-vz9tn7wn1l
      @user-vz9tn7wn1l 3 года назад

      चौकशी करायची कोणी?आणि त्यासाठी प्रामाणिक अधिकारी आणायचा कुठुन?

  • @BG-mi6gq
    @BG-mi6gq 3 года назад +86

    काहीही होत नाही, उलट पालक मुलांना सांगतील की बघं UPSC pass झालास तर एव्हढ कमवता येतं 😂😂. मूळात हा देश आणि नागरिक ह्याच लायकीचे आहेत म्हणूनच तर कोणीही येतं आणि राज्य करुण जात.

    • @jayeshchandurkar4998
      @jayeshchandurkar4998 3 года назад +1

      अगदी बरोबर बोललात भाऊ

    • @yatarthpatil5864
      @yatarthpatil5864 3 года назад +1

      Hona

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 3 года назад +1

      Barobar ahe ithli sagli mansa asli ch ahet kadhi sudharnar ha desh kay mahiti

    • @Sahil-pf9om
      @Sahil-pf9om Год назад

      Dada samajat changla vyakti bnunun lok jagu det nahi asach bna lagte powerfull

  • @ravindrarajadhyaksha8558
    @ravindrarajadhyaksha8558 3 года назад +67

    जितके आरोप परमबीरसिंगांवर होतील तितके मोठे राजकीय नेते गोत्यात येतील.

    • @rajendrapatil8723
      @rajendrapatil8723 3 года назад +5

      आरोप परमवीर सिंहावर मळमळ माञ भक्तांना होतेय. काय गौडबंगाल आहे..!!

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 3 года назад

      Ani ata amhala he dogha pan nakot ata tisra koni tari nivdun yawa ki jo ya saglya n chi narco test karel, kay maja yeil😆 tisrya ni tv var live telecaste pan dakhvavi narco chi

  • @vikrantchavan2325
    @vikrantchavan2325 3 года назад +168

    भरचौकात फाशी देण्यात यावी आशा भक्षकांना 😠 25 भ्रष्टाचार करून ही सरकार झोपेत आहे न्यायालयाने कडक शिक्षा सुनावली पाहिजे

    • @laxmikshirsagar5003
      @laxmikshirsagar5003 3 года назад +2

      Kadak siksha bhrshtachrala nahi khar bolnaryla shiksha milte

    • @harshal808
      @harshal808 3 года назад +3

      याच परमवीर च गुणगान करत होता देशमुख आधी... आता हा एकटा नय जाणार सगळे घेऊन जाणार 🤭

    • @ravindranathvelipuram7600
      @ravindranathvelipuram7600 3 года назад

      Wardhila , padhala kalima lawnari lok. Sushith dakhauan shayen khanari lok. Sadharan loka cha kaydhaya warun vishwas yadav nari lok

    • @nilmohite1333
      @nilmohite1333 3 года назад +1

      आपण काहीच नाही करू शकत सगळी सिस्टीम च चोर आहेत... काय नाही होणार

    • @kamravatkar86
      @kamravatkar86 3 года назад +3

      पार्ट १:गृहमंत्री भ्रष्टाचारी, चौकशी करा-पोलिस कमिशनर
      पार्ट २:पोलिस कमिशनर भ्रष्टाचारी,चौकशी करा-पोलिस निरीक्षक
      पार्ट ३:पोलिस निरीक्षक भ्रष्टाचारी, चौकशी करा-पोलिस हवालदार
      पार्ट ४:पोलिस हवालदार भ्रष्टाचारी,चौकशी करा-पोलिस शिपाई
      थोडक्यात काय?
      वरपासून खालपर्यंत सगळेच भ्रष्टाचारी?

  • @parikshitkulkarni1086
    @parikshitkulkarni1086 3 года назад +33

    काही होणार नाही, सगळे मॅनेज होतील... 2 दिवसात सगळं थंड होईल, एक कटू सत्य..

    • @seekertruth72
      @seekertruth72 3 года назад +1

      nothing is going to happen right

    • @balwantkulkarni4882
      @balwantkulkarni4882 2 года назад +1

      U r absolutely right... except 40% police officials rest all r hand in gloves..It is all eye wash....they are making people fool.... सौ में से नब्बे बेईमान फिर भी मेरा देश महान...🤣🤣🤣🤣😆😆😆

  • @user-nx9nv8hq8k
    @user-nx9nv8hq8k 3 года назад +22

    एवढा मोठा पैशांचा गैरव्यवहार एकटा माणूस कसा काय करु शकेल? कोणाचे तरी पाठबळ असल्याशिवाय शक्य आहे का?

    • @ashokpalav6997
      @ashokpalav6997 3 года назад +5

      अहो कोणाचे तरी पाठबळ असावे असे का म्हणता..... मविआ चेच पाठबळ आहे

  • @s.s.726
    @s.s.726 3 года назад +21

    यांची जेवढी प्रॉपर्टी असेल तेवढी ह्या लॉक डाउन मध्ये जे गरीब आणि छोटे व्यापारी आहेत त्यांना द्यावे

  • @sanjaypadale3278
    @sanjaypadale3278 3 года назад +10

    माझी राज्य सरकारला विनंती आहे
    त्या हजारो कोटी रुपये आणि 100 कोटी अश्या सगळ्या पैशाची ताबडतोब गरीब जनतेला वाटप करावी
    खूप वाईट काळ चालू आहे 🙏

  • @viewersstop7720
    @viewersstop7720 3 года назад +32

    ही आहेत पोलिसांची महत्त्वाची कामे.कायदे फक्त सामान्य नागरिकांना भिती दाखविण्याकरिता आहेत.

  • @rekhadamugade7963
    @rekhadamugade7963 3 года назад +22

    पोलीस डीपार्ट मेन्ट तसेच शासकीय सर्व कर्मचारी, आधिकारी यांची अश्या पधतीचे चौकशी नेहमी होणे गरजेचे आहे.
    सर्वाच्या प्रॉपरटीची चौकशी केली पाहीजे.
    तरच भ्रष्टाचार थांबेल,लाच घ्यायचे बंद होईल.

  • @haridasgudadhe7485
    @haridasgudadhe7485 3 года назад +6

    परमवीर यांना तात्काळ निलंबित करण्यात या वें आता ते सेंट्रल मध्ये गेले असतील

  • @rameshkolte3109
    @rameshkolte3109 3 года назад +8

    चौकशी नक्कीच झाली पाहिजे. घाडगे साहेब पुढे या गुन्हेगाराला सजा झालीच पाहिजे. कोन्हीही असला तरी.

  • @dilipraje7897
    @dilipraje7897 3 года назад +11

    परमवीरसिंगाची चौकशी cbi कडुन करावी आणि आणि खरचं गुन्हेगार असेल तर संपुर्ण मालमत्ता जप्त करावी आणि सेवेतुन काढुन टाकावे..

    • @SanjayJadhav-wk1mx
      @SanjayJadhav-wk1mx 3 года назад +2

      CBI कडून केल्यास तो सहज सुटेल

  • @LuffyDsan
    @LuffyDsan 3 года назад +55

    अम्बानी उगाच इतक्या मोठ्या कंपनी उघडून बसलाय, खरा पैसा तर पुलिस खात्यातच आहे

    • @jitendragadhave
      @jitendragadhave 3 года назад

      Are murkha jara abhyas kar. Dukrachya pilla.

    • @amolgalande306
      @amolgalande306 3 года назад +4

      @@jitendragadhave pulisacha pilla fun boy Mumbai

    • @vipinpatil7418
      @vipinpatil7418 3 года назад

      लवकरच पोलिस खात्याचे सुद्धा खासगीकरण होईल.

    • @LuffyDsan
      @LuffyDsan 3 года назад

      @@vipinpatil7418 Indirect privatization jhalach ahe ki

  • @prakashbele1743
    @prakashbele1743 3 года назад +10

    Property पाहिले जप्त करा
    नंतर कारवाई करा.निर्दोष असेल तर property
    परत करा.

  • @devidasmukadam2362
    @devidasmukadam2362 3 года назад +21

    साहेब याच्यावर एकच उपाय आहे, पटलं तर बघा,या कोरोनाच्या काळात आपल्या माहाराष्ट्रवर खुप ताण आला आहे,पैशाची कमतरता आहे, म्हणून यांची बेहिशोबी संपत्ती सील करा आणि ताब्यात घ्या व ती जण सेवेसाठी वापरा किंवा गरीब जनतेसाठी हॉस्पिटल बांधा,भविष्यात ते उपोयोगी येईल,ll धन्यवाद ll

    • @clashersanji9377
      @clashersanji9377 3 года назад

      Tyachi property japt karun swatah chya gandit bhartil Saheb😂 jantela ghanta milnar nahi kahich

  • @anantnadkar9716
    @anantnadkar9716 3 года назад +1

    हा फक्त एका परमवीर शिंगचा कारनामा पुदे आला आहे असे हजारो परमवीर सिंग ह्या महाराष्ट्राच्या पोलीस खात्यात आहेत त्यांची सुधा चौकशी करावी

  • @urmilarane2770
    @urmilarane2770 3 года назад +46

    संजयला म्हणावं अजून ही म्हण परमविर कर्तव्य दक्ष अधिकारी आहे.

    • @amolkadam3331
      @amolkadam3331 3 года назад +1

      Tumhala kase Kay mahit , he prakaran , itkya tham pane kase Kay boltoy aapan, Kai purawe aastil tar dya courtat, kamit kami tyanche naw gharab honar nai

    • @krishnanathpawal2941
      @krishnanathpawal2941 3 года назад

      Sajyachya pan g......saap jail. Thode thamba.

    • @bharatmokashi2573
      @bharatmokashi2573 3 года назад

      Sanja pn janar

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 3 года назад

      Fadanvis n chya kala t khup zol zalte police sairat zalte ami tya rashmi shukla n kad eka police chi takrar gheun gelto puravya n sahit tine talatal keli tya police var gunha nond karaychi ani tya police la pathi ghalaycha prayatna karat hoti ti, shevti court t jawa lagla amhala tya ldy la gheun case dakhal karayla.

    • @sudhirkerwadikar
      @sudhirkerwadikar 3 года назад

      महाभारत

  • @anilpatil9613
    @anilpatil9613 3 года назад +18

    एकदम सत्य असणार साहेब.म्हणून विरोधक त्यांना पाठीशी घालत आहेत.पण हे सत्य बाहेर यायला हवं 👍

    • @Pune122
      @Pune122 3 года назад

      कुठल्या विरोधकानी त्यांना पाठीशी घातले ?

    • @dilipahire6302
      @dilipahire6302 3 года назад

      परमवीरसिंग याना निलंबित करुन न्यायालयिन चोकशी करावी

  • @sanjayjavane3341
    @sanjayjavane3341 3 года назад +21

    यह हे नहले पे दहला....
    जय महाराष्ट्र -👍👍👍

  • @nandkishorwalke
    @nandkishorwalke 3 года назад +11

    परमबिरच्या पत्राची सिबिआय चौकशी होते तर आत्ता या पत्राची चौकशी कोण करणार? ?
    फडणविसांनि सांगितले तरी चालेल

  • @swapniltandel1587
    @swapniltandel1587 3 года назад +12

    हे एका पोलीस निरीक्षकाला कसं माहित.. त्या निरीक्षकचीही चौकशी करा...

    • @yuvrajadkar
      @yuvrajadkar 3 года назад +2

      Mahavhakas aghadi ne police nirikshkala khoti takrar karayla sangitle ahe..

  • @anilgadakhpatil3038
    @anilgadakhpatil3038 3 года назад +19

    नेते लोकांपेक्षा तर अधिकारी वर्ग जास्त भ्रष्टाचारी आहे ऐवढं करूनही हे लोकं मोकाट फिरतात

    • @balwantkulkarni4882
      @balwantkulkarni4882 2 года назад

      आपल्या देशाची system च currupt आहे...आपण comments करून काहीही फरक पडणार नाही...हे असंच चालू राहणार...system मधे transparency आणण्यासाठी संबंध आयुष्य काय...पिढ्यान् पिढ्या निघून जातील पण system मधे सुधारण होणं मुश्कील ही नहीं ना मुंमकिन हैं...क्यू की ये INDIA हैं....पण श्री.शेषन ( Ex. Election Commisioner) सारखी माणसं आली तर काही अंशी शक्य आहे..

  • @rameshmhatre1565
    @rameshmhatre1565 3 года назад +47

    IAS,IPS पदाचा हा फायदा आहे का ?वा फारच छान!

    • @lahumadke2070
      @lahumadke2070 3 года назад +5

      अशा परीक्षा घेवुन काय उपयोग?
      नैतिकताच शिल्लक राहिली नाही, खुपच भ्रष्टाचार बोकाळला राव

  • @vijayjagtap4190
    @vijayjagtap4190 3 года назад +11

    हे तक्रार करणारे सर्व राजकीय लोकांचे प्रतिनीधीत्व करतात.यापूर्वी झोपले होते काय.पुरावे द्या व सिध्द करा. जेलमध्ये टाका.आरोप करुन प्रसिध्दी मिळेल त्यांचा पाय खोलात जाणार नाही.ऐवढे मात्र खरे.

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 3 года назад

      Fadanvis n chya kala t khup zol zalte police sairat zalte ami tya rashmi shukla n kad eka police chi takrar gheun gelto puravya n sahit tine talatal keli tya police var gunha nond karaychi ani tya police la pathi ghalaycha prayatna karat hoti ti, shevti court t jawa lagla amhala tya ldy la gheun case dakhal karayla.

  • @rohitpaluskae1950
    @rohitpaluskae1950 3 года назад +14

    सर्व पोलीस स्टेशन मध्ये असले चालू आहे

  • @rajkumaraundhkar3202
    @rajkumaraundhkar3202 3 года назад +2

    असं झालं म्हणून अनिल देशमुख त्यांच्यावरील आरोप नाकारू शकत नाहीत.

  • @milindthorat545
    @milindthorat545 3 года назад +53

    याची cbi चौकशी करून त्याची सर्व संपत्ती शोधून काढून( नातेवाइकांकडे असलेली ) ती सरकार जमा करावी किंवा गरीब जनतेला वाटावी

    • @sanjaymuneshwar2335
      @sanjaymuneshwar2335 3 года назад

      परमनविर यांची सी बी आय चॉकशी चे हाय कर

  • @LuffyDsan
    @LuffyDsan 3 года назад +17

    शेवटी तुमच्या विरोधात गेल्यावर तुम्ही पूर्ण ताकत वापरणारच.

  • @ajaysaware3774
    @ajaysaware3774 3 года назад +4

    परमवीर सिंह यांची ही CID मार्फत चौकशी झाली पाहिजे. यांची चौकशी कोणत्याही परिस्थतीत CBI किंव्हा NIA kadun नाही झाली पाहिजे.

  • @tatyasahebnakhate3666
    @tatyasahebnakhate3666 3 года назад +2

    परमवीर सिंग यांचा राजीनामा घेवुन पगाराव्यतीरिक्त असणारी संपत्ती जप्त करुन कोविड सेंटर उभारावीत

  • @sudhirjawanjal7387
    @sudhirjawanjal7387 3 года назад +50

    इतक्या दिवस कुठे गेले होते तुमची पण चौकशी व्हायला पाहिजे आतापर्यंत का तक्रार केली नाही

    • @aniltamboli6649
      @aniltamboli6649 3 года назад +1

      त्यांची चौकशी चालु आहे पण एकतर्फी! आता खरी चौकशी होईल!

    • @aamirkhanzada4u
      @aamirkhanzada4u 3 года назад

      एवढ्या वर्षी त्यांची चौकशी चालू आहे काहीच भेटला नाही, आता याची आणि याच्या बोलत्या धनीची होणार

    • @diwakarshukla5430
      @diwakarshukla5430 3 года назад +6

      हा..हा...हा...हा...आहो साहेब कोणती चौकशी,कशी चौकशी,चोराची चौकशी चोर कसे करणार....मी पण एक पोलिस कर्मचारी बोलतो.. सन २०१४ मध्ये अवैध दारू तस्करी चा प्रकरण उघडकीस आणुन कारवाई केली म्हणुन खोटे आरोप करून विभागीय चौकशी विनाच सेवेतुन मला कमी केले..या संबंधात..१- एस.पी.,१ ऍडीशनल एस.पी.२- डि.वाय.एस.पी. व १ पि.आय.यांना आरोपी करून सेशन कोर्टात केस टाकली आहे....२०१४ पासून तारीख पे तारीख सूरू आहे....पुरा का पुरा सिस्टम भ्रष्ट है......मी एक पोलिस कर्मचारी बोलतो आहे..

    • @dwarkadumbre1797
      @dwarkadumbre1797 3 года назад

      🤣🤣🤣🤣🤣

    • @dilipraje7897
      @dilipraje7897 3 года назад +1

      त्याला त्याचा हिस्सा मिळाला नसेल म्हणुन आता आरोप करतोय.

  • @bkailas3866
    @bkailas3866 3 года назад +23

    या लेटर बॉम्ब ने काय होणार, सलमान खान हिट अँड रन प्रकरण मध्ये, त्यांचा पोलीस गार्ड पाटील बाबत काय झाले आणि सलमान निर्दोष कसा सुटला, हे पाहता,थोडे दिवस गेले की संपले सारे

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 3 года назад +50

    परमविर ची चोकशी झाली पाहिजे सोडू नका

  • @jaymaharashtra2682
    @jaymaharashtra2682 3 года назад +32

    ऊपरा महाराष्ट्राच्या पोलीस डिर्पाटमेंटला बदनाम केलय त्याला सोडू नका

    • @rameshkirloskar3809
      @rameshkirloskar3809 3 года назад +2

      ज्या महाराष्ट्रीय नेत्यांनी त्याला साथ दिली त्यांना सोडायचे का?

    • @rhushikeshnichal5073
      @rhushikeshnichal5073 3 года назад

      Tumhala pan paise milale tar, tumhi pan gapp basnar, tyachi news pan nahi dakhavnar.

    • @jaymaharashtra2682
      @jaymaharashtra2682 3 года назад

      @@rameshkirloskar3809 त्यांना पण फाशी द्या

  • @brs5767
    @brs5767 3 года назад +4

    ---७० वर्षांमधे आलेली परीपक्वता .ग्रामसेवक,तलाठी ते मुख्य सचीव व सरपंच ते पंतप्रधान ,राजाची नितीमत्ताच फार महत्वाची असते ,राजाने नितीमत्ता सोडली की खालचे सगळे मोकळे सुटतात । प्रत्येकाने ठरवायचे आहे की मला कोणत्या गटाची पुजा करायची आहे
    गट १)भगवान राम,भगवानश्रीकृष्ण,शिवाजी महाराज,शाहु महाराज
    गट २) रावण,कंस,दुर्योधन,

  • @indumatikale4644
    @indumatikale4644 3 года назад +1

    परमविरला ताब्यात घेण्यात यावे देशमुखांनी यांचे ऐकले नाही म्हणून याने देशमुख यांच्या वर आरोप केले

  • @prataplimaye7093
    @prataplimaye7093 3 года назад +24

    परमबीर व दशमुर्ख दोघांनाही तुरुंगात टाका आणी त्यांना चोपमार देउन त्यांचा मालक हुडकुन काढा !!!

    • @SVindia24
      @SVindia24 3 года назад +2

      Malak nakki Fadanvis asnar

    • @vishalsawant7469
      @vishalsawant7469 3 года назад

      @@SVindia24 तुझा ही तोच का

    • @SK-xo4hy
      @SK-xo4hy 3 года назад +1

      वाकडा मुख्य

  • @vishnugchavan1689
    @vishnugchavan1689 3 года назад +2

    परम
    बीरसिंगची काटेकोरपणे चौकशी करावी व गुन्हे नोंद करुन त्याला पो.नि. घाडगेंच्या आरोपात तथ्य असेल तर परमबीरच्या सेवानिव्रुती पुर्वी अटक करावी. म्हणजे बाकीच्या वरिष्ठ भ्रष्टाचारी पोलीस अधिकार्याना चाप बसेल व पोलीस खात्याची मान उंचावेल
    जय हींद
    जय संविधान.

  • @najirshaikh7542
    @najirshaikh7542 3 года назад +30

    परमवीर ला अटक करा

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 3 года назад +1

    या भैय्याचा ताबडतोब राजिनामा घ्या, आणि ताबडतोब सिबीआय चौकशी करावी.

  • @abhijitmore4245
    @abhijitmore4245 3 года назад +9

    राजकारणी लोक तर उगच बदनाम आहेत खरी संपत्ती तर इकडय राव😂😂😂😂😂

    • @balasahebisal4851
      @balasahebisal4851 3 года назад +1

      No ugich nahit te bichare nahit ulat rajkarni ani ucch Adhikari yaanch satgath nehmich asate , mhanun tar mi nehmi mhanto tumacha - Maza baap Rab rab rabato tyachkd dhad vyavastit jivan jagay purt nahi (90-95 /percent people) n yaanchy 5-10 pidhya aaramat khau shaktat evadhi sampatti. Abbbbbbb, rajkarni n Adhikari yanni akkha desh khaun takla

  • @vijayjadhav7350
    @vijayjadhav7350 3 года назад +1

    परमविरला बडतर्फ करून चौकशी करावी.विशेष जलदगतीने कारृयवाई

  • @shubham.chavan9906
    @shubham.chavan9906 3 года назад +4

    महाराष्ट्रद्रोही,
    महाराष्ट्र पोलिसांचा अपमान
    मुंबई पोलिसांचा अपमान
    खूप दिवस झाले राव हे वाक्य ऐकून 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @fivetechsol7922
    @fivetechsol7922 3 года назад +1

    गृहमंत्री वर आरोप केले महनजे सम्पूर्ण पलीस यंत्रणा वर प्रश्न उभा राहतों आधि हया सर्व गोष्टिचा विचार परमवीर सिंग ने करायल हवा होता

  • @viveklulekar5627
    @viveklulekar5627 3 года назад +10

    25 वा आरोप बघितल्यावर लगेच लक्षात आले की ह्यात किती तथ्य आहे

    • @yuvrajadkar
      @yuvrajadkar 3 года назад +2

      Anil deshmukh yanchavar kelelya aropachya ragatun he khote arop karat ahet.. Mahabhakas aghadi

  • @kundanmahajan6810
    @kundanmahajan6810 3 года назад +19

    इतकी माहिती होती तर इतके दिवस गप्प का???आणि हा माणूस इतका नालायक आहे तर ह्याची लवकर चौकशी लावली पाहिजे......एक शंका आहे की सरकार कडून असा माणूस उभा करण्यात तर आला नाही ??? असो लवकर सत्य बाहेर यायला हवे......

    • @ferozsayyad4065
      @ferozsayyad4065 3 года назад

      १०० कोटी आगोदर आणिल देशमुख मागत होता हा पण झोपला होता काय ? काही नाही आता ह्याच्या वर सी बी आय होते का ती बधा नाही तर माला पण युपी तु तीकीट फीक्स झाले आहै आसे समजा आणि आपन बीगर आँकसीजने मरणार है लकशात ठेवा .

  • @nitinjadhav4039
    @nitinjadhav4039 3 года назад +12

    म्हणून या लोका वरती विश्वास ठेवायचा नसतो..

  • @madhavtekale4170
    @madhavtekale4170 3 года назад +8

    मी चोर तर तु महाचोर? असा प्रकार आहे सगळा.
    थोड्या दिवसात बातम्या थांबतील (कश्या ते सर्वांना माहिती आहे), आम्हाला (जनतेला) विसरुन जायची सवय तर पूर्वीपासुनच आहे.??🙏🙏

  • @shivajimali9849
    @shivajimali9849 3 года назад +10

    चौकशी करून जन्मठेपेची शिक्षा दिली पाहिजे

  • @bhusmang2
    @bhusmang2 3 года назад +3

    काय चाललय या महाराष्ट्रात भावांनो ?पुढील पिढीचे काय होणार ?अश्या पद्धतीने लुटमार चालू आहे हो😢

  • @shivranjanbhandari544
    @shivranjanbhandari544 3 года назад +11

    इतक्या दिवस सरकार झोपले होते का आणि तुम्ही लोकमत वाले पण काय झोपले होते का

  • @Sagarchavan13579
    @Sagarchavan13579 3 года назад +3

    मला वाटतं आज एक एक सोन्याच्या बिस्कितापेक्षा सुद्धा जास्त किंमत १ ऑक्सिजन सिलेंडर ला आहे सरकार नी अस राजकारण करत बसण्यापेक्षा लोकांना मदत केली तर बर होईल🙏🙏

  • @AKumar-lv4df
    @AKumar-lv4df 3 года назад +16

    म्हाविकास आघाडी चे परमवीर आणि वाझे खूप तारीफ करत होते.

    • @mandartare1767
      @mandartare1767 3 года назад +1

      Parambir mahavikas aghadi cha 😂😂😂😂😂kay joke ahe bc
      BJP amdar Mohan delkar suicide case la hyani nakar ka dila ????
      Hyache ani hyachya parivarache bjp shi sambandh ahet

    • @AKumar-lv4df
      @AKumar-lv4df 3 года назад

      @@mandartare1767 म्हणूनच गृहमंत्री नी राजी नामा दिला.

    • @mandartare1767
      @mandartare1767 3 года назад

      @@AKumar-lv4df deshmukhanch rajinama patr vachala ka tumhi ????

    • @mandartare1767
      @mandartare1767 3 года назад

      @@AKumar-lv4df BJP walyansarkh nahi kel koni mva ni
      Clean cheat deun matter bajula karaych 😂😂😂

  • @sunilshinde3265
    @sunilshinde3265 3 года назад +1

    याला कोण वाचवण्यासाठी येईल तोच त्याचा बोलवता धनी, पडद्यामागून कांहीं हालचाली सुरू होतील.

  • @ramayappaswami1422
    @ramayappaswami1422 3 года назад +4

    परमविर शिंग यांच्या वरजे आरोप केला गेला आहे हे निःपक्ष पणाने चवकशि झाली पाहिजे अशें वाटते...

  • @rjadhav053
    @rjadhav053 3 года назад +1

    परमवीर सिंग तुमचे सर्व आरोप माझ्यावर टाका आणि मला फक्त १० लाख रूपये ची मदत करा , खुप आर्थिक problem मद्धे आहे मी, व्यावसायीक आहे मी.

  • @ajinkyapatil3474
    @ajinkyapatil3474 3 года назад +8

    हजारात व लाखरुपयांचा काय हिशोब आहे की नाही

  • @shrikantdeshpande9566
    @shrikantdeshpande9566 3 года назад

    सगळे आरोप बरोबर असले पाहिजेत.

  • @user-qh2is5ug9o
    @user-qh2is5ug9o 3 года назад +21

    सरकार विरोधात बोलल्या वर
    हे असे आरोप सत्ताधारी करणारच...

    • @rajendrawadikar8428
      @rajendrawadikar8428 3 года назад +3

      येडा गण्या

    • @meenapatil6473
      @meenapatil6473 3 года назад +2

      Hoy ka mag without sign tya sing che letter kashala grahya dharle ani he arop policech kelet rajkarnyane nahi khote astil ter te yeilach gharnyache karanach nahi mag.

    • @royalbanjararathod3140
      @royalbanjararathod3140 3 года назад

      Ponga Pandit 🤣🤣🤣

    • @anudip2469
      @anudip2469 3 года назад

      @@meenapatil6473 are ha tr ho honest officer aahe na Sanjay Raut bolaycha Arnab la arrest zali tevha

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 3 года назад

      Fadanvis n chya kala t khup zol zalte police sairat zalte ami tya rashmi shukla n kad eka police chi takrar gheun gelto puravya n sahit tine talatal keli tya police var gunha nond karaychi ani tya police la pathi ghalaycha prayatna karat hoti ti, shevti court t jawa lagla amhala tya ldy la gheun case dakhal karayla.

  • @shranikbhalerao9456
    @shranikbhalerao9456 3 года назад +1

    आपले रक्षकच आज भक्षक झाले आहेत.

  • @Keshav_Gutte
    @Keshav_Gutte 3 года назад +3

    हे सर्व पैसा गृहमंत्री😂🤣😭

  • @jalindargavli162
    @jalindargavli162 3 года назад +1

    संपत्ति जप्त करा, सगळ्या संवशियत नातेवाईकांची चौकशी करा

  • @ajeet8079
    @ajeet8079 3 года назад +3

    सगळ्यांना एक एक बिस्कीट देऊन टाका....... प्रश्न सुटून जाईल🤣🤣

  • @manikchaudhari9070
    @manikchaudhari9070 3 года назад +1

    परमविर सिंग यांचा राजिनाम पहिला घ्या आणि नंतर ed व cbi ची चौकशी लावा.

  • @ashokdahotre6347
    @ashokdahotre6347 3 года назад +5

    हे सर्व होत असताना आपण गप्प का होता .हयाचा आपण खुलासा केला तर आपल चारीञ किती स्वछ होत आणि आहे हे जनतेला ही कळूदया.

    • @ulhaschaudhari3393
      @ulhaschaudhari3393 3 года назад

      तुम्हाला काय वाटतं हि तक्रार बिना वरच्यांच्या आशीर्वादाने होते आहे .

  • @harishchandrawahule1355
    @harishchandrawahule1355 3 года назад

    निलंबित अधिकारी सागतोतर चौकशी झालीच पाहिजे खरंकाय आणि खोटे काय ही लोकशाही आहे.

  • @shrikantjaju884
    @shrikantjaju884 3 года назад +4

    बदले की राजनीती !!
    जनते ला इतकी मूर्ख समजते ???

  • @jayhind1280
    @jayhind1280 3 года назад +1

    सुशांत सिंग केस मध्ये हे सर्व सहभागी असतील?

  • @s.s.726
    @s.s.726 3 года назад +7

    मुंबई पोलिसांना काही म्हणू नका ते scotland यार्ड पोलीस आहेत

  • @nityas7005
    @nityas7005 3 года назад +1

    सरकार आरोप नोंदवणार नाही..कारण त्यांना ही माहिती आहे ..या तपासात अपल्या भ्रष्टचार समोर येतील..!!!

  • @pramilapatil8368
    @pramilapatil8368 3 года назад +9

    आघाडीच्या गड्यातला ताईत गड्याचा साप कसा झाला

  • @vijaysawle8525
    @vijaysawle8525 3 года назад +1

    परमवीर सिंग यांच्या विरोधात CBI, ED चौकशी नको, त्यांना cleanchit मिळेल, महाराष्ट्र SIT कडून चौकशी होणे आवश्यक आहे, !!!!
    BJP वाले लगेगच CBI चौकशीची मागणी करणार हे नक्की !!!!!!

  • @sudhakarpatil2614
    @sudhakarpatil2614 3 года назад +18

    आरोप सिद्ध व्हावे लागतात

  • @ashokdukre766
    @ashokdukre766 3 года назад +1

    यांची चवकशी तर झालीच पाहिजे, खरं तर हे................

  • @travellersagar437
    @travellersagar437 3 года назад +27

    महा विकास आघाडी हे भाजप ची मारायला चालले होते. पण आता स्वतःच एकमेकांची मारायला लागलेत 😂😂😂

  • @sitarambagul6077
    @sitarambagul6077 3 года назад

    परमबीर सिंह यांचे विरोधात हायकोर्टात याचिका दाखल करुन सीबीआय चौकशी प्रस्तावित करायला हवी आहे .

  • @amitmangsulikar7153
    @amitmangsulikar7153 3 года назад +14

    एवढी छपाई मी माझ्या पोरांना ips ऑफिसर बनवणार 😁

  • @vithalhinukley7590
    @vithalhinukley7590 3 года назад

    एक व्यक्ती दोन जागेत राहुन त्याची कोठेच वाच्यता होत नाही , सगळीकडे शांतता ! .... आश्चर्य !

  • @narayanfawade1390
    @narayanfawade1390 3 года назад +3

    या घाडगेला हे सर्व आताच कसे आठवले या आधीच
    हे सर्व उघड केल असत तर महाराष्ट्राचा फायदा झाला
    असता .

    • @haridhavare766
      @haridhavare766 3 года назад

      बरोबर आहे. परंतु एवढे तरी तपासता येईल की परमवीरसिंगाकडे सेवेत दाखल होण्याच्या वेळी किती मालमत्ता होती व किती आहे. उत्पन्नापेक्षा जास्त निघाल्यास ती जप्त करा. व त्याला कायद्यान्वये कठोर शासन करा.

    • @vijaywaghamode1500
      @vijaywaghamode1500 3 года назад

      परमवीर सिंगांना ही आधीच आठवले असते तर बरं झालं असत

  • @sadashivsalunkhe7581
    @sadashivsalunkhe7581 3 года назад +1

    नुसती चवकशीच नाही तर समाजामध्ये नागडे करून चाबकाने फोडून काढा . फडणवीस काळामध्ये त्यांनी हे काम कधीच केले नसते पण आता गोर गरीब जनतेचे सरकार आहे त्यामुळे अशा भ्रष्टाचारी लोकांची संपत्ती सरकार जमा व्हावी आणि जनतेला त्याचा लाभ मिळावा ही विनंती.

  • @sheelapatil9553
    @sheelapatil9553 3 года назад +6

    भारताच्या सर्वच राज्यात व सर्वच विभागात A to Z असेच चालत आलेले आहे व चालते आहे आभाळच फाटले आहे गवसणी कुणाला घालणार बिचारी खरंच गरीब असलेली जनता

    • @raghaviahramaswamy9869
      @raghaviahramaswamy9869 3 года назад

      Apan fakt aikun basava karan hya mithey lokana mantri lok vachavnaar karan sarvanahi cut gela asel, chotey police karmachari purava shobat kahich karu shaknaar nahi, apla deshacha durdivya ki chotey lok bali hoteel. Ani hey kai navin aplyala vatat asel, pan hi prakriya ekdam juni asava. Devala pan Maharashtra la vachvaila jamnar nahi.

    • @dhondirampatil5620
      @dhondirampatil5620 2 года назад

      परबीर सिह यांनी सेवा करताना करतवयात अक्षम कसूर कली आहे असे आढळून आलेस सर्व सबधीता वर कडक कारवाई करावी

  • @sanjaykedari371
    @sanjaykedari371 3 года назад +1

    गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे खरच भ्रष्टाचार बंद होईल

  • @vijayasawant559
    @vijayasawant559 3 года назад +9

    परमवीर जवळ एवढी संपत्ती आहे तर चोकशी व्हायला हवी कोराना या लोकांना मदत करावी

  • @maheshvelkar6023
    @maheshvelkar6023 3 года назад +2

    परमवीरची सीबीआय चौकशी करण्या पुर्वी निलंबित करा आणि मगच चौकशी करा अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना सजा व्हायलाच हवी

  • @sdsslv3396
    @sdsslv3396 3 года назад +4

    ह्या असल्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्याला त्वरीत निलंबित करावं

    • @rameshkhadatare2294
      @rameshkhadatare2294 3 года назад

      हेला पोलीसांच्या ताब्यात दयावा

  • @rajendrathokale9898
    @rajendrathokale9898 3 года назад

    पोलीस शिपाई स्वतःला शासकीय गुंड समजतो गरीब लोक तक्रार दाखल करण्या साठी गेल्यावर काय होते माहिती आहे हा तर आयुक्त आहे सर्व संपत्ती सरकारने जप्त करावी .

  • @rajkumaraundhkar3202
    @rajkumaraundhkar3202 3 года назад +3

    याला सत्ताधाऱ्यांनी उभा केलेला दिसतो. हे आरोप अनिल देशमुख यांच्यावर आरोप करण्यापूर्वी का नाही उघड केले? काही झाल तरी अनिल देशमुख सुटता कमा नये.

  • @captainsk
    @captainsk 3 года назад +1

    करा परमवीर ची चौकशी सुशांत case पण बाहेर येईल!!