Mi kaal तुम्ही सांगितल्याप्रमाणे पनीरची भाजी केली होती अप्रतिम झाली घरी सर्वांना खूप आवडली तुमची कुठलीही रेसिपी मी डोळे झाकून करत असते मला गॅरंटी आहे की तुम्ही व्यवस्थित सांगता आणि प्रमाणबद्ध सांगता... खूप खूप धन्यवाद ताई असाच विश्वास जपून ठेवा
मी तुमच्या पध्दतीने आलूपराटे केले. आणि पहिल्यांदाच केले. खूप खूप छान व चविष्ट झाले होते. माझ्या मुलाने २ ते ३ खाले. त्यालाही खूपच आवडले.thank you. मस्त.
तुमची पद्धत वापरून आज मी पराठे बनवले आणि पहिल्यांदाच असं झालं की एकही पराठा लाटताना फाटला नाही आणि छान टम फुगले ..खूप छान आणि चाविष्ठ झालेत. अशाच छान छान टिप्स आणि ट्रिक्स देत रहा .. thank you सरिता ताई❤❤❤
नमस्कार सरिता मी आज तुम्ही दाखवल्या प्रमाणे आलू पराठा केला. मी पहिल्यांदाच आलू पराठा बनवला. खूप छान झाला.मस्तच taste.😋😋 माझ्या मुलाला school tiffine साठी दिला.अशाच छान छान रेसीपी दाखवत जा.
Hello ma'am.. Ha video pahun आज Aloo paratha banavla... मस्त झाला.. सगळ्यांना खूप आवडला.. काय मस्त आणि उपयुक्त टिप्स देता तुम्ही.. Thank you once again.❤
खूप छान पराठे झाले मी आज बनवले नेहमी माझे पराठे फुटायचे पण आज तुम्ही सांगितलेल्या टिप्स मुळे मला खूप छान पराठे लाटायला आले आणि चव सुद्धा अप्रतिम आणि खुसखुशीत झाले थँक्यू ताई
सरिता तू सांगितल्या प्रमाणे मी शंकरपाळी आणि सुक चिकन केलं खूप छान झालं ..आता तांदळा च्या वड्याची pls रेसिपी दाखव.. मी तुला मागे पण msg kela hota pls ekda रेसिपी दाखव.. तुझी रेसिपी कधीच चुकत नाही आणि अप्रतिम असते
Hi Tai tumhi tips dilya pramane aloo Paratha banavla khup mast zale ekdum proper stuffing and chaan fugle he parathe stuffing end paryant hote mi first time try kele khup avadle🥰😍
ताई सारण थोडस पातळ झाल तर काय करायच ताई तुझे दिवाळीचे सगळे पदार्थ खुप छान होते मी तुझ्या प्रमानेच सर्व पदार्थ केले खुप मस्त झाले धन्यवाद ताई तु खुप सोप्या टिप्स सांगतेस मला खुप अवडतात
Hello mam me aaj sakali nashta la banvle hote aalu parathe tikte chan lagat hote na te ki gharatle sagle mhnale ki aathvdyatun ekda tari ha parathe cha nashta zala pahije kharch khup khup thank you mam me aata parynt khup Vela fhasat hote parathe kartana but tumchya tipes vaprun te khup chan jamle mala kharch khup khup thank you ❤
Khup chan recipe aahe mi nakki try karen...tumcya recipes try karun mi khup chan swaimpak karaila shikle aahe....sarv jan mala khup chan comment detat pratek recipe sathi and its all cradit goes to u..🤩☺️❤️
Hi Sarita 🙏तुमचं recipe मदे सांगितल्या प्रमाणे पराठा बनवली ….. अप्रतिम झाली धरी सर्वांना खूप आवडली …. खूप खूप धन्यवाद 🙏 तुमचा सगळे रेसिपी खूप छान अणि सरळ असतात 👌👌👌👌 तुमी छान सरळ बाशात समजावता … Thank you so much ❤🙏😊
माझा तर असा रोजचा होऊन जातो बटाटा आणि त्याच्यामध्ये खूप पाणी राहतं त्यामुळे बटाटा पुरवठा फुटून जातो माझा आणि सारण बाहेर येतो बटाटा बाफना मध्येच कमाल आहे ते जमत नाही मला😢
Mi kaal तुम्ही सांगितल्याप्रमाणे पनीरची भाजी केली होती अप्रतिम झाली घरी सर्वांना खूप आवडली तुमची कुठलीही रेसिपी मी डोळे झाकून करत असते मला गॅरंटी आहे की तुम्ही व्यवस्थित सांगता आणि प्रमाणबद्ध सांगता... खूप खूप धन्यवाद ताई असाच विश्वास जपून ठेवा
😊
He baaki khara ahe
Ho ekdam barobar Tai
मी तुमच्या पध्दतीने आलूपराटे केले. आणि पहिल्यांदाच केले. खूप खूप छान व चविष्ट झाले होते. माझ्या मुलाने २ ते ३ खाले. त्यालाही खूपच आवडले.thank you. मस्त.
Hello Sarita,. माझ्या करंज्या खूप छान झाल्या गुळाच्या करंज्या वेगळ्या होत्या सगळ्यांना सारण खूप आवडलं मला फोन येत होते नातेवाईकांचे थँक्स टू यू सरिता.
तुमची पद्धत वापरून आज मी पराठे बनवले आणि पहिल्यांदाच असं झालं की एकही पराठा लाटताना फाटला नाही आणि छान टम फुगले ..खूप छान आणि चाविष्ठ झालेत. अशाच छान छान टिप्स आणि ट्रिक्स देत रहा .. thank you सरिता ताई❤❤❤
नमस्कार सरिता मी आज तुम्ही दाखवल्या प्रमाणे आलू पराठा केला. मी पहिल्यांदाच आलू पराठा बनवला. खूप छान झाला.मस्तच taste.😋😋 माझ्या मुलाला school tiffine साठी दिला.अशाच छान छान रेसीपी दाखवत जा.
ताई तुम्ही सांगितल्या प्रमाणे , पिकातील लाडू , करंजी , खूप छान झाले , आणि आज पराठे अप्रतिम 👌👌👌👌👍👍👍👍👍
Hello ma'am.. Ha video pahun आज Aloo paratha banavla... मस्त झाला.. सगळ्यांना खूप आवडला.. काय मस्त आणि उपयुक्त टिप्स देता तुम्ही.. Thank you once again.❤
ताई मी पहिल्यांदा फराळा घरी केला सगळा फराळ एकदम मस्त झालाय माझ्या नवऱ्याने माझं खूप कौतुक केले घरीही माझं खूप कौतुक झाले थँक्यू ताई❤❤❤❤❤❤❤❤❤❤
मस्तच! एक विनंती.... सुप मेकरचा वापर करून वेगवेगळी सूप्स दाखवावीत. सध्या थंडी आहे तर गरम गरम सूप्स छान वाटतात.
khupch chan mi nakii banven tumchy kadun khup kahi शिकायला मिळते
Ma'am तुमचे tricks वापरून मी aloo पराठा केला.. खूप छान झालेला.. सगळ्यांना आवडला..
कसं ओळखलं ग ,आज मी पण आलू पराठे करणार आहे,आता तुझ्या पद्धती प्रमाणे करते
तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी शंकरपाळी केली खूप छान झाली👍👍
सरिता ताई तु खुप समजुन सांगतेस ना म्हणून तुझ्या रेसिपी करायला खूप आवडते,🙏🙏
खूप छान पराठे झाले मी आज बनवले नेहमी माझे पराठे फुटायचे पण आज तुम्ही सांगितलेल्या टिप्स मुळे मला खूप छान पराठे लाटायला आले आणि चव सुद्धा अप्रतिम आणि खुसखुशीत झाले थँक्यू ताई
Wow...amazing..thanks
अग सरीता तुझ्या रेसेपी प्रमाणे चिवडा शंकरपाडी चकली बनवली खुप छान झाली
Tumchya sagalya recipes khup chaan astat.. Main mhanje, tumhi praman deta te khup upayogi hota.. thank u..
आलू पराठे खूप छान झाले तुम्ही सांगितल्या प्रमाणे केले धन्यवाद😊
खूप मस्त सांगितलं खूप छान, बटाटा कसा उकडायचा हे तुम्ही सांगितलं, माझ्यासाठी खूप important hoti
Mam ...आम्ही रव्याचे लाडू आणि बेसनाचे लाडु बनवले छान झाले. धन्यवाद. खूप छान झाले पराठे नक्की ट्राय करु.
खुपचं सुंदर ,तुमचे सर्वच रेसिपी खूप सुंदर आणि सोप्या असतात ,खूप खूप धन्यवाद !
Mam तुम्ही खूप छान रेसिपी सांगता कोणतीच रेसिपी कधी नाही चुकत
तुम्ही सांगितल्याप्रमाणे रवा ढोकळा बनवला होता इतका छान झालेला मस्त झालेला
खूप छान ताई . मी केले पराठे खूपच छान झाले त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏
Hi Sarita Tu sangitlya prmane shakat pali chakali keli Apratim zaali koutuk pn zaale. Tu youtube var no 1❤️🤗
खूप छान झाले मी आजच पराठे बनवले एकदम खुसखुशीत सुंदर पराठे झाले thank you dear
Hiee Sarita tai..m ajj aloo Paratha kele hote..khup Chan zale hote..ty so much 😊😊
आम्ही हाताने कूस्करतो ! खूप छान पंजाबी आलू पराठा बनवून दाखवलास सरीता ! मी नक्की बनवेन
तुम्ही सांगितल्या प्रमाणे चिकन बनवले खुप सुंदर झाले. धन्यवाद
Thank you. Tai.. 1st time parathe bilkul n tutata chan zale.. apn skip karun video pahto n chote tips ignore Karu nka.. te khup imp asta❤t❤❤
Tai tumchi purnpoli n aamti recipie bghun keli jashi dakhvli tashich puranpoli mstch zali.
सरिता मी तुझी खूप मोठी fyan आहे तुझ्या सगळ्या रेसिपी मला आवडतात आणि मी ते पदार्थ करून बघते थँक्स
खुपचं मस्त सरीता, तु ज्या छोट्याछोट्या टिप सांगतेस त्यामुळें रेसिपी खुप छान व सोप्या पद्धतीने होतात. ❤🙏
धन्यवाद
सरिता तू सांगितल्या प्रमाणे मी शंकरपाळी आणि सुक चिकन केलं खूप छान झालं ..आता तांदळा च्या वड्याची pls रेसिपी दाखव.. मी तुला मागे पण msg kela hota pls ekda रेसिपी दाखव.. तुझी रेसिपी कधीच चुकत नाही आणि अप्रतिम असते
Right
🙏👌👌
@@ankitachatur8514
@@ankitachatur8514
.
Mala pan kombdi vade shikayche ahai
खूप छान आलू पराठा आजच करुन पाहिली खूप मस्त झाली माझ्या छोट्या मुलीला खूप आलू पराठा आवडतो पास तसेच पराठे केले तर ती खूप खुश झाली थँक यु सो मच
Tai tubsangitlyapramane bundiche n besan che ladu kele...khup sunder zale...khup koutuk kela saglyani...khup dhanyawad
मस्तच झालेत पराठे. उकडलेल्या बटाटया मधे ओवा, लाल तिखट, भरपूर कोथिंबीर घालून पराठे केले तरी खूप छान होतात पराठे
खूप छान दिसत आहे पराठा, धन्यवाद ताई
Tai tumhi पराठा केला तसा मी केला khup छान झाला मी तुमची आभारी आहे
Hi Tai tumhi tips dilya pramane aloo Paratha banavla khup mast zale ekdum proper stuffing and chaan fugle he parathe stuffing end paryant hote mi first time try kele khup avadle🥰😍
मी आत्ता बनवले आहेत छान झाले आहेत.
अरे व्वा! मस्तच 👌👍
Ekdam chan explain kel.. beginner friendly ahe ..me try krte ata he ..
तुमची सांगायची पध्दत खूप च छान आहे ताई...
Tai tumhi khup sopya paddhitine paratha dakhvla. Tumchi samjun sangnyachi paddhat khup chan aahe mla far aavdtat tumchya recipes
Tumhi dakhawlya pramane parathe kele. khup chan zale. tamm fugle❤
ताई सारण थोडस पातळ झाल तर काय करायच ताई तुझे दिवाळीचे सगळे पदार्थ खुप छान होते मी तुझ्या प्रमानेच सर्व पदार्थ केले खुप मस्त झाले धन्यवाद ताई तु खुप सोप्या टिप्स सांगतेस मला खुप अवडतात
Stuffing madhe murmuryachi powder mix karavi
ताई तुम्ही सांगितल्या प्रमाणे पराठे खुप छान झाले
Di love the way you maked your culture as your priority and bahot achha lagta hai apne Indian culture se meet karke
Tai Aaj mi aloo Paratha banavala tu sangitalya pramane khup chhan jhala hota 👌👌👌
Kay perfection ahe ekdam ASMR ❤
ताई मी पाकातले लाडु बनवले आहे अगदी बरोबर आले आणि पहिल्यांदाच बनवले कोणाचही सजेशन न घेता फक्त तुमचं विडीवो पाहुन बनवलय एकदम ok 😘😘🙏👌🙏👌
Hello mam me aaj sakali nashta la banvle hote aalu parathe tikte chan lagat hote na te ki gharatle sagle mhnale ki aathvdyatun ekda tari ha parathe cha nashta zala pahije kharch khup khup thank you mam me aata parynt khup Vela fhasat hote parathe kartana but tumchya tipes vaprun te khup chan jamle mala kharch khup khup thank you ❤
Khup chan recipe aahe mi nakki try karen...tumcya recipes try karun mi khup chan swaimpak karaila shikle aahe....sarv jan mala khup chan comment detat pratek recipe sathi and its all cradit goes to u..🤩☺️❤️
मी आज तुम्ही सांगितल्या प्रमाणे पराठे केले खूप मस्त झाले 👌👍
मस्त
HAPPY diwali
Sarita tai tumchya receip mule diwaliche sagle padarth chan zale .aani sarvana aavdle
Thanks.
मी पण तू दाखवलेले rava besan ladu बनवले होते खूपच छान झाले होते सगळ्यांना खूप आवडले thanx tai
Mi parathe kele khup mast zale.. Thank you for tips
Tumhi sangitlya pramane paratha banvla khupach chhan zhala thank you so much
Khupacha chan recipe
Aani khup sarya tips
Khup khup 🙏🙏🙏
Hii Sarita tai tumchya recipe pramane methiche ladu banvale khup khup chaan zale mi kadhich methi ladu banvale navte pahich veles tumachi recipe baghitli un keli sarvana khup aavadli thank you.tumchyamule sarvani maze kautuk kele.
Hi ... first time maze parathe khup chan teasty ani main manje n futata zale ... thank you tai for guiding correctly....
Sarita tu sangitlya pramane sagla faral banavla khup chhan zala thank you
Tai tu sangitlya pramane aalu paratha kela hota khup chan zala hota thank u tai
Khupchan MASTCH THANKS 👌😋👍🙏
Wow beautiful yammy yammy 😋😋❤️🎁👌👌👌👌👌
Tumchi recipe bghun kal aaloo parathe kele ghari chhan zale, specially Mazya navryala khup aavdle..
Nice👌👍
khupppppp sunder.perfect.nakkkkkkki karen.maza kadun neet hot nahi.sarve saran baher yeto.thanks dear.
Hello Sarita Tai
Khup recipes karun pahilya mastach zalya sarva ani binchuk zalya tumhi yogya praman hi sangata tya mule
Khup khup Dhanyavad
Asech shikavat za
नेहमी प्रमाणेच पर्फेक्ट /अप्रतिम!
धन्यवाद
छान मस्त आहे पराठा रेसिपी धन्यवाद सरीता
Hii tai aaj keli mi aalu reciep phutale nahi khup chan zale.
Hi Sarita 🙏तुमचं recipe मदे सांगितल्या प्रमाणे पराठा बनवली ….. अप्रतिम झाली धरी सर्वांना खूप आवडली …. खूप खूप धन्यवाद 🙏
तुमचा सगळे रेसिपी खूप छान अणि सरळ असतात 👌👌👌👌 तुमी छान सरळ बाशात समजावता … Thank you so much ❤🙏😊
तुमच्या recipe khup chhan aahet
Hi Sarita mi kal panner banvale Ani alu parata khup chan zala thanks kase evade chan chan jamat g tula sugran ahes tu thanks
खुप छान रेसिपी मी करून बघेल
खुपच छान लागत असेल.
Khup chan sarita tai recipe chanach jhali ahe nakki try karu 👌👍🙏😋😋
आजची पराठा रेसिपी खूपच मस्तच❤
खूप छान रेसिपी ताई 🙏💗
Khup chaan samjun sangata pratyek recipe
Sarita Tai tumche aalu parathe mla khup aavdale
Tai pohachi recipe sagale na competition sathi pahije... tumcha recipe mast aasathat
me try keli recipe khup sundar zhale hote paratha... kids loves a lot .. thank u sarita mam😊
Most welcome
Ur recepy are too good.👍 👍
Waw Mastch fuglet paratha mi karte pan maze parathe phutatat aani mi besan ghalat navte aata nakki Ghalen aani chan Terps milalya 👍👌
माझा तर असा रोजचा होऊन जातो बटाटा आणि त्याच्यामध्ये खूप पाणी राहतं त्यामुळे बटाटा पुरवठा फुटून जातो माझा आणि सारण बाहेर येतो बटाटा बाफना मध्येच कमाल आहे ते जमत नाही मला😢
Hi, सरिता खूपच अप्रतिम पंजाबी आलू पराठा रेसिपी मस्तच 😋 सोप्या पद्धतीने टिप्स सह सादरीकरण केले आहे 👍🌹
Kharch mla hvi hoti hi recipe thank you. Saru.
खूप छान, 👌👌👌
Khup chhan recipe Ani tips.👌👌🙏🏻
Thank you🙏
Mazi shanjarpali kup sundar zali
एक नंबर सरिता
Tumhi sangitlyaprmane aaloo Paratha chi recipe Keli khup chhan zale
Thank you!
Yummy receipe 👌👌😋😋 Tula Happy Diwali 🎉 bajericha bhakeri chi receipe dhakav please. 🙏🙏
Namskar tai me ya Diwali la tumchi shankar pali try keli apratim zali thanks.. Paratha khup chhan nakki try karnar... 😋😋
I just now made it amazing
Very simple and tasty recipe... Thanks mam...
Cook with parul ani tumchi receipe 100% same h😍..... Praman ingredients sagle same h..... Koni konchi copy keli ky mhit
Me pan banvale aaj khup Chan zale thank you ❤
Welcome
Chan tai mahiti sangtli tumhi