भरपूर सारण भरून न फाटता न तुटता बनवा पुरीसारखे टम्मफुगलेले आलूपराठे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 фев 2025

Комментарии • 233

  • @umadandekar8219
    @umadandekar8219 10 месяцев назад +4

    प्रिया ताई प्रत्येक वेळी रेसिपी बनवताना सुरवातीपासून संपेपर्यंत प्रत्येक स्टेप आणि कृती सांगताना चे बोलणं अगदी गोड शुद्ध मराठी आहे त्यामुळे एकदम आपलंसं वाटतं.

  • @ujwlaj3438
    @ujwlaj3438 Год назад +1

    Khupch chhan recipi mam 👌👌👍👍👏🏻😊

  • @kundagaikwad1729
    @kundagaikwad1729 3 года назад +1

    बटाटे उकडतांना सांगितलेली टीप खूप महत्वाची आहे.लुसलुशीत प्पराठ्यांचा खमंग सुगंध सर्वत्र पसरला आहे.प्रियाताई व्वा व्वा खूपच छान रेसेपी सादर केली.अभिनंदन

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 года назад

      खूप खूप धन्यवाद कुंदा ताई 🙏🙏 मनःपूर्वक आभारी आहे.💐💐🙂🙂🙏🙏🙏🙏

  • @yoginipandey4853
    @yoginipandey4853 Год назад +1

    प्रिया ताई तुम्ही अप्रतीम सुगरण आहात यात शंकाच नाही मला तुमच्या सर्व veg recipe खूपच आवडतात प्रत्येक गोष्टीच अचूक प्रमाण व योग्य पद्धत त्यामुळे पदार्थ खूपच सुंदर होतात आताच मी तुमच्या दोन रेसीपी पाहिल्या खूपच छान मेथीची भाजी व अलू पराठा अप्रतीम

  • @archanasakpal402
    @archanasakpal402 3 года назад +1

    Khupch Chan padhatine recipe sangitali thanks madam ajun sopya recipe dakhva 👌👌👍🤤

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 года назад

      मनःपूर्वक धन्यवाद🙏 मी तुमची खुप खुप आभारी आहे🙏🙏💐 तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर कृपया एक नम्र विनंती आहे की,सबस्क्राईब करा व बाजूचे बेल सुद्धा दाबा तसेच या रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्र परिवारासोबत शेअर करा🙏🙏🙏

  • @chitrayadav54
    @chitrayadav54 6 месяцев назад

    Tai khup chhan aahe receipe ❤️👌👌👌

  • @ashwinigandhi1308
    @ashwinigandhi1308 3 года назад +1

    अप्रतिम पराठे !सारण तयार करण्याची पद्धत खूप आवडली.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 года назад

      खूप खूप धन्यवाद🙏 मनपूर्वक आभारी आहे🙏🤝💐

  • @mahadevigheji3919
    @mahadevigheji3919 3 года назад +1

    Very very nice 👍👍 recipe healthy n tasty aalu Paratha TQ mam useful tips sangitle TNX once again

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 года назад

      खूप खूप धन्यवाद ताई🙏 मनपूर्वक आभारी आहे🙏🤝💐

  • @rashmic2962
    @rashmic2962 3 месяца назад

    Mast receipe. Thanks.

  • @SwatiZende-kw6jr
    @SwatiZende-kw6jr 6 месяцев назад

    Nice presentation and amezing Receipe thank you mam

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  6 месяцев назад

      उपवास थाळी
      ruclips.net/video/S4oX0gN2TI0/видео.htmlsi=OIa-xD1pV6N3X7Ty
      आषाढी एकादशी विशेष अवघ्या अर्धा तासात बनवता येईल अशी उपवासाची थाळी यामध्ये मऊ लुसलुशीत "उपवासाचे फुलके" "उपवासाचा बटाट्याचा रस्सा" "अळीवाची खीर" "केळीचे शिकरण" असे पदार्थ झटपट तयार करण्याची साधी सोपी आणि अचूक पद्धत सांगितली आहे.
      व्हिडिओ पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @sheetalbhosale9863
    @sheetalbhosale9863 5 месяцев назад

    खुप छान रेसिपी धन्यवाद 😊

  • @nayanapatil442
    @nayanapatil442 6 месяцев назад

    खूप छान टिप्स अन् पद्धत आवडले

  • @vidyanimbalkar3717
    @vidyanimbalkar3717 3 года назад

    खूप छान माहिती दिली आणि पराठा पण खूपच छान

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 года назад

      मनःपूर्वक धन्यवाद🙏 मी तुमची खुप खुप आभारी आहे🙏🙏💐 तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर कृपया एक नम्र विनंती आहे की,सबस्क्राईब करा व बाजूचे बेल सुद्धा दाबा तसेच या रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्र परिवारासोबत शेअर करा🙏🙏🙏

  • @mohini7007
    @mohini7007 3 года назад

    मस्त पराठा आणि सुंदर पद्धतीने दिलेली माहिती

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 года назад

      मनःपूर्वक धन्यवाद🙏 मी तुमची खुप खुप आभारी आहे🙏🙏💐 तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर कृपया एक नम्र विनंती आहे की,सबस्क्राईब करा व बाजूचे बेल सुद्धा दाबा तसेच या रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्र परिवारासोबत शेअर करा🙏🙏🙏

  • @vrishaliprabhu5020
    @vrishaliprabhu5020 Год назад

    तुमच्या सर्वच रेसिपी छान असतात.

  • @shilpakadam7838
    @shilpakadam7838 3 года назад +5

    Paratha khupach chaan...priya tumchya recipe khup chan samjavun sangta tya mule kahi prashna vicharayla jagach naste...ya purvi sudha tumchya bharpur recipe baghitlya aahet iter kahi jani chya recipe sudha baghte pn tumchya recipe sopya saral ani tasty aastat...ugach bharamsath masale kiwa saman na vaparta mojkya samanat ruchkar recipe 👌👌👌

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 года назад +2

      मनःपूर्वक धन्यवाद🙏 मी तुमची खुप खुप आभारी आहे🙏🙏💐 तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर कृपया एक नम्र विनंती आहे की,सबस्क्राईब करा व बाजूचे बेल सुद्धा दाबा तसेच या रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्र परिवारासोबत शेअर करा🙏🙏🙏

    • @vaishaliamberkar8159
      @vaishaliamberkar8159 3 года назад +1

      खूपच छान पराठा

  • @teyjusangre9317
    @teyjusangre9317 6 месяцев назад

    Priya Tai nice recipe

  • @lookingfor_tejus_home_kitchen
    @lookingfor_tejus_home_kitchen 2 месяца назад

    Khupach chan Tai shree Swami Samarth 🙏🏻🙏🏻

  • @anujarajguru2743
    @anujarajguru2743 3 года назад +1

    😋खूपच सुंदर पराठा,मधे मधे सांगत असलेल्या टिप्स ही खूप महत्वाच्या आहेत.
    धन्यवाद🙏

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 года назад

      खूप खूप धन्यवाद🙏 मनपूर्वक आभारी आहे🙏🤝💐

  • @parikshitzende5071
    @parikshitzende5071 3 года назад

    पराठे टिप्स पण छान संगीत आहे

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 года назад

      मनःपूर्वक धन्यवाद🙏 मी तुमची खुप खुप आभारी आहे🙏🙏💐 तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर कृपया एक नम्र विनंती आहे की,सबस्क्राईब करा व बाजूचे बेल सुद्धा दाबा तसेच या रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्र परिवारासोबत शेअर करा🙏🙏🙏

  • @deeptiwalunjkar4900
    @deeptiwalunjkar4900 3 года назад

    Khup chhan recepie

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 года назад

      मनःपूर्वक धन्यवाद🙏 मी तुमची खुप खुप आभारी आहे🙏🙏💐 तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर कृपया एक नम्र विनंती आहे की,सबस्क्राईब करा व बाजूचे बेल सुद्धा दाबा तसेच या रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्र परिवारासोबत शेअर करा🙏🙏🙏

  • @ravinapatkar7669
    @ravinapatkar7669 3 года назад

    Mast bnvlat aalo prate. Tumhacha srvch recipe chaan astat recipe bgnya aadich like kelyatri chaltat.yevdya mast astat.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 года назад +1

      खूप खूप धन्यवाद🙏 मनपूर्वक आभारी आहे🙏🤝💐

  • @raghunathbendkule3644
    @raghunathbendkule3644 3 года назад

    Khupach chan ani परफेक्ट बनले आहे आलू पराठे

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 года назад

      मनःपूर्वक धन्यवाद🙏 मी तुमची खुप खुप आभारी आहे🙏🙏💐 तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर कृपया एक नम्र विनंती आहे की,सबस्क्राईब करा व बाजूचे बेल सुद्धा दाबा तसेच या रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्र परिवारासोबत शेअर करा🙏🙏🙏

  • @GirishBhingare
    @GirishBhingare 7 месяцев назад

    अतिशय सुरेख पद्धत आहे.

  • @bhumi9852
    @bhumi9852 3 года назад

    Khupch chan plzzz puran poli chi recipe share kra

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 года назад +1

      पुरणपोळी सोप्या पध्दतीने.
      ruclips.net/video/ri2fV21RMl4/видео.html

    • @bhumi9852
      @bhumi9852 3 года назад

      @@PriyasKitchen_ thank you so much

  • @chitrayadav54
    @chitrayadav54 3 года назад

    Khup chhan mam thanks for information and tips 😀 👌👌👌

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 года назад

      मनःपूर्वक धन्यवाद🙏 मी तुमची खुप खुप आभारी आहे🙏🙏💐 तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर कृपया एक नम्र विनंती आहे की,सबस्क्राईब करा व बाजूचे बेल सुद्धा दाबा तसेच या रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्र परिवारासोबत शेअर करा🙏🙏🙏

    • @chitrayadav54
      @chitrayadav54 3 года назад

      Thanks mam 🙏🏻 😊

  • @darshanasonawane6001
    @darshanasonawane6001 3 года назад

    Khupch chhan zalay aalu paratha

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 года назад

      मनःपूर्वक धन्यवाद🙏 मी तुमची खुप खुप आभारी आहे🙏🙏💐 तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर कृपया एक नम्र विनंती आहे की,सबस्क्राईब करा व बाजूचे बेल सुद्धा दाबा तसेच या रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्र परिवारासोबत शेअर करा🙏🙏🙏

    • @darshanasonawane6001
      @darshanasonawane6001 3 года назад

      Ho nakki

  • @nikitadoshi9441
    @nikitadoshi9441 3 года назад

    खुप छान रेसिपी

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 года назад

      खूप खूप धन्यवाद🙏 मनपूर्वक आभारी आहे🙏🤝💐

  • @suvarnachoudhari568
    @suvarnachoudhari568 3 года назад

    Khupch chaan aloo paratha😊

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 года назад

      मनःपूर्वक धन्यवाद🙏 मी तुमची खुप खुप आभारी आहे🙏🙏💐 तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर कृपया एक नम्र विनंती आहे की,सबस्क्राईब करा व बाजूचे बेल सुद्धा दाबा तसेच या रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्र परिवारासोबत शेअर करा🙏🙏🙏

  • @aaradhyavolvoikar5931
    @aaradhyavolvoikar5931 3 года назад +1

    Hello ma'am.....really nicely explained......and it looks so yummy 😋

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 года назад

      Thank you dear please keep in touch if you like my recipe please share with your friends and family 🙏

    • @sarikapatil5649
      @sarikapatil5649 2 года назад

      खुपच सुंदर पराठे 👌👌

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 года назад

      @@sarikapatil5649 धन्यवाद ताई 🙏तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया एक नम्र विनंती करते की तुमच्या मैत्रिणींना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा🙏🙏

    • @nalineerokde8525
      @nalineerokde8525 Год назад

      ​@@PriyasKitchen_¹⁸

  • @shraddhashetye2387
    @shraddhashetye2387 2 месяца назад

    खूप छान पराठे !!!!
    मिश्रण जरा मऊ झाल्यावर मला लाटायला प्राॅब्लेम यायचा त्याचं सोल्युशन तुम्ही सांगितले.
    खरंच खूप खूप बरं वाटलं हो!
    आता मला आलू पराठे करायचे अजिबात टेंशन नाही😊

  • @tejaswinisonawane3161
    @tejaswinisonawane3161 3 года назад

    Khupach sundar 👌👌👌

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 года назад

      खूप खूप धन्यवाद तेजस्विनी ताई🙏 मनपूर्वक आभारी आहे🙏🤝💐

  • @rameshdangle3332
    @rameshdangle3332 3 года назад

    खूपच छान 👍👌👌👌👌

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 года назад

      खूप खूप धन्यवाद🙏 मनपूर्वक आभारी आहे🙏🤝💐

  • @sangitasonavane5548
    @sangitasonavane5548 3 года назад

    ताई खुप छान सांगितले माहिती धन्यवाद

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 года назад

      मनःपूर्वक धन्यवाद🙏 मी तुमची खुप खुप आभारी आहे🙏🙏💐 तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर कृपया एक नम्र विनंती आहे की,सबस्क्राईब करा व बाजूचे बेल सुद्धा दाबा तसेच या रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्र परिवारासोबत शेअर करा🙏🙏🙏

  • @ashwinigandhi1308
    @ashwinigandhi1308 3 года назад +2

    पोळपाट सुंदर आहे।.

  • @राजमाताजिजाऊमराठीरेसिपी

    खुप सुंदर बनवला ताई आलु पराठा खूप छान टिप्स

  • @vaishalisabnis1962
    @vaishalisabnis1962 3 года назад +1

    अप्रतिम 👌👌👌👌😋

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 года назад +1

      धन्यवाद वैशालीताई🙏

  • @surekhasalvi1088
    @surekhasalvi1088 3 года назад +1

    👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 года назад

      खूप खूप धन्यवाद🙏 मनपूर्वक आभारी आहे🙏🤝💐

  • @nandacollectionsrecipes7008
    @nandacollectionsrecipes7008 3 года назад +1

    एकच नबर पराठा

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 года назад

      मनःपूर्वक धन्यवाद🙏 मी तुमची खुप खुप आभारी आहे🙏🙏💐 तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर कृपया एक नम्र विनंती आहे की,सबस्क्राईब करा व बाजूचे बेल सुद्धा दाबा तसेच या रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्र परिवारासोबत शेअर करा🙏🙏🙏

  • @aartiutpat6626
    @aartiutpat6626 3 года назад

    Khoop mast parathe👌👌👌👌

      @@PriyasKitchen_ nakki👍

    • @aartiutpat6626
      @aartiutpat6626 3 года назад

      @@PriyasKitchen_ evdha perfect aalu paratha first time pahila ❤

  • @vasantijoshi2069
    @vasantijoshi2069 3 года назад

    Apratim
    Tips khupacha chan

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 года назад

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 मन:पूर्वक आभारी आहे🙏🙏💐🙂💐 तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कृपया एक नम्र विनंती करते की, रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्र-मैत्रीणीं सोबत शेअर करा🙏🙏🙏

  • @medhajoshi3250
    @medhajoshi3250 3 года назад

    सहज सुटसुटीत सुबक नयन lubhavn दृश्यkthnhi सुरेख. खूप शुभेच्छा

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 года назад

      मनःपूर्वक धन्यवाद मेधा ताई 🙏 मी तुमची खुप खुप आभारी आहे🙏🙏💐 तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर कृपया एक नम्र विनंती आहे की,सबस्क्राईब करा व बाजूचे बेल सुद्धा दाबा तसेच या रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्र परिवारासोबत शेअर करा🙏🙏🙏

  • @jayashreepawar2300
    @jayashreepawar2300 3 года назад

    Tumcha sarv recipe chan ch astat 1 no maza paratha latna tyat hava bharleli diste ase ka hote

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 года назад

      जेव्हा आपण धारण भरल्यानंतर वरच्या आवरणाचा तोंड बंद करतो तेव्हा व्यवस्थित बंद करावे म्हणजे हवा भरली जात नाही त्यामध्ये हवा आत राहून न देता व्यवस्थित बंद करणे

  • @RajiTripathi
    @RajiTripathi 3 года назад +2

    Excellent tips! Fennel Seeds (Saunf/BadiShep) would be a great addition to the potato filling.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 года назад +1

      Thank you ma'am 🙏I will try fennel seeds next time ,Thank you for suggesting 🙂🙏👍🤝🤝💐💐💐

    • @RajiTripathi
      @RajiTripathi 3 года назад

      @@PriyasKitchen_ 🥰

  • @akshayabugade3934
    @akshayabugade3934 3 года назад

    Mastach 👌👌👌👌

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 года назад

      मनःपूर्वक धन्यवाद🙏 मी तुमची खुप खुप आभारी आहे🙏🙏💐 तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर कृपया एक नम्र विनंती आहे की,सबस्क्राईब करा व बाजूचे बेल सुद्धा दाबा तसेच या रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्र परिवारासोबत शेअर करा🙏🙏🙏

    • @akshayabugade3934
      @akshayabugade3934 3 года назад

      @@PriyasKitchen_ 👍👍

  • @babitagawad9935
    @babitagawad9935 3 года назад

    खूप छान पराठा 👌👌👍

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 года назад

      खूप खूप धन्यवाद🙏 मनपूर्वक आभारी आहे🙏🤝💐

  • @anaghadalvi2251
    @anaghadalvi2251 3 года назад +1

    ही रेसिपी सुद्धा नेहमी प्रमाणे सुंदर. तुमच्या टिप्स प्रत्येक वेळी उपयुक्त अश्याच असतात.
    मला तुम्हाला एक विनंती करायची आहे, मला तुम्ही गाठीया व फाफडा ची रेसिपी करून दाखवाल का. धन्यवाद.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 года назад

      मी या रेसिपी सुद्धा नक्की दाखवेन.
      धन्यवाद अनघा ताई 🙏

  • @poonampethe521
    @poonampethe521 3 года назад

    पराठा खूप छान ... छोट्या छोट्या टिप्स मस्त च.. खास करून बटाटे उकडुन घ्यायची👍🏼

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 года назад

      खूप खूप धन्यवाद ताई🙏 मनःपूर्वक आभारी आहे🙏🤝💐

  • @aplimejwani9919
    @aplimejwani9919 3 года назад

    Khupach masta nakki try karel

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 года назад

      खूप खूप धन्यवाद🙏 मनपूर्वक आभारी आहे🙏🤝💐

  • @chandanagholwe420
    @chandanagholwe420 7 месяцев назад

    Superb 🎉

  • @kantajagdale2710
    @kantajagdale2710 3 года назад

    खुप छान ् ् पराठा धन्यवाद नमस्कार ् ् ््््

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 года назад

      मनःपूर्वक धन्यवाद🙏 मी तुमची खुप खुप आभारी आहे🙏🙏💐 तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर कृपया एक नम्र विनंती आहे की,सबस्क्राईब करा व बाजूचे बेल सुद्धा दाबा तसेच या रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्र परिवारासोबत शेअर करा🙏🙏🙏

  • @ashudesai3871
    @ashudesai3871 3 года назад

    खुप छान👌👌🌹

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 года назад

      मनःपूर्वक धन्यवाद🙏 मी तुमची खुप खुप आभारी आहे🙏🙏💐 तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर कृपया एक नम्र विनंती आहे की,सबस्क्राईब करा व बाजूचे बेल सुद्धा दाबा तसेच या रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्र परिवारासोबत शेअर करा🙏🙏🙏

  • @amalamadgavkar788
    @amalamadgavkar788 Год назад

    Shan ekadam sunder

  • @netrashirodkar4878
    @netrashirodkar4878 3 года назад

    Khoopch Sunder Paratha

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 года назад

      मनःपूर्वक धन्यवाद🙏 मी तुमची खुप खुप आभारी आहे🙏🙏💐 तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर कृपया एक नम्र विनंती आहे की,सबस्क्राईब करा व बाजूचे बेल सुद्धा दाबा तसेच या रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्र परिवारासोबत शेअर करा🙏🙏🙏

  • @parikshitzende5071
    @parikshitzende5071 3 года назад

    खूप छान केले

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 года назад

      खूप खूप धन्यवाद🙏 मनपूर्वक आभारी आहे🙏🤝💐

  • @manishasapre638
    @manishasapre638 2 года назад

    Khoop 👌👌

  • @hindilecturesfor10th29
    @hindilecturesfor10th29 3 года назад

    खुप खुप छान झाला आहे पराठा

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 года назад

      खूप खूप धन्यवाद🙏 मनपूर्वक आभारी आहे🙏🤝💐

  • @pranitaphulari8393
    @pranitaphulari8393 3 года назад

    Chan tips👌👌me kalach he parathe kele hote v stuffing baher yet hoti 😝. thanks☺️

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 года назад +2

      ताई स्टफिंग बाहेर येत होतं याचा अर्थ तुमचं स्टफिंग थोडसं सैल झालं असेल अशा वेळेला कांदेपोहे साठी वापरतो ते पोहे थोडेसे भाजून त्याची पावडर करायची व ती या मिश्रणामध्ये घालायची म्हणजे स्टफिंग घट्टसर होत व लाटाताना ते बाहेर येत नाही

    • @pranitaphulari8393
      @pranitaphulari8393 3 года назад

      @@PriyasKitchen_ thanks but me ata tumchya tips vaprun ole honar nahi yachi kalji ghein☺️☺️

  • @Rain-sz4ho
    @Rain-sz4ho 3 года назад +1

    Hii.. Mam😊
    Tumche videos khupch bhari astat👌
    Keep it up mam👍

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 года назад

      मनःपूर्वक धन्यवाद🙏 मी तुमची खुप खुप आभारी आहे🙏🙏💐 तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर कृपया एक नम्र विनंती आहे की या रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्र परिवारासोबत शेअर करा🙏🙏🙏

  • @kalpanamorje6981
    @kalpanamorje6981 3 года назад

    Mazya natwala chicken chili aawadte, pls. vidio karal ka?

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 года назад +1

      हो, मी तुम्हाला लवकरच चायनीज पदार्थ सुद्धा दाखवेन.

    • @kalpanamorje6981
      @kalpanamorje6981 3 года назад +1

      धन्यवाद.

  • @KABBADI_AARYAN_11
    @KABBADI_AARYAN_11 3 года назад

    Nice 🙂👍👍👍 i love it 💓☺️

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 года назад +1

      मनःपूर्वक धन्यवाद🙏 मी तुमची खुप खुप आभारी आहे🙏🙏💐 तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर कृपया एक नम्र विनंती आहे की,सबस्क्राईब करा व बाजूचे बेल सुद्धा दाबा तसेच या रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्र परिवारासोबत शेअर करा🙏🙏🙏

    • @KABBADI_AARYAN_11
      @KABBADI_AARYAN_11 3 года назад

      @@PriyasKitchen_ thanks for replying

  • @manishapatil7425
    @manishapatil7425 3 года назад

    Khup chaan parathe,😋😋👌👌

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 года назад +1

      मनःपूर्वक धन्यवाद🙏 मी तुमची खुप खुप आभारी आहे🙏🙏💐 तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर कृपया एक नम्र विनंती आहे की,सबस्क्राईब करा व बाजूचे बेल सुद्धा दाबा तसेच या रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्र परिवारासोबत शेअर करा🙏🙏🙏

  • @Sujatajadhav-wnt2nv
    @Sujatajadhav-wnt2nv 3 года назад +1

    Apratim paratha

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 года назад

      मनःपूर्वक धन्यवाद🙏 मी तुमची खुप खुप आभारी आहे🙏🙏💐 तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर कृपया एक नम्र विनंती आहे की,सबस्क्राईब करा व बाजूचे बेल सुद्धा दाबा तसेच या रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्र परिवारासोबत शेअर करा🙏🙏🙏

  • @ashwinigandhi1308
    @ashwinigandhi1308 3 года назад

    सारण सैल झाले तर पोहे घालण्यायची टीप खूपच उपयुक्त !

  • @jyotsnakowli9639
    @jyotsnakowli9639 3 года назад

    Ekdum mast...

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 года назад

      खूप खूप धन्यवाद ज्योत्स्ना ताई🙏 मनपूर्वक आभारी आहे🙏🤝💐

  • @nikitadoshi9441
    @nikitadoshi9441 3 года назад

    तुमचा आवाज खूप छान आहे

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 года назад

      मनःपूर्वक धन्यवाद🙏 मी तुमची खुप खुप आभारी आहे🙏🙏💐 तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर कृपया एक नम्र विनंती आहे की,सबस्क्राईब करा व बाजूचे बेल सुद्धा दाबा तसेच या रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्र परिवारासोबत शेअर करा🙏🙏🙏

  • @vaishaliamberkar8159
    @vaishaliamberkar8159 3 года назад

    खूपच छान पराठा.झाला

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 года назад

      मनःपूर्वक धन्यवाद🙏 मी तुमची खुप खुप आभारी आहे🙏🙏💐 तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर कृपया एक नम्र विनंती आहे की,सबस्क्राईब करा व बाजूचे बेल सुद्धा दाबा तसेच या रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्र परिवारासोबत शेअर करा🙏🙏🙏

  • @umajangam9396
    @umajangam9396 3 года назад

    खूपच बारकाव्यासह मस्त पराठा.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 года назад

      मनःपूर्वक धन्यवाद🙏 मी तुमची खुप खुप आभारी आहे🙏🙏💐 तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर कृपया एक नम्र विनंती आहे की,सबस्क्राईब करा व बाजूचे बेल सुद्धा दाबा तसेच या रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्र परिवारासोबत शेअर करा🙏🙏🙏

  • @akshataskitchen5487
    @akshataskitchen5487 3 года назад

    Akshatas kitchen, nice🙏

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 года назад

      खूप खूप धन्यवाद🙏 मनपूर्वक आभारी आहे🙏🤝💐

  • @PriteeGondhale
    @PriteeGondhale Месяц назад

    छान

  • @leenasbalconygarden472
    @leenasbalconygarden472 3 года назад

    Khupach chan Paratha 👌

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 года назад

      खूप खूप धन्यवाद🙏 मनपूर्वक आभारी आहे🙏🤝💐

  • @kautookchitale2811
    @kautookchitale2811 Год назад

    फारच छान

  • @saritashirodkar5244
    @saritashirodkar5244 Год назад

    तुमचा व्हिडिओ पाहून बनवलेले alo पराठे लाजवाब होते.
    तुम्ही कोणत्या ब्रँडचा गहू वापरलात ते मला सांगता का?

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Год назад

      "लोकवन गहू" डी मार्ट मधून आणला होता

  • @amitapadalkar4203
    @amitapadalkar4203 3 года назад

    Pharach chan hoti Tai aparatha

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 года назад

      मनःपूर्वक धन्यवाद🙏 मी तुमची खुप खुप आभारी आहे🙏🙏💐 तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर कृपया एक नम्र विनंती आहे की,सबस्क्राईब करा व बाजूचे बेल सुद्धा दाबा तसेच या रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्र परिवारासोबत शेअर करा🙏🙏🙏

  • @swatibhave3619
    @swatibhave3619 3 года назад

    Priya madam paratha khup khup chhan zhala ahe madam tumhi ji kadai vaprli tichi purchase link pathava ti iron kadai ahe ka?

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 года назад

      हे कढई पितळेची आहे, आणि मी भांड्यांच्या दुकानातून घेतली आहे. ऑनलाईन खरेदी केलेली नाही.
      खूप खूप धन्यवाद स्वातीताई 🙏
      तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर एक नम्र विनंती, करते या रेसिपी तुमच्या मैत्रिणींना किंवा नातेवाईकांना शेअर करा🙏🙏🙏
      पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद🙂🙏

  • @jyotibhandare8711
    @jyotibhandare8711 2 года назад

    पराठा खुपच छानच झाला आहे.आपण गहू कोणते वापरता

  • @jayashreepawar2300
    @jayashreepawar2300 3 года назад

    Tai evda motha cooker nahi tyat hi chalni nasel dusre kahi pithachi chalni chalel ka

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 года назад

      चाळणी ऐवजी कूकरचा डबा वापरला तरीही चालेल

  • @seemanaik5764
    @seemanaik5764 3 года назад

    खुप छान 👌👌

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 года назад

      खूप खूप धन्यवाद🙏 मनपूर्वक आभारी आहे🙏🤝💐

  • @meghanaphadtare7458
    @meghanaphadtare7458 3 года назад

    1 sanga pl chalni madhe babata ukdla tr shijto ka vyavasthit mhnje kukar madhe khali stand thevun kela tr nit shijel ka

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 года назад

      मध्यम आचेवर दोन शिट्ट्या घेतल्या तर बटाटा व्यवस्थित शिजतो, चाळणीच्या ऐवजी कूकरच्या डब्यात बटाटे ठेवले तरीही चालेल.

  • @jayashreepawar2300
    @jayashreepawar2300 3 года назад

    Tai rasa bhaji tikhat zali ahe Kay karu manje tikhat kami hoil plz reaply

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 года назад

      बटाटे चिरून त्यामध्ये घाला किंवा उकडलेले बटाटे असतील तर ते घातले आणि एक उकळी काढली तरीही चालेल

    • @jayashreepawar2300
      @jayashreepawar2300 3 года назад

      @@PriyasKitchen_ thnku for reaply mam

  • @aanjanalagvankar2799
    @aanjanalagvankar2799 3 года назад

    Mast sangitlya sarva tips. I will follow ur channel.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 года назад

      खूप खूप धन्यवाद🙏 मनपूर्वक आभारी आहे🙏🤝💐

  • @mayuriskitchen413
    @mayuriskitchen413 3 года назад

    खुपचं छान पराठा 👌👌😋😋

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 года назад

      खूप खूप धन्यवाद ताई 🙏 मनःपूर्वक आभारी आहे🙏🤝💐

  • @shamashinde4971
    @shamashinde4971 3 года назад

    Chhan

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 года назад

      मनःपूर्वक धन्यवाद🙏 मी तुमची खुप खुप आभारी आहे🙏🙏💐 तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर कृपया एक नम्र विनंती आहे की,सबस्क्राईब करा व बाजूचे बेल सुद्धा दाबा तसेच या रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्र परिवारासोबत शेअर करा🙏🙏🙏

  • @rameshmaske3258
    @rameshmaske3258 3 года назад

    👌👌👌

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 года назад

      मनःपूर्वक धन्यवाद🙏 मी तुमची खुप खुप आभारी आहे🙏🙏💐 तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर कृपया एक नम्र विनंती आहे की,सबस्क्राईब करा व बाजूचे बेल सुद्धा दाबा तसेच या रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्र परिवारासोबत शेअर करा🙏🙏🙏

  • @rubinasheikh3046
    @rubinasheikh3046 3 года назад

    😛😛😛🥰

  • @manishadhumal3688
    @manishadhumal3688 3 года назад

    खुप छान

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 года назад

      मनःपूर्वक धन्यवाद🙏 मी तुमची खुप खुप आभारी आहे🙏🙏💐 तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर कृपया एक नम्र विनंती आहे की,सबस्क्राईब करा व बाजूचे बेल सुद्धा दाबा तसेच या रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्र परिवारासोबत शेअर करा🙏🙏🙏

  • @kalpanamorje6981
    @kalpanamorje6981 3 года назад

    Mastach.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 года назад

      खूप खूप धन्यवाद🙏 मनपूर्वक आभारी आहे🙏🤝💐

  • @seemagore2227
    @seemagore2227 3 года назад

    Very nice

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 года назад

      मनःपूर्वक धन्यवाद🙏 मी तुमची खुप खुप आभारी आहे🙏🙏💐 तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर कृपया एक नम्र विनंती आहे की,सबस्क्राईब करा व बाजूचे बेल सुद्धा दाबा तसेच या रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्र परिवारासोबत शेअर करा🙏🙏🙏

  • @vimalgaikwad8836
    @vimalgaikwad8836 3 года назад

    छान आहे रेसिपी शातसागताकलकलनाहिवाटतधनवादथॅकस

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 года назад

      मनःपूर्वक धन्यवाद🙏 मी तुमची खुप खुप आभारी आहे🙏🙏💐 तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर कृपया एक नम्र विनंती आहे की,सबस्क्राईब करा व बाजूचे बेल सुद्धा दाबा तसेच या रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्र परिवारासोबत शेअर करा🙏🙏🙏

  • @archanagawade9551
    @archanagawade9551 3 года назад

    खूप छान रेसिपी आहे

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 года назад

      खूप खूप धन्यवाद🙏 मनपूर्वक आभारी आहे🙏🤝💐

  • @ashaambhore8486
    @ashaambhore8486 Год назад

    Potato masher कोणत्या कंपनी चे आहे मला घ्यायचे आहे

    • @ashaambhore8486
      @ashaambhore8486 Год назад

      Parathe khup chhan zale

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Год назад

      खूप खूप धन्यवाद ताई🙏💐❤️

  • @aakashworld4591
    @aakashworld4591 3 года назад

    how much times means how many whistle are required for the potato for it's ready to use condition, as you said within cooker,that's the main point are not described,may be you are forgot that to explain. hope you don't mind & will be explains in next video or by writing in your personal comments section.
    The making process are really so details as it's the reflection of your talent on the mirror,really wishing you a lots of thanks for shared your knowledge with all of your wellwisher. I am also your subscribers & like to watch & follows all the details as you are said.
    Thanks once-again,have a great time😊

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 года назад +1

      Sorry,🙏🙏 I did not explain properly how many whistle to take to boil potatoes.Thank you for telling my mistakes. I will definitely improve my mistakes. You are my well wisher. Once again thank you 🙏 😊 🙏

    • @aakashworld4591
      @aakashworld4591 3 года назад

      @@PriyasKitchen_ once-again it's very surprised to see your talent by the ways of your's writing with so politeness.besides cooking & writing you are also a very good human being with multiple-talented,it's being observed from the skill of your's writing.actually I was just very simply noticed & remarked it,but you are very simply answered it with your's so talented politeness,which is really felt me guilty to you. I don't meant to hurt you,so pls no sorry no thanks,as i am one of the best well-wisher of your's recipes & channel.
      A ideal well-wishers never says sorry or thanks. they are used always the words "Most welcome" hope you can excuse me if I was wrongly remarks your's recipe or you.
      Regularly I was liked to read the msg &,comments sections,but no one are better than you to say " sorry" with so politeness,it's really be double remarkable with the recipe itself.
      happy to watch the channel with so sweet comments.
      once-again always cheers & be safe from all current diseases,always have a blessed time with you.
      From one of your's best
      Well-wisher😊
      From Bagha in north Goa.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 года назад +1

      @@aakashworld4591 🙏💐💐🙂

    • @aakashworld4591
      @aakashworld4591 3 года назад

      @@PriyasKitchen_ That's right 👌👍😊

  • @meghamahadik585
    @meghamahadik585 3 года назад

    उकडन्याची पध्दत दाखवल का

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 года назад

      हो नक्कीच दाखवेन.
      कुकरच्या बेस ला पाणी घालायचं त्यावर स्टँड ठेवायचा आणि कुकरच्या डब्यामध्ये हे बटाटे स्वच्छ धुऊन पाणी न घालताच तसेच ठेवायचे, आणि मध्यम आचेवर फक्त दोन शिट्ट्या काढायच्या, बटाटे पूर्ण थंड झाले की मगच बटाट्याची सालं काढायची बटाटे थंड होण्यासाठी थंड पाण्यामध्ये वगैरे घालायचे नाहीत, असे केल्याने बटाटे चिपचिपीत होतात , आणि सारण ओलसर होतं व पराठे लाटताना पराठे फूटतात.

  • @dikshanagesh3588
    @dikshanagesh3588 3 года назад

    बटाटे प्रेशर कुकर मधे शिट्टी लावुन वाफवून घ्यावे कि बिना शिट्टी चे की बाहेर चाळणीत वाफवून घेतले तर चालतील. कुकर मध्ये डब्यात पाणी न घालता बटाटे शिजवून घ्यावे. शक्य असेल तर उत्तर द्या. पध्दत आवडली. मी उद्या सकाळी बनवणार आहे. धन्यवाद

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 года назад +3

      बटाटे प्रेशर कुकर मध्ये शिट्टी लावून मध्यम आचेवर दोन शिट्ट्या काढून घ्या, चाळणी वापरली तरी चालेल किंवा कुकरच्या डब्यामध्ये पाणी न घालताच बटाटे वाफवून घ्यावे

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 года назад +1

      खूप खूप धन्यवाद ताई🙏🙏 मन:पूर्वक आभारी आहे🙏🙂

  • @radhikabhide3992
    @radhikabhide3992 Год назад

    Shankarpali god Ani khari dhakhva

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Год назад

      ruclips.net/video/xu-EGcXcxmY/видео.htmlsi=AxJVElQMowDSUYt3
      अजिबात तेलाचं मोहन न घालता खमंग, खुसखुशीत, हलकी, पोकळ जरा सुद्धा तेलकट न होणारी " भाजणीची चकली "
      कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स !
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @rubinasheikh3046
    @rubinasheikh3046 3 года назад

    आप कैसे हो

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 года назад

      मैं मस्त हूँ ,आप कैसे हो ? बहुत दिन के बाद अपने आज कमेंट की, मुझे आपकी याद आ रही थी !!

  • @jayashreepawar2300
    @jayashreepawar2300 3 года назад

    Ani patal pohecha chivda pan tumcha sarka banvla pohe aksle nahi chan zala thnxs chan tips ani recipy sati

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 года назад

      खूप खूप धन्यवाद ताई🙏 इतकी छान प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 मन:पूर्वक आभारी आहे🙏🤝💐

  • @jayashreepawar2300
    @jayashreepawar2300 3 года назад

    Tumi sangitle tase methi adhi wash kelevar suklevar chirle var alumethi banvli colour ghree ch rahila ani test pan chan Ali ladu nahi lagli pan aaie mane la kachi ahe bhaji pan pan soft zali manje shijli na bhaji

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 года назад

      भाजी शिजायला साधारण दहा मिनिटे वेळ पुरेसा आहे आजचे दहा मिनिटापर्यंत शिजवली असेल तर भाजी व्यवस्थित शिजली असेल👍

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 года назад

      तुम्ही किती छान प्रतिक्रिया दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मनःपूर्वक आभारी आहे🙏🤝👍🙏🙏🙏💐

    • @jayashreepawar2300
      @jayashreepawar2300 3 года назад

      @@PriyasKitchen_ thnku mam chivdamade hirvi michit mith takle hote taltana mirchivar white disat hote ani mirchi cha thaska nahi lagla pan mirchi soft zali mazi ka zali asel

  • @latachaudhari2220
    @latachaudhari2220 3 года назад

    कोथिंबीर कमी घालून धुउन बारीक चीरलेली हीरवी मेथी व मेथी नसेल तर कसुरी मेथी घालावी . खटाई ला बॅलन्स करण्यासाठी १ चहाचा चमचा गुळ/साखऱ घालावी

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 года назад

      मी या पद्धतीने करून पाहिन. खूप खूप धन्यवाद🙏🙏 तुम्ही ही सूचना केल्याबद्दल मनःपूर्वक आभारी आहे💐🙏🙂

  • @jayashreepawar2300
    @jayashreepawar2300 3 года назад

    Aj tumi engriditats dile nahi discription box made

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 года назад

      सारणासाठी चे साहित्य
      चार मध्यम आकाराचे बटाटे उकडलेले दोन चमचे तेल
      एक छोटा कांदा बारीक चिरलेला
      अर्धा इंच आल्याचा तुकडा चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि पाच ते सहा लसूण पाकळ्या यांची भरड
      पाव चमचा हळद
      एक चमचा धने जिरे पावडर
      अर्धा चमचा गरम मसाला
      पाऊण चमचा चाट मसाला किंवा आमचूर पावडर
      मुठभर बारिक चिरलेली कोथिंबीर
      आवरणासाठी चे साहित्य
      दीड कप गव्हाचे पीठ
      चवीप्रमाणे मीठ