Nilesh Lanke Speech : नवीन नवरीला जपून राहावं लागतं, कर्जत जामखेडच्या सभेत लंकेंची तुफान बॅटिंग

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 янв 2025

Комментарии • 15

  • @kiranmate9466
    @kiranmate9466 5 месяцев назад +9

    कुणी काहीही म्हणा पण हे सर्वच्या सर्व नेते कामाचे ,लोकांच्या मदतीला धावून येणारे,बेरोजगारी कमी करण्यासाठी प्रयत्न करणारे ,नवीन उद्योग येण्यासाठी प्रयत्न करणारे आहेत .अशाच नेत्यांची राज्याला,देशाला गरज आहे भलेही ते कोणत्याही पक्षाचे असोत🙏🙏🙏

  • @sirajsayyad3405
    @sirajsayyad3405 5 месяцев назад +5

    ✌️

  • @Rohidas3
    @Rohidas3 3 месяца назад

    पारनेरचा किती विकास किती केला ४, ५वर्ष किती केला ते पण नाही सांगितलं नाही
    आणि रोहित दादा निधी घेऊन जायचे आणि तुम्ही झोपलं होते

  • @jagdishchavhan9203
    @jagdishchavhan9203 5 месяцев назад +1

    एकच साहेब लंके साहेब

  • @amitpatil6021
    @amitpatil6021 5 месяцев назад +3

    Jayant patil होते ka ..😅

  • @parshuramsonawane3892
    @parshuramsonawane3892 2 месяца назад

    Kam kara dailog nako

  • @dattatraypadwal32
    @dattatraypadwal32 5 месяцев назад +1

    याची लंका दहन होइल विधानसभेला.

  • @Rkoo333
    @Rkoo333 5 месяцев назад +2

    Kama cha bola magche 5 varsh tr bin kami gele.

    • @ranjitpol6611
      @ranjitpol6611 5 месяцев назад

      रोहित दादाच्या आधी कुणी व्हाळवाटीत दिवा लावला रोहित दादा ने खूप चांगल काम केलं आहे

  • @dattatraypadwal32
    @dattatraypadwal32 5 месяцев назад +1

    वसुली बहाद्दर सुपा इंडस्ट्रिअल एरिया. मधे. हप्ते वसुली करणारा.

    • @akshay_patil_45
      @akshay_patil_45 5 месяцев назад

      ​@@userjhf6574hjcompany kdun ghetle

    • @ranjitpol6611
      @ranjitpol6611 5 месяцев назад

      निलेश लंके साहेबांचा नाद नाही करायचा कुणीच