त्यांच्या तोंडाला शेण फासणं हेच आपलं हिंदुत्व ! - ज्ञानेश महाराव I Abhivyakti I अभिव्यक्ती I

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 ноя 2024

Комментарии • 634

  • @rajendraamberkar617
    @rajendraamberkar617 5 месяцев назад +7

    हिंदुत्वाबद्दल इतके प्रखर विचार श्रीयुत.ज्ञानेश महाराव यांच्याकडून ऐकण्याची संधी मिळाली. धन्यवाद. आणि आपलेही धन्यवाद.

  • @शिवभक्तविजयपाटील

    ज्ञानाचा आणि हिमतीचा महामेरू... आदरणीय महाराव सर ...खूपच छान चिरफाड केली सर.

  • @vijaykumardeshmukh8969
    @vijaykumardeshmukh8969 6 месяцев назад +183

    महाराष्ट्र धर्माची तळपती तलवार म्हणजे ज्ञानेश महाराव. धन्यवाद पोखरकर सर.

  • @nepoleanbonapartkengar9832
    @nepoleanbonapartkengar9832 6 месяцев назад +188

    महाराष्ट्रातील तटस्थपणे परखडपणे मत मांडणारा माणुस म्हणजे महाराव..

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827 6 месяцев назад +261

    मूठभर इंग्रजांनी व्यापाराच्या जोरावर देश बळकावला तसेच मूठभर आरएसएस गुजराती वृत्तीचे व्यापार म्हणता म्हणता देश विकायला काढलाय.

    • @rockyrocks4068
      @rockyrocks4068 6 месяцев назад +4

      ❤❤💯💯💯💯💯💯

    • @shashiachrekar1653
      @shashiachrekar1653 6 месяцев назад +6

      आपले लोक अभ्यास कामधंदा सोडून दोन कोटींच्या गाडीतून फिरणाऱ्या साहेबांच्या सतरंज्या उचलायचं काम करण्यात धन्यता मानतात.

    • @sandeepsingasane1684
      @sandeepsingasane1684 6 месяцев назад

      रा.स्व.सं. हे मनुवादी ब्राह्मणांची संघटना (मूळ कट्टर यहुदी) महा धूर्त आणि लबाड, बहुजनांना हिंदू धर्माच्या नावावर व ईतर धर्माच्या लोकांची फसवणूक आणि भ्रमित करत आहेत, पहिले सिंधी समाजाची आर्थिक लूट केली आता जैन धर्माच्या लोकांची. गुजरात, राजस्थान आणि उत्तर प्रदेश हि त्यांची कार्यशाळा आहे. आवळा दाखवून कोवळा काढायची ह्यांची रीत. तरी सांभाळून.

    • @madhaorandhaye9574
      @madhaorandhaye9574 6 месяцев назад +2

      अश्या बडामाश प्रवरुतीला दगडाने ठेचून काढलं पाहिजे 🙏

    • @vasantdeshmukh743
      @vasantdeshmukh743 6 месяцев назад +1

      Janta gharat ghusun jab vicharel

  • @vasantgawde7470
    @vasantgawde7470 6 месяцев назад +250

    महाराष्ट्राच्या इतिहासात सगळ्यात लाच्यार आणि दुसऱ्याच्या बुध्दीने सरकार चालवणारा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे . ही गोष्ट मराठी माणसाला समजली आहे.

    • @suniljaid3725
      @suniljaid3725 6 месяцев назад +2

      Marathyana lachari manya Aahe ka.?

    • @Sam-vz9gq
      @Sam-vz9gq 6 месяцев назад +5

      Fadanvis tar jaunde bolaylach nako eknath ani fadanvis bramhanwad ani gujratyanche chaatukar mhanun itihasat namud hotil

    • @pinkypinky1147
      @pinkypinky1147 6 месяцев назад

      Chifminister shinde vikat ghetlela ahe tyala apli buddhi nahi

    • @aniketbondre7503
      @aniketbondre7503 6 месяцев назад +7

      शिंदे बैल आहे

    • @santoshjagtap8848
      @santoshjagtap8848 6 месяцев назад +3

      ज्ञानेश महाराव आधुनिक महाराष्ट्रातील सगळ्यात प्रखर संपादक म्हणून आम्ही तुम्हाला पाहत आलोय परंतु तुमचं व्याख्यान ऐकून आज खरोखरच खूप आनंद झाला तुमच्या विचारांना सलाम

  • @rajivjadhav5945
    @rajivjadhav5945 6 месяцев назад +111

    परखडपणे हजामत करणारे
    श्रीयुत महाराव यांचे अभिनंदन

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 6 месяцев назад +151

    जो माणूस शाहू फुले आंबेडकर या विचाराने चालन त्याला कधीच धोका नाही जय शिवराय जय भीम 💙❤️ जय संविधान

  • @appanare3601
    @appanare3601 6 месяцев назад +81

    ढोंगी हिंदुत्ववाद्यांची चिरफाड करणारी व खरा महाराष्ट्र धर्म म्हणजे काय हे शिकविणारी महारावसरांची मुलाखत ऐकूण बरे वाटले व यातना सुध्दा झाल्या.आज तुमच्या सारख्या पत्रकारांची समाजाला खरी गरज आहे हे तुम्ही पुन्हा एकदा दाखवून दिले. तुम्हा दोघांना धन्यवाद.

  • @mubarakdange9837
    @mubarakdange9837 6 месяцев назад +85

    मी चित्रलेखा आठवड्याला नियमित घ्यायचो ज्ञानेश महाराव सरांचे लेख असल्यामुळे आजही माझ्याकडे जुने चित्रलेखा आहेत

    • @rajumarve-belgaum9997
      @rajumarve-belgaum9997 6 месяцев назад

      मी बेळगावात असलोतरी साप्ताहिक चित्रलेखा अगदी काळजीपूर्वक आनून वाचत असे.त्यातील महाराव सरांचे लेखतर आवर्जून. माझ्या पेपर खजान्यात मीळतीलही कदाचित.सीमाप्रश्नावर लेख आलेकी ते जपून ठेवत असे.

    • @prakashashilkar1553
      @prakashashilkar1553 5 месяцев назад

      qeiik😊​@@rajumarve-belgaum9997

  • @MarutiChougale-is3xf
    @MarutiChougale-is3xf 6 месяцев назад +26

    ज्ञानेश्वर महाराव सर,या मुलाखतीतून महाराष्ट्र समाजाला डोळसपणा लाभो!हीच महाराष्ट्र दिनी शुभेच्छा.सर तुम्हा दोघांचे अभिनंदन.

  • @sandipthite9171
    @sandipthite9171 6 месяцев назад +1

    ज्ञानेश महाराव सारखे मानसं महाराष्ट्रात आहेत म्हणून पुरोगामी विचार टिकून आहेत..इतकं अप्रतिम बोलतात ..नुसत ऐकत रहाव वाटतं..थँक्स अभिव्यक्ती चॅनेल..🙏🏻

  • @krishnaparab7789
    @krishnaparab7789 6 месяцев назад +1

    धन्यवाद .पोखरकर साहेब आणि महाराव साहेब.

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 6 месяцев назад +2

    शिवश्री ज्ञानेश महाराव सादर प्रणाम,,आपले शब्द आणि विचार नेहमी प्रेरणा देतात,,,आमची दौलत आहात सर,🎉🎉धन्यवाद अभिव्यक्ती

  • @balasahebmore8821
    @balasahebmore8821 6 месяцев назад +19

    महाराष्ट्रातील लोकांना विनंती आहे हे विचार ऐकून माणूस म्हणून जगण्याचा प्रयत्न करा.

  • @PramodDhapare
    @PramodDhapare 6 месяцев назад +22

    माझा जन्म (१९५०) महाराष्ट्रातील, त्या च गावात आज मी गुजरातेत राहतो आहे. राजकारणा चे परिणाम, मी आजही मराठी बाण्याने च जगतो , मला शिवरायांचा च केवळ आधार आहे.

  • @kailasthorat2080
    @kailasthorat2080 6 месяцев назад +48

    महाराव साहेब आपले विचार अत्यंत स्पष्ट लोकांच्या मनातील आहेत.

  • @vaibhavkale9885
    @vaibhavkale9885 6 месяцев назад +2

    खूप छान आणि प्रेरणा देणारे विचार दिले आपण महाराव सर

  • @kailasthorat2080
    @kailasthorat2080 6 месяцев назад +28

    यापुढे ही महाराव साहेबाच्या मुलाखती महिन्यातून एकदा तरी घेत जाणे शिवाय अशाच विचाराच्या लोकांच्या मुलाकती घेत जाणे

  • @sharadkale8360
    @sharadkale8360 6 месяцев назад +1

    आपण आक्रमक आणि सुस्पष्ट भुमिका घेऊन खरी वस्तुस्थिती जनतेला माहिती करुन देत असता ् व खोटी निवेदने करणारे यांचे वस्र हरण करतो असता
    श्री. पोखरकर सर व श्री. महाराव सर आपल्या अभ्यासपूर्ण माहीतीचा सलाम.

  • @premasclasses350
    @premasclasses350 6 месяцев назад +26

    नेमके आणि अचूक बोलले.ज्ञानेश महाराव hatts of u.👌👌.

  • @pratimjadhav4762
    @pratimjadhav4762 6 месяцев назад +8

    *अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विचाराने प्रेरित होऊन चालवलेले अभिव्यक्ती हे युट्यूब चॅनेल चालले आहे, ग्रेट सर!* ❤❤❤❤❤❤❤

  • @anandbhandare6234
    @anandbhandare6234 6 месяцев назад +71

    डोळे,मेंदू गदागदा हलवून झोपेतून जागं करणारी मुलाकात

  • @shaukatalikhan146
    @shaukatalikhan146 6 месяцев назад +21

    अप्रतिम साहेब.आपण दोघांना मनापासून सलाम.आपलं निर्भिड बोलणं ऐकून एक वेगळ्या प्रकारची उभारी आणि हिम्मत येते.आपल्या दोघांच्या स्पष्टपणा चा अभिमान वाटतो.

  • @DevChand-d6e
    @DevChand-d6e 6 месяцев назад +28

    ❤महाराव..सर..आपले..विश्लेषण..छानच..धन्यवाद..आभारी..आहोत. ❤

  • @kurbanmulani5826
    @kurbanmulani5826 6 месяцев назад +53

    🎉🎉🎉_*चुकीचे काम न केल्यास चिंता रहात नाही. विचार ठाम असल्यास मनात गोंधळ निर्माण होत नाही...*_
    *_आणि प्रामाणिक असल्यास कशाचीही पर्वा... भीती... वाटत नाही...!!!_*

    • @VijayWaydande-x3k
      @VijayWaydande-x3k 6 месяцев назад +1

      👍👍

    • @jazzvoyager8128
      @jazzvoyager8128 6 месяцев назад +1

      👍👍👍

    • @DnyaneshwarGanjale
      @DnyaneshwarGanjale 6 месяцев назад

      आताचे मुखयमञी दोन दिवस उपमुख्यमंत्री हे गुजराथीचय दावणीला बांधले गेले आहे तयामुळे मोदी आणि शहा यांनी ममहाराष्ट्रा विरोधी बोलतात ऊदयोग सरकारी कार्यलय गेली हे नेते थंड गोळ्या सारखे आहे

  • @motiramkamble7962
    @motiramkamble7962 6 месяцев назад +3

    रविंद्र पोखरकर, म्हणजे विवेकी व्यक्तिमत्त्व!
    सलाम सर! आपल्या विवेकाला.

  • @vatanmudgal7151
    @vatanmudgal7151 6 месяцев назад +26

    पोखरकर सर आपल्याला कुण्या ऐर्या गैऱ्या पुढाऱ्यांच्या थापेची काही गरज नाही
    आम्ही सामान्य जनता आपल्या सोबत आहोत

  • @chandrakantbaikar9466
    @chandrakantbaikar9466 6 месяцев назад +1

    आपले परखड विचार ऐकून वाटते की आपण
    मराठी माणसे अजून किती भोळी राहिलो आहोत, आपलेच मराठी नेते तळागाळात ल्या लोकांची कशी पिळवणूक करीत आहेत हे आपल्या अचूक विश्लेषण मधून दिसून येते

  • @ushavirulkar210
    @ushavirulkar210 6 месяцев назад +45

    वास्तवदर्शी परखड अभिव्यक्ती salut

  • @mrunalikadam6635
    @mrunalikadam6635 6 месяцев назад +21

    पोखरकर सर तुम्हाला महाराष्ट्र दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. महाराष्ट्राची सध्याची स्थिती काय आहे यावरती महाराव सरांनी छान मत व्यक्त केले. त्याबद्दल त्यांचे आभार. आणि तुमचे सुद्धा..

  • @shashikantkavitkar1653
    @shashikantkavitkar1653 6 месяцев назад +26

    जय महाराष्ट्र साहेब पोखरकर 🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤

  • @ivenkya8474
    @ivenkya8474 6 месяцев назад +6

    पोखरकरजी, तुम्ही खूप उत्तम कार्य करत आहात. आज परखड विचारांचे संपादक श्री. ज्ञानेश महाराव सरांना प्रत्यक्ष पाहता आलं, ऐकता आलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. तुम्हाला महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तसंच तुम्हाला आणि तुमच्या अभिव्यक्ती चॅनललाही खूप खूप हार्दिक शुभेच्छा.💐💐🎂🎂👌👌🙏🙏👍👍🙂🙂

  • @sandeepsingasane1684
    @sandeepsingasane1684 6 месяцев назад +49

    उत्तम आणि परखड, वास्तववादी विचार. आपल्या नेत्यांनी आत्मसन्मान खुंटीवर टांगून ठेवला आहे.

  • @milindkumarkhabade9915
    @milindkumarkhabade9915 6 месяцев назад +15

    पोखरकर आज मन एकदम खुश झाले प्रसन्न झाले. श्रीयुत ज्ञानेश महाराव यानी खोखले हिंदुत्ववादी आणि त्यांचा मुखवटा टराटर फाडला आहे. आजची ही मुलाखत जास्तीत जास्त बहुजनसमाजातील तरुणांपर्यंत पोचायला हवी. हे कडवे कट्टर हिंदुत्ववादी एक संधीची वाट पहात होते ती वाजपेयींच्या वेळेस मिळाली होती, पण ती 2014 पासुन खर्या अर्थानं साधली. आणि खाजगीकरण करत धार्मिक ध्रुवीकरण करत ब्राह्मणेतर तरुण धर्मांध बनवुन बिघडवले गुंगवले. याना एस सी एस टी ओबीसी बहुजनसमाजातील तरुण शैक्षणिक सामाजिक व अर्थिक स्थरावर ऊंच गेलेला नको होता. म्हणुनच धार्मिक ऊन्माद पेरला आणि आपण साठ वर्षात जी काही प्रगती केल होती ती थांबली व पन्नास वर्ष मागे गेलो. रामदास हा भाजपने पाळलेला आहेच. प्रकाश बाबासाहेब आंबेडकर घराण्यातील असल्याच्या लोक भावनेचा फायदा ऊचलत आहे. आता एकच संधी आहे. या निवडणुकीत सर्व धर्मांधाना गाढले तरी परिस्थिती पुर्ववत होण्यासाठी 5/10 वर्ष लागतील असे वाटते. असो हे येणारा काळच सांगेल. आजची मुलाखत खुप काही देऊन गेली शिकवुन गेली. आम्ही तर रिटायर आहोत पण तरुण पिढीची बरबादी पहावत नाही. आजचा तरुण या मुलाखतीतुन काय घेणार आहे हे पहायचे आहे, आपण आशावादी असावे नाही का. जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र 🙏🙏

    • @sureshpatil8642
      @sureshpatil8642 6 месяцев назад

      स्वतः च्या स्वार्थासाठी जगणारी माणसं पुरोगामी विचार कधीच जपणारे, वाढवणारे नसतात🎉🎉 गडकरींची सुद्धा बिन पाण्याने हजामत केली खुप छान खुप खुप धन्यवाद 😂

  • @somnathbansode256
    @somnathbansode256 6 месяцев назад +2

    परखड , वास्तववादी विचार,मांडणारे या.ज्ञानेश महाराव , यांना मी सुचवतो साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्ये पण महत्त्वाचे योगदान संयुक्त महाराष्ट्र चळवळ मध्ये आहे आपण चळवळीचे नेतृत्व पण केले आहे त्याचा पण सन्मान करण्यात यावे हिच अपेक्षा सर

  • @malvanitalents6601
    @malvanitalents6601 6 месяцев назад +22

    खूप धन्यवाद सर, महाराष्ट्राला त्याच्या ख-या अस्मितेची जाणीव आपण करून देत आहात.

  • @pandharinathsutar1931
    @pandharinathsutar1931 6 месяцев назад +2

    पोखरकर सर, ज्ञानेश महारावांना आपल्या मंचावर आणून फार मोलाचे काम केले आपण. त्यांचा चित्रलेखातला तोच जोश, तोच बाणा आणि प्रतिगाम्यांवर टीकेचे टोकदार बाण सोडलेले पाहून समाधान वाटले. व्हिडिओची लिंक अनेकांना व्हाट्सपवर शेअर केली आहे. महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा. हा शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. मोडेन पण वाकणार नाही. घोडामैदान लांब नाही.

  • @vasantgawde7470
    @vasantgawde7470 6 месяцев назад +29

    🙏 पोखरकर साहेब महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐 मराठी अस्मिता वर परखड विचार मांडणारे श्री ज्ञानेश महाराव यांना अभिव्यक्तीवर पाचारण करून महाराष्ट्र विषयी मराठी माणसाला खुप परखड आणि स्वाभिमानी विचार दिलेत त्याबद्दल खुप खुप आभारी. जय महाराष्ट्र 🙏🚩🐯

  • @ganga269
    @ganga269 6 месяцев назад +47

    पोखरकर सर तूम्ही महाराव सर यांना असे आमंत्रित करून या मनुवादी विचारांचा भांडा फोड करत जा .ते त्यांची चांगली बीन पाण्याची करतात.❤😂

  • @Shankar1964.
    @Shankar1964. 6 месяцев назад +1

    पोखरकर सर,महारव सर खरोखर डोळ्यात अंजन घालणारी मुलाखत आहे .त्रिवार मनाचा मुजरा दोघांनाही.

  • @umeshdesai1150
    @umeshdesai1150 6 месяцев назад +1

    ज्ञानेश महाराव सरांनी परखड व विचार पूर्वक
    केलेले भाष्य!

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 6 месяцев назад +3

    अत्यंत परखड आणि स्पष्ट पण खर बोललात

  • @maheshnandre3415
    @maheshnandre3415 6 месяцев назад +32

    नेहमीच पुरोगामीत्व जपत सनातनी प्रवृत्तीवर नेहमीच प्रहार करणारे खरे महाराष्ट्र निष्ठ मा. ज्ञानेश महाराव यांना सलाम.🙏

  • @KantChendkale-ob5sr
    @KantChendkale-ob5sr 6 месяцев назад +11

    जबरदस्त पोखरकर सर वं महाराव सर आपण सुंदर विचाप्रवर्तक विचार करण्याची जनतेला भाग पाडले. सुंदर विश्लेषण महाराष्ट्र राज्याचे सागितले. धन्यवाद सर.

  • @NarayanDarekar-q5b
    @NarayanDarekar-q5b 6 месяцев назад +23

    पोखरकर साहेब अप्रतिम विचार

  • @narayanbhandare186
    @narayanbhandare186 6 месяцев назад +2

    महाराज खूपच अप्रतिम तुमचे विचार मला खूप आवडतात.

  • @vijaykagde
    @vijaykagde 6 месяцев назад +15

    क्रांतीकारक विचाराचे ज्ञानेश महाराव!!!

  • @DEEPAKBHOIR-rd5um
    @DEEPAKBHOIR-rd5um 6 месяцев назад +38

    सर्व महाराष्ट्रप्रेमी जनतेला आणि कामगारांना महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉

  • @RajgadprintsRs
    @RajgadprintsRs 6 месяцев назад +2

    Very very best best speech

  • @arunkad56
    @arunkad56 6 месяцев назад +12

    रवींद्र. पोखरकर. सर 🙏. राम राम.
    सर. महाराव. यांना. खुप. खुप. धन्यवाद.
    जे. अंध भक्त. किंवा अंधविश्वास असणाऱ्या लोकांची. खरडपट्टी काढली. त्या बद्दल त्यांना. त्रिवार. दंडवत.

  • @dattatrayjadhav4607
    @dattatrayjadhav4607 6 месяцев назад +7

    बहुजनांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले त्या बाबत धन्यवाद.

  • @simonmenezes1345
    @simonmenezes1345 6 месяцев назад +2

    हि मुलाखात जो ऐकेल त्याला डोळ्यात डोक्यात झणझणीत अंजन घातल्या सारख होईल 👌👌सुंदर तुम्हास धन्यवाद 🎉

  • @mahavirarwade1844
    @mahavirarwade1844 6 месяцев назад

    अतिशय सुंदर आणि वास्तववादी व विचार करायला लावणारी मुलाकात पोखरकर सर धन्यवाद

  • @deeppatil390
    @deeppatil390 6 месяцев назад +10

    आपण दोघेही जिगरबाज रिपोर्टर आहात .आपण नेहमी सत्यवादी विचाराच्या बाजूनं बोलता ही धमक हल्ली काही लोकांमध्येच दिसून येते त्यापैकी आपण दोघे आहे.i am proud of you.

  • @vivekkavade
    @vivekkavade 6 месяцев назад +12

    महाराव सर आपण सुद्धा अभिव्यक्तीच्या माध्यमातून आपले विचार पोखरकर सरांसारखे इतर विषयावर व्यक्त करावेत ही विनंती

  • @nandkishorwalke
    @nandkishorwalke 6 месяцев назад +8

    द्न्यानेश महारावांचे तटस्थ व वास्तवाचे विष्लेषण व सुमधुर रसाळ वाणीतुन महाराष्ट्रदिन विषेश एपिसोड आवडला @ अभिव्यक्तीस धन्यवाद

  • @sandipbansode1754
    @sandipbansode1754 6 месяцев назад +14

    सर्वसामान्य जनतेचे प्रश्न जरूर दूर करणारे विचार आहेत सर आपले...तुम्हा दोघांना मना पासुला प्रणाम❤

  • @babasahebsutar8991
    @babasahebsutar8991 6 месяцев назад +33

    महाराव सर आज आपण अतिउत्कृस्ट विवेचन केले , आभार व अभिनंदन, मनुवादी विचाराणा तिलांजली देण्याचे काम मराठा जनतेने केले पाहिजे , परंतु स्वार्थी मराठा राजकारण्यांमुळे जनता अधोगतिकडे निघालीआहे

  • @zfaruk-tp7zp
    @zfaruk-tp7zp 6 месяцев назад

    खूप खूप छान आणी सडेतोड विश्लेषण आहे धन्यवाद

  • @vaishalipundikar32
    @vaishalipundikar32 6 месяцев назад +3

    महाराव सर अतिशय मार्मिक विश्लेषण. आंबेडकरी समाज आणि नेत्यांचे अचूक विश्लेषण..नकली हिंदूत्वाचा प्रचंड प्रमाणात धुमाकूळ चालू आहे.याला कुठे तरी चाप बसला पाहिजे

  • @amitjadhav1501
    @amitjadhav1501 6 месяцев назад +5

    तुम्हा दोघांना ही महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!!! आणि अप्रतिम मुलाखत सर.

  • @gangadharchandramore6170
    @gangadharchandramore6170 6 месяцев назад +7

    महारावं सर अप्रतिम विश्लेषण /पोखरकर साहेब झकास मुलाखत आपल्या मुळे लोकशाही संविधान आबादी नक्की राहील

  • @hunter.333
    @hunter.333 6 месяцев назад

    वास्तवदर्शी मुलाखत .. धन्यवाद रवींद्र पोखरकर सर आणि ज्ञानेश महाराव सर ❤

  • @santoshsapte9588
    @santoshsapte9588 6 месяцев назад +10

    निशब्द निशब्द अचूक लाजवाब विश्लेषण मनापासून आभार धन्यवाद आभार व्यक्त करतो जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @hanmantjadhav223
    @hanmantjadhav223 6 месяцев назад +35

    अतिशय वुघड बोलणारा माणूस ,लोकं जागी होईला पाहिजेत, आश्या माणसाला हे लोकं फार त्रास देतं असतील,

  • @rakeshjoshi9249
    @rakeshjoshi9249 6 месяцев назад +10

    आपण सर्वाना नम्र विनती, सर्व विचारवंत, प्रामाणिक पत्रकार, साहित्यिक, समाज सुधारक, लेखक, चांगले राजकारनी, आणि सुजान जनता या सर्वानी एकत्रीत येऊन हा महाराष्ट्र वाचवा

  • @GajananGarole-dv9bv
    @GajananGarole-dv9bv 6 месяцев назад +23

    # * महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य माणसाला स्वाभिमानाने जीवन जगण्यासाठी येथे फुले, शाहू , आंबेडकर यांची विचारधाराच तारक ठरणारी‌ आहे.म्हणून सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य माणसाने ‌खरे वास्तववादी विचार लक्षात घेऊन जगायला शिकल पाहिजे.,..!!.* जय महाराष्ट्र.‌!!* # *🎉🎉🎉*#

  • @subhedarjagtap1765
    @subhedarjagtap1765 6 месяцев назад +2

    Great साहेब हे समाजयाला कधी समजणार

  • @shivajishinde4284
    @shivajishinde4284 6 месяцев назад +1

    अतिशय सुंदर मुलाखत सर.तुमचं मत ऐकून मन गदगद होऊन गेल सर असे विचार असणारे नेते अपवादानेच मिळतात.जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र.

  • @arunvibhute7632
    @arunvibhute7632 6 месяцев назад +2

    Maharav sir... Great Thoughts... Thanks Abhivyakti.

  • @ashishsawkare6633
    @ashishsawkare6633 6 месяцев назад +2

    महाराष्ट्र धर्म ओळखावा म्हणून आपण इतिहासातील ज्या समाजसुधारक ,विचारवंत यांचा विचार करतो त्या माळेतील आदरणीय ज्ञानेश महाराव सर आहेत असं त्यांच ऐकल्यावर आणि वाचल्यावर मला नेहमी वाटत आल आहे.आणि पोखरकर सर प्रबोधनाची परंपरा त्यांच्यासारख्यांच्या जोडीने पुढे नेत आहेत असेच वाटते. या मुलाखतीतील सर्वच गोष्टी विचार करण्यासाठी आहेत.आणि महाराव सरांनी शेवटी जे म्हटलं आहे हे खूप महत्त्वाचं आहे.तुम्हा दोघांनाही विनम्र अभिवादन.

  • @baburaoraut1373
    @baburaoraut1373 6 месяцев назад +13

    नमस्कार दोन्ही सरांना

  • @chitranagrale3587
    @chitranagrale3587 6 месяцев назад +2

    महा राव सरांचा एक एक शब्द म्हणजे लाख मोलाचा अप्रतिम धन्यवाद सर

  • @dadaraoshejwal8124
    @dadaraoshejwal8124 6 месяцев назад +1

    महाराव साहेब एक परखड विचार मांडनारे विचारवंत आहेत पोखरकर साहेब व महाराव सरांचे धन्यवाद.

  • @tanajinarute
    @tanajinarute 6 месяцев назад +13

    खुप छान विचार ऐकायला मिळाले. धन्यवाद सर.

  • @rashidbebji4456
    @rashidbebji4456 6 месяцев назад +1

    महाराष्ट्र दिनी महाराष्ट्राच्या जनतेचे डोळे उघडणारी मुलाखत व विचार जे आपण सर्वांनी आज आत्मसात करण्याची गरज आहे.
    धन्यवाद सर,

  • @anandpatil2444
    @anandpatil2444 6 месяцев назад +1

    पोखरकर सर आणि महाराव आपले विचार खरोखरच डोळ्यात अंजन घालणारे आहेत.

  • @pallavijadhav2681
    @pallavijadhav2681 6 месяцев назад

    खूप छान माहिती दिलात सर...... अगदी परखडपणे 👍👍🙏🙏

  • @ShreeRam40123
    @ShreeRam40123 6 месяцев назад +9

    पोखरकर हे खरोखर खूप काही करू शकत असाल तर तुम्हाला विनंती आहे असे अनेक कार्य क्रम करा हे व्रत आहे आजकाल फक्त सेलिब्रिटी याना प्रमाणापेक्षा जास्त भाव आणि प्रेम देतात आणि प्रामाणिक लोकांना किंमत नाही आज खूप दिवसांनी बरे वाटले माणसे मलेली आहेत विकलेली आहेत लोक जागृती करण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी आपण खरंच केले पाहिजे

  • @SureshPathare-l9s
    @SureshPathare-l9s 6 месяцев назад +12

    छान विचार व परखड मत. धन्यवाद

  • @shrikantmethewad8021
    @shrikantmethewad8021 6 месяцев назад +3

    ज्ञानेश महाराव यांचे मार्गदर्शन खरेच खूप मोलाचे वाटले....
    अभिव्यक्ती टीमचे पुन:श खूप खुप आभार🙏🙏
    उलटे हिंदुत्व
    😂😂

  • @vijayshivathare86
    @vijayshivathare86 6 месяцев назад +2

    ज्ञानेश्वर महाराव यांचा चित्र लेखा मी कितीतरी वर्ष वाचत होतो. आता सहा ते सात वर्षे झाली त्याचे वाचन थांबलेले आहे. जबरदस्त संपादक.

  • @nileshgaikwad1468
    @nileshgaikwad1468 6 месяцев назад +14

    जय महाराष्ट्र 🙏🇮🇳

  • @digambarkadam4525
    @digambarkadam4525 6 месяцев назад +20

    एकदम बरोबर बोललात

  • @ManojJabde
    @ManojJabde 6 месяцев назад +1

    महाराव आपण ईतके दिवस कोठे होतात आमचा सारखे तुमच्या बातमी किंवा आर्टिकल ला पारखे झालो होतो
    वेल कम बाॅक 🎉🎉🎉

  • @hanmantrajpatil5566
    @hanmantrajpatil5566 6 месяцев назад +7

    ज्ञानेश जी आपण बरीच नवीन माहिती सांगितली. अत्यंत ओघवत्या शैलीत आपण विवेचन केले.खुप खुप धन्यवाद.

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut5733 6 месяцев назад

    अप्रतिम आहे विदियो.आवडला..निर्भीडपणे महाराव सरांनी त्यांची मते मांडली..अभीव्यक्ती च्या पोखरकर सरांचे गुण विशेष सांगितले ..👌👌👏👍

  • @anilkamble3602
    @anilkamble3602 6 месяцев назад +1

    आदरणीय रवींद्र पोखरकर साहेब, ज्ञानेश महाराव साहेब, आपणास आणि सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनांच्या शुभेच्छा. जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र.भवतु सब्ब मंगलम.🙏

  • @tusharwankhade3059
    @tusharwankhade3059 6 месяцев назад +1

    आजच्या युगात येवढ्या प्रामाणिकपणे परखडपणे विचार मांडणे खरोखरच अकल्पनीय आहे.

  • @ganpatchaudhary1924
    @ganpatchaudhary1924 6 месяцев назад +11

    अतिशय चांगली मुलाखत धन्यवाद

  • @ManoharAngre
    @ManoharAngre 6 месяцев назад

    पोखरकर सर तुम्हाला महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @Lgfbysachinmore
    @Lgfbysachinmore 6 месяцев назад +5

    मी अगदी शाळेत असल्यापासून चित्रलेखातून ज्ञानेश महाराव सरांना ऐकत वाचत आलोय...ही मुलाखतही विचारांची मेजवानी आहे....माहितीचा मोठा खजिना, सत्याची जोपासना व्हावी ही तळमळ ....हे सगळं ज्ञानेश सरांच्या बोलण्यातून व रवींद्र सरांच्या एकूणच धडपडीतून जाणवते.....

  • @drakengarddrake1816
    @drakengarddrake1816 6 месяцев назад +16

    जे टिळा लावतात ते अत्यंत धोकेबाज लोक असतात शिंदे सुध्धा त्याच लायनीतले आहेत

  • @meghanaik5659
    @meghanaik5659 6 месяцев назад

    Kiti sunder sangitalay, khup khup dhannyawad.

  • @nanasahebpagar4199
    @nanasahebpagar4199 6 месяцев назад +15

    आजचे राजकारणी आणि पत्रकर फारच खालच्या दर्जाचे झाले आहेत. फडणवीस, शिंदे आणि अजित पवारांनी या महाराष्ट्राचा स्वाभिमान घालविला आहे.

  • @ShreeRam40123
    @ShreeRam40123 6 месяцев назад +11

    धन्यवाद तुमच्यासारखे लोक पुढे आले पाहिजे असे मत आहे ठीक ठिकाणी हे आपले विचार मांडले पाहिजेत जोरात आवाज आला पाहिजे सध्या सत्ताधारी पक्षाच्या सर्व खोट्या गोष्टी पुढे आले पाहिजे andhasradha बाळगणार हा पक्ष काय करणार

  • @RobertDmell0
    @RobertDmell0 6 месяцев назад +5

    पोखरकर सर आपले अभिनंदन आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी आपल्या चॅनलला शुभेच्छा आपले वास्तववादी विचार मनोमन पडतात धन्यवाद

  • @dr.sureshkolekar9314
    @dr.sureshkolekar9314 6 месяцев назад +4

    सर परखडपणे व्यक्त मांडल्याबद्दल दोघांनाही लाख लाख धन्यवाद

  • @madhukarpawar9205
    @madhukarpawar9205 6 месяцев назад +3

    पोखर कराचे कौतुक खऱ्या अभिव्यकती स्वतत्र्याचा पुजक त्यांनी महाराव सारख्या परखड सत्य माडणाऱ्या ज्ञानी वक्त्यांना आणून अधभक्ताची व डोळ्यावर झापडे घेणाऱ्या दांभिकाची बुद्धी पाजळली बर वाटल असं विचारवत सतत यायला हवेत धन्यवाद महाराव साहेब व पोखरकर साहेब