गरम पाण्याचे कुंड/hot water spring / medieval temple /sangmeshwar/ rajwadi /

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2024
  • राजवाडी इथे आहे नैसर्गिक गरम पाण्याचे कुंड,या कुंडातील पाणी त्वचा रोगासाठी उपयुक्त असते तसेच या कुंडातील बाजूचा परिसर सुद्धा खूप सुंदर आहे .तसेच इथे आहे मध्ययुगीन इतिहासात बांधण्यात आलेले सोमेश्वर मंदिर हे मंदिर राष्ट्रकूट राजाने बांधले आहे असे इथे पुरावे दिसून येतात,या पुराव्याच्या जोरावर हा व्हिडिओ मी बनवला आहे आशा आहे तुम्हाला हे पुरावे योग्य वाटतील आणि इतिहासाला कलाटणी देणारे वाटतील. धन्यवाद
    #रत्नागिरी
    #कोकण
    #history
    #historicalfacts
    #medievaldynasty
    #medievalhistory

Комментарии • 7

  • @shripatgurav8456
    @shripatgurav8456 20 дней назад

    Very nice

  • @kng93
    @kng93 21 день назад

    Very nice❤❤

  • @onkarsapate4530
    @onkarsapate4530 20 дней назад

  • @manishgurav5769
    @manishgurav5769 21 день назад

    खूपच छान ....

  • @sanjayshende4642
    @sanjayshende4642 20 дней назад

    छान व्हिडियो मनापासून आवडला काही दिवसात त्या परिसरात येणार आहे आपला संपर्क क्रमांकमिळाला तर प्रत्यक्ष भेट घेता येईल धन्यवाद