आता मुलं पोळी भाजीच मागणार आणि तुम्ही आनंदाने देणार | Veg Frankie Recipe | Frankie | Veg Frankie |
HTML-код
- Опубликовано: 21 окт 2024
- आता मुलं पोळी भाजीच मागणार आणि तुम्ही आनंदाने देणार | Veg Frankie Recipe | Frankie | Veg Frankie |
व्हेज फ्रँकी साहित्य आणि प्रमाण :
५ पोळ्या
१/२ कप चिरलेली ढोबळी मिरची
१ मोठा कांदा उभा पातळ चिरलेला
१ मोठा टोमॅटो बिया काढून चिरलेला
१/२ कप कोबी उभा चिरलेला
१ मोठा बटाटा चिरलेला
१/४ कप गाजर काप
चटणी साठी साहित्य :
३/४ कप कोथिंबीर
२० पुदिना पाने
३ लादून पाकळ्या
१ छोटा तुकडा आलं
२ फोडी ताजी कैरी
२ हिरव्या मिरच्या
१ टीस्पून साखर
चवीनुसार मीठ
२ टेबलस्पून शेजवान सॉस
३ टेबलस्पून टोमॅटो सॉस
१ टेबलस्पून मेयोनीज
आवडत असल्यास पनीर, चीझ, ओरीगॅनो, मिक्स हर्ब्ज
पोळ्या भाजायला साजूक तूप
#vaishalideshpande #vegfrankie #marathirecipe #vaishalideshpanderecipes #food #recipevideo #recipe #kitchenhacks #quickrecipe #breakfastrecipe #recipemarathi #tiffinrecipe #healthybreakfast
लहान मुलांसाठी पौष्टिक आहार👌👌👍👍
Lai bhari ❤🎉
खुप छान
छान
खूपच छान आहे ही रेसिपी मी नक्कीच करून बघेन
खूपच सुंदर गोड आवाजात सांगता ताई.धन्यवाद
Waaaaoooo khup mast idea 👌👌👍
Tumacha aawaj khup chan aahe तुमची आई कशी आहे
Nice
😀माझी आठवड्यात एकदा तरी मुलांच्या डब्यात द्यायची रेसिपी.मी फक्त साॅस भाजीत घालते एवढाच फरक.न आवडणाऱ्या भाज्या लोटायच्या. भाजी आणि पोळी दोन्ही पोटात.👌👌🙏
मस्तच.
Chaan Vlog Recipe
👍✌💯💐🎊👌
Mast recipe
Tai khup chan
Super recepie tai tq.
तुम्ही छान बोलता
धन्यवाद
खूप छान,व पौष्टिक आहे
Khup chan 👌👍🙏
किती छान सांगितले धन्यवाद ताई
Frankie..
खुपच मस्त 👌👌😋😋🌷🌷
धन्यवाद
Khup chan and healthy recipe aahe mi karte fakt me cheese panner italian salad ghakte
अरे व्वा ! मस्तच
Madam masale kahich nhi ghatle
👌👌👌
👌👍
Very nice Tai😋😋
धन्यवाद
ढोबळी मिरची नसेल तर
नसली तरी चालेल.
पदार्थ आणि कृती सांगायची पद्धत दोन्हीही आवडले. विनाकारण इंग्रजी शब्द वापरले नाहीत त्याबद्दल कौतुक.😢😢
खूप छान