खूप छान पराठे. ताई, तुम्ही कोणतीही रेसिपी असो छोट्या छोट्या पण महत्त्वाच्या टिप्स देता त्यामुळे रेसिपी करण्यासाठी हुरूप येतो तुमची सांगण्याची पद्धतही खूप छान आहे त्यामुळे लगेचच रेसिपी करून बघाविशी वाटते. आलू पराठयाच्या अचूक रेसिपी साठी खूप खूप धन्यवाद.
नमस्कार प्रिया मी तुमचे प्रमाण ani पद्धत वापरून इडली करून पहिली अप्रतिम prathamach evadhya halkya मऊ झाल्या ghavane साठी पण tumachi padhat vaparali tumache lakh lakh abhar ani tumhala pudhil vatachalish अनंत शुभेछा 🎉
प्रिया , तुझ्या हातांमध्ये ना काहीतरी जादू आहे कारण तू जो पदार्थ करतेस ना तो इतका सुंदर दिसतो की मला तुझ कौतुक करायला शब्द अपुरे पडतात. खूप छान आलुपराठा बनवला आहेस तु . ❤ 👌 मला अजुन तरी इतका सुंदर जमला नाही आहे . 😇
खूप खूप धन्यवाद ताई खरं तर तुमच्याकडून किंवा तुमच्यासारख्या मोठ्या व्यक्तींकडून कौतुकाची थाप पाठीवर पडली की, आनंद होतो व नवीन रेसिपी करण्यास उत्साह येतो. पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद व आभार😊😘🙏👍❤️
निःशब्द ❤कौतुक करायला शब्द च नाहीत. मागे पुरणपोळी दाखवली होती बटर पेपर वर लाटून तसेच आलू पराठे सुद्धा. प्रियाताई तुझ्या पाक कौशल्याला 21 तोफांची सलामी 🙏🏻सगळ्या तेलवाल्या, मसालेवाल्या लाखो वेळा तुझ्यावरून ओवाळून टाकल्या 😄
Very true .. Priya . Mala kanda lasun masala agdi Kami pramanat ani mirchi tikhat pud ghalunach kasa karayacha te dakhav . Karan to amcha nehmi cha masala nahi tyamule sahaj , Kami kashtat ani Kami pramanat karayacha ahe
कांदा घातल्याने छान होतात पण कांदा आधे मध्ये आला की पराठा फाटू शकतो. पातळ लाटता येत नाही, आणि कांद्याला पाणी सुटलं तर आतलं सारण पातळ होतं आणि पराठा लाटताना फाटतो पण तरीही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अगदी बारीक चिरून कांदा यामध्ये घालू शकता फक्त तो थोडासा परतून घ्या की जेणेकरून त्याला जास्तीच पाणी सुटणार नाही.
खूप छान पराठे. ताई, तुम्ही कोणतीही रेसिपी असो छोट्या छोट्या पण महत्त्वाच्या टिप्स देता त्यामुळे रेसिपी करण्यासाठी हुरूप येतो तुमची सांगण्याची पद्धतही खूप छान आहे त्यामुळे लगेचच रेसिपी करून बघाविशी वाटते. आलू पराठयाच्या अचूक रेसिपी साठी खूप खूप धन्यवाद.
खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार ताई🙏❤️😊
Same here ❤❤
❤❤❤❤.....
प्रत्येक रेसिपी एकदम परफेक्ट ❤❤
प्रिया खुपच सुंदर पदार्थ बनवतेस
खूप छान पद्धतीने समजावून सांगितल्यामुळे आलू पराठा करणे अगदी सोपे झाले आहे सुंदर पुरणपोळी सारखा पराठा झाला आहे छान छान धन्यवाद प्रिया...
अप्रतिम टिप्स खूपच सुंदर नेहमी प्रमाणे
खूप छान मी सगळे पदार्थ तुमच्या रेसिपी पाहूनच करते बटाटे जाळी ठेवून उकडण्याची पद्दत अवडली
खूप छान बनवले प्रिया❤
खूपच सुंदर रेसिपी दिसत आहे नक्कीच करून पाहणार पाहताक्षणी तोंडाला पाणी सुटले आहे❤
तुम्ही ताई खरोखरच उत्तम सुगरण आहात.पराठे खरच खूप छान झाले आहेत. 👌👌👌👌
Tumcha saglyach recipe khup chan astat ❤
Very nice khubchan❤💐👌😋😊
खुप छान पद्धतीने बनवले आहेत 👍🏻👌🏻👌🏻
खुपच छान आलू पराठा झाला आहे नेहमी प्रमाणे मस्तच सर्व टिप्स धन्यवाद प्रियाताई ❤
खूपच छान , ताई तुमची रेसीपी सांगण्याची पद्धत खूपच छान आहे आणि तुमच्या सगळ्याच रेसीपी छान असतात ❤
खूप छान रीत आहे.
ruclips.net/video/P-_0TwjnAmM/видео.htmlsi=lMBqiBCadGM9gvgf
*सर्वात सोप्या पद्धतीने*
* दही सोडा न वापरता झटकेपट 15 मिनिटात बनवा वरून कुरकुरीत आतून रसरशीत जिलेबी*
Ek no. Bhari 👌👌😋😋😋
नमस्कार प्रिया मी तुमचे प्रमाण ani पद्धत वापरून इडली करून पहिली अप्रतिम prathamach evadhya halkya मऊ झाल्या ghavane साठी पण tumachi padhat vaparali tumache lakh lakh abhar ani tumhala pudhil vatachalish अनंत शुभेछा 🎉
खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार 🙏❤️😊
इतके छान आलू पराठे झाले आहेत ना की माझ्याकडे शब्द नाही आहेत फक्त निव्वळ... अप्रतिम....👌👌 म्हणू शकते❤😮😮
Wow ekdam sahi zhala ahe aloo Paratha ❤❤
Khup chan
Wahh ! Khup chan ❤
मस्त 🎉🎉🎉
Khup chan ❤
अप्रतिम!👌
Mi nakki karnar.
Gulachi poli tumchya padhhtine keli hoti. Saglyanna khup aavdli.
Thanks ❤
खुपच छान पुरणपोळी सारखे पराठे👌🏻👌🏻 मला स्टफिंग आलू पराठा जमतच नाही अजिबात म्हणून पीठामध्ये सर्व जिन्नस मिसळून पराठा बनवते .
Aalo paratha recripe ek dum APRATIMmmmmmmm zali ahe ahe Priya ji amchya sobat share karnya sathi tumche khup khup dhanyavad😊😊
thank you very much mam🙏❤️😊
Gelya varashi mi tumache masala recipe baghitali va banavala kup mast masala banala tai . Thankyou.
मस्तच ❤
Khupch chan paratha zala aahe ,Tricks chan
प्रिया , तुझ्या हातांमध्ये ना काहीतरी जादू आहे कारण तू जो पदार्थ करतेस ना तो इतका सुंदर दिसतो की मला तुझ कौतुक करायला शब्द अपुरे पडतात.
खूप छान आलुपराठा बनवला आहेस तु . ❤ 👌
मला अजुन तरी इतका सुंदर जमला नाही आहे . 😇
अगदी बरोबर ❤
खूप खूप धन्यवाद ताई खरं तर तुमच्याकडून किंवा तुमच्यासारख्या मोठ्या व्यक्तींकडून कौतुकाची थाप पाठीवर पडली की, आनंद होतो व नवीन रेसिपी करण्यास उत्साह येतो. पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद व आभार😊😘🙏👍❤️
Chhan method khup khup aavadali
खूपच छान पराठे 😋
khup chan Priya
Saran olsar zalyavar thode besan ghalave he mala atta mahiti zal ...dhanyavad
Khup chan zalai Aloo Paratha masta tumtumit phuglai mi nakki try Karen...
Good tai ❤👌
ruclips.net/video/lYsU-ul2RP8/видео.htmlsi=RW6w22Bqn98EoWDd
*भरली चपाती*
फक्त 5 मिनिटात बनवा
*पौष्टिक व पोटभरीचा नाष्टा*
नाश्त्याचा पौष्टिक चटपटीत व हेल्दी प्रकार👆
Khupach sunder, mi vatach pahat hote ya recipe chi,
सगळ्या टिप्स उत्तम सांगितले आहेत आणि आलू पराठे तर इतके छान पातळ तयार झाले आहेत की बघताक्षणी खावेसे वाटत आहेत❤🤤😋💯💯
Khupch sunder
Very nice yummy tasty recipe
छान 🌹
खुपच छान पराठा ताई
Khup mast zalet parathe
निःशब्द ❤कौतुक करायला शब्द च नाहीत. मागे पुरणपोळी दाखवली होती बटर पेपर वर लाटून तसेच आलू पराठे सुद्धा. प्रियाताई तुझ्या पाक कौशल्याला 21 तोफांची सलामी 🙏🏻सगळ्या तेलवाल्या, मसालेवाल्या लाखो वेळा तुझ्यावरून ओवाळून टाकल्या 😄
Very true .. Priya . Mala kanda lasun masala agdi Kami pramanat ani mirchi tikhat pud ghalunach kasa karayacha te dakhav . Karan to amcha nehmi cha masala nahi tyamule sahaj , Kami kashtat ani Kami pramanat karayacha ahe
सारण..मस्तच. सारणात पुदिना ज्यांना आवडतो त्यांनी कढीपत्ता ऐवजी पुदिना घालावा.
व्वाव किती सुंदर केले आहेत आलू पराठे
Hi अन्नपूर्णा thanks didi
Naice 😋😋paratha ...tujya hand brecelet chi design dakhaw na
खूप मस्त पराठा बनवला
छान केलाय आलू पराठा
Ek nosunder parathe🎉😂❤
खुप छान रेसिपी ताई 😊
खूप छान रेसिपी... तुमच्या सर्व रेसिपी छान असतात पण बटाटे उकडविण्यासाठी किती शिटी करायच्या
Chicken dum biryani recipe share kara
Ek no.
खुपचं भारी
Superb
Khupach tasty yummy Ek no itke sunder priya
👍😘
Khupach chaan recipe aahe tumchi Aaloo parathyachi. Mala ek vicharayche hote. Tumhi lefty aahat ka.
ho tai 😊
Tai pattagobi parathe dhakhva na
इन्कम किती दिवसांनी चालू झाले
Kiti vesele kadhata cooker la potatoes boil karnya sathi.2.. ki...3
3
Paneer kase banvayche tai .
आणखीन वेगळ्या प्रकारचे पराठे दाखवा प्लीज
nakki dakhaven 👍
❤
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
🎉 माझे. पराठे. कडेने. तुटत. होते. आता तुमच्या. प्रमाणे करून. बघेन
बटाटे अगदी कोरडे असले ना की अजिबात पराठा फाटत नाही
Cooking class gheta ka tumhi madam
मी केले तर सारण बाहेर येते आता तुझ्या प्रमाणे बनवीन
महिन्याला किती हजार मिळतात
प्रिया तुझा वेगळ्या प्रकारचा म्हणजे वाटणाचा मसाला घालून पराठा बनवणार आहे
नक्की बनवून पहा व अभिप्राय कळवा
मिश्रण सैल झाले असेल तर बेसनपेक्षा पोहे मिक्रवर बारीक करून घालावेत. पराठा पिठुळ लागत नाही.
हो ताई, चांगला सल्ला ! 👍
Use right hand
एकदा मुळ्याचे पराठे दाखवा
ruclips.net/video/lYsU-ul2RP8/видео.htmlsi=RW6w22Bqn98EoWDd
*भरली चपाती*
फक्त 5 मिनिटात बनवा
*पौष्टिक व पोटभरीचा नाष्टा*
नाश्त्याचा पौष्टिक चटपटीत व हेल्दी प्रकार👆
कांदा पण बारीक करून घातला तरी छान होतात
कांदा घातल्याने छान होतात पण कांदा आधे मध्ये आला की पराठा फाटू शकतो. पातळ लाटता येत नाही, आणि कांद्याला पाणी सुटलं तर आतलं सारण पातळ होतं आणि पराठा लाटताना फाटतो पण तरीही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अगदी बारीक चिरून कांदा यामध्ये घालू शकता फक्त तो थोडासा परतून घ्या की जेणेकरून त्याला जास्तीच पाणी सुटणार नाही.
तुम्हाला यूट्यूब चे इन्कम किती मिळते
Tumchi baghun keleli kontich recipe chukat nahi
नक्कीच ट्राय करा आणि मला कळवा कसे झाले 😊🙏❤️
बटाटे उकडायला कुकरच्या किती शिट्या काढायच्या. कृपया सांगा.
2 kiva 3
मॅडम, तुम्ही लेफ्टी आहात का?
Front camera
Ho tai 😊❤️
@@PriyasKitchen_Mala pan ase watat hote . Ani tumhi unch hi ahat??
Chan ❤
Kharach khoop chhan ani tasty Alu Paratha disat aahe, Tai tumhi pratyaek recipe la upayukta Choty tips sangata,Dhanyawad Tai😊😊