या छोट्याशा मुलांनी या नाटकाचे सादरीकरण खुप छान प्रकारे केले सर्व सहभागी कलाकार मुलांचे अभिनंदन आणि ज्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना हे नाटक बसऊन दिले चांगल्या प्रकारे तयारी करून घेतली त्या गुरूंना धन्यवाद 🙏🏾
शाळेतून असेच सर्वांग शिक्षण द्यायला पाहिजे असे विविध उपक्रम राबवून शिक्षणाची गोडी लावावी व शाळेतून सर्व गुण संपन्न विद्यार्थी तयार करावेत महात्मे सर प्रा. पं.जी. प.प्रा.शाळा लोणी बु ता. पाथरी जी.परभणी
मुलांनो पुढील आयुष्य सुखात जाईल आणि छान कलाकार बनाल शुभेच्छा
नवरदेवाची अक्टिंग एकच नंबर लय भारी कॉमेडी टायमिंग ❤❤
अतिशय सुंदर मुलांच्या कार्यक्रमाला शिक्षकांनी मेहनत घेतली त्यांचे अभिनंदन
ज्या शिक्षकांनी हे नाटक मेहनत घेऊन बसविले त्यांना मनपूर्वक धन्यवाद व पुढील वाटचालीत शुभेच्छा!!!
😊
अगदी छोटी मुले आहेत अप्रतिम सादरीकरण 🎉🎉🎉🎉🎉
या छोट्याशा मुलांनी या नाटकाचे सादरीकरण खुप छान प्रकारे केले सर्व सहभागी कलाकार मुलांचे अभिनंदन आणि ज्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना हे नाटक बसऊन दिले चांगल्या प्रकारे तयारी करून घेतली त्या गुरूंना धन्यवाद 🙏🏾
या छोट्या बालकांनी अति उत्कृष्ट पद्धतीने नाटक सादर केला पुढील वाटचालीस या कलाकारांना खूप खूप शुभेच्छा
शिक्षकांनी खूप छान कोरिओग्राफी केली आहे त्याबद्दल तुमचं अभिनंदन 🎉😊
हा मुलगा फार हुज्ञार आहै खुप खुप शुभेच्या पुडी व वाटचालीस आज्ञिवाद
१ नंबर कलाकार
😊0😊@@aniketgaykar743
भाऊसाहेब व शिक्षक बांधवांना मनापासून खूप खूप शुभेच्छा जय महाराष्ट्र 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खूप छान बाळा पुढील वाटचालीस हार्दिक अभिनंदन ❤❤
खूप खूप छान
अभिनंदन सर्व बालकलाकारांचे ❤❤
ज्या शिक्षकांनी हे नाटक बसवलं आहे त्यांना मनःपूर्वक धन्यवाद व पुढील वाटचाल साठी शुभेच्छा 😊😊😊😊
अप्रतिम एक्टिंग
आतापर्यंत पाहिलेल्या यूट्यूब वरील नाटकांपैकी एक आवडलेलं नाटक.
हे सर्व मराठी शाळेतच पाहिला मिळत सुंदर सादरी करणं छोटा फटाका बडा धमाका सुंदर कार्यक्रम
जावई एक नंबर हुंडा नको म्हणणारा
खुप छान आहे अ प्रतीम छान मुलांनो
अप्रतिम अभिनय खूप खूप छान पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
खुप छान सादरीकरण केले मुलांनी, शिक्षकांनी मुलांकडून छान बसवलं. अप्रतिम, सर आणि मुलांनो ❤
शाळेतून असेच सर्वांग शिक्षण द्यायला पाहिजे असे विविध उपक्रम राबवून शिक्षणाची गोडी लावावी व शाळेतून सर्व गुण संपन्न विद्यार्थी तयार करावेत
महात्मे सर प्रा. पं.जी. प.प्रा.शाळा लोणी बु ता. पाथरी जी.परभणी
Thanks sir ji
खुपच खतर नाक आभीनव
हंसराज तागडे सर प.स. देवरी गोंदिया जिल्हा
मुलांनो खुप सुंदर सादरीकरण केले अभिनंदन बाळांनो
खूपच छान, सर्व विद्यार्थी कलाकारांना प्रोत्साहन दिले पाहिजे मना पासून यांचे अभिनंदन
वा एक नंबर खरेच हि कला जोपासणारी हवी
छान अभिनय केला आहे सर्व मुलांनी 👌👌👌👌
खूप खूप शुभेच्छा बेटा मनापासून खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद 🎉🎉🎉🎉
खुप छान अप्रतिम 🎉❤😊
Va वा वा !! खूप खूप छान . गोड kautuk babanche . Dhanyavad सर .
छान वाटले भावा तुमचे नाटक
खुपचं छान सादरीकरण
अतिशय सुंदर बच्चे कंपनी
😅😅337😢
बच्चा पार्टी लय भारी काम केलंय. नाटकात एकचांगला संदेश दिलाय मुलांचं तर कौतुक आहे.त्याच बरोबर शिक्षकांचं पण कौतुक खूप हसलो 😅😅खूप मज्जा आली.
हो खरच खूप सुंदर 😅😊
Navarrevachi acting ekch number ❤😂
Khub khub chan mulanu
अतिसुंदर ❤......
खूप सुंदर सादरीकरण अतिसुंदर अभिनय भाच्याचा .
लय भारी ❤❤🎉🎉
Nice ha sis ❤❤❤no 1
Yevdh avdalna bs kuuup hhh ❤❤❤❤❤❤
अति उत्कृष्ट 15:33
खुप खुप छान, पुढील यशस्वी वाटचालीकरिता खूप शुभेच्छा....
सुपर👍👌
अतिशय चांगल्या प्रकारे मुलांची तयारी करून घेतली गुरुजनांना धन्यवाद
अप्रतिम असं सादरीकरण केलं मुलांनी
लय भारी 🎉🎉🎉😂🎉😊
आपला कार्यक्रम छान वाटला,अभिनंदन
खूप छान आहे ही नाटिका.
ख़ुब ख़ुब छान नाटिका
Khupach chhan balkalakar balano tumach khupach kautuk vatat ahe ati sundar
खूप खूप छान आहे मला वाटते माझ्याच शाळेचा कार्यक्रम सुरू आहे
लहान मुलांचे नाटक खूप छान आहे ❤❤❤❤
खूपच सुंदर अप्रतिम 🌹🌹🙏🙏
खुप खुप छान
खुप सुंदर आहे
फारच छान अभिनय ❤
❤❤🎉
छान काम केले आहे मुलाने
खुप छान 🎉🎉
❤❤kup chan..
Khup khup chhan aahe,,😆🙏👍👌👌👌
Verry nice🎉
सुपर अॅक्टींग👌👌👌 12:41
जबरदस्त मुलांनो vrey good
छान
अतिशय सुंदर😊😊🎉
Nice re bhai
खूप छान अभिनय पाठांतर व दिग्दर्शन सर्व मुलाचे अभिनंदन
सुंदर नाटिका
Khup hushar Ahes Bala 🤗
खूप छान❤
खुपच छान सुंदर अभिनंदन
Khup chhan
अतिशय सुंदर अभिनय मुलाने.
Very nice presentation 🎉🎉🎉
लय भारी ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉😎😎
सत्य परिस्थीती ..
खुप छान
Nice sir I like it mi tumhala 1000 pathvto sir tumhi karch khup mst Kel ha
एकच नंबर
अती सुंदर सादरीकरण very nice
सहम 9:31 त
खुप छान बाळानो
एक नंबर 👌👌
❤नाद खुरा 💯💯😍😘🎁🎁🎁🌹❣️
खुप खुप छान प्रायमरी शाळा धन्यवाद जेथ प्रायवेट शाळा नाही शिकवण शकत नाही
खूप खूप छान
Khup chhan Aagdi chhan
Far bre watle
मी एक कला वंत आहै कलेची मला जानीव आहै या मूलाला मानाचा
अप्रतिम.👍💐🙏
खूपच छान 🎉🎉
Wow chaan
एकदम छान
Khupch chhan😂😂
😂😂😂 aati sundar
अप्रतिम अभिनय आणि दिग्दर्शन....
Khupch bhari 🎉🎉🎉
खुप छान.. शाळेतले दिवस आठवले
खूब खूब छान नाटिका
Lai Bhari group
अप्रतिम कला सादरीकरण
Mast chote sarakar
Kup kup suntur
❤🎉🎉छोटे कलाकार शिकऊन गेले