Bhaagyashree K. Desai
Bhaagyashree K. Desai
  • Видео 74
  • Просмотров 904 989
लवकरच || Short Film || सूर शोधताना || मराठी शाॅर्ट फिल्म ||SUR SHODHATANA || TRAILER ||
'रसिकमोहिनी आर्ट्स' निर्मित 'सूर शोधताना'... घराघरात घडणारी कथा!
प्रत्येक स्त्रीच्या मनात एक कृष्णसखा दडलेला असतो आणि प्रत्येक पुरुषाच्या मनात राधा!!
कथा: संध्या सांज संध्या
दिग्दर्शक: सुनील नाईक
पटकथा: भाग्यश्री देसाई
कविता: भाग्यश्री देसाई, संध्या जुनघरे
कलाकार: डॉक्टर उदयन दीक्षित, डॉक्टर प्रिया पारेख, आशुतोष नेर्लेकर, प्रियांका साठे, नितीन पारेगावकर आणि भाग्यश्री देसाई
please subscribe, like and share this channel for films, short films, dramas, poetry, story telling and quality entertainment
Thank you 🙏🏻❤️
Просмотров: 195

Видео

Gauri Ganpati || Marathi play || American Album || Medha Pathak ||
Просмотров 3312 часов назад
Gauri Ganpati || Marathi play || American Album || Medha Pathak ||
Ganesh Chaturthi || American Album || Marathi play||
Просмотров 27День назад
हा आमचा घरचा गणपती🙏🏻 आपण भारतीय आपली संस्कृती,आपली परंपरा किती आवडीने जपतो ना .. अमेरिकेतही गणपतीची यथासांग पूजा, आरती केली जाते..तसंच, भारत-अमेरिका सांस्कृतिक दुवा सांधणारं , रौप्यमहोत्सवी प्रयोगाकडे वाटचाल करणारं भावस्पर्शी मराठी नाटक 'अमेरिकन अल्बम' आपला देशाभिमान जागृत करतं... आपल्या शहरात 'अमेरिकन अल्बम' चा प्रयोग असेल तेव्हा नक्की पहा 🙏🏻😊❤️ Booking on #BookMyShow Video & Edit Credit : Ved...
Marathi Natak| 'American Album'| clip | Tickets on # Book My Show
Просмотров 42Месяц назад
अमेरिकास्थित मराठी मनाचा आरसा 'अमेरिकन अल्बम' गेल्या तीन चार दशकांपासून भारतातून अनेक मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलं मुली शिक्षणाकरता अमेरिकेत जातात, तिथे शिक्षण घेऊन नोकरी मिळवतात, संसार थाटतात आणि अमेरिकेतच स्थायिक होतात. वरवर पाहता सगळं सुंदर ,छान असतं..भरपूर पगाराची नोकरी, बंगला, गाडी, खिशात डॉलर्स, सुबत्ता, मौज- मजा आणि दिमतीला सर्व काही... हे सर्व अमेरिकेत राहत असले तरी त्यांची पाळमूळं मात्र...
'American Album' ( Marathi play).. Ticket Booking app
Просмотров 30Месяц назад
Video from Bhagyashree Desai
American Album ( Marathi play) || special offer for senior citizens and concession on group booking
Просмотров 365Месяц назад
भावस्पर्शी मराठी नाटक 'अमेरिकन अल्बम'
'Marathi drama 'American Album' clip || मराठी नाटक 'अमेरिकन अल्बम' क्लिप
Просмотров 1,1 тыс.9 месяцев назад
@BhagyashreeKDesai Marathi Play 'American Album,' explores the lives of Indian families who send their children to America for education and a prosperous life, bridging the gap between two worlds. The play delves into the cultural contrast faced by American-born children of Indian immigrants, highlighting the struggle to connect with their roots. It follows a family's journey from Chicago to In...
नवीन नाटक 'अमेरिकन अल्बम'
Просмотров 14311 месяцев назад
गजाननाच्या आशिर्वादानी आणि आपल्या सर्वांच्या शुभेच्छांनी घेऊन येत आहोत 'रसिकमोहिनी' आणि 'एफ् एफ् टी जी' निर्मित नवं कोरं करकरीत व्यावसायिक नाटक 'अमेरिकन अल्बम' शुभारंभ प्रयोग 👇 रविवार २२ ऑक्टोबर दुपारी १२.३०वाजता बालगंधर्व रंगमंदिर, पुणें लेखक: राजन मोहाडीकर दिग्दर्शन,नेपथ्य,संगीत: पुरुषोत्तम बेर्डे निर्माते: भाग्यश्री देसाई, झरीर इराणी, मोहनदास प्रभू व्हिडिओ मेकिंग, रेकॉर्डिंग: शिवरंजनी स्टुडि...
'पडद्यामागची गोष्ट' ||Book Review||
Просмотров 138Год назад
प्रसिद्ध दिग्दर्शक आणि कलाकार सुनील नाईक यांचं 'पडद्यामागची गोष्ट' हे पुस्तक सर्व दिग्दर्शक, तंत्रज्ञ, कलाकार आणि कलाप्रेमीना अत्यंत उपयुक्त ..मार्गदर्शक आहे. हे पुस्तक ॲमेझॉन वर पण उपलब्ध आहे.
Environmental Theatre Festival speech by Bhagyashree Desai
Просмотров 160Год назад
Environmental Theatre Festival speech by Bhagyashree Desai
Hindi poetry||कवी संम्मेलन|| Award function..Nagpur|| Aashad poetry recitation by Bhagyashree Desai
Просмотров 73Год назад
Hindi poetry||कवी संम्मेलन|| Award function..Nagpur|| Aashad poetry recitation by Bhagyashree Desai
सूपरहिट मराठी नाटक 'ब्लाइंड गेम' ||Superhit Marathi play 'BLIND GAME'||रहस्यप्रधान, गूढ मराठी नाटक
Просмотров 63 тыс.Год назад
सूपरहिट मराठी नाटक 'ब्लाइंड गेम' ||Superhit Marathi play 'BLIND GAME'||रहस्यप्रधान, गूढ मराठी नाटक
Goa | Hotel Taj | Goan music
Просмотров 371Год назад
Goa | Hotel Taj | Goan music
Bhutan's famous Archery Dance
Просмотров 499Год назад
Bhutan's famous Archery Dance
Famous Bhutani folk dance
Просмотров 88Год назад
Famous Bhutani folk dance
Famous Bhutani Mask folk dance in Paro
Просмотров 85Год назад
Famous Bhutani Mask folk dance in Paro
मराठी गूढ कथा - 'शापित सोने'. Marathi mysterious story 'Shapit Sone'
Просмотров 340Год назад
मराठी गूढ कथा - 'शापित सोने'. Marathi mysterious story 'Shapit Sone'
Ek Mulakat (Hindi)
Просмотров 191Год назад
Ek Mulakat (Hindi)
Bhagyashree Desai - As a doctor || भाग्यश्री देसाई - 'शारंगधर' जाहिरात
Просмотров 2982 года назад
Bhagyashree Desai - As a doctor || भाग्यश्री देसाई - 'शारंगधर' जाहिरात
'Bramha Kumaris'- Bhagyashree Desai's speech in Abu- Dimond Hall
Просмотров 1212 года назад
'Bramha Kumaris'- Bhagyashree Desai's speech in Abu- Dimond Hall
'सुहासिनी करंडक' महिला एकपात्री अभिनय स्पर्धा भाग-१|| 'Suhasini Karandak' acting Compitition part-1
Просмотров 2222 года назад
'सुहासिनी करंडक' महिला एकपात्री अभिनय स्पर्धा भाग-१|| 'Suhasini Karandak' acting Compitition part-1
'सुहासिनी करंडक' महिला एकपात्री अभिनय स्पर्धा२०२२ प्रथम फेरी|| 'Suhasini Karandak'2022 compitition
Просмотров 2032 года назад
'सुहासिनी करंडक' महिला एकपात्री अभिनय स्पर्धा२०२२ प्रथम फेरी|| 'Suhasini Karandak'2022 compitition
महिला एकपात्री अभिनय स्पर्धा || Acting compitition for ladies all over the world in Marathi language
Просмотров 8642 года назад
महिला एकपात्री अभिनय स्पर्धा || Acting compitition for ladies all over the world in Marathi language
Katherine from 'Chiranjeev Aais' gives information about compitition|कॅथरीन स्पर्धेविषयी बोलतेय ❤️
Просмотров 4832 года назад
Katherine from 'Chiranjeev Aais' gives information about compitition|कॅथरीन स्पर्धेविषयी बोलतेय ❤️
Kranti Jyoti Savitri || क्रांती ज्योती सावित्री || Mobile shoot scene
Просмотров 2612 года назад
Kranti Jyoti Savitri || क्रांती ज्योती सावित्री || Mobile shoot scene
Marathi play 'Chiranjeev Aais' on stage। मराठी नाटक 'चिरंजीव आईस' प्रत्यक्ष रंगमंचावर!
Просмотров 6362 года назад
Marathi play 'Chiranjeev Aais' on stage। मराठी नाटक 'चिरंजीव आईस' प्रत्यक्ष रंगमंचावर!
||Ashadh|| award speech and poetry । आषाढ काव्यसंग्रह पुरस्कार भाषण आणि हिंदी कविता 'जिंदगी'
Просмотров 1572 года назад
||Ashadh|| award speech and poetry । आषाढ काव्यसंग्रह पुरस्कार भाषण आणि हिंदी कविता 'जिंदगी'
मराठी कविता 'काही' | शांताबाई शेळके| Marathi poem by Shantabai Shelke
Просмотров 1,3 тыс.2 года назад
मराठी कविता 'काही' | शांताबाई शेळके| Marathi poem by Shantabai Shelke
शांताबाई शेळके यांची कविता 'गाणे' || Marathi poem by Shanta Shelke
Просмотров 2,9 тыс.2 года назад
शांताबाई शेळके यांची कविता 'गाणे' || Marathi poem by Shanta Shelke
Online publication। ऑनलाइन प्रकाशन। प्रसिद्ध कवी मा. शंतनु पुराणिक यांचा 'शब्द नवे' काव्यसंग्रह
Просмотров 2623 года назад
Online publication। ऑनलाइन प्रकाशन। प्रसिद्ध कवी मा. शंतनु पुराणिक यांचा 'शब्द नवे' काव्यसंग्रह

Комментарии

  • @dipakgatade7307
    @dipakgatade7307 2 дня назад

    💐 खुप खुप शुभेच्छा

  • @prakashgondhaliofficial8431
    @prakashgondhaliofficial8431 5 дней назад

    Super ❤,Acting best of luck ❤❤

  • @drnamratakulkarni6852
    @drnamratakulkarni6852 5 дней назад

    शुभेच्छा🎉🎉🎉

  • @satishjoshi4723
    @satishjoshi4723 5 дней назад

    Best luck.

  • @sunilnaik6063
    @sunilnaik6063 5 дней назад

    Great.. झक्क्क्यक्कास...

  • @wasudeomarathe6417
    @wasudeomarathe6417 28 дней назад

    नाटक सर्वांगाने सुंदर , पण माझी काल दिलेली प्रतिक्रिया का आणि कोणी उडवली कळले नाही,🤔

    • @BhagyashreeKDesai
      @BhagyashreeKDesai 28 дней назад

      @@wasudeomarathe6417 नमस्कार सर 🙏🏻 तुमची प्रतिक्रिया आहे इथे.. खाली गेली आहे..आवाजाबद्दल तुम्ही म्हणालात ..आवाज गेला कुठे .. आमच्या टीमने आत्ता चेक केलं.. आवाज आहे व्यवस्थित 👍☺️ नाटक आवडल्याचं आवर्जून कळवल्याबद्दल मनापासून आभार 🙏🏻

  • @wasudeomarathe6417
    @wasudeomarathe6417 Месяц назад

    आईबापांनी हे दुःख स्वतःहून ओढवून घेतलेलं असतं. मुलांवर लहानपणापासून पैसे कसे महत्वाचे आहेत आणि ते परदेशात जाऊन कमावणे कसे महत्वाचे आहेत हे ठसवले जाते , मग मूल परदेशात जातात तिथल्या झगमागताला भुलतात,तिथल्या च मुलीशी/मुलाशी लग्न करतात ,तिथे स्थायिक होतात आणि आईबापाला विसरतात,पैसे पाठवतात पण त्यांना सहवास नाही देऊ शकत मग अशा समस्या निर्माण होतात.अर्थात भारतातल्या भारतात राहून आईबापांना परके करणारी मुलं ही काही कमी नाहीत पण अशा पालकांना निदान अन्य परिचित,शेजारी पाजारी यांचा आधार असतो ,परदेशात तेही नाही.दुर्दैवाने या समस्येला बऱ्याच अंशी पालक जबाबदार असतात,मानवी नात्यांचे महत्व आपल्या मुलांना लहानपणापासून पटवून देण्या ऐवजी भौतिक सुखांना महत्व देण्याचे बाळकडू ते देतात.शेवटी काय पेरले ते उगवते😢

  • @wasudeomarathe6417
    @wasudeomarathe6417 Месяц назад

    गेला आवाज कुणीकडे🤔

  • @PriyankaSathe15
    @PriyankaSathe15 Месяц назад

    खास

  • @jivanmaske9304
    @jivanmaske9304 Месяц назад

    फार पौराणिक नाटक आहे सुरेल संगीत आहेत मंडळाला फार फार धन्यवाद

  • @sunilshenekar1367
    @sunilshenekar1367 Месяц назад

    खूप शुभेच्छा धन्यवाद नमस्कार

  • @PriyankaSathe15
    @PriyankaSathe15 Месяц назад

    अमेरिकेत नोकरी साठी गेलेल्या कुटुंबांची कहाणी प्रत्यक्षदर्शी पाहतोय असं वाटायला लावणारे नाटक

  • @sangeetawaikar5108
    @sangeetawaikar5108 Месяц назад

    क्या बात है....भाग्यश्री ताई 🎉🎉🎉 अभिनंदन....

  • @bhaktisurve8243
    @bhaktisurve8243 2 месяца назад

    sundar natak

  • @ranjanamaske2895
    @ranjanamaske2895 2 месяца назад

    भाषा ,माती,संस्कार भिन्न असले तरी भावना एकच. आयुष्याच्या वळणावर भावनेपेक्षा सहजीवन,तेही निख्खळ मनाने स्विकारले पाहीजे

    • @ranjanamaske2895
      @ranjanamaske2895 2 месяца назад

      वरील मेसेज हा चिरंजीव आईस...या नाटकासाठी होता.चुकून वैशाख नाटकासाठी सेंड झाला.

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 2 месяца назад

    बापरे काय हे आनंतच सुंदर नाटक आणी सगळ्यांचीच काम खुपच सुंदर 🔔🌏😭🤣🙏🏼👏🏿🔥🎶🎂🍔🍥💖💛🏡⛳🎻🥁🎵😭🙏

    • @BhagyashreeKDesai
      @BhagyashreeKDesai 2 месяца назад

      मनापासून आभार 😊🙏🏻

  • @archanatakale3204
    @archanatakale3204 2 месяца назад

    अतिशय सुंदर विषय आहे, वृद्धापकाळात शरीरसुखासाठी नाही तर मानसिक आधारासाठी, त्या जवळपास समवयस्क विचारांच्या देवाणघेवाणसाठी, त्याचप्रमाणे एकटेपणाच्या भावनेच्या भीतीतून मुक्त होण्यासाठी जोडीदाराच्या सहवासाच्या अपेक्षेने, मैत्रीच्या भावनेतून दोन व्यक्ती एकत्र येत असतात!....म्हातारपणी प्रेम केलं नाही जात तर ते निभावलं जातं!👍

  • @abeerakiltan6529
    @abeerakiltan6529 2 месяца назад

    Please transilat i don't understand

  • @BalkrishnaThote
    @BalkrishnaThote 2 месяца назад

    खूप सुंदर आहे, आपली संस्कृती जोपासली पाहिजे असे मला वाटते.

  • @sudhakarkulkarni8244
    @sudhakarkulkarni8244 2 месяца назад

    Khoop chan Natak

  • @gauriSawant-e8n
    @gauriSawant-e8n 3 месяца назад

    Ladiy नी अक्टिंग

  • @gauriSawant-e8n
    @gauriSawant-e8n 3 месяца назад

    Chan अक्टिंग

  • @manishajoshi8608
    @manishajoshi8608 3 месяца назад

    Changle natak

  • @sunitamahabal1276
    @sunitamahabal1276 4 месяца назад

    अतिशय सुंदर नाटक!

    • @BhagyashreeKDesai
      @BhagyashreeKDesai 4 месяца назад

      मनापासून आभार 🙏🏻😊

  • @medhahardikar3451
    @medhahardikar3451 4 месяца назад

    खूप सुंदर नाटक वास्तव लक्षात घेऊन व अप्रतिम अभिनय धन्यवाद

  • @ajitishwarkale
    @ajitishwarkale 4 месяца назад

    ❤👌🚩

  • @ajitishwarkale
    @ajitishwarkale 4 месяца назад

    🙏👌🚩

  • @terawalaashoka3844
    @terawalaashoka3844 4 месяца назад

    Nice drama

  • @shambhavijade2178
    @shambhavijade2178 6 месяцев назад

    Khup Sundar natak 🎉👏🏻👏🏻👏🏻

  • @vijaykulkarni7325
    @vijaykulkarni7325 6 месяцев назад

    Hollywood film. Wait until dark. Marathy drama. Andhar maza sobty. Kashinath ghanekar hota. Tya 2 n var he naatak betale aahe. Ratnakar chi Kamal. Vv. 3324.

  • @vijaykulkarni7325
    @vijaykulkarni7325 6 месяцев назад

    Pinkish dialogues samzat naahit. Vv. Eter thik. 3324.

  • @vijaykulkarni7325
    @vijaykulkarni7325 6 месяцев назад

    Ratnakar tula tod naahi. Maza mitra matkari. Vv. Thanks. Good luck. 23224.

  • @rohinisonavane5848
    @rohinisonavane5848 7 месяцев назад

    Far Sundar abhinay aani apratim natak

  • @simantinidesai5516
    @simantinidesai5516 7 месяцев назад

    खूपच अप्रतिम विषय 👌💐

  • @vidyasadafule9269
    @vidyasadafule9269 7 месяцев назад

    मी आणि माझ्या परिवाराने हे नाटक पाहिलं.... नाटकाचा विषय खूपच छान आहे... सर्वांचे सादरीकरण खूप छान आहे. सर्वांनी आवर्जून पाहावा असा नाटक आहे.

  • @dinkarpashte1202
    @dinkarpashte1202 7 месяцев назад

    Thisis not natak but fact of life those are stsying in forein country for employment .

  • @meenasamant6443
    @meenasamant6443 7 месяцев назад

    Khupch chan

  • @BNTVTelevisionArchive2
    @BNTVTelevisionArchive2 8 месяцев назад

    22:54 Peace of Mind endcap

  • @pramodchoudhary4509
    @pramodchoudhary4509 8 месяцев назад

    पुरोगामी विचार असलेलं चांगलं नाटक.

  • @prachikulkarni7426
    @prachikulkarni7426 8 месяцев назад

    सुंदर नाटक, अभिनय, संवाद अतिशय वास्तव व भावपूर्ण,सर्व टीमचं कौतुक, याचे अनेक प्रयोग व्हावेत यासाठी शुभेच्छा. नात्यांचे महत्व फार छान पद्धतीने पटवून दिले आहे. सगळया वयात जोडीदाराची गरज असते. फक्त तिचे स्वरुप वयानुसार बदलते. सासू सुनेचे अतिशय सकारात्मक नाते दाखवले आहे. ज्याची आज खरी गरज आहे.नाटकं बघुन छान वाटले. 👌👌🌷🌷🌹🌹

    • @sumankulkarni495
      @sumankulkarni495 6 месяцев назад

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @nitamishrikotkar6893
      @nitamishrikotkar6893 3 месяца назад

      खूपच सुंदर,,आज अतिशय उपयुक्त कथानक,अमेरिकन सून मनोवेधक,शेवट छानच!!!!!!

    • @rrkhare1354
      @rrkhare1354 Месяц назад

      फारच छान विचार अगदी योग्य

    • @chayarajore3734
      @chayarajore3734 Месяц назад

      Wtt

  • @vilasgunjal83
    @vilasgunjal83 9 месяцев назад

    👌👌👌

  • @BNTVTelevisionArchive2
    @BNTVTelevisionArchive2 9 месяцев назад

    Very very nice play when I uploaded the first video

  • @ajitishwarkale
    @ajitishwarkale 9 месяцев назад

    ❤❤❤nice शब्दांमध्ये हे वर्णन करू शकत नाही इतकं फार छान सुंदर नाटक होतं

  • @ajitishwarkale
    @ajitishwarkale 9 месяцев назад

    ❤❤❤❤❤❤❤

  • @BNTVTelevisionArchive2
    @BNTVTelevisionArchive2 10 месяцев назад

    Excellent play

  • @ganeshkanhere1393
    @ganeshkanhere1393 11 месяцев назад

    Abhinandan to you and your team

  • @ganeshkanhere1393
    @ganeshkanhere1393 11 месяцев назад

    Abhinandan to you and team

  • @shekharkulkarni4107
    @shekharkulkarni4107 Год назад

    Congratulations n Best Of Luck, Bhagyashree_G.

  • @satishjoshi4723
    @satishjoshi4723 Год назад

    Really good effort

  • @sathenamdev2717
    @sathenamdev2717 Год назад

    Atishay Uttam