लहानपणी तुमचा मेजवानी कार्यक्रम पाहायचे❤ आता लग्न झालंय अस वाटत माहेरचं कोणीतरी मोठी व्यक्ती मला शिकवतंय ❤ आणि मी इथे सासरी करून सगळ्यांना खुश करतेय😅 thank you काका❤
विष्णू जी मी तुमची जबरदस्त फॅन आहे,शब्दात नाही सांगू शकत ,मला पदार्थ बनवायला आवडतात तुमच्या रेसिपी खूप साध्या सरळ पटकन कळतील अशा असतात.तुमच्या बोलण्यात आपुलकीचा भाव आहे अस वाटत😊
Sir tuhmi khup chhan recipe bnvta tya pn ekdam healthy aste also best teasty so yummy astata sir u are best आहारविषयक guidelines karta khup chhan chhan tips deta sir thanks u so much sir सर मी पण आपल्याच विदर्भातील आहे सर तुम्हीच विदर्भाची शान आहात सर .
Khoop khoop dhanywaad sir. Evdi changli tips dilyabaddal. Tumchi mejwaani serial me aaj pan miss karte. Tun tumhi u tube war alyabaddal anekanek dhanywaad. Keep it up.
तुमच्या बोलण्यात बरेचदा आईची आठवण सांगता, आईला तुम्ही मदत करत होतात, आजही तुम्ही आईला विसरलात नाहीत.आजचे तुमचे यश हा केवळ आईचा आशीर्वाद आहे.
😊
❤😊@@ujwalakumbhar8511the ❤àài1😂😂 pll0
😊
❤n658⅝l.😅 p
7😅
Correct
लहानपणी तुमचा मेजवानी कार्यक्रम पाहायचे❤ आता लग्न झालंय अस वाटत माहेरचं कोणीतरी मोठी व्यक्ती मला शिकवतंय ❤ आणि मी इथे सासरी करून सगळ्यांना खुश करतेय😅 thank you काका❤
खूपच छान pratha केलात तुम्ही तुमच्याकडे तुमच्या आईचे आशीर्वाद नक्कीच आहेत म्हणूनच तुम्ही यशस्वी आहात, धन्यवाद विष्णुजी.
खुपच छान विष्णूजी पुरुषांचे क्लास सुरू करा म्हणजे त्यांचा स्वतःचा घरात कोणी नसताना स्वयंपाकाचा प्रश्न सुटेल
🌹👌🌹आलुपराठ्यावर घाला साजूक तूप।येईल बघा कस दखणं रूप👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌👌❤️👌❤️👌❤️👌🙏❤️🙏
मस्तच नेहमी प्रमाणे विष्णू जी एक नंबर विडिओ असतात तुमचे मी लगेच करणार आलू पराठा
मी आज ही recipe हुबेहूब करून पाहिली. उत्तम झाले पराठे 👌 धन्यवाद!!
मला तुमच्या सर्व पदार्थांच्या साध्या व सोप्या कृती आवडतात. मी पण तुमच्यासारखी कणीक भिजवते.
मायक्रोवेव्ह मधे लवंग ठेवण्याची खुप छान टीप दिली सर .
विष्णू जी मी तुमची जबरदस्त फॅन आहे,शब्दात नाही सांगू शकत ,मला पदार्थ बनवायला आवडतात तुमच्या रेसिपी खूप साध्या सरळ पटकन कळतील अशा असतात.तुमच्या बोलण्यात आपुलकीचा भाव आहे अस वाटत😊
Dhanyawad ji
फारच सुंदर.
Sir tumhi chan paratha dakhavlat mala tar yetch navta pan ata mi try karte बनवायला खूप सोपी पद्धत दाखवली तुम्ही
खूपच छान विष्णूजी मस्त मी करून बघेल
तुमची सांगण्याची पद्धत खुपच छान आहे. माझा हा पराठा लाटताना फुटत होता.मी तुमच्या पद्धतीने बटाटा उकडून पराठा केला छान झाला.आभारी आहे.
Dhanyawad
खूप छान. अतिउत्तम अनं सोपी पद्धत. विष्णूजी की रसोई द ग्रेट 👍👍🙏
Sir me kup mothi fan ahe tumcha sarvach recipe kupppppp simple Ani tasty astat ❤
Microwaves च्या टीप्स खूपच उपयुक्त आहे धन्यवाद
खूपच छान सुंदर आलू परठा दादा 🙏🙇♀️🙏
खुप छान टिप्स सांगितल्या मी तुमचे पदार्थ करुन पाहते🎉
Sir tuhmi khup chhan recipe bnvta tya pn ekdam healthy aste also best teasty so yummy astata sir u are best आहारविषयक guidelines karta khup chhan chhan tips deta sir thanks u so much sir सर मी पण आपल्याच विदर्भातील आहे सर तुम्हीच विदर्भाची शान आहात सर .
आपण दिलेल्या टीप्स खूपच उपयुक्त आहेत
सांगण्याची पद्धत खूपच छान. आपलेपणाची. धन्यवाद.
Vishnuji tumhi farch chhan recipe sangta, uttam ❤
खुप छान, मस्तच बटाटा चे पराठे.बघुनच तोंडाला पाणी सुटले
खूप छान झाला, मी ह्या पद्धतीने करून पाहिला.
Thanks. Microwave मुळे अन्न पदार्थाचे जीवन सत्व नष्ट होत नाही का?
Khup chan mala Maka pith mahit navte ata try karin..yammy 😊
🙏👌नमस्कार सर खूपच सुंदर झाले आहे पराटे धन्यवाद
खुप छान पराठा झाला आहे तोंडाला पाणी सुटले 😋
Khoop khoop dhanywaad sir. Evdi changli tips dilyabaddal. Tumchi mejwaani serial me aaj pan miss karte. Tun tumhi u tube war alyabaddal anekanek dhanywaad. Keep it up.
Thank you so much 💓
Wa khupach mast👌👌👍😋
सर तुम्ही खरोखरच पराठे एकदम भारी केलेत. धन्यवाद सर.🙏👌👍❤️
Happy cooking
Khup chhan premane banvlela mast paratha..God bless you
Sir .
अप्रतिम 👌👌👍😋😋😋😋❤️🙏
*Fantastic* !! 😊
Thank you for the tip how to boil the potatoes.Hmm mouth watering yummy partha with extra butter
एकदम सोप्या बनवला पण सुरेख🥰🥰🥰🥰🥰👌👌👌👌👌😋😋😋😋😋
Aai hi aapali guru asate baryach goshti tichyakadunach shikat asato very siper recipe
Sandhya kalwankar deochake
मस्त खूपच छान धन्यवाद
Kya bat hai parthaya war butter 🧈🧈🧈 yummy 😋😋
Khoop chaan sir
Khup chhan sir
Namaste Vishnu ji khup yammy chatpata
लई भारी
always good seeing you , learning from you Sir🙏❤️
Tastyyyy yummyyy receipe 👍👍👍
Khup jast 👌👌
छान.वेगळी पद्धत .
Khupch chan mast
मस्तच, खुप छान पराठा 👌👌👌
खुप छान रेसिपी विष्णूजी
Badhiya, ekdam saras! तोंडाला पाणी सुटलं
Chan mahiti dili sir alu paratha mustch❤😊
Awesome resipe n tips ❤
अतिशय सुंदर रेसिपी
रेसिपी खूप छान आहे. मक्याच्या पिठाऐवजी कॉर्नफ्लॉवर पीठ घातले तर चालेल का
खूप छान केला आहे पराठा
Khup chan banvta
Aye haye, koi itna khubsurat, Koi itna Khubsurat kaise ho sakta hai 😍😇 fall in love with this ☝🏻 Paratha ❤
अप्रतिम👍👌😋❤
Chaan Vlog 👍💯
खुप सुंदर ❤
Tumchya recipe mdhye Aaple pana vatto mhanun recipe kadhi sample samjat nai kupach chhan🎉
Very nice sir 👌👌
Khupch chan.
खूप छान पराठाआहे
Khoop chan tips ❤ khoopach chan paratha yummy 😋 😍
Thank you
खूप टेस्टी लागेल सर 👌🏼👌🏼. सर हा तवा भिडाचा आहे का आणि कुठे मिळेल
एकदम छान
खूप छान पराठा सुचवला आहे धन्यवाद
वॉव मस्त मी बनवते उद्या.
फारच छान
Khupch Chan 👌👌👌👍🙏
Sir please microwave receipe sanga
खूप छान
Khup chann ❤
Video madhe Tawa pan chan aahe asa tawa mala milel ka
खुप मस्त 👍🏻👍🏻
मस्तच!!
Chan tip v uttam paratha
Nice advise for cooking
उत्तम भारी❤❤😋😋👌🏻👌🏻🙏🙏
मस्त👌👌👌
छान आहे
Thank you for sharing such a brilliant idea! Very interesting recipe to try
Happy cooking
❤à@@MasteerRecipes
मस्तच👌👌
you're amazing !
Mast 👍👌👌👌👌👌
Veryyyyyyy tasty ❤❤❤
Mastch
Very Good.
Me asech karte
Wowww Thanks for sharing
Sir jo tava vaprla aahe to kuthe milel
तवा ऑर्डर करूँ शक्ता ख़ासियत बाज़ार war
Superb
Cooker la keti whistle karaycha
Did I miss it or you forgot to add Fennel Seeds (Saunf)? I cannot imagine making Alu Paratha without BadiShep.😊
मस्त 💐🙏💐
Chan 👌👌
Khup chan
मी पण असच कणीक भिजवते😂
छानच
Lovly Paratha recipe 😊😊😊