1921 मध्ये हडप्पाचा जेव्हा शोध लागला तेव्हा नावा पुढे the great लावणारे आणि भारतीयांना रानटी म्हणणारे आणि कागदा ने साफ करणारे खुप लज्जित झाले अस माझ्या ऐकण्यात आहे याचावर bbc तुम्ही story करा.
bbc असले काही दाखवेल या आशेवर राहू नका. ब्रिटिश लोकांनी भारताच्या इतिहासातील सर्व चांगल्या गोष्टी लपवून, चक्क चोरल्या, यात नुसत्या सोने, जडजवाहर. मूर्ती, हत्यारे ईत्यादी नाही तर आपल्या पुराणातील technology सुद्धा चोरली. ते भारताचा दैदीप्यमान इतिहास कधीच unbiased दाखवणार नाहीत.
मला अस मधून मधून वाटते की सर्वात प्राचीन भाषा ही पाकृत असली पाहिजे कारण बस्तर जो इतका लांब आहे त्याचा उल्लेख तेथील लोक आमचो बस्तर असा करतात आणि कोकणचा उल्लेख आपण आमचो कोकण अस करतो .
प्राकृत भाषा जवळ जवळ 1000BC इतक्या जुन्या असल्या पाहिजेत. त्यांच्या अगोदर महाराष्ट्रात द्रविडियन भाषा(बहुतेक प्राचीन कन्नडा) बोलल्या जात होत्या आणि त्यांच्याही अगोदर AASI (first indian) भाषा बोलल्या जात होत्या.
ना मी बुद्ध धर्मीय आहे ना मला प्रचार प्रसार म्हणून मी उल्लेख केला आहे एंकर ने काळ सांगितला सातवाहन साम्राज्य असल्याचा त्या अनुशंगाने बुद्ध धम्म उल्लेख आहे,खरा इतिहास संस्कृति समजुन घेणे आवश्यक आहे ३६०० वर्षा तील सिंधु सभ्यता ( मोहनजोदड़ो हड़प्पा) व संस्कृति ची प्राकृतिक लिपी आज पर्यंत वाचता आलेली नाही तेथे ही प्रतिकृति सापडलेल्या आहे आज पर्यंत ब्रिटिश सरकार पासुन ते आज पर्यंत बौध्दिक संपदा चा दावा करणारे त्याचा इतिहास व अर्थ सांगु शकलेले नाही वरील कोंकणातील प्रतिकृतियां प्राकृतिक लिपीत आहे आणि पुरातत्व विभाग त्याचा अर्थ शोधले पाहीजे, इतिहास संस्कृति वाचा, सर्व पिवळ समजत जाणे अहंकार व अंधभक्ति आहे विज्ञान वादी दृष्टिकोण विकसित करा,सत्य तथ्यात्मक खरा सांस्कृतिक इतिहास यावा या उद्देश्याने येथे उल्लेख केला आहे।
This was their way of communicating we once lived here, and Amazingly even after thousands of year this painting communicate stories we just have to observe !!!
ये बाबा असेच पेरू चा इथे आहे नाजका लाईन बोलतात हे कोकणात असणं देशासाठी ही लाख मोलाचं आहे नाजका लाईन बघायला जाणारे खूप आहेत त्यामुळे पर्यटन व्यवसाय सुद्धा होतो
कोकणात हिवाळे गावात. तालुका मालवण . जिल्हा सिन्धुदुर्ग. हिवाळे गावच्या सड्यावर पांडव कालीन कोरीव काम केलेली शिल्प कातळावर आहेत. भुयार आहे जे श्रावण गावात बाहेर पडते. विहीर आहे. छोटं तलाव आहे जे कातलावर बांधले गेले आहे अशा बऱ्याच गोष्टी तेथे मिळतील
या विषयाबद्दल सरकार ,दरबारी एकूणच उदासीनता दिसून येते.वास्तविक हा अत्यंत जुना पुरावा मानवाच्या प्रगतीमधला उपलब्ध आहे .त्या अनुषगाने "परशुराम "भूमीचा इतिहास,काळ याचा अभ्यास होऊ शकेल हे पण महत्वाचे आहे. काही कातल शिल्पे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.अशी बातमी होती. ही कातळ शिल्पे जपून ठेवणे आवश्यक आहे.
ना मी बुद्ध धर्मीय आहे ना मला प्रचार प्रसार म्हणून मी उल्लेख केला आहे एंकर ने काळ सांगितला सातवाहन साम्राज्य असल्याचा त्या अनुशंगाने बुद्ध धम्म उल्लेख आहे,खरा इतिहास संस्कृति समजुन घेणे आवश्यक आहे ३६०० वर्षा तील सिंधु सभ्यता ( मोहनजोदड़ो हड़प्पा) व संस्कृति ची प्राकृतिक लिपी आज पर्यंत वाचता आलेली नाही तेथे ही प्रतिकृति सापडलेल्या आहे आज पर्यंत ब्रिटिश सरकार पासुन ते आज पर्यंत बौध्दिक संपदा चा दावा करणारे त्याचा इतिहास व अर्थ सांगु शकलेले नाही वरील कोंकणातील प्रतिकृतियां प्राकृतिक लिपीत आहे आणि पुरातत्व विभाग त्याचा अर्थ शोधले पाहीजे, इतिहास संस्कृति वाचा, सर्व पिवळ समजत जाणे अहंकार व अंधभक्ति आहे विज्ञान वादी दृष्टिकोण विकसित करा,सत्य तथ्यात्मक खरा सांस्कृतिक इतिहास यावा या उद्देश्याने येथे उल्लेख केला आहे।
Sir ya chitra kithnea sal purna hai ya video telegu translation karkea di khai yea sir plz request vo raja ki samadi hai tho vus raja history sea video banaiya
If this type of place in found in China or any other countries they have developed like world's best heritage..by advertisement, attractiveTourism place... Good roads, highway🛣️.. Etc...but.....
संशोधन का करत नाही....? राज्य शासनाने लक्ष घातले पाहिजे कोकणात काही तरी छान आहे. हे कोणाला मान्यच नाही. डाँ.बाबा साहेब आंबेडकर ❤साने गुरुजी ❤ सरकार आमदारची...खासदारांची लाल करण्या पेक्षा या ठिकाणी सुख सोई कराव्यात 👍पण कोण हि राजकीय नेते ईकडे फिरकणार नाही. 😂😂😂😂बाराचे आहेत ना 👍
@@switchblade970 aisaaaa nahi hain, Shivaji, maharana, Tipu sultan, rajput states, gorkhas k empire ko khatam huye abhi 300 saal bhi nahi huye isliye....... With time log badal jaayenge Sabhi Indian state ka itihaas Medieval k aas paas hi ghumta hain Exception some States history run around Krishn, shiv, Ram and devi devtas..... Like UP MP etc etc
1921 मध्ये हडप्पाचा जेव्हा शोध लागला तेव्हा नावा पुढे the great लावणारे आणि भारतीयांना रानटी म्हणणारे आणि कागदा ने साफ करणारे खुप लज्जित झाले अस माझ्या ऐकण्यात आहे याचावर bbc तुम्ही story करा.
bbc असले काही दाखवेल या आशेवर राहू नका. ब्रिटिश लोकांनी भारताच्या इतिहासातील सर्व चांगल्या गोष्टी लपवून, चक्क चोरल्या, यात नुसत्या सोने, जडजवाहर. मूर्ती, हत्यारे ईत्यादी नाही तर आपल्या पुराणातील technology सुद्धा चोरली. ते भारताचा दैदीप्यमान इतिहास कधीच unbiased दाखवणार नाहीत.
मला अस मधून मधून वाटते की सर्वात प्राचीन भाषा ही पाकृत असली पाहिजे कारण बस्तर जो इतका लांब आहे त्याचा उल्लेख तेथील लोक आमचो बस्तर असा करतात आणि कोकणचा उल्लेख आपण आमचो कोकण अस करतो .
प्राकृत भाषा जवळ जवळ 1000BC इतक्या जुन्या असल्या पाहिजेत. त्यांच्या अगोदर महाराष्ट्रात द्रविडियन भाषा(बहुतेक प्राचीन कन्नडा) बोलल्या जात होत्या आणि त्यांच्याही अगोदर AASI (first indian) भाषा बोलल्या जात होत्या.
ना मी बुद्ध धर्मीय आहे ना मला प्रचार प्रसार म्हणून मी उल्लेख केला आहे एंकर ने काळ सांगितला सातवाहन साम्राज्य असल्याचा त्या अनुशंगाने बुद्ध धम्म उल्लेख आहे,खरा इतिहास संस्कृति समजुन घेणे आवश्यक आहे ३६०० वर्षा तील सिंधु सभ्यता ( मोहनजोदड़ो हड़प्पा) व संस्कृति ची प्राकृतिक लिपी आज पर्यंत वाचता आलेली नाही तेथे ही प्रतिकृति सापडलेल्या आहे आज पर्यंत ब्रिटिश सरकार पासुन ते आज पर्यंत बौध्दिक संपदा चा दावा करणारे त्याचा इतिहास व अर्थ सांगु शकलेले नाही वरील कोंकणातील प्रतिकृतियां प्राकृतिक लिपीत आहे आणि पुरातत्व विभाग त्याचा अर्थ शोधले पाहीजे, इतिहास संस्कृति वाचा, सर्व पिवळ समजत जाणे अहंकार व अंधभक्ति आहे विज्ञान वादी दृष्टिकोण विकसित करा,सत्य तथ्यात्मक खरा सांस्कृतिक इतिहास यावा या उद्देश्याने येथे उल्लेख केला आहे।
This was their way of communicating we once lived here, and Amazingly even after thousands of year this painting communicate stories we just have to observe !!!
संशोधक team नी खूप चांगले काम केले आहे
याचेच रूपांतर नंतर सातवाहन काळात झालं असावं #प्राचीन महाराष्ट्र माझा 😎
Google map var location update kara.
Nako
Google map wr distay ka
kahi locations already updated ahet
@@me.chetan send link or coordinates.
यांना जपून ठेवा, सुंदर चित्रं आहे ही. भारत सरकार नी कृपया या चित्राच जतन करायला पाहीजे.
1:59 हेच चित्र माणूस दोन वाघांना दोन्ही हाताने धरत आहेत,, असच चित्र हडप्पा सभ्यता मध्येही सापडले आहे
You watched BBC documentary,
हे सर्व अद्भूत आहे.
त्या वेळी internet, web series,Netflix अश्या गोष्टी नव्हत्या.. म्हणून माणूस कदाचित फावल्यावेळात अश्या गोष्टीत करत असवा😜
ये बाबा असेच पेरू चा इथे आहे नाजका लाईन बोलतात हे कोकणात असणं देशासाठी ही लाख मोलाचं आहे नाजका लाईन बघायला जाणारे खूप आहेत त्यामुळे पर्यटन व्यवसाय सुद्धा होतो
Coment of year 🍌
कोकणात हिवाळे गावात. तालुका मालवण . जिल्हा सिन्धुदुर्ग. हिवाळे गावच्या सड्यावर पांडव कालीन कोरीव काम केलेली शिल्प कातळावर आहेत. भुयार आहे जे श्रावण गावात बाहेर पडते. विहीर आहे. छोटं तलाव आहे जे कातलावर बांधले गेले आहे अशा बऱ्याच गोष्टी तेथे मिळतील
Saglach Pandav Kalin nast😂😂😂
@@tanmayambekar1924 मग काय आमच्या इथं पांडवांचा काय संबंध नाही तरी पांडवांनी बांधलेली मंदिर आहेत
आपल्याला ज्ञात असलेल्या इतिहासा पेक्षा आधीचा इतिहास निश्चित असणार. त्याचा उलगडा झाला पाहिजे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सागरी तालुक्यात, अनेक ठिकाणी कातळ शिल्प आढळतात
या विषयाबद्दल सरकार ,दरबारी एकूणच उदासीनता दिसून येते.वास्तविक हा अत्यंत जुना पुरावा मानवाच्या प्रगतीमधला उपलब्ध आहे .त्या अनुषगाने "परशुराम "भूमीचा इतिहास,काळ याचा अभ्यास होऊ शकेल हे पण महत्वाचे आहे.
काही कातल शिल्पे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.अशी बातमी होती.
ही कातळ शिल्पे जपून ठेवणे आवश्यक आहे.
Maharashtra maza❤
4:30 which place?
Ek number
time to study indian civilization gov should do fundings we have great history
तेव्हा या पृथ्वी वर माझ्या कृष्णा च राज्य होतं... जग सुखात होतं... हरे कृष्ण❤️
😂 kuch bhi
Jhop zali nahi vatat tumchi
किरण तिवारी जागे व्हा अजुक वेळ आहे ! तुम्ही यूट्यूब वर कॉमेंट करत आहात ! science मधे जगत आहात
@@anilaachale2850 science madhe jagnare krishnvar vishwas tevat nai ka... Mla vate tumhi velaglya duniyet ahat
@@sagarvk8338 😅 क्या बात है
Nice information....🙏💐💐💐🌹🌹🌹👌💞
Good
व्हा 70 वर्ष सरकार झोपले होते जे आता आले पाहणी करायला 🙆♂️
राजापूर तालुक्यामध्ये अजीवली गावामध्ये पांडवांच्या पावलांच्या कसे आहेत
संस्कृती वाचवा.
रिफायनरी इतर ठिकाणी हलवा.
कोकण वाचवा.
माझ्या गावात पण आहेत कातळशिल्प चवे देऊड रत्नागिरी
Nazac lines
Hya चित्रांमध्ये काही चित्रे रत्नागिरी टिके गाव फुटकवाडी कातळ चित्रे आहे त्यात 1 लिपी पण आहे पण
सातवाहन साम्राज्य हे भगवान बुद्ध धम्म मानणारे होते त्यातील प्राकृतिक लिपी असुन ती पुरातत्व विभाग ने केले पाहीजे
Yachyat Pan dharma soda. Kadhi sudharnar?
@@nacoolshinde8990 अरे धर्म शोधणारे तुम्ही विचार करून बोलत जा ! 🤦
ना मी बुद्ध धर्मीय आहे ना मला प्रचार प्रसार म्हणून मी उल्लेख केला आहे एंकर ने काळ सांगितला सातवाहन साम्राज्य असल्याचा त्या अनुशंगाने बुद्ध धम्म उल्लेख आहे,खरा इतिहास संस्कृति समजुन घेणे आवश्यक आहे ३६०० वर्षा तील सिंधु सभ्यता ( मोहनजोदड़ो हड़प्पा) व संस्कृति ची प्राकृतिक लिपी आज पर्यंत वाचता आलेली नाही तेथे ही प्रतिकृति सापडलेल्या आहे आज पर्यंत ब्रिटिश सरकार पासुन ते आज पर्यंत बौध्दिक संपदा चा दावा करणारे त्याचा इतिहास व अर्थ सांगु शकलेले नाही वरील कोंकणातील प्रतिकृतियां प्राकृतिक लिपीत आहे आणि पुरातत्व विभाग त्याचा अर्थ शोधले पाहीजे, इतिहास संस्कृति वाचा, सर्व पिवळ समजत जाणे अहंकार व अंधभक्ति आहे विज्ञान वादी दृष्टिकोण विकसित करा,सत्य तथ्यात्मक खरा सांस्कृतिक इतिहास यावा या उद्देश्याने येथे उल्लेख केला आहे।
@@anilaachale2850 Tula ka mirchya zomblya?😂🤣
@@nacoolshinde8990 mirchya tula lagalya ka 😆😆
देवगड ( तळेबाजार ) मध्ये सुद्धा आहेत अशीच कातळशिल्प.
ही कातळ चित्र आकशचारी वरुन देवता किंवा सूर्यदेवतेला आकर्षित करण्यासाठी आकाशातून दिसण्यासाठी असच काहीसं असेल
हे नाजका पठार वरील लाइनप्रमाणे आहेत ,पृथ्वीवर माणूस उपराच हे पुस्तक वाचावे
एक विचार करण्यासारखं आहे गेंडा कोकणात कुठं आढळत होता खूप काही बाहेर येईल
Majya gavat pn aahet katalsilpe - Hatti , mashe etc.
Gaonkhadi ?
Sir ya chitra kithnea sal purna hai ya video telegu translation karkea di khai yea sir plz request vo raja ki samadi hai tho vus raja history sea video banaiya
Nice
If this type of place in found in China or any other countries they have developed like world's best heritage..by advertisement, attractiveTourism place... Good roads, highway🛣️.. Etc...but.....
संशोधन का करत नाही....?
राज्य शासनाने लक्ष घातले पाहिजे
कोकणात काही तरी छान आहे. हे कोणाला मान्यच नाही. डाँ.बाबा साहेब आंबेडकर ❤साने गुरुजी ❤ सरकार आमदारची...खासदारांची लाल करण्या पेक्षा या ठिकाणी सुख सोई कराव्यात 👍पण कोण हि राजकीय नेते ईकडे फिरकणार नाही. 😂😂😂😂बाराचे आहेत ना 👍
It is just a study of Human civilization , finding when was the "Human" really Civilized in true sense. 🤔
आमच्या सडयावर पन असतील कर्दे-मुरुड च्या कातलावर....
👌👍
रामायण महाभारता च काही सापडलं काये त्याच्यात 😂
It look like Mayan culture art
10000 वर्षे जुने म्हणजे AASI (first indian) या लोकांनी ही कातळ शिल्पे कोरली असावी...
तुमचं न्यूज चॅनल आहे की you tube information channel aahe?
जय आदिवासी !
महाराष्ट्राचा विसरलेला इतिहास .
Maharashtra cha ithihaas fakt shivaji bhovti Firto ha maharastravr anyay ahe
@@switchblade970 aisaaaa nahi hain,
Shivaji, maharana, Tipu sultan, rajput states, gorkhas k empire ko khatam huye abhi 300 saal bhi nahi huye isliye.......
With time log badal jaayenge
Sabhi Indian state ka itihaas Medieval k aas paas hi ghumta hain
Exception some States history run around
Krishn, shiv, Ram and devi devtas.....
Like UP MP etc etc
सातवाहन काळ ,बौद्ध कार्यखंड
😂🤣😂🤣🤣
Maybe Ancient Aliens cha kahitri connection asu shakto🧐
असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. 👍 कदाचित त्याकाळी दुसऱ्या ग्रहावरून तबकडी मधून येऊन त्यांनी अस केलेलं असावं
Ho because tyana aplya grahawar yenyasathiche aslel marks astil jyane karun te vartunch pahun te tya thikani yet asnar🤔
ते प्राणी का कोरतील
Mala ajun katal chitra mahit aahe ratnagiri gaonkhadi madye
Gurav wadi madhe ahet te ka ?
सुंदर इतिहास ?
तुमाक ठाउक नाय पन ह्यो कोकणातल्या भूता- खेतांचा ख्योळ हाय ख्योळ... लोक TV समोर येक बोलतात पन मागून हेच बोलताती... 😱
अशा काही कामच्या बातम्या देत जा,
Its called as hygroglips
Pendur malvan yethe pan aahet
BBC तर आर्यन invasion theory la support karte na ?
Jau de BBC view sathi karav lagel 😂😂😂
There is no invention yes but migration.
राजापूर तालुक्या
Aata barsu prakalpa mule hi nasht honaar aahet
Aliens ale hote baki kahi nahi
😂
जुनाच video पुन्हा घेऊन आलेत
Saddhya Ratnagiri madhe Petroglyph festival chalu ahe mhnun 😂