शांताबाई शेळके यांची कविता 'गाणे' || Marathi poem by Shanta Shelke

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 сен 2024
  • On the occasion of hundredth birth anniversary of famous poet, writer Shantabai Shelke, recitation of her popular Marathi poem 'Gane' | 'गाणे'
    please like , share and subscribe this channel for more entertainment.
    you can contact us on
    rasikamohinee@gmail.com
    ❤️❤️🙏🙏☺️☺️

Комментарии • 6

  • @anjalichincholkar4929
    @anjalichincholkar4929 2 года назад +1

    खुप सुंदर कविता आणि कवितावाचन पण

  • @rahasyakathamj9030
    @rahasyakathamj9030 2 года назад +1

    खूप सुरेख कविता आणि सादरीकरण 👌🏻👌🏻

  • @arvindjoshi1121
    @arvindjoshi1121 2 года назад +1

    शांताबाई शेळके .. मराठी सारस्वताचं अमूल्य लेणं... अलौकिक प्रतिभावानं कवयित्री लेखिका ..एक अत्यंत सुसंस्कृत शालीन.. शांत.. अभ्यासू व्यक्तिमत्व...सौ.भाग्यश्रीताई आपण त्यांची कविता वाचन करणं म्हणजे..एका सुसंस्कृत अभ्यासू कलाकारानं केलेली आरतीच जणू... सुरूवातीला केलेल्या निवेदनातून आपण शांताबाईंचं यथार्थ वर्णन केलंय.. स्पष्ट शब्दोच्चार योग्य ठिकाणी चढ उतार.. मधूर स्वरात आपण कविचं मनोगत श्रोत्यांच्या मनापर्यंत यशस्वीपणे पोहोचवलयं .. एका सृजनशील व्यक्तिमत्वाला तितक्याच सृजनशील व्यक्तिमत्त्वानं वाहिलेली ही आदरांजली मनाला भावली.... मनापासून अभिनंदन.. शुभेच्छा...

    • @BhagyashreeKDesai
      @BhagyashreeKDesai  2 года назад

      धन्यवाद 🙏😊
      सविस्तर अभिप्राय दिल्याबद्दल मनापासून आभार 🙏😊