Ganesh Chaturthi || American Album || Marathi play||

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 сен 2024
  • हा आमचा घरचा गणपती🙏🏻
    आपण भारतीय आपली संस्कृती,आपली परंपरा किती आवडीने जपतो ना ..
    अमेरिकेतही गणपतीची यथासांग पूजा, आरती केली जाते..तसंच, भारत-अमेरिका सांस्कृतिक दुवा सांधणारं , रौप्यमहोत्सवी प्रयोगाकडे वाटचाल करणारं भावस्पर्शी मराठी नाटक 'अमेरिकन अल्बम' आपला देशाभिमान जागृत करतं... आपल्या शहरात 'अमेरिकन अल्बम' चा प्रयोग असेल तेव्हा नक्की पहा 🙏🏻😊❤️
    Booking on #BookMyShow
    Video & Edit Credit : Vedant Khisti

Комментарии •