निलेश लंके साहेब यांचे प्रभावती ताई यांच्या प्रचारार्थ शिर्डी मध्ये तुफान भाषण

Поделиться
HTML-код

Комментарии • 94

  • @ganeshkote995
    @ganeshkote995 3 месяца назад +36

    विखे पाटील कॉलेज राहाता यांनी सुरु केलेल्या स्कील development कोर्स मुळे मला नोकरी मिळाली ...धन्यवाद साहेब ............

    • @shreepatil25197
      @shreepatil25197 3 месяца назад

      Aare kay zal 50varsh sattet aahe 😂😂😂😂

  • @Sujit-b5w
    @Sujit-b5w 3 месяца назад +20

    विखे पाटील कॉलेज राहाता यांनी सुरु केलेल्या स्कील development कोर्स मुळे मला नोकरी मिळाली ...धन्यवाद साहेब ......

  • @shubhamkumar-t8d
    @shubhamkumar-t8d 3 месяца назад +13

    नामदार साहेब विजयी भव;

  • @CineHeist
    @CineHeist 2 месяца назад +2

    आमच्या घरी कोणी आजारी पडले तर विखे पाटलांच्या रुग्णालयात मोफत उपचार भेटतात...!!! बाकीच्या तालुक्यातील लोक पण लोणीला उपचार घ्यायला येतात..!!! धन्यवाद विखे साहेब... आमचे मत फक्त विखे साहेबांना 🎉🎉🎉🎉

  • @virajshelke-p1t
    @virajshelke-p1t 3 месяца назад +18

    जय हो नामदार साहेब

  • @ganeshdighe-c6h
    @ganeshdighe-c6h 3 месяца назад +12

    लंके आणि थोरात यांनी गोंड बोलून संगमनेर तालुका आणि नगर जिल्हा विकास खो घालण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे सर्वसामान्य लोकांना योग्य निर्णय घेण्याची वेळ आली आहे
    .

  • @vilastope-p5w
    @vilastope-p5w 3 месяца назад +16

    विखे पाटलांचा दरारा हा तालुक्यात नव्हे तर राज्यात आहे........ ❤ ❤ 💯
    विरोधकांनो लावा ताकत आमचे विखे पाटील कधी थांबले नाही आणि कधी थांबणारही नाही ❤ ❤ 💯

  • @krushnachitale
    @krushnachitale 3 месяца назад +21

    ​​❤❤❤❤❤ आपल्या हक्काचा माणूस मा. ना. श्री. राधाकृष्ण ए. विखे पाटील ❤❤❤❤❤

  • @itz_official_mahesh
    @itz_official_mahesh 3 месяца назад +13

    घोगरे काकी विजयी भव 🙏

  • @dr.chandrakantchaudhari8978
    @dr.chandrakantchaudhari8978 3 месяца назад +7

    प्रभावती घोगरे ह्या कर्तबगर महीला आहेत.त्यांना एकदा संधी द्यावी ..त्या नक्कीच चांगले काम करतील.पाटील विखे ह्यांना सात वेळा आमदारकी घेतली, खासदारकी घरात, जिल्हा परिषद अध्यक्ष घरात..एकदा बदल पाहिजे. घोगरे ताई आमचे मतदान तुम्हालाच.आमचं ठरलं.😊😊

    • @CineHeist
      @CineHeist 14 дней назад

      @@dr.chandrakantchaudhari8978 द्या सोडून आता विषय 😂😂😂

  • @sarveshsusare1128
    @sarveshsusare1128 3 месяца назад +6

    इकडून तिकडून जनता जमा करून काही होत नसतं निवडून यायला काम करावे लागते ताई येणार तर फक्त विखे पाटील साहेब

  • @dipakjagdale8881
    @dipakjagdale8881 3 месяца назад +7

    फिक्स आमदार घोगरे ताई

  • @aditambe-p9h
    @aditambe-p9h 3 месяца назад +8

    पुन्हा एकदा विखे पॅर्टन.. जनसामान्यांचे प्रश्न मार्गी लावणारे लोकप्रिय आमदार राधाकृष्ण विखे पाटील 🚩🚩🚩🚩🚩
    समाजातील प्रश्नांची जाणीव असणारे आणि जनसामन्यांच्या मनातील हक्काचे नेतृत्व आमदार राधाकृष्ण विखे.. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @devidasshinde8979
    @devidasshinde8979 3 месяца назад +5

    सभेला आलेले सर्व संगमनेर कारखाना कामगार दूध संघ कामगार आहेत

  • @dipakjagdale8881
    @dipakjagdale8881 3 месяца назад +16

    प्रभावती ताई निवडून येणार शिर्डी मधून 100%

  • @sahyadriconstruction1902
    @sahyadriconstruction1902 3 месяца назад +4

    लंके साहेब पारनेर तालुक्याचा विकास करा इकडे तिकडे खेळण्यापेक्षा

  • @YuvrajAtharepatil
    @YuvrajAtharepatil 3 месяца назад +5

    विखे साहेब यांच्यामूळच जनतेचा खरा विकास झाला आहे.
    आणि यात महायुतीचा पण खूप मोठा वाटा आहे ❤🎉

  • @tukaramkardile2671
    @tukaramkardile2671 3 месяца назад +4

    पारनेर विधानसभा विजु औटी 4762 विजयी

  • @tulshiramKatlam
    @tulshiramKatlam 2 месяца назад +1

    Only pawar saheb jindabad 💘👍

  • @DipakKhemnar-y5g
    @DipakKhemnar-y5g 3 месяца назад +4

    राधाकृष्ण विखे पाटील सरकार

  • @rahulshinde-l3b
    @rahulshinde-l3b 3 месяца назад +2

    गोरगरीब जनतेचे आमचे कैवारी विखे साहेब

  • @Sonyamali0016
    @Sonyamali0016 3 месяца назад +4

    निम संगमनेर सभेला घेऊन आलेय

  • @MohanKote-xu7qy
    @MohanKote-xu7qy 2 месяца назад

    2024
    Eknath. Shinday. Modi. Sarkar.
    Hay. Jinklay. Aahay
    Shinday. Modi. Sarkar. Hi
    Vijayi. Zalaylay. Aahay
    Shinday. Sarkar. Jinklay
    2024
    Radha. Krishan. Vikhay. Hay
    Hi. Jinklay. Aahay
    Vikhay. Hay. Hi. Vijayi. Zalay
    Aahay
    Vikhay. Hi. Jinklay
    2024
    Ghogray. Bai. Ya. Harliya. Aahay
    Ghogray. Bai. Yanchi. Har. Zali
    Aahay
    Ghogray. Bai. Ya. Harliya

  • @tusharmusmadepatil
    @tusharmusmadepatil 3 месяца назад +3

    लंके साहेब लई हवेत जाऊ नका. पडलं तर लई लागतं मग.

  • @Atharvaghogare
    @Atharvaghogare 2 месяца назад

    परिवर्तन झाल आता १००%

  • @kishordhus
    @kishordhus 3 месяца назад +5

    लंके म्हणजे काम काम बाते ज्यादा...........🤣🤣🤣🤣

  • @dipaklahamge
    @dipaklahamge 3 месяца назад +1

    विखे पाटील तळागाळातील नेते

  • @ashishwagh8985
    @ashishwagh8985 2 месяца назад

    Nilesh Dada, तुम्हाला नगरकरांनी बहुमताने निवडून खासदार केला आहे . एक सामान्य नगरकर म्हणून एकच विनंती आहे . १९७० मधे जसं घडलेला तसंच नगर मधे पुन्हा औद्योगिक क्रांती होणे गरजेचे आहे . तुमच्यावर नगरकरांचा विश्वास पण आहे आणि अपेक्षा पण आहे . आपला शहर खरच खूप मागासलेला आहे. औरंगाबाद आपल्या मागून येऊन पुढे गेला आहे . नगर ला या ५ वर्षात तुम्ही बदलू शकता .

  • @sagarkarpe-o1o
    @sagarkarpe-o1o 3 месяца назад +2

    ​​थोरात आणि लंके घोगरे बाई घेऊन पडणार 😂😂😂😂😂😂😂😂😂थोरात घोगरे बाई घेऊन पडणार😂

  • @ajaygidhad5720
    @ajaygidhad5720 2 месяца назад

    Congratulations 🎉🎉🎉

  • @saraswaticommerceclasses1370
    @saraswaticommerceclasses1370 2 месяца назад

    Only. Ghogre tai

  • @ajaykumar-xm3rf
    @ajaykumar-xm3rf 3 месяца назад

    Congress

  • @shreepatil-d7b
    @shreepatil-d7b 3 месяца назад +3

    शिर्डी मतदार संघातील जनतेने विचार करावा की आरोग्य सेवा, शिक्षण, रस्ते , रोजगार आणि महिला संबलिकरण या गोष्टी कोणी दिल्या .. माझे मत विखे साहेबांनाच

  • @rutiksathe-f1f
    @rutiksathe-f1f 3 месяца назад +5

    लंके ला आणा नाहीतर शरद पवार यांना आणा येणार तर विखे पाटील साहेबच 😂😂😂😂

  • @vithalghogare1758
    @vithalghogare1758 2 месяца назад

    काकी विखे हे खालच्या तळा चं राजकारण करतात . मला त्यांच्या दवाखान्यात अनुभव आला घोगरे आडनांव असल्यामुळे 5 दिवस ॲडमीट करून ऑपटेशन न करता वापस पाठवले . संभाजीनगरला येवून ऑपरेशन करावे लागले .

  • @Atharvaghogare
    @Atharvaghogare 2 месяца назад

    निवडुन् येनार तर घोगरे ताई

  • @munnadaruwal1438
    @munnadaruwal1438 2 месяца назад

    घोगरे ताई निवडून येणार शिर्डीत

  • @AnitaDatir-xx8uy
    @AnitaDatir-xx8uy 2 месяца назад +1

    Garvisht lank khorat

  • @SohamKurhe
    @SohamKurhe 3 месяца назад +6

    हा निलेश गारुडी पारनेर ची वाट लावलीय

  • @MohanKote-xu7qy
    @MohanKote-xu7qy 2 месяца назад

    2024
    Ghogray. Bai. Ya. Harliya
    Aahay
    Ghogray. Bai. Yanchi. Har.
    Zali. Aahay
    Ghogray. Harliyat
    2024
    Rajayndra. Pipada. Hay. Harla
    Aahay
    Pipada. Yanchi. Har. Zali
    Aahay
    Pipada. Yancha. Parabhav
    Zala. Aahay
    2024
    Radha. Krishan. Vikhay. Hay
    Jinklay. Aahay
    Radha. Krishan. Vikhay. Yancha
    Hi. Vijay. Zala. Aahay

  • @pratikdighe-w9h
    @pratikdighe-w9h 3 месяца назад

    आता सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर निलेश भाऊ लंके स्वतः रोडचे काम करणार आहे

  • @sahyadriconstruction1902
    @sahyadriconstruction1902 3 месяца назад +2

    निलेश लंके विखे यांना मॅनेज झाले आहे

  • @Kingmaker-b2j
    @Kingmaker-b2j 3 месяца назад +2

    इकडून तिकडून लोक गोळा करून काय होत्नही

  • @anilaher6708
    @anilaher6708 3 месяца назад

    ❤❤❤❤❤❤

  • @Aditya-pq1dr
    @Aditya-pq1dr 3 месяца назад

  • @Pawan-x8n
    @Pawan-x8n 3 месяца назад +1

    ये जो बोल रहा है ये है विकास....नही तो लंके कि बकबक है .

  • @ashishpatil-o8f
    @ashishpatil-o8f 3 месяца назад +1

    ये जो बोल रहा है ये है विकास....नही तो लंके कि बकबक है ..............

  • @ravikirantambe
    @ravikirantambe 3 месяца назад +3

    विखे पाटलाशिवाय पर्याय नाही ओ

  • @sachinkhemnar8211
    @sachinkhemnar8211 2 месяца назад +1

    😂😂

  • @DipakKhemnar-y5g
    @DipakKhemnar-y5g 3 месяца назад +5

    तिकडे पारनेर बघ इथे कुठे चालला बोंबलत

  • @bandukumarshinde4336
    @bandukumarshinde4336 3 месяца назад

    Bol bachan

  • @sujitghorpade-m3h
    @sujitghorpade-m3h 3 месяца назад +3

    काकी तुम्ही किती घसा ताणला तरी निवडीन विखे पाटिलच येणार💯💯💯💯💯

  • @rohitdhumal-j7x
    @rohitdhumal-j7x 3 месяца назад

    बाला साहेब थोरात ढोल वाजवाया आणि घोगरे बाई खंजरी वाजवायला पटाईत आहे विकास कामावर बोला आत्ता
    एकपण विकासाचा मुदा नाही बोलत

  • @SagarWaditake
    @SagarWaditake 2 месяца назад

    Vikhe patil

  • @sarthakkharde-n7c
    @sarthakkharde-n7c 3 месяца назад +3

    साई बाबांची शप्पथ माझे मत विखे साहेबांनाच ...............

  • @a.g7624
    @a.g7624 2 месяца назад

    कच्चे केळ घेऊन विका पारनेर मधे
    स्वतःच्या घरात पालथा केला ना पारनेर ने तरी जिरली नाही का

  • @AjitJadhav-zq1dz
    @AjitJadhav-zq1dz 2 месяца назад

    Nilesh lanke cha number hava aahe urgently

  • @mangalyadav34
    @mangalyadav34 2 месяца назад

    Ikade basla prachar karit tikade baiko padli vikhencha nadi lagane sope nahi.bade bade diggejani tyancha nad sodala nadi lagayacha nahi

  • @chidambarkale1310
    @chidambarkale1310 2 месяца назад

    हा दुसरा मोदी

  • @dattakedar7737
    @dattakedar7737 3 месяца назад +1

    Bin mishyca tiger nasto😂😂

  • @harshalpawar-q5t
    @harshalpawar-q5t 3 месяца назад +2

    एकनारे आणि एकवनारे सगळे येडे 🤪

  • @Piyu602
    @Piyu602 2 месяца назад

    Tumhi jithe gele te sagale pdle😂😂

  • @a.g7624
    @a.g7624 2 месяца назад

    सगळा तुझा रथ पालथा केला ना सुजय विखे ने ते पण नांगरा सकट

  • @sandipdahedar4999
    @sandipdahedar4999 2 месяца назад

    Lanke jast udu Nako tuza maj jirnar

  • @bobthebuilder_567
    @bobthebuilder_567 3 месяца назад

    Dakshinetla package return Gela nahi ka ajun...😂 Shirdi madhe Kay Kam tumcha?

  • @rajeshturankar3971
    @rajeshturankar3971 3 месяца назад

    Vikhe ni dhudala 5rupya anudan deto dil nahi

  • @pptservices
    @pptservices 2 месяца назад

    गुजराती मोदीने महाराष्ट्र लुटलं.
    भाजप मोदीला मतदान करू नका...

  • @michaeljagtap-nq2pz
    @michaeljagtap-nq2pz 2 месяца назад

    Saibaba suddha sabha aikat ahe. Kaki na. Ashirvaad dila ahe. Shaitan vikhe ani BJP modi rssla baba shiksha denar ahe.

  • @appashete-t3s
    @appashete-t3s 3 месяца назад +2

    थोरात आणि लंके घोगरे बाई घेऊन पडणार 😂😂😂😂😂😂😂😂😂थोरात घोगरे बाई घेऊन पडणार😂

  • @akashdeshmukh-e7h
    @akashdeshmukh-e7h 3 месяца назад +4

    हा निलेश गारुडी पारनेर ची वाट लावलीय