Pudhari News |जयदीप आपटे पत्नीमुळेच अटकेत?| Shivaji Maharaj Statue Collapse| Jaydeep Apate|

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2024
  • #pudharinews #marathinews #jaydeepaapte
    Pudhari News |जयदीप आपटे पत्नीमुळेच अटकेत?| Shivaji Maharaj Statue Collapse| Jaydeep Apate|
    #pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
    Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
    पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
    पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
    📱 Website : pudhari.news/
    👍 फेसबुक : / pudharionline
    📸इन्स्टाग्राम : / pudharinews
    🐦 ट्वीटर : / pudharionline
    📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
    माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

Комментарии • 72

  • @user-ks8gc1uq1q
    @user-ks8gc1uq1q 10 дней назад +29

    भाजपाने मतांसाठी आपटेनकडू घाईत बनवून घेतले भाजपचा दबाव होता याला भाजप पण जबाबदार आहे याला

    • @mandardhavale1120
      @mandardhavale1120 10 дней назад +3

      Nakki

    • @NamdevDashrath
      @NamdevDashrath 10 дней назад

      Are vakil aahe ki bhangi.firyad gisad ghaine Keli bolatoy pan avadha motha putala 8 mahinyat kasa tayar hoto.hi gisad ghai ki murkh pana.

  • @suryakantvaradkar1253
    @suryakantvaradkar1253 10 дней назад +29

    त्याचा काय दोष कमी कालावधीत कोणि करायला लावले त्याचा शोध घ्या

  • @aparnasarang2412
    @aparnasarang2412 10 дней назад +23

    जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न चालू आहे

  • @jyotirakshe7990
    @jyotirakshe7990 10 дней назад +9

    हे सगळे ठरवले आहे असे वाटते अचानक हा सापडला कसा ईतके दिवस झाले तरी हा महाराष्ट्र राज्यात आहे सापडत नाही हाच जोक हे प्रकरण दाबून ठेवायचे होते सरकार ला

  • @Umesh-qb2wd
    @Umesh-qb2wd 10 дней назад +13

    दाढीवाला कसा बोलतोय प्यायल्या सारखा 😂😂

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 10 дней назад +43

    आपटे हा काय घरी कांदा पोये खायाला आला होता काय ? जनता ऐकत नाही म्हणून सरकारणेच हा बनाव करून हे नाटक करायला लावले असावे .

  • @user-b1l6g
    @user-b1l6g 10 дней назад +12

    कोणाच्या पत्नीमूळे ?
    नक्की कोणाच्या घरात होता ?
    ठाण्यात,सूरतेत कि नागपूरात ?

  • @dnyandeokedar3270
    @dnyandeokedar3270 10 дней назад +6

    आपटे फरार होता ना , तो तर पकडला तेव्हा जणु काही मामाच्या घरी राहुन मस्त दोन बॅग हातात घेऊन घरी येत होता !! कुठला फरार आरोपी अशा बॅगा घेऊन स्वताच्या घरी भेटायला येतो हे पोलीसांनी सांगाव ! हा सर्व बनाव वाटत आहे !

  • @GameOver-gi8kf
    @GameOver-gi8kf 10 дней назад +15

    जयदिप आपटेला काम , कमिशन किती% ?

  • @jaybharathind3671
    @jaybharathind3671 10 дней назад +8

    एक्क्या साठी स्ट्रोबेरी बागेत चिंतन आणी कुंठन शिबीर ठेवली 😂🎉

  • @amittambe3486
    @amittambe3486 10 дней назад +9

    *याला शिल्पकार म्हणूच नका.. कॉन्ट्रॅक्टर बोला..!!*

  • @omkarwatkar9748
    @omkarwatkar9748 10 дней назад +11

    त्याची चूक नसती तर येवढे दिवस फरार झाला नसता.

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 10 дней назад +1

      Toh farar nasava tyala lapavala asava.

    • @shailajabangar1374
      @shailajabangar1374 10 дней назад

      बेमालूमपणे नाटक.. जनतेसाठी..

  • @user-pz6im9fj9k
    @user-pz6im9fj9k 10 дней назад +3

    त्याच्याकडून कोणी₹10 जरी लाच घेतले असेल तोही तितकाच जबाबदार समजावा व त्याच्यावर सुद्धा कटोरा कठोर कारवाई करावी मग तो कोणत्याही पक्षाचा असो व कोणते विभागाचा असो

  • @marutisawant6907
    @marutisawant6907 9 дней назад +2

    शपथ घेतो दाढीवाला नेहमी

  • @sambhajikamble-ye7ps
    @sambhajikamble-ye7ps 10 дней назад +2

    पुतळा भ्रष्टाचार कलम लावले आहे का? नाहीतर हा निर्दोष सुटणार मेजरमेंट बुक कोर्टात सादर केले पाहिजे एमबी रिपोर्ट फार महत्त्वाचा आहे कोणी किती पैसे खाल्ले एमबी रिपोर्ट मुळे समजते

  • @user-ce9nz7ty9i
    @user-ce9nz7ty9i 10 дней назад +5

    भाजप ला चंदा द्या धंदा घ्या अनुभवांची काही गरज नाही

  • @dipakpant5599
    @dipakpant5599 8 дней назад +1

    खरा गून्हेगार हा जयदिप आपटे नाहीच. खरे गून्हेगार अजूनही सूरक्षित आहेत.

  • @KiranSawant-s6u
    @KiranSawant-s6u 10 дней назад +6

    Baiko mule sapadla .hi news chi headline
    Pan baiko mule kasa sapadla tech sangitala nahi

  • @SanjayAlavekar-u5s
    @SanjayAlavekar-u5s 10 дней назад +2

    पत्रकाराला आपटे सापडल्याचे दुःख झाले वाटते ?

  • @santoshkolpe2113
    @santoshkolpe2113 9 дней назад +1

    आपट्याच्या घराला कुलूप होतं तेव्हा बायको त्याच्या घरी आली कशी आपटे त्याच्या मागून घरी आला कसा हा भाजपचा प्लॅन आहे

  • @jaybharathind3671
    @jaybharathind3671 10 дней назад +7

    😂🎉 पत्नी ठाण्या ची आहे का

  • @sachindamse9925
    @sachindamse9925 9 дней назад +1

    आपटे यांच्या सारख्या सामान्य वेक्ती , त्याची बायको , मुल संसार उघड्यावर पडणार परंतु ज्यांनी घाईघाई मोदी येणार यासाठी पुतळा उभारायला सांगितला कदाचित आपटे कलाकार असेल ही परंतु राजकारण्यांच्या राजकारणाच्या अराजक्तेमुळे त्याला त्याच कौशल्य बाजूला ठेवावं लागलं त्यांच्यावर कारवाई व्हावी 🎉

  • @rajendrasawant1688
    @rajendrasawant1688 9 дней назад

    सरकार जबाबदार एकनाथ शिंदे आणि फडणीस यांनी राजीनामा द्यावा

  • @rahulahire5185
    @rahulahire5185 9 дней назад

    खर कारण तर या सरकार ने यात केलेला भ्रष्टाचार आहे आणि काय असेल कारण दूसरे..!

  • @balukolate5896
    @balukolate5896 9 дней назад

    आपटेला पोलिस घरी आहेत नाहीत हे कसे. माहीत

  • @jaishreeram524
    @jaishreeram524 10 дней назад +4

    ह्याची फक्त गलती ही आहे की तो आपटे आहे पाटील किंवा पवार असता तर. अटक होऊन कधीच बेल झाली असती आणि एवढी याची तरी चर्चा झाली नसती आपटे म्हणजे आरएसएस असे दाखवायचे आहे वरून ब्राह्मणद्वेष आहेच

    • @YesIcan3719
      @YesIcan3719 9 дней назад +1

      पाटील किंवा पवार असता तर कामच मिळाले नसते

    • @jaishreeram524
      @jaishreeram524 9 дней назад +1

      @@YesIcan3719 मुख्यमंत्री तर पाटील पवार शिदे असला तरच होतो ना येवढ्या मोठ्या साखर कारखाने शिक्षण संस्था सहकारी बँका पाटील पवराच्याच आहेत ना ते कसे आणि हो याचात दुसरा पाटील पण आहे त्याला अटक पण झाली पण त्याची चर्चा कुठेच नाही कारण तो आपटे नाही

  • @arjunchaudhari-fr1go
    @arjunchaudhari-fr1go 9 дней назад

    कोर्ट पोलीस सरकार हे सगळ मीली भगत

  • @digambarbadadhe9069
    @digambarbadadhe9069 10 дней назад +2

    JAYDDEP AAPTE PATNIMULE ATAK ZZALA HA BANAV ASNAR ASE SANSHAY VATAT AAHE.

  • @rajendragavande7969
    @rajendragavande7969 10 дней назад +2

    Mindhe chhatrapati chi shafat khoti khato putalat sidha khato ku

  • @hambirraonaik7490
    @hambirraonaik7490 10 дней назад +2

    Thanekarachya afeshyane hajar kele

  • @sachingajre5069
    @sachingajre5069 9 дней назад

    काहीपण ठाणेकरांचा मित्र आहे तो कशाला रडेल

  • @neetasomwanshi67
    @neetasomwanshi67 10 дней назад

    सर्व ठिकाणी सरकारी कामं याच दर्जाची सुरु आहेत. सर्वांची तपासणी होणार काय

  • @hambirraonaik7490
    @hambirraonaik7490 10 дней назад +2

    Sagale khote nagar kele

  • @marutisawant6907
    @marutisawant6907 9 дней назад

    याचं काही ऐकू नका मुळं गुन्हा गार हाच आहे सगळ्या पैसा खाल्लं

  • @kailashmehta8671
    @kailashmehta8671 9 дней назад

    What a Laugh 😂 during his absconding days, he would have been in Contact with the Lawyers and the Big Daddies, as to how much to Reveal during Investigation. We all know the methods of the HM. 😂😂😂

  • @sarangwadkar4514
    @sarangwadkar4514 10 дней назад +3

    Noutanki😅😂

  • @sandeepmohite767
    @sandeepmohite767 9 дней назад

    आपटे च्या वकील ला हाणा

  • @jyotikuperkar2385
    @jyotikuperkar2385 10 дней назад

    Ata yala jail madhe ghatle .evdhe paise tyala dile putla banvayla te return gyayla ha sagla dav ahe .ata settlement kartil ani sodun detil.hech chalay ya sarkar cha rajyat.

  • @amarborkar2329
    @amarborkar2329 9 дней назад

    तु कसा झाला शिल्पकार

  • @rajeshzele5569
    @rajeshzele5569 10 дней назад

    कसलाी चपराक.?

  • @GkGamingDaily
    @GkGamingDaily 10 дней назад

    मालकाने जायला सांगितले असेल कारण तोंड काळे झाले आहे

  • @PratapDeshmukh-x2g
    @PratapDeshmukh-x2g 9 дней назад

    Shinde chya bapala taka mental hospital madhe

  • @rajendramhaske9728
    @rajendramhaske9728 10 дней назад

    He bhai....dontvsay shilpkar

  • @sayitlouder649
    @sayitlouder649 10 дней назад

    Surender jhala y tyala mahiti nhvta ka fielding lagle tey😂😂sagla baanaav ahe

  • @SK-tq4no
    @SK-tq4no 9 дней назад

    Bjp hataoo desh bachaoo Savidan bachaoo

  • @myrockstarnatu881
    @myrockstarnatu881 9 дней назад

    TYLA BAHAR SODU NKA

  • @SureshVanage-v6s
    @SureshVanage-v6s 10 дней назад

    Pakav sagl

  • @madangavakare6525
    @madangavakare6525 9 дней назад

    Aek. Mahanto. Saha. Phut. Aek. Mahnnato. Pasatis. Phut. Yana. Saha. Aani. Pasatis. Ka. Aathaval. Dusare. Nambar. Navate. Ka. Hi. Anaji. Panthachi. Aavalad. Karat. Aahe