मी सरपंच बोलते | Mi Sarpanch Bolate | Ekpatri Abhinay Natak | Dhyaneshwari Lende | Lokjatra
HTML-код
- Опубликовано: 25 дек 2024
- Mi Sarpanch Bolate | Ekpatri Abhinay Natak | Dhyaneshwari Lende | Lokjatra
Sanghratn Ukey - 97644 21627
दिनांक 14/11/2021 अर्थात बालदिन.या बालदिनाच्या निमित्ताने मौजा म्हसली येथे प्रबोधनाचा व बाल कलाकारांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमासाठी देशपातळीवर गाजलेल्या वा रे वा धन्य कांशीराम या गिताचे जनक. लोकगीतांचा भरपूर खजिना असलेले,बुद्ध, फुले, शाहू ,डॉ.आंबेडकर यांच्या विचारांचे प्रबळ व्यक्तिमत्त्व ज्यांनी कवी,गीतकार,संगीतकार, कव्वाल,प्रबोधनकार, सिनेस्टार अशी ओळख निर्माण केली असे मा.श्री.अनिरुद्ध शेवाळे साहेब यांच्या प्रबोधनाच्या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.त्यांनी उत्कृष्ट प्रबोधन केले.याच गावात त्यांनी 'नदीच्या पल्याड माझे गाव' या गीताची शूटिंग केली.तसेच या कार्यक्रमप्रसंगी अनेक बालकलाकाराणी विविध भूमिकेतून आपले विचार व्यक्त केले.यात १)मी जिजाऊ बोलते:रितू महाकाळकर २)मी रमाई बोलते: स्वागता उके ३)मी सरपंच बोलते:ज्ञानेश्वरी लेंडे ४)मी सावित्री बोलते:सुकृती घोडेस्वार ५)मी एकच राजा बोलते:सायली चोरमारे व संच ६)मी सगुणा बोलते:रितिका खंडाळे ७)देवा श्री गणेशा:रिया वैरागडे,भावना शेंद्रे,सुजल सावरकर या सर्व बालकलाकाराणी लोकांना मंत्रमुग्ध केले.याप्रसंगी सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.अनिरुद्ध शेवाळे साहेब होते.तर या कार्यक्रमाचे उद्घाटन श्री.प्रमोदभाऊ घरडे(सामाजिक कार्यकर्ता उमरेड विधानसभा क्षेत्र)यांनी केले. कार्यक्रम प्रसंगी श्री.संघरत्न उके(विशेष कार्यकारी दंडधिकारी तथा शिक्षक),श्री.रविंद्रजी मेश्राम(माजी सैनिक),श्री.विजय ठवकर सर,श्री. गणेशजी लुटे(केंद्रप्रमुख),श्री. प्रितम तिरपुडे(स्पंदन आर्ट प्रकाशक),श्री.राकेश तिरसागरे(ग्रा.पं.सदस्य),सौ.बाली उके(ग्रा.पं.सदस्या),सौ.अरुणा मते(ग्रा.पं.सदस्या),सौ.प्रतिमाताई शेवाळे (माजी पंचायत समिती , सभापती कळमेश्वर),श्री.शंकरजी लुटे, श्री.लंकेश मते(दिव्यांग क्रांती अध्यक्ष कुही तालुका),सौ.संध्यादेवी रवींद्र मेश्राम(ग्रा. पं. सदस्या सावरी),श्री.पुरुषोत्तम मेश्राम, श्री.अजय मते,श्री.अरविंद तुमसरे, श्री.कवडुजी लुटे,श्री.सुनील तिरसागरे,श्री.सुनील लुटे,श्री.चंदू ठाकरे,श्री.दादू ठाकरे,श्री.शुभम तुमसरे,श्री.बाबुरावजी लुटे,श्री.सौरभ लुटे,श्री. बन्सीलाल लुटे,श्री.उमेश मेश्राम,श्री. युगल तिरसागरे हे विशेषत्वाने उपस्थित होते.सर्व ग्रामस्थांनी हिरीरीने पुढाकार घेवून कार्यक्रम यशस्वी केला. सदर गावाला तिन्ही बाजूंनी पाण्याने वेढलेले आहे.आजपर्यंतचा उल्लेखनीय असा हा कार्यक्रम राबविण्यात सर्वांचे सहकार्य लाभले.
Welcome to LOKJATRA Channel
Subscribe Channel - goo.gl/gkwH7O
Facebook Page - / lokjatra
Post Production - / cuttocutmoments
#lokjatra #sarpanch #sarpanchelection #sarpanchi #sarpanchchunav #sarpanchsong
www.lokjatra@gmail.com