मी स्वतः बहुजन आहे पण मी याच्या सारखा नीच नाही. मला शिक्षण आणि करिअरसाठी मार्गदर्शन आमच्या परिचयाच्या ब्राह्मणानी केले त्या वेळी जर मी अभ्यास करण्या ऐवजी डिजेपुढं नाचलो असतो तर आज महारावच्या नादाला लागुन ब्राह्मणांना शिव्या देत बसलो असतो. माझ्या प्रिय बहुजन बांधवांनो असल्या लोकांच्या नादाला लागण्यापेक्षा शिक्षणाकडं लक्ष द्या.
महाराव sir, मी पहिल्यांदा आपल्याला ऐकलं, सर आपल ज्ञान अफाट आहे, आत्ता पर्यंत वागळे सर, पोखरकर सर तसेच आपल्यासारखे यांना ऐकत होतो. छान वाटल आपण आपल कार्य असच चालू ठेवा. धन्यवाद.
कोणताही समाज किंवा जात ही पूर्णपणे चांगली किंवा वाईट नसते. ब्राह्मण समाजात देखील असंख्य चांगले लोक होऊन गेले आहेत. संत ज्ञानेश्वर, एकनाथ, बाजी प्रभू देशपांडे, मुरारबाजी, मंगल पांडे, वासुदेव फडके , लोकमान्य टिळक, महर्षी कर्वे, लाल बहादूर शास्त्री इ. अनेक. त्यामुळे जातीवर टीका करणे उचित नाही.
बहुजन समाजाला आहे त्या परिस्थिती मधून अधिक वाईटाकडे नेण्यासाठी अतिशय सुंदर भाषण.....सतत दुसऱ्याच्या तोंडाला काळे लावून आपण गोरे दाखवनारी ही महाराव,असीम सरोदे, विश्वंभर चौधरी ही कंपनी आहे ....
ब्राह्मणांनी सगळे धर्मशास्त्र भारताच्या हातात ठेवून सगळ्या हिंदू समाजाला नागवले. जातीव्यवस्थेमुळे देश रसातळाला गेला. आता यापेक्षा वाईट स्थिती काय येणार आहे त्यामुळे दोष महारवा ना नव्हे तर हिंदू धर्मात जातव्यवस्था निर्माण करणाऱ्या ब्राह्मणांकडे जातो. आता पुन्हा ब्राह्मण वर्चस्व आधारीत हिंदू धर्माची रचना किंवा त्यांचे हिंदुत्व आम्हाला नको आहे
@varshapatil5112 त्यांचे जावई चंद्रसेनी ब्राह्मण आहेत सुळे, आंबेडकर यांची पत्नी ब्राह्मण, पंकजा यांची आई ब्राह्मण, आठवले पत्नी ब्राह्मण, सुशील कुमार पत्नी ब्राह्मण ठाकरे चंद्र सेनी ब्राह्मण आहेत.
भट भुतापेक्षा नाही तर सगळ्यांपेक्षाच भारी... भट रात्रीही लगतो आणि दिवसाही... जो पर्यंत बुध्दीला महत्व आहे...तो पर्यन्त भटाचे काय वाकडे करणार...आणि महाराव सारखे काय करणार...ते बोलणार आणि बाकीचे हसणार...थोडा टाईम पास...😂
सर सादर प्रणाम,,,तुम्हाला भारत रत्न ची गरज नाही, आपण बहुजन रत्न आहात ,,,आमचा आदर्श आहात,,प्रत्येक वेळी लढाई करावी असे नाही, कधी कधी गनिमी कावा तंत्राचा वापर,,पण लढाई ही करतच असतो,,,आपला आत्मविश्र्वास आमची प्रेरणा आहात,सर
महाराव साहेबांना त्यांची लायकी काय आहे?हे समजाविलेच आहे.स्वतःला फार विद्वान समजून केवळ ब्राह्मण समाजावर टिका करणे म्हणजे फार मोठे कार्य केले असा गैरसमज आहे.
To sharad khancha chela ahe na sharad khan jarange marfat bramhan lokanach target karatoy bramhan lokana shivya dilya shivay jevan jat nahi ani zop pan yet nahi ya swatala vidwan samajnarya dukrana
महाराव सर यांचे विचार एकच नंबर आहेत.ते सामान्य जनतेला मध्यमवर्गीय लोकांनाही समजावून घेणे गरजेचे आहे ओबीसी S.C.वS Tलोकांनी समजावून घेणे आवश्यक आहे जयभीम जय क्रांती ज्योती
महाराष्ट्रातील तमाम सर्व बहुजन समाज व शालेय विद्यार्थी व तरुणांना जागृत करत आहात खुप खुप धन्यवाद सर 💐💐 जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र सर 🚩🚩
आदरणीय आणि आदरातिथ्य श्री ज्ञानेश महारावसाहेब आपलीच भ्रमीष्ट लोक भट सांगेल तसा वागतो चालतो कालांतराने सेक्युलर निधर्मवादी काय फुले शाहु आंबेडकर कळायला सुध्दा बुध्दीमता लागते ती पारंगतपणा अजुन आलेला नाही तर एकवेळ अशी येईल भटाला पळताभुई थोडी होईल सर तुम्ही साखरकर साहेब ताईसाहेब मुक्ताताई कदम सातत्याने समाजाला परीपक्व होण्यासाठी सतत प्रयत्न योगदान कार्यरत आहात यालाच निसर्गदेव म्हणतात आपण जे सिद्धांत मांडला आहे ते सांगायला धाडशीवृती लागते आम्ही साधीभोळी माणसं मराठा समाज तुमच्या सतत पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत हे निश्चित आहे..जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भिम
मध्य प्रदेश के आईएएस अधिकारी नियाज खान की पुस्तक ब्राह्मण द ग्रेट का उज्जैन में रविवार को शंकराचार्य ज्ञानानंद तीर्थ ने विमोचन किया। आईएएस नियाज खान ने अमर उजाला ने बातचीत में बताया कि देश के असली सुपर स्टार ब्राह्मण है। बॉलीवुड ने ब्राह्माणों को फिल्मों में विलेन बताया। आईएएस नियाज खान ने कहा कि देश के असली सुपर स्टार साधु, ऋषि-मुनि, जनेऊधारी गरीब ब्राह्मण है। बॉलीवुड के गुटखा बेचने वाले सुपर स्टार नहीं हो सकते। हजारों साल पुरानी संस्कृति के ब्राह्मणों को बॉलीवुड ने सुनियोजित तरीके से फिल्मों में विलेन बताकर पेश किया। इस पर रोक लगनी चाहिए और अपनी आने वाली फिल्मों में उनको सुपर स्टार बताना चाहिए। उन्होंने कहा कि बॉलीवुड के खान ब्राह्मणों की संस्कृति को खत्म करने में लगे है। देश में ब्राह्मणों को सम्मान देने मापदंड बनें खान ने ब्राह्मणों को देश में सम्मान देने के लिए मापदंड बनाने की बात कही हैं। उन्होंने कहा कि हिंदु संस्कृति हजारों साल पुरानी है। पैसा, दिखावा पाश्चात्य संस्कृति की देन है। जबकि भारतीय संस्कृति अभाव में रखकर अपनी संस्कृति और परंपरा का सम्मान करना सिखाती है। जो भारतीय संस्कृति का सबसे बड़ा धन है। इसलिए देश में ब्राह्माण, साधु, संत, ऋषि-मुनी को सम्मान के लिए अलग से मापदंड बनाएं जाएं। पर्यावरण को बचाने वेद सबसे बड़े शस्त्र खान ने कहा कि आज दुनिया क्लाइमेंट चेंज से परेशान है। कहीं ज्यादा गर्मी हो रही है तो कहीं ठंड। प्राकृतिक आपदा भीषण तबाही कर रही है। यह पर्यावरण के अत्याधिक दोहन के कारण हो रहा है। इससे बचने के लिए भारतीय संस्कृतिक के वेद सबसे बड़े शस्त्र है। जिसमें हजारों साल पहले ही पर्यावरण को बचाने की शिक्षा दे दी गई।
MP UP esliye hi piche hai bharam kisi ko upar aane nahi deta feke chize batake Raj karta hai kud jab wo kuch kam nahi karta tabi ye chize aati hai man mai
यांना ब्राम्हण समाज फार किंमत देतोय असे वाटत नाही. कारण त्यांच्या फार कमेन्टस दिसत नाही. साहजिक आहे.असल्या बोलण्याला ऊत्तर देण्यापेक्षा आपली प्रगती कशी करता येईल ईकडे त्याचे लक्ष आहे असे दिसते.खरोखर त्यांचा हा गूण घेण्याजोगा आहे.
महाराव हे सुधारणावादी विचारसरणीचे आहेत, त्यांची समजा विषयीची तळमळ पहा.. हा भाषा शैली थोडी खटकते.. परंतु सत्य मांडण्याचा ते प्रयत्न करीत आहेत ही त्याची जमेची बाजू आहे... अशा या व्यक्ती कोण काय बोलते किंव्हा कोण काही दखल घेत आहे का या बाबतीत विचार करीत नाहीत, त्यांचा goal एकच असतो की समाजात सुधारणा व्हावी....
असल्या विचारांनी वैश्य संपवले, आत्ता महाराष्ट्रात वैश्य आहेत कुठे, ब्राम्हणांच्या मागे लागले आहेत. ते जातील बाहेरच्या देशी. पण काही वर्षांन नंतर हे लोक स्वतःलाच खातील. हे सडकी विचार ठेचले पाहिजे. जय शिवराय
तुम्ही वकील फुटतो असे म्हणालात, इतका मोठा गैर समज तुमच्या डोक्यात आहे, वकील अजिबात फुटत नाही, तुम्ही चुकीचा माणूस निवडता तुमचा वकील म्हणून, किंवा तुम्ही त्याला फुकटात राबवून घेता म्हणून तो तुम्हाला तुमची जागा दाखवतो! वकीला बाबत बोलताना जपून बोला महाराव!
माफी हात जोडून मागितली आता सारवासारव करत आहात. तुमची जशी माफी नकली तशी सारवासारव त्याहून जास्त नकली आहे. आणि त्याचं स्पष्टीकरण तर इतकं विनोदी आहे की ते केविलवाणं ही वाटत.
अज्ञानेश म्हाराव, आपण म्हणता की, आम्हाला मारायला येणारी आमचीच माणसे आहेत याचं आम्हाला दुःख वाटतं. आमचंही म्हणणं तेच आहे की, हिंदू धर्मातल्या देवदेवतांची थट्टा करणारी, नावे ठेवणारी आपल्या सारखीच हिंदू धर्मातली माणसं आहेत याचं आम्हाला दुःख वाटतं .
सज्जन, जातीवर बोलायचं असेल तर सगळ्याच जातीत लायक नसलेल्यांची मांदियाळी आहे हे सत्य आहे.तसे तुमचा राग विशीष्ठ जातीवर आहे हे 'चित्रलेखा' वरुन माहीत आहे.पण वाटलं की आतातरी आपण विचारधारेला लक्ष बनवणार.पण त्यासाठी विचार असावा लागतो ना.जातीमुळे देश कुठे चाललाय सामान्यांना विचारा.
महाराव साहेब खूप छान माहिती मिळाली. धन्यवाद. त्याचबरोबर एक गोष्ट सर्वांच्या लक्षात आणून द्यावीशी वाटते ती म्हणजे ------- नाट्य गृहाच्या नावात बदल करून " छत्रपती शिवाजी महाराज मंदिर " व्हावे असे मनापासून वाटते . जय महाराष्ट्र !!!! 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
महाराव, आपण बहुजन समाजाला दिशा त्यांच्यात काय खास आहे हे सांगून द्या, कोणत्याही इतर समाजाला नावे न ठेवता, नाही तर ते दोन समाजांतील तुलनात्मक विष्लेषण होईल
आपण २ टक्के भटावर टीका करून प्रश्न सुटणार नाही. राज्यातील २ टक्के भट uk, usa मध्ये प्रस्थापित झाले. देशात इतर भटांचे अनुकरण करून पुढे जात आहेत हे देखील मागे वळून बघितलं पाहिजे.
मानवाच्या पृथ्वीवरील जीवनाचे रहस्य काय कोणी सांगणार आहे का की २१ व्या शतकातही अजुन जात, धर्म, भाषा, प्रांत, वर्ण, देश, पंथ, उंची, शरीरयष्टी यावरच युगानयुगे भाषणे चालणार आहेत?
तुकाराम महाराज ला मानतात ना,तयाचां एक अभंग,कोनी ब्राह्मण ना कोनी महार,नका करु असा अविचार,ऐकमेका महनु भाऊ,भाऊ, पांडुरंगी सदा लिन राहू,मग ब्राह्मण आणी पांडुरंगा चा एवढा द्वेष का
ज्ञानेश महाराव सर.. शतशः नमन खुप छान.. Once again brain wash.. Thanks.. आपल्यासारखी बोटावर मोजण्याएवढी मान्यवर लोकं आहेत.. हे भारतीय लोकांच भाग्यच कारण जण जागृती (डोळयात अंजन )आजच्या काळात सोपा विषय नाही.. ते ही आर. एस. एस. भाजपाच्या माध्यमातून सत्तेत असतानां कित्येक समाज प्रबोधन कारांना जिव गमवावा लागला.. आपल्या कार्यास लाख.. लाख.. शुभेच्छा.!
आपण भाषणांत ऐक उदाहरण देताना त्यात आमच्या जातीचा उद्भार केलात , तो म्हणजे न्हाव्याकडे जा , हे वाक्य उच्चारताना न्हाव्याकडे ह्या शब्दावर फारच जोर दिलात , त्या ऐवजी नाभिकाकडे जा , ऐका जिवा नावाच्या नाभिकानेच छत्रपतींना जिवदान दिले ,हे कोणीही विसरता कामा नये.
खरंय सर यांना संपवण्यासाठी तुमच्या सारख्या व्यक्तीची समाजाला खुपच गरज आहे , तुम्हाला दिर्घायुष्य लाभो ,तुमचेहे समाज प्रबोधनाचे कार्य निरंतर चालू रहावो हीच प्रार्थना 🙏🙏🙏🙏🙏 बोलण्यात परखडपणा असणं गरजेचच आहे 🎉
Brahmna ला संपवायला जाणारे संपले हो. आधी शिक्षण घ्या.एक पिढी लिहा वाचायला लागली..जास्त उड्या माराल तर तुमच्या पुढच्या पीद्या. राहतील का..ब्रह्मनाला संपवायची भाषा करणारा शिल्लक राहत नाही.
आंबेडकरी विचार आणि आचार चे पालन करीत असाल तर असले तर्क मोड-तोड करून मांडणे शक्य नाही. वक्ता चे विचार सामाजिक एकात्मतेसाठी किती घातक आहे कदाचित याची श्री. ज्ञानेश महरराव यांना जाणीव नसावी. सदर वक्ता सामाजिक फूट पाडण्यासाठी प्रोत्साहित आहे का ? याची श्रोत्यांनी चाचपणी करून वक्त्याच्या विचारांशी सहमती दर्शवावी. जय शिवराय, जय भीम, जय हिंद
ह्यात न कळण्या सारख काय आहे. ते व्यवहारला चोख आहेत. नातं आणि व्यवहार वेगळं ठेवतात. ऐन वेळी त्यांनी मदत नाही केली तर त्यांना दोष देता. पण तुम्ही अपेक्षा का ठेवता.
माफी कोण मागतो? ज्याची नियत साफ असते, तो मागतो. वाह! वाह! काय टाळ्याघेऊ वाक्य फेकलेय. याच न्यायाने ते सावरकराना लागू होते. माफीवीर तुम्हीच ठरला आहात. बुमरॅन्ग झाल की हो.
मी स्वतः बहुजन आहे पण मी याच्या सारखा नीच नाही. मला शिक्षण आणि करिअरसाठी मार्गदर्शन आमच्या परिचयाच्या ब्राह्मणानी केले त्या वेळी जर मी अभ्यास करण्या ऐवजी डिजेपुढं नाचलो असतो तर आज महारावच्या नादाला लागुन ब्राह्मणांना शिव्या देत बसलो असतो. माझ्या प्रिय बहुजन बांधवांनो असल्या लोकांच्या नादाला लागण्यापेक्षा शिक्षणाकडं लक्ष द्या.
❤ सत्य बोलल्या बद्दल धन्यवाद !!!
अगदी बरोबर..
🙏🙏🙏
ते पण शिक्षणाकडे लक्ष द्यायला सांगत आहेत लक्षपूर्वक ऐक
@@sudhakarmanisha7891 ते एका विशिष्ट जातीचा द्वेष न करता सांगता येऊ शकतं.
महाराव sir, मी पहिल्यांदा आपल्याला ऐकलं, सर आपल ज्ञान अफाट आहे, आत्ता पर्यंत वागळे सर, पोखरकर सर तसेच आपल्यासारखे यांना ऐकत होतो. छान वाटल आपण आपल कार्य असच चालू ठेवा. धन्यवाद.
ब्राह्मणना भट वगैरे बोलणे व त्यातून द्वेष दाखवणे याला अज्ञान म्हणतात
कोणताही समाज किंवा जात ही पूर्णपणे चांगली किंवा वाईट नसते. ब्राह्मण समाजात देखील असंख्य चांगले लोक होऊन गेले आहेत. संत ज्ञानेश्वर, एकनाथ, बाजी प्रभू देशपांडे, मुरारबाजी, मंगल पांडे, वासुदेव फडके , लोकमान्य टिळक, महर्षी कर्वे, लाल बहादूर शास्त्री इ. अनेक. त्यामुळे जातीवर टीका करणे उचित नाही.
अगदी बरोबर
@@socialreform1 ब्राह्मण ओन्ली 👆🏻👌🏻
एकदम बरोबर
स्वतःला ब्राह्मणांच्या बरोबरीने रांगेत बसावण्याची बहुजनांना झालेली घाई हे आमचं खरं दुखणं आहे. आणि ब्राह्मणांनी हे पुरेपूर ओळखलेलं आहे.
Videshi vipra
बहुजन समाजाला आहे त्या परिस्थिती मधून अधिक वाईटाकडे नेण्यासाठी अतिशय सुंदर भाषण.....सतत दुसऱ्याच्या तोंडाला काळे लावून आपण गोरे दाखवनारी ही महाराव,असीम सरोदे, विश्वंभर चौधरी ही कंपनी आहे ....
ब्राह्मणांनी सगळे धर्मशास्त्र भारताच्या हातात ठेवून सगळ्या हिंदू समाजाला नागवले. जातीव्यवस्थेमुळे देश रसातळाला गेला. आता यापेक्षा वाईट स्थिती काय येणार आहे त्यामुळे दोष महारवा ना नव्हे तर हिंदू धर्मात जातव्यवस्था निर्माण करणाऱ्या ब्राह्मणांकडे जातो. आता पुन्हा ब्राह्मण वर्चस्व आधारीत हिंदू धर्माची रचना किंवा त्यांचे हिंदुत्व आम्हाला नको आहे
Maharao sarode are doing well
शेवटी ब्राह्मण ते ब्राह्मण च!
सतत त्यांच्या वर बोलावे लागते म्हणजे ते ग्रेटच असणार!
जसे ब्राम्हण शरद पवार यांचेवर कायम बोलतात किंवा दुसऱ्याकडून बोलवून घेतात त्यामुळे शरद पवार ग्रेट च❤
@varshapatil5112 त्यांचे जावई चंद्रसेनी ब्राह्मण आहेत सुळे, आंबेडकर यांची पत्नी ब्राह्मण, पंकजा यांची आई ब्राह्मण, आठवले पत्नी ब्राह्मण, सुशील कुमार पत्नी ब्राह्मण ठाकरे चंद्र सेनी ब्राह्मण आहेत.
Braman great bharath me ghuse pahle videshi akramankari
*संवैधानिक चौकटीतील वैचारिक प्रबोधन असून प्रत्येक तर्कसंगत विचारवंतांनी ऐकावे समजून घेतले पाहिजेत.*
*धन्यवाद सर 🙏🌹*
भट भुतापेक्षा नाही तर सगळ्यांपेक्षाच भारी... भट रात्रीही लगतो आणि दिवसाही... जो पर्यंत बुध्दीला महत्व आहे...तो पर्यन्त भटाचे काय वाकडे करणार...आणि महाराव सारखे काय करणार...ते बोलणार आणि बाकीचे हसणार...थोडा टाईम पास...😂
बरोबरच बोलतो तू मनुवादी.
Sabse khatarnak dusman.3 guna khatrnak bharat me ghusa pahla videshi akramankari
@@parmeshwargande1888आरे यड्या मनु बद्दल माहिती करून घे 😂
@@parmeshwargande1888अरे वा तुला कळले 😂
भटा सारखे वागणे,अभ्यास,बोलणे,रीत _भात जमत नाही स्वतःला,मग ठेवा भटाला नावे, एवढीच त्यांची अक्कल.
बरळत असतात.त्यांना कसली किंमत द्यायची
सर सादर प्रणाम,,,तुम्हाला भारत रत्न ची गरज नाही, आपण बहुजन रत्न आहात ,,,आमचा आदर्श आहात,,प्रत्येक वेळी लढाई करावी असे नाही, कधी कधी गनिमी कावा तंत्राचा वापर,,पण लढाई ही करतच असतो,,,आपला आत्मविश्र्वास आमची प्रेरणा आहात,सर
महाराव साहेबांना त्यांची लायकी काय आहे?हे समजाविलेच आहे.स्वतःला फार विद्वान समजून केवळ ब्राह्मण समाजावर टिका करणे म्हणजे फार मोठे कार्य केले असा गैरसमज आहे.
To sharad khancha chela ahe na sharad khan jarange marfat bramhan lokanach target karatoy bramhan lokana shivya dilya shivay jevan jat nahi ani zop pan yet nahi ya swatala vidwan samajnarya dukrana
त्याबद्दल माफी मागावी लागलीय याला
दुसरे काही येत नाही त्यांना.मग ब्राह्मणाला नावे ठेवणे एवढंच त्यांचा एक कलमी कार्यक्रम असतो
फाटरू, माफी मागताना ओली झाली होती.
महाराव सर यांचे विचार एकच नंबर आहेत.ते सामान्य जनतेला मध्यमवर्गीय लोकांनाही समजावून घेणे गरजेचे आहे ओबीसी S.C.वS Tलोकांनी समजावून घेणे आवश्यक आहे जयभीम जय क्रांती ज्योती
महाराष्ट्रातील तमाम सर्व बहुजन समाज व शालेय विद्यार्थी व तरुणांना जागृत करत आहात खुप खुप धन्यवाद सर 💐💐
जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र सर 🚩🚩
आदरणीय आणि आदरातिथ्य श्री ज्ञानेश महारावसाहेब आपलीच भ्रमीष्ट लोक भट सांगेल तसा वागतो चालतो कालांतराने सेक्युलर निधर्मवादी काय फुले शाहु आंबेडकर कळायला सुध्दा बुध्दीमता लागते ती पारंगतपणा अजुन आलेला नाही तर एकवेळ अशी येईल भटाला पळताभुई थोडी होईल सर तुम्ही साखरकर साहेब ताईसाहेब मुक्ताताई कदम सातत्याने समाजाला परीपक्व होण्यासाठी सतत प्रयत्न योगदान कार्यरत आहात यालाच निसर्गदेव म्हणतात आपण जे सिद्धांत मांडला आहे ते सांगायला धाडशीवृती लागते आम्ही साधीभोळी माणसं मराठा समाज तुमच्या सतत पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत हे निश्चित आहे..जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भिम
महाभारत आणि रामायण समजायला पण बुद्धीमत्ता लागते.
मूर्ख भाषण करणारा आणि ऐकणारे अर्धवट 😅
मध्य प्रदेश के आईएएस अधिकारी नियाज खान की पुस्तक ब्राह्मण द ग्रेट का उज्जैन में रविवार को शंकराचार्य ज्ञानानंद तीर्थ ने विमोचन किया। आईएएस नियाज खान ने अमर उजाला ने बातचीत में बताया कि देश के असली सुपर स्टार ब्राह्मण है। बॉलीवुड ने ब्राह्माणों को फिल्मों में विलेन बताया। आईएएस नियाज खान ने कहा कि देश के असली सुपर स्टार साधु, ऋषि-मुनि, जनेऊधारी गरीब ब्राह्मण है। बॉलीवुड के गुटखा बेचने वाले सुपर स्टार नहीं हो सकते। हजारों साल पुरानी संस्कृति के ब्राह्मणों को बॉलीवुड ने सुनियोजित तरीके से फिल्मों में विलेन बताकर पेश किया। इस पर रोक लगनी चाहिए और अपनी आने वाली फिल्मों में उनको सुपर स्टार बताना चाहिए। उन्होंने कहा कि बॉलीवुड के खान ब्राह्मणों की संस्कृति को खत्म करने में लगे है।
देश में ब्राह्मणों को सम्मान देने मापदंड बनें
खान ने ब्राह्मणों को देश में सम्मान देने के लिए मापदंड बनाने की बात कही हैं। उन्होंने कहा कि हिंदु संस्कृति हजारों साल पुरानी है। पैसा, दिखावा पाश्चात्य संस्कृति की देन है। जबकि भारतीय संस्कृति अभाव में रखकर अपनी संस्कृति और परंपरा का सम्मान करना सिखाती है। जो भारतीय संस्कृति का सबसे बड़ा धन है। इसलिए देश में ब्राह्माण, साधु, संत, ऋषि-मुनी को सम्मान के लिए अलग से मापदंड बनाएं जाएं।
पर्यावरण को बचाने वेद सबसे बड़े शस्त्र
खान ने कहा कि आज दुनिया क्लाइमेंट चेंज से परेशान है। कहीं ज्यादा गर्मी हो रही है तो कहीं ठंड। प्राकृतिक आपदा भीषण तबाही कर रही है। यह पर्यावरण के अत्याधिक दोहन के कारण हो रहा है। इससे बचने के लिए भारतीय संस्कृतिक के वेद सबसे बड़े शस्त्र है। जिसमें हजारों साल पहले ही पर्यावरण को बचाने की शिक्षा दे दी गई।
MP UP esliye hi piche hai bharam kisi ko upar aane nahi deta feke chize batake Raj karta hai kud jab wo kuch kam nahi karta tabi ye chize aati hai man mai
माफीवीर आहे,भट स्वतः कूणाकडे जात नाही महाराव
यांना ब्राम्हण समाज फार किंमत
देतोय असे वाटत नाही. कारण
त्यांच्या फार कमेन्टस दिसत नाही.
साहजिक आहे.असल्या बोलण्याला
ऊत्तर देण्यापेक्षा आपली प्रगती कशी
करता येईल ईकडे त्याचे लक्ष आहे असे
दिसते.खरोखर त्यांचा हा गूण घेण्याजोगा आहे.
नाही नाही त्यांनी video बघीतला आणि निःशब्द झाल्यामुळे कमेंट करू शकलेले नाहीत . कदाचित मनन चिंतन करत असतील आणि तसे असेल तर त्यांची प्रगती नक्कीच होईल .
महाराव हे सुधारणावादी विचारसरणीचे आहेत,
त्यांची समजा विषयीची तळमळ पहा..
हा भाषा शैली थोडी खटकते..
परंतु सत्य मांडण्याचा ते प्रयत्न करीत आहेत
ही त्याची जमेची बाजू आहे...
अशा या व्यक्ती कोण काय बोलते किंव्हा कोण काही दखल घेत आहे का या बाबतीत विचार करीत नाहीत, त्यांचा goal एकच असतो की समाजात सुधारणा व्हावी....
😂@@swapnilravindra3346
@@swapnilravindra3346ब्राह्मणाच्या प्रगतीची चिंता इतर समाजाने करू नये.ब्राह्मण कायमच सुशिक्षित होता,प्रगत होता आणि राहील
महाराव परत माफी मागण्याची वेळ येऊ देऊ नका, बोलताना जरा सांभाळून
विचार करून बोला
आणी यावेळेस माफी मिळणार नाही...
असल्या विचारांनी वैश्य संपवले, आत्ता महाराष्ट्रात वैश्य आहेत कुठे, ब्राम्हणांच्या मागे लागले आहेत. ते जातील बाहेरच्या देशी. पण काही वर्षांन नंतर हे लोक स्वतःलाच खातील. हे सडकी विचार ठेचले पाहिजे.
जय शिवराय
Kuze bhi .
तुम्ही वकील फुटतो असे म्हणालात, इतका मोठा गैर समज तुमच्या डोक्यात आहे, वकील अजिबात फुटत नाही, तुम्ही चुकीचा माणूस निवडता तुमचा वकील म्हणून, किंवा तुम्ही त्याला फुकटात राबवून घेता म्हणून तो तुम्हाला तुमची जागा दाखवतो!
वकीला बाबत बोलताना जपून बोला महाराव!
आता बहुजन नाही, श्रमण या शब्दाचा वापर झाला पाहिजे.
परिवर्तन महाशक्तीचा विजय असो🚩
माफी हात जोडून मागितली आता सारवासारव करत आहात. तुमची जशी माफी नकली तशी सारवासारव त्याहून जास्त नकली आहे. आणि त्याचं स्पष्टीकरण तर इतकं विनोदी आहे की ते केविलवाणं ही वाटत.
अगदी बरोबर 👍, जसं गल्लीत कुत्रा स्वतःला वाघ समझतो तसा हा मल्हार राव....
अज्ञानेश म्हाराव, आपण म्हणता की, आम्हाला मारायला येणारी आमचीच माणसे आहेत याचं आम्हाला दुःख वाटतं. आमचंही म्हणणं तेच आहे की, हिंदू धर्मातल्या देवदेवतांची थट्टा करणारी, नावे ठेवणारी आपल्या सारखीच हिंदू धर्मातली माणसं आहेत याचं आम्हाला दुःख वाटतं .
अगदी बरोबर 👍👍
Hindu ya pharasi shabdacha arth sang
@samarthyalanjekar6356 नेमकं काय म्हणायचं आहे तुम्हाला...
अहो विद्वान आणि किती दिवस ब्राम्हणांना शिव्या घालत जगणार?
बहुजन पण ओळखून आहेत. कि तूम्ही या असल्या गोष्टी टाळ्या मिळवण्यास सांगताय
भट कसे वागतात समाजात , नौकरीच्या ठिकाणी हे पण बहुजनांना माहित आहे भटा
Volga to ganga
@@Sahyadrisutआरे फक्त 3 टक्के असून सुद्धा भीती वाटती 😂
@@nitinkulkarni716 @ तुझी कसली आली भीती रे लव ड्या , मैदानात आल्यावर पॅन्ट ओली करणारे तुम्ही
@ परिस्थिती बिकट आल्यावर चड्डीत हागणारे तुम्ही
आशा बकवास ला मार्गदर्शन समजणारा बाबासाहेब ना अपेक्षित होता का ?
बहुजन समाजातील विचारावंतानी एकत्र येऊन बहुजनांचे सतत प्रबोधन केल्यास योग्य तो परिणाम येत्या काही वर्षात दिसून येईल , हे गरजेचे आहे !
असाच जळत रहा ब्राम्हण समाजावर....
😊😊
दुसरे काय येते त्यांना..भुंकत राहतात
ब्राह्मण द्वेष्टे
कुणी ओरीजनल ब्राह्मण नाहीत . सगळे ओरीजनल ब्राह्मण मुस्लिमांनी मारुन टाकले .
चित्रलेखा मराठी साप्ताहिक साठी खूप छान लेख तुम्ही लिहिले आहेत धन्यवाद सर. मी पणं.25वर्ष.चित्रलेखामध्ये. काम. केले.
सज्जन, जातीवर बोलायचं असेल तर सगळ्याच जातीत लायक नसलेल्यांची
मांदियाळी आहे हे सत्य आहे.तसे तुमचा राग विशीष्ठ जातीवर आहे हे 'चित्रलेखा' वरुन माहीत आहे.पण वाटलं की आतातरी आपण विचारधारेला लक्ष बनवणार.पण त्यासाठी विचार असावा लागतो ना.जातीमुळे देश कुठे चाललाय सामान्यांना विचारा.
माफीवीर महाराव
खूप छान मार्गदर्शन केले महराव सरांनी ❤
एका मर्यादेपर्यंत(च) ब्रह्मंदेखील गप्प बसेल,पून: वेळ आल्यास स्वाभिमान जागृत होईल...
महाराव साहेब खूप छान माहिती मिळाली. धन्यवाद. त्याचबरोबर एक गोष्ट सर्वांच्या लक्षात आणून द्यावीशी वाटते ती म्हणजे ------- नाट्य गृहाच्या नावात बदल करून " छत्रपती शिवाजी महाराज मंदिर " व्हावे असे मनापासून वाटते . जय महाराष्ट्र !!!! 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
महाराव, आपण बहुजन समाजाला दिशा त्यांच्यात काय खास आहे हे सांगून द्या, कोणत्याही इतर समाजाला नावे न ठेवता, नाही तर ते दोन समाजांतील तुलनात्मक विष्लेषण होईल
रात्रीच्या वेळेस भूत लागते? अंधश्रद्धाच आहे
नाही याने स्वतः भट लागल्याचा अनुभव घेतला आहे 😂
अतिशय सुंदर भाषण सर आय ॲम प्राउड ऑफ यू भटांची तासणी केली तुम्ही
भटा च सोड रे बाबा,अब्दुल चचा तुझ्या मम्मी ची कुठे कुठे तासनी करतो ते बघ आधी
तुमचे विचार हे बहुजणांसाठी फार मोलाचे आहेत,आम्ही तुमच्या सोबत आहोत,,,,
आपण २ टक्के भटावर टीका करून प्रश्न सुटणार नाही. राज्यातील २ टक्के भट uk, usa मध्ये प्रस्थापित झाले. देशात इतर भटांचे अनुकरण करून पुढे जात आहेत हे देखील मागे वळून बघितलं पाहिजे.
जावा.... पण आम्हाला हिंदुत्व शिकवू नका....
कशाला ख्रिश्चन देशात जाता पोट भरायला.भारत माता पोट भरत नाही का.
@@honey2023-f9jइथे भिक मिळणारे लोक नोकऱ्या घेतात..आमच्यात ताकद आहे बाहेर जाऊन सुद्धा अस्थित्व टिकवून पुढे प्रगती करायची.म्हणून जातो
बटेंगे तो कटेंगे! एक रहेंगे तो सेफ रहेंगे.
शेवटी एका समाजाबद्दल अहवेलात्मक बोलणे म्हणजे प्रबोधन नव्हे
हा तोच माणूस आहे ज्याने हिंदू विचारांच्या कार्यकर्त्यांची
तुम्ही एकतर्फी बोलत आहात.
हा पाखंड आहे.
BRAHMANANNA TARGET KARNE HACH AGENDA AAHE HYA MAANSACHA! BRAHMANANNA TARGET KELE KI LAGECH PRASIDDHI MILTE!
सायन्स जर्नी, रॅशनल वर्ल्ड, रियालीस्ट आझाद, अमित तिवारी, गालिब कमाल..
मानवाच्या पृथ्वीवरील जीवनाचे रहस्य काय कोणी सांगणार आहे का की २१ व्या शतकातही अजुन जात, धर्म, भाषा, प्रांत, वर्ण, देश, पंथ, उंची, शरीरयष्टी यावरच युगानयुगे भाषणे चालणार आहेत?
अतिशय सुंदर प्रबोधन पर भाषण आहे सर..🌹🙏
Satya Meva Jayate, Truth Alone Triumphs, Jai Hind
तुकाराम महाराज ला मानतात ना,तयाचां एक अभंग,कोनी ब्राह्मण ना कोनी महार,नका करु असा अविचार,ऐकमेका महनु भाऊ,भाऊ, पांडुरंगी सदा लिन राहू,मग ब्राह्मण आणी पांडुरंगा चा एवढा द्वेष का
😂agent ahe ha, ardhya halkund vala. 😂
अप्रतिम भाषण सर
ज्ञानेश महाराव सर.. शतशः नमन खुप छान.. Once again brain wash.. Thanks.. आपल्यासारखी बोटावर मोजण्याएवढी मान्यवर लोकं आहेत.. हे भारतीय लोकांच भाग्यच कारण जण जागृती (डोळयात अंजन )आजच्या काळात सोपा विषय नाही.. ते ही आर. एस. एस. भाजपाच्या माध्यमातून सत्तेत असतानां कित्येक समाज प्रबोधन कारांना जिव गमवावा लागला.. आपल्या कार्यास लाख.. लाख.. शुभेच्छा.!
खुप छान मार्गदर्शन सर.
Wakft board var ek bhashan dhyave maharao saheb
Tyavar nahi bolnar to karan sharad khan ordel tyala muslim sharad khanche natewaik ahet na
सही पकडे है... 👍
आपण भाषणांत ऐक उदाहरण देताना त्यात आमच्या जातीचा उद्भार केलात , तो म्हणजे न्हाव्याकडे जा , हे वाक्य उच्चारताना न्हाव्याकडे ह्या शब्दावर फारच जोर दिलात , त्या ऐवजी नाभिकाकडे जा , ऐका जिवा नावाच्या नाभिकानेच छत्रपतींना जिवदान दिले ,हे कोणीही विसरता कामा नये.
Tumhi yana kahihi karnar nahi jar akhada bramhan bolla asta tar tutun psdala asta .
Hech jar bramhan bolla asta tar tumhi tutun padala asta
त्यांना स्वतः सोडता बाकी सगळे k पदार्थ वाटतात.
महाराव, वागळे, सरोदे, चौधरी...येवढे लोक तुमचे ऐकतात..तुमच्या पाठिशी आहेत तर निवडणूक का लढवत नाही
अहो महाराज आपण येथे भट ब्राह्मण, बहुजन करत बसला,एकाच धर्माचे,
तिकडे इतर धर्म फोफावत आहेत
यांची सुंता झाल्यावर मग कळेल
Sir tumchya vicharana ani samajprabodhanla great salute mazhya kadun sarv samajana prabodhanachi khup garaj aahe jaybhim namo budhhay ❤❤❤
The Great ज्ञानेश महाराव जी🙏🙏🙏❤️💐
आता सद्याची परिस्थितीला भट जबाबदार नाहीत. सर्व गाव सोडून शहरात गेले आहेत.
Je gawat rahatat tyanche hal kay aahet te aamhich janato karan aamhi gawat rahsto.
'1948घरे जाळुन कुळ कायद्याने जमिन लुटुन परागंदी केलेय गावाने परत येऊ नये म्हणुन जळालेल्या घराला हागणदारी केलेय गावाने ' असे खरे बोला की..
धन्यवाद सर समाज सुधारला पाहिजेल .फडणवीस हा महाराष्ट्र दोषी आहेत बरका .आम्ही आपल्या बरोबर आहोत .
सडेतोड उत्तर महाराव सर
करारा जवाब दिया ………….।
Super 🙏🙏🙏🙏🙏
सर त्या सुशील कुलकर्ण्याबद्दल बोलू नका तो इराणी आहे
त्याला तिकडे पाठवायची वेळ आलेली आहे
महाराव सर आसच मार्ग दर्शन करत रहा ❤
अडवाणींनी बाबरी पाडल्यावर माफी मागितली असे तुम्ही म्हणता,पण माझ्यामते त्यांनी माफी मागायला नको होती.
खारी गोष्टी आहेतुमसेजय भीम
महाराव सर खूपच छान व्याख्यान दिलं सर बाबासाहेबांचे, छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे अनुयायी आपणच आहात
आजकालचे भट सर्वच जातीत असतील..
अतिशय सुंदर साहेब 👌🙏🙏🙏
स्वतःला ब्राह्मणांच्या बरोबरीने रांगेत बसावण्याची बहुजनांना झालेली घाई हे आमचं खरं दुखणं आहे. आणि ब्राह्मणांनी पुरेपूर ओळखलेलं आहे.
फार सुंदर दिवाळी आणि राजकारण महविकास आघाडीचा विजय होणार.
Dusryacha dwesh karayala shikawne hyala shikshan mhanat nahit
खरंय सर यांना संपवण्यासाठी तुमच्या सारख्या व्यक्तीची समाजाला खुपच गरज आहे , तुम्हाला दिर्घायुष्य लाभो ,तुमचेहे समाज प्रबोधनाचे कार्य निरंतर चालू रहावो हीच प्रार्थना 🙏🙏🙏🙏🙏 बोलण्यात परखडपणा असणं गरजेचच आहे 🎉
तेरी सौ पिढी पैदा होगी, तो भी नही हॊ पायेगा.
Brahmna ला संपवायला जाणारे संपले हो. आधी शिक्षण घ्या.एक पिढी लिहा वाचायला लागली..जास्त उड्या माराल तर तुमच्या पुढच्या पीद्या. राहतील का..ब्रह्मनाला संपवायची भाषा करणारा शिल्लक राहत नाही.
महाराव सर सलाम आपल्या विचारला
तीन टक्के म्हणता म्हणता त्यांनी देशातील सर्व संस्थां ताब्यात घेतल्या आहेत. आच तेच अप्रत्यक्षपणे आपल्यावर राज्य करत आहेत.
सुंदर. !
शरद पवारांचं तुम्ही समर्थन करता हे आश्चर्य आहे. लवासा समजून घ्या
हा माणूस काय जाती जातीत फूट पा डायला बसलाय काय?
भट ब्राम्हण समजायला वाचन करावं लागत बोलल्याने काहीच होत नाही
आवाज़ इंडिया धन्यवाद. Dnyanesh महाराव daring बाज
He should say something about other religions also
अतिशय सुंदर व अभ्यास पूर्ण भाषण
जोहार जय मुलनिवाशी....
अशा महाराष्ट्र विराना लोकांनी सपोर्ट केला पाहिजे
जय भीम
हे बरोबर आहे. सर अत्यंत आदरणीय कार्य आहे.
जयभीम
जय बुद्ध
आंबेडकरी विचार आणि आचार चे पालन करीत असाल तर असले तर्क मोड-तोड करून मांडणे शक्य नाही.
वक्ता चे विचार सामाजिक एकात्मतेसाठी किती घातक आहे कदाचित याची श्री. ज्ञानेश महरराव यांना जाणीव नसावी. सदर वक्ता सामाजिक फूट पाडण्यासाठी प्रोत्साहित आहे का ? याची श्रोत्यांनी चाचपणी करून वक्त्याच्या विचारांशी सहमती दर्शवावी.
जय शिवराय, जय भीम, जय हिंद
Thank you sir for the excellent and realistic thoughts.
जबरदस्त!
असे प्रबोधन करणे आवश्यक आहे
बहुजन समाज याबाबत जागरूक होणे गरजेचे आहे
सुरेश पंदारे
ह्यात न कळण्या सारख काय आहे. ते व्यवहारला चोख आहेत. नातं आणि व्यवहार वेगळं ठेवतात. ऐन वेळी त्यांनी मदत नाही केली तर त्यांना दोष देता. पण तुम्ही अपेक्षा का ठेवता.
माफी कोण मागतो? ज्याची नियत साफ असते, तो मागतो. वाह! वाह! काय टाळ्याघेऊ वाक्य फेकलेय. याच न्यायाने ते सावरकराना लागू होते. माफीवीर तुम्हीच ठरला आहात. बुमरॅन्ग झाल की हो.
त्यांचे असे आहे,आपला तो बाब्या..दुसऱ्याचा तो कार्टा..
हा महाराव काय बोलणार हो..फक्त दुसऱ्याला नावे ठेवणे..
सर, आपण खुपच ज्ञानवर्धक माहिती दिली.
धन्यवाद सर.
महाराजांवर बोलता कधी मौलवी किव्वा फादर बद्दल बोलून दाखवा , तुम्हाला काही माहिती असेल तर. तसेच तुम्ही अशी भाषणे करण्यासाठी किती पैसा मिळतो तेही सांगा.
I agree with you ✒️
जबरदस्त ❤❤❤❤
एक नंबर १००% समर्थन
अहो यांची मजल आचार्य अत्रेंवर हल्ला करीपर्यंत गेली होती!!! आता बोला!
Maharao tumchyasarkhe barech prabhodhankar tayar zale pahijet
Tyanchi khari garaj aahe.
महाराव सर फार घनाघाती आणि अंध भक्तांचे कान उघाडणी करणारे यथार्थ आणि अभ्यासपूर्ण भाषण🎉🎉
🔥🔥🔥🔥