एसटी युनियनचे हुकलेले पुढारी, पण आमचे मुख्यमंत्रीच लै भारी! कामगारांना दिला भरवसा,प्रवाशांना दिलासा!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2024
  • #msrtc #eknathshinde #devendrafadanvis #sadavarte

Комментарии • 921

  • @manojmahajan516
    @manojmahajan516 10 дней назад +64

    प्रभाकरजी समस्त एसटी कर्मचाऱ्यांकडून आपलेही मनःपूर्वक धन्यवाद आपण जे एसटी कर्मचाऱ्या बद्दल जनतेला खरी माहिती पोहोचवता आपले विशेष आभार

    • @BharatW90
      @BharatW90 10 дней назад +3

      तुम्ही st कर्मचारी खूप मेहनत घेता, काही ST कंडक्टर ड्रायव्हर तर नोकरी नोकरी न समजता सेवभावी स्वयंसेवक असल्याप्रमाणे वागता. तुम्हाला वाजवी वेतन मिळायलाच हवे.
      एक प्रवासी

    • @pranit241
      @pranit241 10 дней назад +3

      ST. वाहक आणि चालक दररोज हजारो प्रवाशांना घेऊन येजा करतात तरीही कधीही संयम सोडत नाहीत. त्यांच्या या गुणाला सलाम.

  • @Nagesh_Nikam
    @Nagesh_Nikam 10 дней назад +106

    होय आमचा एकनाथ अनाथांचा नाथ आहे अहो अखा महारष्ट्र भर पिंजून कडाला आहे पुढचे ही मुखमत्री एकनाथ साहेब असतील

  • @veenamantri5951
    @veenamantri5951 10 дней назад +169

    वा तुमचं कौतुक करावे तेवढे थोडेच आहे असे च या एसटीच्या कामगारांच्या मागे उभे रहा धन्यवाद

  • @amirattar6855
    @amirattar6855 10 дней назад +38

    तुमचा एसटी कर्मचारी यांचा बदल असलेला आदर बगुन दादा अश्रू येतात डोळ्यात आम्ही एसटी कर्मचारी तुमच्या सारख्या लोकांच्या प्रेमा मुळेच सगळं सहन करून आमची ड्युटी करतो धन्यवाद दादा 🌹🌹🌹🌹

    • @latalate7718
      @latalate7718 10 дней назад

      दादा तुम्हाला हात जोडून विनंती आहे तुम्ही एक व्हा तुम्ही तुमच्या समशा सरकार पय॔त पोहोचले असे काही तरी करा सप करू नका मधल्या जे कुत्रे आहेत त्याचा अन्याय सहन करून नका माझ्या लाल परीची कळजी

  • @punam2308
    @punam2308 10 дней назад +161

    ST ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. जगभर विमानाने कितीही फिरलो तरी मायेची ऊब देणारी ही आपली लालपरी, तिला जपायलाच पाहिजे.
    ST केवळ वाहतुकीचे साधन नाही तर महाराष्ट्रातील जनतेचा चेहरा आहे.
    खुप छान विश्लेषण!

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 10 дней назад

      @@punam2308 जय श्री राम 🌹🌹🌹🌹🙏

    • @poonamhande611
      @poonamhande611 9 дней назад +1

      😢खूप छान सांगितल तुम्ही आणि ते एक नंबर खर आहे

    • @Om_Ka_Ram
      @Om_Ka_Ram 8 дней назад +1

      Khup Chan Tai, Jay Maharashtra 🙏

  • @rajendragholap821
    @rajendragholap821 10 дней назад +179

    महाराष्ट्राचे गरीब जनतेसाठी सतत काळजी करणारे लोकनेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राचे एकच नंबर मुख्यमंत्री

    • @vaibhavisawant2803
      @vaibhavisawant2803 10 дней назад +8

      एक नाथ अनाथांचा नाथ आहेत ❤

  • @susheel2851
    @susheel2851 10 дней назад +42

    सर्वात आधी प्रभाकर सूर्यवंशी यांचे खूप खूप आभार आपला अभ्यास प्रचंड दांडगा आहे आंदोलनानंतर युनियन प्रतिनिधींनी जे काय राजकारण केले श्रेयवाद लाटला याचे विश्लेषण खूप चांगल्या प्रकारे केले यात कोणत्याच युनियनने कर्मचाऱ्यांना वाढ दिलेली नाही सर्व युनियन फक्त स्वार्थासाठी व त्यांची टक्केवारी लाटण्यासाठी होत्या परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब या युनियन पुढार्‍यांच्या नादाला न लागता सर्वसामान्य एसटी कर्मचाऱ्यांसाठी एकतर्फीच पगारवाढ दिलेली आहे असे म्हणता येईल परंतु याचे श्रेय लाटण्याच्या नादात हे युनियन पुढार्‍यांना समजत नाही की यांनी मीडियासमोर जो बालिशपणा केला हा बालिशपणा सर्व एसटी कर्मचाऱ्यांना ज्ञात आहे की आपली बुद्धीची कुठपर्यंत सीमा आहे तुम्ही कितीही म्हटलं तरी ही वाढ फक्त आणि फक्त माननीय मुख्यमंत्री साहेबांमुळेच मिळालेली आहे तुमच्यामुळे नाही

  • @hindurashtra2851
    @hindurashtra2851 10 дней назад +188

    खरा काम करणारा मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब.

    • @sonupatil223
      @sonupatil223 10 дней назад +3

      😊😊😊

    • @susheel2851
      @susheel2851 10 дней назад

      यात हसण्यारख काय या अगोदर कोणत्या मुख्यमंत्री ने वाढ दिली​@@sonupatil223

  • @santoshkamble8335
    @santoshkamble8335 10 дней назад +44

    ग्रेट सर एसटी कर्मचाऱ्यांना आपण एक चांगलं संबोधता

  • @maratha465
    @maratha465 10 дней назад +218

    ST चा संप माविआ काळातही झाला होता !
    उद्धवचा आणि परबाचा उदासीनपणा आणि शिंदे साहेब यांचा ST कर्मचाऱ्यांचा विषयी असलेला कळवळा स्पष्ट झाला!🙏🚩🚩

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 10 дней назад +2

      राधे कृष्ण 🌹🌹🌹🙏

    • @susheel2851
      @susheel2851 10 дней назад +5

      उद्धव ठाकरे आणि अनिल परब यांनी सुद्धा वाढदिवस असे ठरवले होते आणि त्यासाठी 370 कोटी पगाराचा बोजा हे पण डिक्लेअर केले होते कामगार संघटनेचे नेते पवार साहेबांनी हा बोजा 360 वरून 160 वर आणून ठेवला आणि त्याला मुख्यमंत्री मूक संमती दिली

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 10 дней назад +6

      मूक मुख्यमंत्र्यांनी ‌ मुंबईच्या बेस्टीची काय अवस्था करून ठेवली आहे बघा

    • @sunilk4913
      @sunilk4913 9 дней назад +2

      त्याप्रमाणे शिस्तीत काम करायला हवे कर्मचाऱ्यांनी..

  • @ShrihariVaze
    @ShrihariVaze 10 дней назад +145

    शिंदे साहेब सर्व सामान्यांचे नेते आहेत... छान कामगिरी!!उत्तम निर्णय 🚩🌹👍

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 10 дней назад +1

      कोकणी जनतेने विचार करावा हे विरोधक गणपती निमित्त रस्ते खराब एसटी संप ते जाणून बुजून घडवत आहेत अंधभक्त असावा आंधळे नसावे

  • @rajaramkasabe2396
    @rajaramkasabe2396 10 дней назад +18

    मुख्यमंत्री शिंदे साहेब यांचे अभिनंदन मनःपुर्वक शुभेच्छा जयहरी माऊली

  • @varshakhandkar3880
    @varshakhandkar3880 10 дней назад +43

    सरकारने एवढ्यावर न थांबता नव्या S.T. बसेस खरेदी करून महामंडळ सशक्त करावे.

  • @nleshahire3881
    @nleshahire3881 10 дней назад +67

    युनियन बद्दल अगदी असचं आहे हे खर बोललात सर 🙏

  • @Anujslife013
    @Anujslife013 10 дней назад +28

    साहेब मी एक एस टी कर्मचारी आहे आमच तळ तळ लागेल साहेब या लोकांना ज्यांनी आम्हाला वेड्यात काढयचे काम करतात तुम्हाला माहीत नाही आमचे काय हाल होतात आम्ही जेवणासाठी वेळ नसतो सकाळी कामावर निघालो तर रात्री परत येतो का माहित नाही साहेब लेकरांची आई नाही माझे कर्मचारी भावूं लेकरांचा तोंड बघत नहीत आठ आठ दिवस मी एक बाई कर्मचारी आहे माझा मन खूप दुखत dutya चांगल्या नसतात 😢😢😢

  • @user-dj1yu7fr6i
    @user-dj1yu7fr6i 10 дней назад +42

    पुन्हा फडणवीस व शिंदेजी राज्यातला कामगारांचा विचार करतात ऐकततात पण कुठलाही टेंभा व शेखी मिरवत नाहीत सरळ पुढील प्रश्णांना सामोरे जातात भिजत घोंगड नाहीच खरच असे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कायम राहोत 🎉🎉🎉 जय महाराष्टृ

    • @ajitmohite2762
      @ajitmohite2762 10 дней назад

      बरोबर बोललास. शिंदे great

  • @dnyaneshwarsawant7228
    @dnyaneshwarsawant7228 10 дней назад +41

    साहेब आपण खुप छान विवेचन केले. साहेब परिचय आम्हाला माहीत समजले आहे ज्यांनी लहान पणापासुन खुप कष्ट केले आहेत आणि त्याची जाणीव म्हणून आपण कष्टकरी कामगारां चे प्रश्न मांडू शकता साहेब आपणांस सलाम 🙏

  • @vilaskirve1427
    @vilaskirve1427 10 дней назад +79

    एकनाथ शिंदे साहेब great 👍

  • @jyotsnagore2364
    @jyotsnagore2364 10 дней назад +51

    प्रभाकरजी, एक विसरले!माननीय भाऊ --श्री व सौ तोरसेकर, व आपण सर्व समविचारी ह्यांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा कारण तुम्ही सर्व सामान्य जनतेला राजकारण शिक्षित करत आहात, निरपेक्ष, निरलस पणाने 🙏🏻🌹🌹🌹🌹🌹

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 10 дней назад +2

      जय श्री कृष्ण 💐💐💐💐🙏🙏🙏

  • @prakashkiranbirange.3250
    @prakashkiranbirange.3250 10 дней назад +17

    धन्यवाद सर, आपण हमेशा रा.प.म.कामगांराच्या बाजुने आपली योग्य व सकारात्मक भुमिका बजावतात त्या बद्दल आम्ही सर्व रा.प.कामगार आभारी आहोत. तसेच आपण दिलेली माहिती ( गेली तीस वर्षां पासुन) ची अतिशय योग्य आहे. प़ंरतु या सर्व ( रामायण) गोष्टीतुन रा.प. कामगारांनी काही तरी चांगला धडा शिकुन घेतला पाहिजे व यांच्या पासुन सावध झाले पाहिजेत हीच माफक अपेक्षा. 👆🌹🙏🙏🌹 😔😔

  • @vivekranbaware4038
    @vivekranbaware4038 10 дней назад +11

    सच्चिदानंद पूरी या एसटी कामगाराची मूलाखत घ्या खूप छान माहिती मिळेल

  • @Minakshipawar6832
    @Minakshipawar6832 10 дней назад +82

    St कामगार न्याय मिळायला पाहिजे 🙏

  • @jaiprakashbagul2487
    @jaiprakashbagul2487 10 дней назад +56

    Congratulation श्री एकनाथ शिंदे sir 🌹🌹🌹

  • @santoshkarande5575
    @santoshkarande5575 10 дней назад +9

    दादा.. खरं आणि सत्य बोललात.. मी नेहमी aakar digi 9 बघत असतो.. तुमचा fan आहे. तुम्ही सत्य परिस्थिती मांडता समजावून सांगता तुम्हाला तुमच्या कार्याला सलाम ❤🙏🙏💪💪

    • @mohangalande700
      @mohangalande700 9 дней назад

      Dada mipn prabhakrjncha fyan aaho yanche vislestion agadi muddesud asate yanna mazhe naman.

  • @sachinkoratkar1741
    @sachinkoratkar1741 10 дней назад +39

    अगदी योग्य विश्लेषण👌

  • @shrikantjadhav3027
    @shrikantjadhav3027 10 дней назад +15

    खूप खूप धन्यवाद साहेब s.t कर्मचाऱ्यांची अगदी सत्य परिस्थिती आपण माडलित खूप छान वाटलं आयकुन कोणाला तरी s.t कर्मचाऱ्या बद्दल आपुलकी, जिव्हाळा, प्रेम आहे हे आयकून मन प्रसन्न झालं.. खूप खूप धन्यवाद 🙏😊

  • @RameshPawar-wc7vv
    @RameshPawar-wc7vv 10 дней назад +14

    सुंदर विवेचन.......आपले हे विवेचन माझ्या कडे असलेल्या १२ ग्रुपला धाडले

  • @GangadharJamdhade-hi5mc
    @GangadharJamdhade-hi5mc 10 дней назад +63

    शिंदे साहेब एक नंबर ❤❤

  • @Ashwinitambavekar11
    @Ashwinitambavekar11 10 дней назад +26

    एकदम भारी विश्लेषण. योग्य युती पुढे दादा जावी देव पाण्यात

  • @govindware8212
    @govindware8212 10 дней назад +11

    Sir कर्मचारी म्हणून तुमचे खूप खूप आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @amitmestry6316
    @amitmestry6316 10 дней назад +24

    मागच्या संपात मिळालेले 4हजार आणि या संपात 2हजार 500 मिळून 6500 वाढ

  • @anandmane7141
    @anandmane7141 10 дней назад +35

    सत्य परिस्थिती मांडल्याबद्दल सर्व एसटी कामगार यांच्या वतीने आभार!!!!!

  • @prabhakarmahajan9225
    @prabhakarmahajan9225 10 дней назад +5

    प्रभाकर सुर्यवंशी सर,सैल्युट.....
    उमरीकरांनी उलट सुलट विधानं केली...
    आपण सतत एसटी कामगारांच्या प्रश्नावर बोलत असतात....
    सर,कोटी कोटी प्रणाम.....

    • @prabhakarmahajan9225
      @prabhakarmahajan9225 10 дней назад +1

      प्रभाकरजी, शिवसेना प्रणित एसटी कामगार सेनेचे आपण खरं तर अध्यक्ष व्हायला हवे....

  • @ashokgurav1515
    @ashokgurav1515 10 дней назад +11

    मुख्यमंत्री साहेबांचं हार्दिक अभिनंदन 🌹🌹

  • @Anujslife013
    @Anujslife013 10 дней назад +9

    तुमच बोलण ऐकून डोळ्यात पाणी आलं साहेब तुम्ही 100% खर बोलतं आहेत साहेब कधी आमच चांगल होईल कोन. येयील का नेता कधी तरी आमच विचार करायला 😢😢 साहेब आमचे आजार वयाच्या 34 वर्षी मणक्याचे त्रास, शुगर,bp, थायरॉड, डोळ्यांचा त्रास, काहीना लखवा शुगर जास्त होवून, डोक न चुकता दररोज दुखतो घरी आल्यावर, लेकरांना कसे 2 शब्द प्रेमाचे बोलायचे आमच आयुष आम्हाला माहीत साहेब कोण येयील का जन्माला आमच भल करण्यासाठी 😢😢

  • @bhagannanalla7725
    @bhagannanalla7725 10 дней назад +70

    अगदी योग्य निर्णय मुख्यमंत्री साहेब ❤ वेतन वाडी बद्दल

  • @chandrakantghadage2262
    @chandrakantghadage2262 10 дней назад +16

    🙏🙏🙏
    धोनीची उपमा आवडली. साहेबांनी एस टी कामगारांना या पूर्वीच न्याय द्यायला हवा होता. संप होई पर्यंत तणायला नको होते. ही काळजी त्यांनी यापुढे घ्यावी, ही विनंती.👍👍👍

  • @shantanupendharkar1932
    @shantanupendharkar1932 10 дней назад +17

    एसटी ही मराठी माणसाची रक्तवाहिनी तिची देखभाल व कर्मचाऱ्यांच्या बाबतीत योग्य निर्णय केल्याबद्दल अभिनंदन शिंदे साहेब.. प्रभाकर जी आपल्या हृदयस्पर्शी विश्लेषणाबद्दल धन्यवाद

  • @meghshamdeshpande-yx4gd
    @meghshamdeshpande-yx4gd 10 дней назад +4

    माझी लाल परी एक नंबर आहे कारण माझे निम्मे आयुष्य लाल परीने साथ दिली आहे तिला जपलीच पाहिजे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे तसेच चालक आणि वाहक यांना कोटी कोटी नमन .आरे आमच्या दुर्गम भाग आहे तेथे S T ( लाल परी) सारखे आपुलकीचे वाहन नाही.

  • @tiaskatta318
    @tiaskatta318 10 дней назад +7

    महाराष्ट्र पुढे आहे आपल्या राज्याला मागे घेऊन जाणारे सर्वांच्या...घो..ST चे मेहनती कामगार ❤ आणि CM शिंदे ह्यांचे 🙏

    • @mohan1795
      @mohan1795 10 дней назад +1

      अरे, कहना क्या चाहते हो?😳🤦‍♀️

  • @dvp322
    @dvp322 10 дней назад +10

    मुंबईतील जशा सुत गिरण्या बंद झाल्या तसे ST कामगारांचे व्हायला नको. महाराष्ट्रातील खेडोपाडी ST ची सेवा फार मोलाची असते हे राज्य कर्त्यांनी विसरू नये.

  • @premchandkhadsan
    @premchandkhadsan 9 дней назад +1

    तुमचे खूप खूप धन्यवाद व आभार,
    तुम्ही प्रत्येक वेळेस स्पष्ट पणे S.T. karmcharyachi बाजू मांडली, एकदम बरोबर आहे . यांच्या संगठना खूप स्वार्थी आहेत.

  • @vishnuwayal8868
    @vishnuwayal8868 10 дней назад +6

    सर्व ST कर्मचाऱ्यांना विनंती आहे की, युनियन लीडरच्या नादी लागू नका.आपल्या नोकरी कडे आणि मुलबाळ कडे लक्ष द्या.लीडर जम गब्बर झाले आहेत.

  • @sanjaylike5195
    @sanjaylike5195 10 дней назад +12

    एकच नंबर सर मला तूमच्या बद्दल अभिमान वाटतो चालक वाहक यांच्या बद्दल मान सन्मान मिळतो

  • @sunilgurav4028
    @sunilgurav4028 10 дней назад +46

    या पगारवाढीचे खरे हिरो मुख्यमंत्री साहेब आहेत

    • @girishgore2472
      @girishgore2472 10 дней назад +1

      मला एक शंका आहे 2020 पासून ते प्रत्येक वर्षी 3 % वाढ ही देणार का असे असेल तर सरासरी 18%ते 20%पगार वाढ basic वर मिळेल का?

    • @girishgore2472
      @girishgore2472 10 дней назад +1

      असे असेल तर सरासरी 7 ते 8 हजारीची वाढ होईल

    • @girishgore2472
      @girishgore2472 10 дней назад

      का?

    • @mohangalande700
      @mohangalande700 9 дней назад

      Tula kushanken gherlel aahe mhanun tuzhya mnat shanka utapnn hote. Tu sharad pwarakde ja tuzhi shanka nighun jate karan to bhut nachawnara vyid aahe.

  • @sharadshindemsrtc
    @sharadshindemsrtc 10 дней назад +2

    धन्यवाद सर आपण छान बोलला त्याबद्दल मी एसटी कर्मचारी म्हणून आपल्या आभार मानतो

  • @dattaramsarankar395
    @dattaramsarankar395 10 дней назад +3

    हे विश्लेषण फारच चांगले झाले. हे गुणवंत सदावर्ते यांना एस.टी. कर्मचाऱ्यांच्या भल्यासाठी कोणाचा हस्तक म्हणून पाठविले आहे?

  • @ravindratambe5326
    @ravindratambe5326 10 дней назад +2

    एकनाथ शिंदे हेच जनतेचे योग्य मुख्यमंत्री आहे. 🌹🌹

  • @user-tx1ns5kq7u
    @user-tx1ns5kq7u 10 дней назад +5

    अतिशय मुद्देसुत विश्लेषण नेहमी प्रमाणे तुम्ही केले साहेब एसटी कर्मचारी ची खरी माहिती सांगणारे फक्त तुम्हीच

  • @RahulDod-te3lh
    @RahulDod-te3lh 10 дней назад +17

    अगदी छान विश्लेषण केले साहेब. 🙏साहेब आपण..".संप" असा उल्लेख केला आहे म्हणून... मी काहीतरी बोलतो आहे... कामगार संघटना आणि कृती समिती ने "धरणे आंदोलन" ची नोटीस प्रशासनाला दिली होती... परंतु...मीडिया वर "संपा" चा उल्लेख करून कामगार संघटना आणि कृती समिती म्हणजे (महाविकास आघाडी)कामगारांना भडकवत होती... म्हणजे नेमकं महाविकास आघाडी ने "गौरी गणपती" सन डोळ्यापुढे ठेऊनच... संपा सारखे दिसणारे आंदोलन केलं होत...कारण "गौरी गणपती" कोकणातला सर्वात मोठा मानल्या जाणाऱ्या सणाला गालबोट लागुण... मा. मुख्यमंत्री साहेब यांचेवर शिंतोडे उडविण्याचे कार्य... शरद पवार, उद्धव ठाकरे, आणि काँग्रेस पक्षाच्या युनियन वाल्यांनी धुडगूस घातला होता...मात्र महायुतीचे चे सरकार असल्यामुळे म्हणजे "अतिसंवेदनशील" सरकार असल्यामुळे... मा. मुख्यमंत्री साहेबांनी मोठ्ठया शीताफिने "संपा" सारख्या दिसणाऱ्या आंदोलनास हाताळले... आणि... मा. मुख्यमंत्री साहेब जिंकले... 🙏वंदे 🇮🇳मातरम 🙏

    • @sahadevpatil2188
      @sahadevpatil2188 9 дней назад

      20 अगास्ट ल बैठक आयोजित केली होती का नाही आले शिंदे ,,,

    • @sureshkad3259
      @sureshkad3259 9 дней назад

      कृती समिती बरोबर मुख्यमंत्री महोदय यांनी सात तारखेला मीटिंग घेतली होती त्यांनीच 20 तारखेला निर्णय घेऊ असे आश्वासन दिले होते नाईलाजाने कृती समितीला तीन तारखेला धरणे आंदोलन करणे भाग पडले चार महिन्यापासून याचा पाठपुरावा चालू आहे वेळीच दखल न घेतल्यामुळे हे आंदोलन झाले दोष कामगारांचा नाही आणि कृती समिती मधील पुढाऱ्यांचा पण नाही

  • @DiscoveriesofIndia
    @DiscoveriesofIndia 10 дней назад +5

    बरोबर आहे सर.
    श्रीकांत उमरीकर यांचे अॅनलायझर न्युज मी नियमित पाहातो.पण काल त्यांनी आम्हा एसटी कामगारांना भंगार असं म्हटलं.
    त्याचा जाहीर निषेध..

  • @ManojkumarBaviskar
    @ManojkumarBaviskar 10 дней назад +2

    खुप सुंदर बोललात सरजी आपण, एस टी करमचार्याची बाजू घेतली म्हणून च नव्हे तर आपण जी वास्तव आहे ते मांडलय, खुप खुप आभारी आहोत आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्या मुळे 🙏🙏🙏🙏

  • @govindmore5733
    @govindmore5733 10 дней назад +10

    धन्यवाद साहेब तुम्ही एसटीच्या कर्मचारी यांना भंगार म्हणून हिणवले यांचे कान टोचले.

  • @pranavilagad8175
    @pranavilagad8175 10 дней назад +1

    अतिशय मार्मिक शब्दात मांडलेल्या विचारांना आम्ही ही सर्व सहमत आहोत

  • @vinodingole6390
    @vinodingole6390 10 дней назад +11

    गोलीगत धोका भेटला नवख्या 60,000 हजार कर्मचाऱ्यांना.... उद्धवजी यांनी दिलेल्या 5000 रुपयात.... 1500 वाढविले...... जुन्याच कढीला नव्याने उत आणला

    • @anilkodag2127
      @anilkodag2127 10 дней назад

      मूर्ख उद्धव ला तुझ्याच घरी ठेव 😡😡😡

    • @mohangalande700
      @mohangalande700 9 дней назад

      Tula junya kdhila ut aanaycha hota tar bhau Tu jaun chulit kadi kahun nahi srakwali tuzhachyan ut yt hota. Aaplya chulit dusra konitri kadi lawat aahe he bhau tula disle nahi.

    • @vinodingole6390
      @vinodingole6390 9 дней назад

      @@mohangalande700 आशी म्हण शिकला नाही का तू शाळेत

  • @adarangoli
    @adarangoli 10 дней назад +2

    एस टी ला मनापासून धन्यवाद आणि अनेक शुभ आशिर्वाद 🎉लालपरी ❤❤❤

  • @jyotsnagore2364
    @jyotsnagore2364 10 дней назад +11

    S T कर्मचारी व त्यांच्या परिवार ही vote बँकेचा मुद्दा आपण आधी सुद्धा मांडला होतात आता माननीय मुख्यमंत्री व काल होते ते माननीयच उप मुख्यमंत्री हे खरंच वेळेवर माही प्रमाणे जेते ठरले 🎉

  • @manjiripalkar5817
    @manjiripalkar5817 10 дней назад +2

    खूप छान.. प्रभाकर जी.. जनसामान्यांच्या जिव्हाळ्याचा आणि हिताचा विषय .. धन्यवाद 🎉🎉🎉

  • @ganeshsonawane9653
    @ganeshsonawane9653 10 дней назад +4

    अगदी योग्य मनातले बोलला कामगारांच्या अक्षया एसटी आणि एसटी बँक सोसायटी पुढाऱ्यांनी धुन खाल्ली

  • @Gajanankale-ef3fh
    @Gajanankale-ef3fh 10 дней назад +2

    धन्यवाद दादा,पण ह्यनी फसवी पगार वाढ दिली दादा, आणि 6500 नाही तर, फक्त 1500 रुपये पगारवाढ दिली.

  • @govindmore5733
    @govindmore5733 10 дней назад +3

    सुर्यवंशी साहेब तुम्ही एसटीच्या कर्मचारी यांना जवळून पाहिले आहे. धन्यवाद

  • @dinkarprabhudesai6638
    @dinkarprabhudesai6638 9 дней назад +1

    १००% अचूक विश्लेषण जे मोठ्या नेत्यांची मानसिकता आदी स्पष्ट करून सांगितली आहे.
    सरकार अजूनही याबाबत का पुढे येऊन यांना जागा दाखवत नाहीत ?
    एकनाथ दादांनी मॅच फि नि श केली पण अपप्रचारामुळे जनतेला खर कधीच कळत नाही पण तुम्हाला धन्यवाद वस्तुस्थिती सांगितली म्हणून.

  • @dineshjoshi6563
    @dineshjoshi6563 10 дней назад +20

    योग्य विश्लेषण

  • @shrikrishnanalawade3614
    @shrikrishnanalawade3614 10 дней назад +5

    वाद मिटविणारा मुख्यमंत्री, प्रश्न सोडवणारा मुख्यमंत्री अशी ओळख आता मुख्यमंत्रीची होऊ लागली आहे.

  • @shyambawane9536
    @shyambawane9536 10 дней назад +14

    साहेब यांचा वाली कोणीच नाही,जे येतात ते कर्मचाऱ्यांना पुढे करुण आपले बंगले भरतात

  • @shubhamraut153
    @shubhamraut153 10 дней назад +2

    सर तुमचे सगळ्यात अगोदर तुमचे आभार मानतो की आज पहिल्यांदा एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची व्यथा मांडताना तुमचा व्हिडिओ पाहिला आनंद झाला कोणीतरी आहे आमच्या पाठीशी व्यथा मांडणार धन्यवाद सर

  • @mukundbhalerao6706
    @mukundbhalerao6706 10 дней назад +3

    धन्यवाद सूर्यवंशीजी तुम्ही जे विश्लेषण केले आणि एसटी कर्मचारी यांच्या भावना जन सामान्यांपर्यंत पोहचवल्या त्याबद्दल तुमचे शतशा आभार

  • @DasharathHolkar-jp4qf
    @DasharathHolkar-jp4qf 10 дней назад +2

    साहेब तुम्ही एसटी कर्मचारी यांचे प्रश्न मांडता हेच आमचं भाग्य.

  • @AnilPatil-po1go
    @AnilPatil-po1go 10 дней назад +10

    बडे साहेब तुम्हीच पडळकर व संदीप शिदे हे सातवा वेतन आयोग प्रमाणे वेतन वाढले का विचारा पत्रकार परिषशे घेऊन हि विनंती आहे साहेब तुम्हाला

  • @RajeshDeshmukh-wn8uw
    @RajeshDeshmukh-wn8uw 10 дней назад +2

    साहेब तुम्ही एसटी कर्मचाऱ्यांचबद्दल आत्मियतेने बोललात पण एक उपटसूंभ कर्मचाऱ्यांना भंगार कामगार बोलला पण तुमचे करावे तेवढे कौतुक कमीच धन्यवाद साहेब

  • @HarishchandraShelke-xv7hu
    @HarishchandraShelke-xv7hu 10 дней назад +3

    शिंदे, साहेब तुम्ही खूप चांगले आहेत, आता नविन गाडी घेऊन या तुमचे खुप आभारी आहे चलक क६५३०माझी,पगार,१५००ने,वाढली,

  • @prafulchonkar2212
    @prafulchonkar2212 10 дней назад +3

    मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री निशंशयपणे जनताभिमूख आणि प्रानाणिक आहेत मात्र सगळेच एसटी कर्म्मचारी त्यांच्या युनियन जनताभिमुख आहे असे म्हणन धाडसाचे ठरेल तरीही त्यांचे प्रश्न मार्गी लावल्या बदद्ल मुख्यमन्र्यांचे तसेच उपमुख्यमंत्र्यांचे अभिनंदन

  • @swatikokil1130
    @swatikokil1130 10 дней назад +4

    मुख्यमंत्री साहेबाना धन्यवाद. सर तुमचं मनापासून कौतुक. कष्ट करून मोठे झालात त्यामुळे कष्ट करणाऱ्या लोकांची कळकळ तुम्हाला कळते.

  • @vikasanadhale1493
    @vikasanadhale1493 10 дней назад +2

    ही दोंघाची जोडीच महाराष्ट्रातील जनतेच्या हिताची कल्याणाची आहे हे सूज्ञ जनतेला कधी समजणार देव जाणे

  • @harishbahire1730
    @harishbahire1730 10 дней назад +14

    साहेब सातव्या वेतन आयोगाच्या धर्तीवर नाही मिळाली वाढ 😢

    • @nandkishoritraj877
      @nandkishoritraj877 10 дней назад

      आघाडी सरकार आल की किमान 9000 चे पुढ वाढ मिळेल..
      थाम्बा 4 महिने.
      पवार साहेब च सरकार येऊ द्या पुढील 5 वर्ष ना संप.ना आंदोलन..सगळं सूरळीत हूल..👍👍👍👍👍

    • @sagarkakade1376
      @sagarkakade1376 10 дней назад

      अरे 6 महिन्याचं संप पवार सत्तेत असताना झाला होता ​@@nandkishoritraj877

  • @deepakkasle5976
    @deepakkasle5976 7 дней назад

    परभाकरजी आपले खुप खुप धन्यवाद, आपण सतत एसटी कर्मचारी यांची सत्य परिस्थिती सरकार पुढे पोहोचवता खूप खूप धन्यवाद

  • @surendraambesange5982
    @surendraambesange5982 10 дней назад +11

    वित्त उपमुख्यमंत्री नसताना साहेबांनी निर्णय घेतला

  • @shriramanjane7964
    @shriramanjane7964 10 дней назад +2

    प्रभाकर भाऊ आपली भाषाशैली खुप छान आहे, आपण भाऊ तोरसेकर दंपति माझी आवडतं गृप आपण तिघांच भाषण आणि माहिती खुपच छान असते धन्यवाद प्रभु

  • @Unknownuser45532
    @Unknownuser45532 10 дней назад +4

    मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब
    यांनी एसटी कर्मचाऱ्यांना 6500रुपये
    पगारवाढ केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन शुभेच्छा

  • @pradeepmayekar2432
    @pradeepmayekar2432 10 дней назад +2

    खूप छान विश्लेषण..खास करून माझ्या एस टी कामगारांची बाजू मांडली.. युनियनवाले बाजूला राहतात आणि कामगार व्हिलन ठरवले जातात...

  • @sanjayzende9516
    @sanjayzende9516 10 дней назад +4

    साहेब कालच्या आंदोलनात सर्व युनियनचे पुढारी जिंकले. फक्त हरला तो एसटीचा कर्मचारी.

  • @navnathraut5788
    @navnathraut5788 10 дней назад +2

    सर आपण सतत एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने असता तरी आपले मनःपुर्वक धन्यवाद

  • @VandanaParanjape
    @VandanaParanjape 10 дней назад +7

    ह्या युनियन लिडरना बाहेरचा रस्ता दाखवलाच पाहिजे.

  • @bhagwatchoure1402
    @bhagwatchoure1402 10 дней назад +3

    साहेब कामगारांचा घात केला सयुक्त कृती समितीने

  • @yogeshgangwal8526
    @yogeshgangwal8526 10 дней назад +11

    सुंदर विश्लेषण.

  • @shivajikolekar7388
    @shivajikolekar7388 8 дней назад

    मा.प्रभाकर सुर्यवंशी साहेब तुमचे मनपुर्वक आभार एस टी ची सत्य पुर्वक माहीती माडली पत्रकारीकेत असा मला पहीलाच पत्रकार वाटतो कारण बहुतेक पत्रकार हे सरकार किंवा सघटनेचे गुणगान सांगतात असेच कर्मचारी व एसटीचे मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी उभे रहा ही नम्र विनंती

  • @Vijaypol143
    @Vijaypol143 10 дней назад +4

    सडा गु वर्पे ने वाट लावली होती. पण मा मुख्यमंत्री साहेब यांनी सर्व जाग्यावर आणले......

  • @NanasahebGhule-zb2lc
    @NanasahebGhule-zb2lc 10 дней назад +1

    भाऊ 100% सत्य परिस्थिती मांडली आहेत तुम्ही....😢

  • @RameshPawar-wc7vv
    @RameshPawar-wc7vv 10 дней назад +7

    लालपरी ही सुरूच राहिली पाहिजे मझ्याकडे अनेक मार्ग आहे उदाहरणार्थ प्रवेट बसेस ट्रेन शिव शाही आणि माझी स्वतःची ४चाकी आहे पण मला लालपरिनेच प्रवास करायला आवडते लाल परीने प्रवास करताना मी निर्धास्त असतो रस्त्यात काही जरी घडले अगदी बस बंद जरी पडली ती सोय करते हा विश्वास आहे आणि तो विश्वास प्रायव्हेट मध्ये नाही......विश्वास हा लालपरि शिवाय कुठेच नाही हिते मी ठाम आहे

  • @gopal-b5l
    @gopal-b5l 10 дней назад +16

    जय महाराष्ट्र 📿🏹🚩🇮🇳🙏

  • @dvp322
    @dvp322 10 дней назад +3

    मा. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी ST कामगारांचा संप जास्त चिघळु न देत योग्य निर्णय घेतला. कामगार खुष आणि महाराष्ट्रातील जनता ही खुष

  • @arvindpatwardhan7982
    @arvindpatwardhan7982 10 дней назад +1

    अभिनंदन शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब यांचे.. 🙏 🙏 🌷🌹

  • @drlatabichile9596
    @drlatabichile9596 10 дней назад +7

    You discuss all problems in depth .AAPLE Abhinandan .

  • @santoshkamble3679
    @santoshkamble3679 9 дней назад

    आकार डीजे सुद्धा खूप खूप आभार एवढ्या मोठ्या नेत्यांचे भांडण ऐकल्यानंतर मनाला खूप वेदना झाल्या आपल्या वागण्याला वेळीच या नेत्यांनी आवर घालावी सुधारणा करावी नाहीतर कामगार यांना कदापि माफ करणार नाही ज्योती ते पुढारी आहेत त्याचे कारण आम्ही कामगार आहोत ते त्यांनी विसरता कामा नये

  • @prashantsarade-m3e
    @prashantsarade-m3e 10 дней назад +7

    एक नंबर तूम्ही अगदी योग्य पणे आमची बाजू जनतेला समजाऊन संगतीली धन्य वाद

  • @santoshkamble3679
    @santoshkamble3679 9 дней назад

    माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब मी एक एसटी कामगार म्हणून आपले मनापासून धन्यवाद मानतो सर्वच निर्णय आपण धाडसी घेत आहात त्यातलाच एक धाडसी निर्णय म्हणजे एसटी कामगारांच्या वेतनाचा अतिशय मार्मिकपणे सोडवला आपले कौतुक करावे तेवढे थोडे आहे आणि विशेष म्हणजे हा निर्णय घेत असताना संकुचित पणाने दाखवतात उदार मनाने घेतला त्याबद्दल मनस्वी आनंद होत आहे एसटी ही महाराष्ट्राची अस्मिता आहे गोरगरिबांची जीवन वाहिनी आहे सर्व जनतेचा आणि सर्व एसटी कामगारांचा आशीर्वाद आपल्या नेहमीच पाठीशी असेल आणखीन एक विनंती आहे साहेब त्या गरीबाच्या रथाला म्हणजेच आपल्या एसटीला खाजगी करण्याच्या विळख्यात ढकलू नका कारण यामध्ये सर्व सामान्य शेतकरी बोल मजुरी करणारे गरीब कुटुंबातील कष्ट करायची मुलं नोकरीत येतात परत एक वेळ आपले मनापासून आभार

  • @nageshwarshete9934
    @nageshwarshete9934 10 дней назад +8

    खूप छान धन्यवाद साहेब

  • @yashpaljadhav2727
    @yashpaljadhav2727 9 дней назад

    तुम्ही सर्व सामान्य कामगार यांच्या मनातील खदखद व्यक्त केली.आपण नेहमी कामगारांच्या प्रश्नावर/समस्यांविषयी अतिशय योग्य शब्दात मांडणी करतात व त्या सोडविण्यासाठी नेमकं मार्गदर्शन पण करतात.तुम्ही ज्या तळमळीने बोलतात त्याबद्दल तुमचे खरंच मानावे तेवढे आभार कमीच आहेत. "अगदी रोखठोक, निर्भिडपणे व योग्य शब्दात मांडणी एक निडर व्यक्तीमत्व असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आपले पुनश्च एकदा सर्व कामगारांच्या वतीने आभार सर.

  • @makarandarvindjoshi9581
    @makarandarvindjoshi9581 10 дней назад +4

    कामगारांना कायमस्वरूपी एक व्यासपीठ करून देणे गरजेचं आहे.

  • @bapushelke8990
    @bapushelke8990 9 дней назад

    सुर्यवंशी साहेब मनापासून आभार तुमचे एक ए स टी कामगार