Beed Parli मध्ये Walmik Karad चे समर्थक आक्रमक, महत्त्वाच्या बैठकीनंतर काय निर्णय घेणार?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 янв 2025

Комментарии • 22

  • @सुधाकरढमाले
    @सुधाकरढमाले 13 дней назад +16

    मंत्री महोदय हजरी लावणार खरा करवीर करविता मंत्री महोदय आहे हे देवा या सृष्टीमध्ये आपण आहात या लोकांना सोडू नका

  • @valmikpatil2115
    @valmikpatil2115 13 дней назад +8

    एव्हडी दहशत आहे परळीत

  • @digamberargade3522
    @digamberargade3522 13 дней назад +2

    आरोपी च्या समरथनार्थ बैठक थोडी जनाची नाही तर मनाची वाटली पाहिजे किती जातीवाद करताय

  • @Patil556
    @Patil556 13 дней назад +3

    *कोणी ही कायदा हातात घेऊ नये नाहीतर लाठीचार्ज करण्यात येईल वजार्यानो फक्त परळीच्या बाकी वंजारी गरीब आहे बिचारे*

  • @rsmathsclasses1597
    @rsmathsclasses1597 13 дней назад +5

    धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी सुरुवातीलाच संतोष देशमुख कुटुंबाची भेट घेऊन कठोर भूमिका घ्यायला पाहिजे होती. तात्काळ सर्व आरोपींना पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी अग्रेसर राहिले पाहिजे होते. त्यांच्यावर आज ही परिस्थिती आली नसती.
    बाकीच्या सर्व राजकारण्यांनी यातून बोध घ्यावा.

  • @umeshmagar7296
    @umeshmagar7296 13 дней назад

    वाल्याचा समर्थनावर जे कोणी बीड बंद पाडतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई😮 छगन झोपला का😂😂

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 13 дней назад

    परळी ची लोक स्वता हुन बंद करत आहेत ते स्वता बोलत आहेत व्यापारी वर्ग सह . . वल्मीक कराडवर आन्या य झाला म्हणत आहेत खारच वाल्मीक कराड चांगला मानुस आहे . अस कराड समर्थक म्हणत आहेत

  • @Patil556
    @Patil556 13 дней назад +2

    *कोणी जर शासनाचे तिजोरीच्या नुकसान केले बस फोडली किंवा ऑफिस याचे नुकसान केल्यास त्या नुकसान करणर्याकडू न पूर्ण किंमत मोजून घेतली जाईल लक्षात असू द्या विचार करून काम करा*

  • @freediamonds4999
    @freediamonds4999 13 дней назад +4

    Dm thode divas ahe tuzhe

  • @mrindiangaming1780
    @mrindiangaming1780 13 дней назад

    पाच वर्ष परळी बंद ठेवली पाहिजे

  • @mrindiangaming1780
    @mrindiangaming1780 13 дней назад

    परळीतील ग्रामीण लोकांनी परळी सोडून इतर ठिकाणाहून बाजार करायला पाहिजे अंबाजोगाई वगैरे इतर पर्यायी जागा

  • @mrindiangaming1780
    @mrindiangaming1780 13 дней назад

    संतांमुळे एक वर्ष मार्केट बंद राहिला पाहिजे संत अडकलेले आहेत

  • @mrindiangaming1780
    @mrindiangaming1780 13 дней назад

    बोबडा सोमय्या कुठे गेलं बघा भुजबळ कुठे गेले बघा

  • @mrindiangaming1780
    @mrindiangaming1780 13 дней назад

    संताला अडकवतात एक वर्ष मार्केट बंद